Nagesh Patil Ashtikar :सत्तार - बांगरांसह बंद दाराआड चर्चा, आष्टीकरांची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले..

  Рет қаралды 167,192

ABP MAJHA

ABP MAJHA

29 күн бұрын

#abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #nagpurdeekshabhumiprotest #SantoshBangar #NageshPatilAshtikar #AbdulSattar
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Nagesh Patil Ashtikar :सत्तार - बांगरांसह बंद दाराआड चर्चा, आष्टीकरांची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले..
Video Credit: | Sanket Varak /Producer | pranav /Editor
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह

Пікірлер: 61
@akashwankhede8623
@akashwankhede8623 27 күн бұрын
कट्टर शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे गट 💯🚩जय महाराष्ट्र साहेब
@nitinkumarjadhav3622
@nitinkumarjadhav3622 27 күн бұрын
वाह अष्टेकर साहेब खरा निष्ठावान खासदार
@balkrishnadode7901
@balkrishnadode7901 27 күн бұрын
खासदार साहेबांकडे बांगर साहेब उ.बा.ठा. मध्ये घ्या व सत्तार साहेबांना काॅंग्रेस मध्ये घ्या! ही विनंती आमदार साहेब करत होते. - सूत्र
@user-jv9ie7ou8h
@user-jv9ie7ou8h 27 күн бұрын
पक्ष सोडला तर कायम माजी लागणार 😂😂
@rahulkadam6709
@rahulkadam6709 27 күн бұрын
निष्ठावंत आहे तो.... कुठेच जाणार नाहीत...
@SunilPatil-dt4el
@SunilPatil-dt4el 27 күн бұрын
खासदार आष्टीकर फक्त महाविकास आघाडीमुळे खासदार झाले 🚩🚩🚩
@bandupawar4773
@bandupawar4773 27 күн бұрын
आता कोणाची गद्दारी करण्याची हिंमत होणार नाही
@AAG-eb4bx
@AAG-eb4bx 27 күн бұрын
सत्तार स्वतः कोंग्रेसच्या वाटेवर आहेत😂
@rajivpatkar-uv6su
@rajivpatkar-uv6su 27 күн бұрын
आता तुम्ही Z24 तसंच्या मित्राबरोबर बसलात म्हणजे तुम्ही abp माझा सोडला असा होतो का
@Andhbhaktsandi12345
@Andhbhaktsandi12345 26 күн бұрын
मस्के ठाण्याचे विद्यमान खासदार म्हणत होते उद्धव ठाकरे गटाचे खासदार आमच्या संपर्कात आहेत ज्या 40 लोकांनी गद्दारी केली तो प्लॅन खूप दिवसापूर्वी पासून होता त्यामुळे उद्धव ठाकरे साहेब नी सावध रहावे
@marotidhole4099
@marotidhole4099 27 күн бұрын
यांच्या पेक्षा बाबुराव खूप छान उमेदवार होते आख्या आमच्या तालुक्याला महिती आहे पण याना जनतेनी पक्षा मुळे निवडून दिलं आहे याची त्यांना जान आहे मानून ते कुठेही जाणारं नाहित
@PA234-g5w
@PA234-g5w 27 күн бұрын
Bjp Majha 😡💯💯
@prakashbankar1688
@prakashbankar1688 27 күн бұрын
पण uddav साहेब यांना जर सोडले तर घरी बसाव लागेल 😂
@pravinsonawane9852
@pravinsonawane9852 27 күн бұрын
अब्दुल सत्तारचं काही दिवसांनी शिंदे गटात आहे नाही राहणार
@eknathsankpal4702
@eknathsankpal4702 26 күн бұрын
हा फुटण्यासाठीची चाचपणी करत आहे बोलण्यातून तरी तसं जाणवतंय
@career720k4
@career720k4 27 күн бұрын
हा पण गेला आहे शिंदे गटात
@sahebraothakare2331
@sahebraothakare2331 27 күн бұрын
Yes
@user-xy1gb2xo8v
@user-xy1gb2xo8v 27 күн бұрын
हा जर गेला तर कायमचा माझी
@dadagolhar7219
@dadagolhar7219 27 күн бұрын
बांगर OBC आहेत आता OBC पहायचं
@kundanlahamge5300
@kundanlahamge5300 27 күн бұрын
अकटा फुटून काय फायदा खाज दरकी रद्द
@pramodshelke7072
@pramodshelke7072 27 күн бұрын
मनात सुद्धा विचार करू नये
@sunilkadu5762
@sunilkadu5762 27 күн бұрын
बांगर साहेबांना घोडा लागणार हे नक्की आहे इलेक्शन लवकर लागत हो साहेब
@user-dg5wr1he7e
@user-dg5wr1he7e 27 күн бұрын
उद्धवजी लिहून ठेवा हा पण 50खोके नाही हा 500कोटी घेऊन तुम्हांला फसवणार
@mandarbilpe481
@mandarbilpe481 27 күн бұрын
कॉँग्रेस च्या प्रज्ञा सातव वर टीका करण्यापेक्षा सत्ताधारी पक्षावर बोलत जा नागेश पाटील..
@venkateshkirtiwar5642
@venkateshkirtiwar5642 27 күн бұрын
एक साधा प्रश्न पडतो समजा महाराष्ट्र मध्ये महाविकस आघाडी चे सरकार आले अन् उबठा चे आमदार काही मंत्री होतील, मग हे खासदार लोक असेच साडेचार वर्ष असेच राहतील एक बळबुद्धी ल पडलेला प्रश्न, बाकी खूप मनावर घेऊ नका
@user-fx4ws3mg3r
@user-fx4ws3mg3r 27 күн бұрын
येडा होऊन पेढा खायचा प्रयत्न करत आहात का? येत्या काळात केंद्रात पण सत्ता परिवर्तन होऊ शकत. त्यात त्यांना मंत्रिपद मिळू शकत, पण फक्त मंत्रिपदा साठी पक्ष सोडला तर मतदार पुढल्या वेळी बांबू लागवड करू शकते त्यांच्या मागच्या अंगणात. 😂
@sureshphad4264
@sureshphad4264 27 күн бұрын
Weak link
@user-je7vp9ml5t
@user-je7vp9ml5t 26 күн бұрын
किति खोके देनार हे ठरवत आहेत आज पाहु जास्त खोकेदीलेतर लशकर येतो
@santoshwagh4627
@santoshwagh4627 26 күн бұрын
भा ज प वाले शिवसेना मध्ये जाणुन बुजुन दोन गट करून आपसातील भांडणे लावून भाज प फायदा घेऊ इच्छित आहे तरी आता तरी शहाणे व्हा उध्दवसाहेब ठाकरे यांच्या मागे ठामपणे उभे राहा
@nitinpatil3633
@nitinpatil3633 27 күн бұрын
FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥💯
@ravirajnagargoje7482
@ravirajnagargoje7482 23 күн бұрын
पत्रकार स्पष्ट आहे बोलण्यात
@prakashkulkarni9087
@prakashkulkarni9087 27 күн бұрын
दिल्लीत असायला पाहिजे तर इथे काय करतो
@rajugadekar3006
@rajugadekar3006 27 күн бұрын
अब्दुल सत्तार सध्या काँग्रेस मध्ये जाण्यासाठी फिल्डिंग लावत आहे
@gajanankhandalkar1750
@gajanankhandalkar1750 27 күн бұрын
काही नाही मट्ट क्याची dil झाली.
@amolnirwan3945
@amolnirwan3945 27 күн бұрын
शिंदे साहेबांनी काही योजना आणली की विरोधी जमात विरोध करायला पूढे येतेच हे असले विरोधक पहिले आपल्या बायकांचा फॉर्म भरून घेतील बघा 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@prakashkulkarni9087
@prakashkulkarni9087 27 күн бұрын
हा माणूस किती उर्मटपणा न बोलतो
@nandkumarchavan3918
@nandkumarchavan3918 25 күн бұрын
आष्टेकर साहेब शिंदे गटामध्ये जातील कारण की खरी शिवसेना एकनाथराव शिंदेची आहे डुप्लिकेट शिवसेना उद्धव ठाकरे ची आहेत शिवसेनेमध्ये मुस्लिम समाज राहू शकत नाही खरी शिवसेना मध्ये मराठी समाजच राहू शकतात
@user-mf6ts3ge3c
@user-mf6ts3ge3c 23 күн бұрын
Yenarya vidhan sabhet sattar, aani bangar maji aamdar mhanun olakhale jatil
@JayramParab
@JayramParab 26 күн бұрын
निष्ठा वंतशिवशैनिक आहे त
@SachinPatil-ln9jf
@SachinPatil-ln9jf 27 күн бұрын
Gela tar sampnar..... 😂
@arvindsayam7312
@arvindsayam7312 20 күн бұрын
Are kotech amdar khsdar nistawan nastat sagde mokeki talashme rahate hai baki matdar sangky ni rajya ky
@vinodnagre7985
@vinodnagre7985 27 күн бұрын
only shinde saheb
@shyamnaik7620
@shyamnaik7620 27 күн бұрын
एकनिष्ठ शिवसैनिक❤❤
@PrashantDeshmukh-jv1yd
@PrashantDeshmukh-jv1yd 27 күн бұрын
ABP MAZA cha mayachi ga---?
@venkateshkirtiwar5642
@venkateshkirtiwar5642 27 күн бұрын
एक साधा प्रश्न पडतो समजा महाराष्ट्र मध्ये महाविकस आघाडी चे सरकार आले अन् उबठा चे आमदार काही मंत्री होतील, मग हे खासदार लोक असेच साडेचार वर्ष असेच राहतील एक बळबुद्धी ल पडलेला प्रश्न, बाकी खूप मनावर घेऊ नका
@user-fx4ws3mg3r
@user-fx4ws3mg3r 27 күн бұрын
येडा होऊन पेढा खायचा प्रयत्न करत आहात का? येत्या काळात केंद्रात पण सत्ता परिवर्तन होऊ शकत. त्यात त्यांना मंत्रिपद मिळू शकत, पण फक्त मंत्रिपदा साठी पक्ष सोडला तर मतदार पुढल्या वेळी बांबू लागवड करू शकते त्यांच्या मागच्या अंगणात. 😂
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 35 МЛН
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22