नगर दक्षिणमध्ये कोण जिंकतय ? त्यांनी रात्री लाखाने पैसा वाटला,.बिनधास्त चर्चा

  Рет қаралды 90,497

APP Marathi News

APP Marathi News

2 ай бұрын

#न्यूज #news #मराठीबातम्या #marathinews #ajitpawar #sharadpawar #nileshlanke #sujayvikhepatil #bjp #congress #maharashtrapolitics
नगर दक्षिणमध्ये कोण जिंकतय ? त्यांनी रात्री लाखाने पैसा वाटला,.बिनधास्त चर्चा #loksabhaelection2024
APP Marathi News - Our social media link👍
Facebook -: profile.php?...
Twitter -: LahorMahesh?t=yj9...
Instagram -: / app_marathi_news

Пікірлер: 54
@AAAA-ed7sm
@AAAA-ed7sm 2 ай бұрын
रोहित पवार एक नंबर आमदार आहेत... 🌹🌹🌹🌹 महाराष्ट्र मधील सर्वात कार्यसम्राट आमदार ♥️ रोहित पवार एक नंबर आमदार 🌹
@bhausahebchitale1458
@bhausahebchitale1458 2 ай бұрын
पैसा अफाट वाटला दोन्ही बाजूने. पण ज्यांना वाटण्यास दिले त्यांनी सर्व स्वतःच्या खिशात घातले. एक रु. कोणाला दिला नाही काही गावात. पैसा मात्र दोन्ही उमेदवारांनी वाटला.
@siddharthadhule7580
@siddharthadhule7580 2 ай бұрын
निलेश लंके
@Gamerpavan5050
@Gamerpavan5050 Ай бұрын
100% लंके साहेब 👌🏻👌🏻👌🏻
@Nagar12370
@Nagar12370 2 ай бұрын
लोकनेते निलेश लंके... 💯💯💯💯💯💯✔️✔️
@vikasgobare3540
@vikasgobare3540 2 ай бұрын
फक्त लंके
@vinayakkulkarni8327
@vinayakkulkarni8327 2 ай бұрын
नगर शहरात युतीच्या नगरसेवक श नेत्यांनी १०किलो साखर व ५ कि डाळ्याचे वाटप भिझपाने केले श माणशी ५००/!रे चे वाटप केले .
@annasahebbarhate6258
@annasahebbarhate6258 2 ай бұрын
उत्तर आणि दक्षिण या दोन्ही मतदारसंघांत महाविकास आघाडी चे उमेदवार निवडून येतील फक्त vm घोटाळा नसला पाहिजे
@sanjaymhaske8393
@sanjaymhaske8393 2 ай бұрын
लंके
@baburaopandharkar8655
@baburaopandharkar8655 2 ай бұрын
शेतकऱ्यांना अजीबात पोषक नाही मोदी च्या नावावर हवा चालली पण आजवर शेतकरयांला कळाल नाही
@ravindrashelke6184
@ravindrashelke6184 2 ай бұрын
पैसे वाटले असतील तर त्याच उमेदवाराच्या कार्यकर्त्याने पैसे घेतले असतील ऊगच जनतेवर आरोप कशाला.
@shahajimisal9405
@shahajimisal9405 2 ай бұрын
फक्त नी फक्त तुतारी निवडून येणार आहे
@virendrashinde7531
@virendrashinde7531 Ай бұрын
काँग्रेस चा उमेदवार बाबत विचारले की सकारात्मक बोलात.बीजेपी बाबत विचारले की कितीही चंगले काम केले तारी निगेटिव्ह.
@mhfoody6593
@mhfoody6593 2 ай бұрын
वाह भावा असेच व्हिडीओ बनव खूप भारी वाटतात
@user-yy9tm3uw7f
@user-yy9tm3uw7f Ай бұрын
रोहित दादा एक नंबर आमदार
@vishalkarkhile1247
@vishalkarkhile1247 2 ай бұрын
निलेश लंके साहेब
@jalindarraut7297
@jalindarraut7297 2 ай бұрын
कर्जत जामखेड चे भाग्यविधाते रोहित दादा पवार 🎉🎉🎉🎉🎉
@riyazpathan302
@riyazpathan302 Ай бұрын
Lanka
@akshaykadam95
@akshaykadam95 Ай бұрын
सरकार कोणते पण येऊद्या फक्त शेतकऱ्यांचा मालाला भाव मिळावा आणि शेतकरी राजा माझा कायम थाटात असावा
@gorkshanathwani9101
@gorkshanathwani9101 2 ай бұрын
Only Dada❤🎉🎉.
@baburaopandharkar8655
@baburaopandharkar8655 2 ай бұрын
हे सरकार शेतकऱ्यांला वाटल काय सुखाचे दिवस आणतय काणु पण झाल उलट शेती मालाला योग्य भाव च मीळू दीले नाही
@SamadhanSonawane-rq1dk
@SamadhanSonawane-rq1dk Ай бұрын
निलेश लंके साहेब 100 टक्के खासदार होणार
@BalkrushnBorkar-we8sm
@BalkrushnBorkar-we8sm 2 ай бұрын
आम्हा लोकांना एका पुलाची गरज आहे सीना नदी पलीकडे जवळपास 300 लोक राहतात पण पावसाळ्यात गावाचा आणी आमचा संपर्क तुटत असतो. आजारी माणूस बाळंतीण लहान मुले यांना शाळेत जाताना त्रास होतो तरी आमच्या गावाला एकदा भेट द्या. मठपिंप्री ता.नगर
@dnyandevgade861
@dnyandevgade861 2 ай бұрын
प्रियंका गांधी पंतप्रधान
@tukaramkardile2671
@tukaramkardile2671 2 ай бұрын
दोन्ही उमेदवाराकडून इतका पैसा वाटला की पुर्ण मतदारसंघाचं विकास झाला असता
@akashmali6490
@akashmali6490 Ай бұрын
विकास झाला आसता पण विकास न करता फक्त पैसा वाटायचा होता, तुमचा विकास केल्यावर तुम्ही त्यांच्यापाठीमागे फिरले नसता म्हणून विकास न करता पैसे वाटलेले परवडतात,, विकासाची अपेक्षाच ठेवू नका,
@shrimantshitole506
@shrimantshitole506 Ай бұрын
तुतारी वाजणार
@sachinangule5223
@sachinangule5223 2 ай бұрын
ओन्ली लंके 🚩🚩
@sahadupalve2582
@sahadupalve2582 Ай бұрын
O M
@user-oz1yu3jv8y
@user-oz1yu3jv8y 2 ай бұрын
Jay pravarva onaty dada sujay
@KavitaNakade-og1yy
@KavitaNakade-og1yy 2 ай бұрын
Nice news channel ❤ no godi media
@RameshwarDutonde-xk4sf
@RameshwarDutonde-xk4sf 2 ай бұрын
UBT
@user-jm7xs4lf8i
@user-jm7xs4lf8i 2 ай бұрын
Shetkri power
@user-jh6oe5qq6g
@user-jh6oe5qq6g 2 ай бұрын
शासनाकडुन फुकट पाहिजे पण कर भरायला नको देशातील गरीब राज्य
@govindnimbalkar3103
@govindnimbalkar3103 2 ай бұрын
शेतकऱ्याला भाववाढ झाली तर जनता ओरडते महागाई वाढली हे डबल ढोलकी काम आहे
@user-vb7mp2cp7s
@user-vb7mp2cp7s 2 ай бұрын
काँग्रेसचे 243जागा पंतप्रधान कसे होते
@RameshChaudhary-df2wu
@RameshChaudhary-df2wu Ай бұрын
फक्त तुतारी वाजनार😂😂
@bhausahebchitale1458
@bhausahebchitale1458 2 ай бұрын
रोज टँकरच आहे. काही कायम स्वरूपाची योजना नाहीच. टँकरचीच वाट पहा प्रत्येक वर्षी. कोणी MIDC आणणार नाही आणि पाण्याची सोय सुद्धा होणार नाही. उलट निधी मापात मिळेल, अतिरिक्त मिळेल असे वाटत नाही.
@AdityaTodmal-gr8bx
@AdityaTodmal-gr8bx 2 ай бұрын
Tu anntoka midc
@tushardangade3752
@tushardangade3752 Ай бұрын
Ram shinde ne Ka nahi anli mg
@sunilgangurde9916
@sunilgangurde9916 2 ай бұрын
Lanke jikantil pan evm
@user-pk2fm6qh5x
@user-pk2fm6qh5x 2 ай бұрын
रोहीत पवार पहीला आणि शेवटचाच आमदार आसेल
@timepassstation2500
@timepassstation2500 2 ай бұрын
Hasu ka 😂😂😂 lay comedy kara tumhi
@prakashhulgunde1165
@prakashhulgunde1165 Ай бұрын
शेवटचा नाही शेवटपर्यंत आमदार असेल.. 👍
@akashmali6490
@akashmali6490 Ай бұрын
कर्जत जामखेड चा आमदारकीचा मतदार संघ खालसा होणार आहे का?
@udaychitnis8326
@udaychitnis8326 2 ай бұрын
तु विकु नको
@jaypalgirase7640
@jaypalgirase7640 2 ай бұрын
सूधरा हिंदू भाईयो नरेंद्र मोदी जी जिंदाबाद जय श्री राम 🙏
@VikasKamod
@VikasKamod 2 ай бұрын
निलेश लंके
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 78 МЛН
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 6 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 78 МЛН