Рет қаралды 56,960
मराठमोळी नऊवारी कशी निवडावी आणि कशी नेसावी याचे सहज सोपे प्रात्यक्षिक.
भारतीय फॅशन ( वस्त्रालंकार ) या विषयावरचा हा पहिला व्हिडीओ तुमच्यासाठी सादर करीत आहोत.
अजून सखोल माहितीकरिता तुम्ही पुन्हा येथे नक्की या.
भारतीय उत्सव, पर्यटन स्थळे, निसर्ग, कला, समाज आणि परंपरा यांचा सुरेख संगम या व्हिडीओ सिरीज द्वारे आम्ही सादर करीत आहोत.या सोबतच www.sindhusagar.in आणि www.bharattrails.com या संकेतस्थळांना नक्की भेट द्या.
धन्यवाद.
#nauwari #nineyard #sareedraping #ethnicfashion #nauvarisaree #nauvarisareedraping #nauwarisareedraping #fashionstyling #saree #sareefashion #festivallook