Nagraj Manjule Part 1 नागराज मंजुले भाग 1

  Рет қаралды 990,169

Maharashtra1 Tv

Maharashtra1 Tv

8 жыл бұрын

#Kokanmh08,
Nagraj Manjule is an Indian filmmaker and screenwriter known for the film Sairat and his first short film, Pistulya,for which he received National Film Award in Non-Feature Film category. Manjule published a book of poetry in Marathi titled Unhachya Katavirudhha which won the Bhairuratan Damani Sahitya Puraskar. Nagraj's films are deeply rooted in his own experience growing up as a dalit in rural Maharashtra . His films have focused on the plights faced by members of these communities, including social discrimination at the hands of savarna communities as well as the resulting economic hardships.
His first National Award-winning short film Pistulya is a reflection of his 'felt experience'. The film focuses on the desire of a dalit boy to attend school, and his inability to do so because of his family's poverty and a deep seated disdain for formal education within his community.

Пікірлер: 525
@Ravi-vj7cj
@Ravi-vj7cj 2 жыл бұрын
ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कळाले ते यशस्वी झालेत तळा गाळातून वर आलेत, आंबेडकरवादी माणूस पुढेच जातो .. जय भीम 🙏🏻
@ameygaikwad4085
@ameygaikwad4085 2 жыл бұрын
True
@navnathsolanke9568
@navnathsolanke9568 Жыл бұрын
❤❤❤
@karanwaghle1963
@karanwaghle1963 Жыл бұрын
आंबेडकर नाही तुझ्या सारखा जाती वादी मन 🖐🏻🚩 जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Ravi-vj7cj
@Ravi-vj7cj 2 жыл бұрын
जातीयता काय आहे ह्याचा मला पण लहानपणी अनुभव आला आहे आणि आता पण येतोय... नागराज सरांचे एक वाक्य मला भारी आवडले ' एकदा दलीत होऊन बघा...👍🏻 जय भीम, जय भारत.
@balubhaiwagh002
@balubhaiwagh002 Жыл бұрын
ऐकायचं का नागराज मंजुळे काय बोलला होता व्हिडिओमध्ये केहे कोन आदिवासी येऊन बसले आहेत त्यांना बाहेर काढा आपल्याला सूट करायचे आपल्याच गरीब समाजाचा चित्रीकरण दाखहुन सिनेमासृष्टीत वर आले तरी आदिवासीं समाज चा गरिबाचा समान करता येत नाही
@madhavipawar5901
@madhavipawar5901 4 жыл бұрын
जयभिम नागराजा.... तरी सैराटची अभिनेत्री पहिल पारितोषिके आंबेडकरांना समर्पित करते.. नाही म्हटल तरी आधी तू खूप चांगला माणूस आहेस याचा अभिमान वाटतो
@styleman3623
@styleman3623 3 жыл бұрын
Happy birthday नागराज मंजुळे सर 💐💐💐💐💐 __________________ kzfaq.info/get/bejne/hMxhmbtimq6yoJc.html
@vishwanathmali5376
@vishwanathmali5376 2 жыл бұрын
Sima prashna bolala to barobar ahe . Tyamule sarwanchi mansikata sudarel.
@maniklohar1646
@maniklohar1646 2 жыл бұрын
4rrrrrrrr
@indian5720
@indian5720 2 жыл бұрын
नागराज मंजूळे चे अभिनंदन करावे तेव्हढे कमी आहे कारण आजवर चित्रपट क्षेत्रात एकाच उच्चवर्णीय लोकांची व त्यांच्या नाकातून बोलल्या जाणारया तथाकथित शुध्द भाषेचीच मक्तेदारी होती पण नागराज मंजूळे यांनी ती मोडीत काढत अगदी अती सामान्य वर्गाला रूपेरी पडदयावर चमकवले.
@amitbpokharkar
@amitbpokharkar 5 жыл бұрын
कारे दारू पितो का नाही सातवीत सोडली😂🤣🤣 पुस्तक वाचल्यामुळे विचार मुक्त होतात हे ऐकलं होतं आज पाहिलं , कसला मुक्त झालाय हा मस्तच❤️❤️
@captain_sparrow122
@captain_sparrow122 Жыл бұрын
After 6 Year's still fresh interview !!! #nagrajmanjule 💙 #jaibhim
@mahesh_k.5561
@mahesh_k.5561 3 жыл бұрын
एखाद्याच पुढे जातो रे .. शब्द तुमचे आहेत पण same हेच जीवन आजही किती नागराजनी जगले अस्तिल. नागराज दिलखुलास बोललात आभार Fan जालो तुजा😍
@versatilekasbe1993
@versatilekasbe1993 5 жыл бұрын
17:00 BabaSaheb 🇮🇳
@indian3511
@indian3511 3 жыл бұрын
Ty❤️
@subodhsasane6245
@subodhsasane6245 2 жыл бұрын
Thank you
@sachindhone3618
@sachindhone3618 3 жыл бұрын
धर्म ही अफूची गोळी आहे, शुद्ध फिलॉसॉफी आणि इतर प्राणिमात्रानंतर दया हाच खरा धर्म आहे. सारी माणसं एक आहेत
@sonalitompe5554
@sonalitompe5554 2 жыл бұрын
खरा आंबेडकर वादी
@kamleshmali007
@kamleshmali007 8 жыл бұрын
अतिशय छान ..............माणूस कुठल्याही वयात यशस्वी होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण .........खूपच प्रेरणादायी आहे ....hats off नागराज मंजुळे सर
@Maharashtra1Tv
@Maharashtra1Tv 8 жыл бұрын
+Kamlesh Mali kzfaq.info/get/bejne/ip2ff66SrNW8hIU.html
@rajutrimbake9508
@rajutrimbake9508 8 жыл бұрын
Laybhari
@styleman3623
@styleman3623 3 жыл бұрын
Happy birthday नागराज मंजुळे सर 💐💐💐💐💐 __________________ kzfaq.info/get/bejne/hMxhmbtimq6yoJc.html
@brockbrock2348
@brockbrock2348 3 жыл бұрын
Shut up
@popatraopatil492
@popatraopatil492 3 жыл бұрын
@@Maharashtra1Tv 9o8 ko
@kailuyadhav4141
@kailuyadhav4141 4 жыл бұрын
पाणी पण संघर्ष करून आपण पिलोय।आजून ही संघर्ष चालू आहे ।
@tasleemdeshmukh3862
@tasleemdeshmukh3862 8 жыл бұрын
देव तारी त्याला कोण मारी ,अस तुझ्या बाबतीत म्हणायला हरकत नाही,खरच तु पट्टीचा पोहणारा माणुस आहेस ,जीवनाकडे इतक निरागस वडोळसपणे पहाण्याचा तुझी आत्मियता,तुझ्या चिञिकरणातुन ओतप्रोत वाहतांना दिसत,तुझ्या या कलाकृतीला माझा सलाम ़पुढच्या वाटचालीसाठी तुला शुभेच्छा ़
@ayushkhating9360
@ayushkhating9360 2 жыл бұрын
ग्रेट ... माणूस.. आहेस.... वाचनाने.. कुठ.. पोचवले...
@shantaramgurchal2106
@shantaramgurchal2106 2 жыл бұрын
नाग राज साहेब जयभीम /आता झुंड सिनेमा साठी आस्कर ची तयारी करा
@sachingunjal3604
@sachingunjal3604 4 жыл бұрын
रियली ग्रेट आणि वैचारिक माणूस म्हणून च एवढा मोठा डायरेक्टर होऊ शकला
@styleman3623
@styleman3623 3 жыл бұрын
Happy birthday नागराज मंजुळे सर 💐💐💐💐💐 __________________ kzfaq.info/get/bejne/hMxhmbtimq6yoJc.html
@sureshkadam5636
@sureshkadam5636 3 жыл бұрын
जय भिम🙏🙏
@ashokmohiteindianarmy
@ashokmohiteindianarmy 3 жыл бұрын
श्री नागराज मंजुळे हे ग्रेट वेक्तीमत्व आहे । ते जेऊरचे नागरिक आहेत मीही त्याच गावचा एक कवी आहे ।
@shekharugale9014
@shekharugale9014 4 жыл бұрын
नागराज सर जमिनीत सी माती सी जुळल्याले मुवी बनवतात तर तुम्हि मां जीजाऊ शीवाजी राजे सभाजी राजे बाबा साहेब अंबेडकर महात्मा ह्या देशाचे खरे राष्ट्रपीता महात्मा जोतीराव फुले आई सावीत्री फुले आई रमाई ह्यानच्यावर मूवी बनवा ......प्लिज सर
@chavanranjit2245
@chavanranjit2245 8 жыл бұрын
सैराट हे आता प्रयन्त च्या सर्व मराठी फिल्म चे रेकॉर्ड तोडणार आहे. नागराज सर तुम्हाला तुमच्या सैराट फिल्म साठी हार्दिक सुभेच्या .!!!!!!!!!!!
@Maharashtra1Tv
@Maharashtra1Tv 8 жыл бұрын
+chavan ranjit kzfaq.info/get/bejne/ip2ff66SrNW8hIU.html
@metalfootsoldier699
@metalfootsoldier699 5 жыл бұрын
Arre bhau tujh bolan satya jhaal
@styleman3623
@styleman3623 3 жыл бұрын
Happy birthday नागराज मंजुळे सर 💐💐💐💐💐 __________________ kzfaq.info/get/bejne/hMxhmbtimq6yoJc.html
@deepakshinde3526
@deepakshinde3526 3 жыл бұрын
तुम्ही जे बोलले ते खरे झाले
@bussinessguru963
@bussinessguru963 2 жыл бұрын
tu khar sangitale ahe.
@arraafanatic
@arraafanatic 8 жыл бұрын
जागतिक दर्जाचा दिग्दर्शक आणि सच्चा माणूस!
@Maharashtra1Tv
@Maharashtra1Tv 8 жыл бұрын
+arraafanatic kzfaq.info/get/bejne/ip2ff66SrNW8hIU.html
@fakiranikalje8282
@fakiranikalje8282 6 жыл бұрын
Great nagrajji
@fzzssrf237
@fzzssrf237 6 жыл бұрын
arraafanatic nagaraj Yamaha Mohawk namar
@fzzssrf237
@fzzssrf237 6 жыл бұрын
arraafanatic Nagaraj manajule Yamaha Mohawk nabar
@user-ky1hl4nc9n
@user-ky1hl4nc9n 5 жыл бұрын
@Master Stroke तु नक्कीच मादर...... आहे
@ajaygaikwade7628
@ajaygaikwade7628 6 жыл бұрын
जय भीम नागराज अण्णा
@MilindDongre10
@MilindDongre10 8 жыл бұрын
100% honesty .... mhanun Sairat sarkha movie tumhich banau sakta
@sanjaykamble2471
@sanjaykamble2471 4 жыл бұрын
एकदम सच्चा माणूस.👌👌🙏🙏
@Nikolazyko
@Nikolazyko 3 жыл бұрын
भारताने आपली संपूर्ण कुमक वापरलीच नाही ही माणसमाणसाला एकमेकांपासून तोडणारी व्यवस्था कोणाच्याही देखरेखीशिवाय अनेक वर्षांपासून कशी अबाधित चालू राहते ? याचं मला आश्चर्य वाटतं... हे वाक्य फार फार फार घुसमटीतून आलंय हे वाक्य इतकं सहज डोक्यात येत नाही कोणाच्याच... आणि ही संपूर्ण कुमक वापरता यावी म्हणूनच आरक्षणासारख्या अफिरमॅटिव्ह ऍक्शन्स असतात... त्या जर नसत्या तर आजपर्यंत आपण एक समाज म्हणून अतिशय हिंस्त्र आदिम आणि रानटी असतो नागराज ❤️ तुम्हाला कधीतरी भेटून सगळी घुसमट डिस्कस करावी वाटते सुंदर माणूस 💐👍
@nitinrasal3712
@nitinrasal3712 3 жыл бұрын
बालपणीच्या खुपच किचकट गोष्टी सहज सोप्या करून सांगितल्या, भाऊ ग्रेट आहात आपण.🙏🙏🙏
@dhirajmaliindian393
@dhirajmaliindian393 3 жыл бұрын
एक प्रेरणादायी आणि जबरदस्त व्यक्तिमत्व त्याचबरोबर जातीपातीला न मानणारा माणूस म्हणजे नागराज पोपटराव मंजुळे सर... जय भीम जय शिवराय जय शंभुराजे.... जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत
@rajkumars6172
@rajkumars6172 5 жыл бұрын
I'm proud of you sir, giving clear openings.jai Bhim.
@nehasupe
@nehasupe 8 жыл бұрын
काय भन्नाट माणूस आहे हा 👍
@Maharashtra1Tv
@Maharashtra1Tv 8 жыл бұрын
+neha supe kzfaq.info/get/bejne/ip2ff66SrNW8hIU.html
@styleman3623
@styleman3623 3 жыл бұрын
Happy birthday नागराज मंजुळे सर 💐💐💐💐💐 __________________ kzfaq.info/get/bejne/hMxhmbtimq6yoJc.html
@rahulsadolikar3638
@rahulsadolikar3638 3 жыл бұрын
जेव्हा आपण उपेक्षितांच अंतरंग उलगडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला त्यांच्या जगण्यातला संघर्ष कळतो..सामाजिकदृष्ट्या जेव्हा तुम्ही खालच्या जातीत जन्मता तेव्हा फक्त तुम्हीच तुमच्या वेदना समजू शकता पण इतरांना मात्र उपेक्षा आणि उपहास करण्यातच आनंद मिळतो..देश म्हणून आपण एक व्हायला हवं.दुसऱ्याचा हक्क मान्य करायला शिकायला हवं..नागराज सर ग्रेट
@peoplesnetwork4172
@peoplesnetwork4172 4 жыл бұрын
असा interview घेतला पाहिजे बिनधास्त interview आहे
@adyakartavya
@adyakartavya 7 жыл бұрын
His honesty, and unabashed awareness of his strengths and weaknesses are really inspirational
@rahulkabade9308
@rahulkabade9308 2 жыл бұрын
Rahul,kabae
@tejuandtrishushow305
@tejuandtrishushow305 8 жыл бұрын
शो-मॅन नागराज भाउ याला पुढील वाटचाली साठी सैराट शुभेच्छा........
@dineshjamnik3193
@dineshjamnik3193 2 жыл бұрын
नागराज सर.... खूपच विलक्षण प्रवास..
@ashishshel
@ashishshel 8 жыл бұрын
He pours his heart out without any inhibitions..! amazing man..
@patilvikas1997
@patilvikas1997 Жыл бұрын
नागराज मंजुळे हे अतिशय बुद्धिमान व्यक्ती आहेत
@ashishsonwane6003
@ashishsonwane6003 3 жыл бұрын
Nagraj sir vaddar aasun babasaheb anche vichar aangikartata pan mang,chambhar,aani etar jatiche lok matr babasahebaanaa mant nahit,lajirvani gosht aahe😭😔🙁😟
@priyanapte1180
@priyanapte1180 2 жыл бұрын
👍ग्रेट व वास्तविक मुलाखत। मोकळेपणाचे बोलणे- निरागसता आणि वास्तविकताचे दर्शन घडविणारी व समाजाला मार्ग दाखविणारी एकमेव मुलाखत। सलाम नागराज💐🙏🙏🙏
@shirishmulye8367
@shirishmulye8367 2 жыл бұрын
Ohh म्हणजे "नाळ" चित्रपट यांच्या स्वतःशी संबंधित आहे 😳😃
@3rdaxis609
@3rdaxis609 8 жыл бұрын
Honest interview EVER !!! RESPECT
@Maharashtra1Tv
@Maharashtra1Tv 8 жыл бұрын
+3rd axis Great Bhet With Nana patekar - Part (1) kzfaq.info/get/bejne/aJ1zisZi2ai0pKc.html
@dilipsanadi1165
@dilipsanadi1165 6 жыл бұрын
It is one of the best interview, I have ever seen It changed the definition of nationalism, castism, secularism for me. Thank you so much much Nagraj Manjule Sir for this interview. Special thanks to Nikhil wagle sir for inviting such intellect at your show. Please take some more interviews like this.
@bholagaikwad9919
@bholagaikwad9919 4 жыл бұрын
Nice manjule sir ambedkar vaadi aahat tumhi
@arpanamhatre
@arpanamhatre 8 жыл бұрын
Nagraj manjule tumhi kamal aahat.........tumhi je boltat te aaikat rahavasa vatta
@subhashghodake9433
@subhashghodake9433 2 жыл бұрын
नागराजजी मला आपला अभिमान वाटतो !
@kishoretelange4244
@kishoretelange4244 4 жыл бұрын
अतिसुंदर नागराज! ही मुलाखत पाहून असे वाटते की संघ आणि संघटना बनवणाऱ्यांनी तसेच सामील होणाऱ्या तरुणांनी ही मुलाखत नक्की पहावी.
@vinodc
@vinodc 3 жыл бұрын
27:47 मी घरात बाबासाहेब रुजवले
@vikrantbansode8476
@vikrantbansode8476 9 ай бұрын
खूप छान मुलाखत... अतिशय सहजपणे त्यांनी आपल्या आयुष्याचा व जडणघडणीचा उलगडा केला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पासून आदर्श घेतलेली प्रत्येक व्यक्ती विचारांनी प्रगल्भ होत जाते.
@balajiandhare3051
@balajiandhare3051 2 жыл бұрын
नागराज अण्णा खुप छान सप्रेम जय लहुजी जय अण्णाभाऊ 🙏🙏🙏🙏🙏
@vishalkhandagale5613
@vishalkhandagale5613 5 жыл бұрын
Namo Buddhay Jay Shivray Jay Bhim
@lpramod2331
@lpramod2331 4 жыл бұрын
नागराज मंजुळे..... एकदम छान वाटले. तुमची मुलाखत फार फार मनमोकळी व मनसोक्त वाटली आणि आवडली. तुमचा संघर्ष फार कठीण होता. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. जय भीम जय लहुजी जय शिवराय जय अण्णा.
@dwarkadaschavan4096
@dwarkadaschavan4096 3 жыл бұрын
दिलखुलास व्यक्तीमत्व.खूप खूप शुभेच्छा सर💐💐🌹
@nikhilsable9803
@nikhilsable9803 2 жыл бұрын
जय भीम सर ✊🏻💙🙏🏻
@VIJAYGACHANDES
@VIJAYGACHANDES 8 жыл бұрын
भन्नाट सैराट मुक्त आणि सच्च्या माणसाला मनापासून सलाम ☺👍
@digitalmystic
@digitalmystic 8 жыл бұрын
wah chaan wagle... dalit mhanje pan Hindu na baba... ka tondat shabd kombta... Wagle tried his best to get a negative comment on RSS but failed! Nagraj is so objective and amazing clarity of thoughts
@shravikawanjari4591
@shravikawanjari4591 5 жыл бұрын
What a phenomenal human being Nagraj Manjule is!! 😃😃
@sachinmadane9303
@sachinmadane9303 6 жыл бұрын
ग्रेट माणुस, नागराजदादांचा जीवनप्रवास म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रातील समाजरुढींचा बदलत गेलेला विचार प्रवाह आहे, खरच ग्रेट आणि इतरांना स्फूर्तीदायी आहे.
@user-ol8zf7xv4z
@user-ol8zf7xv4z 2 жыл бұрын
खुप छान संभाषण आहे सर आवडलं मला
@sagark7147
@sagark7147 2 жыл бұрын
नागराज Sir तुम्ही सर्वांसाठी इन्स्पिरेशन आहात...
@deepikakamble8751
@deepikakamble8751 8 жыл бұрын
Thanks for sharing your real experience which is a ground reality of our country .Also thanks to WAGLE Sir
@akshaytikhole4254
@akshaytikhole4254 2 жыл бұрын
Whenever l feel depressed, I listen to him.
@dear_divya_3854
@dear_divya_3854 2 жыл бұрын
Jay💙bhim Dada
@royalone.
@royalone. 8 жыл бұрын
Nikhil sir and nagraj sir tumchyakdun shiknysarkh khup kahi aahe
@kiransable8942
@kiransable8942 7 жыл бұрын
तुमचा जिवनप्रवास खुप आवडला
@harshsjadhav
@harshsjadhav 8 жыл бұрын
Khupach chan interview... Jati vyastecha root hya interview madhun kalala...
@pratibhasalave7332
@pratibhasalave7332 2 жыл бұрын
Grate manus.kuthetari bhet whavi asch watatey.baghu...bhetnyacha anand wegla Adel.
@pravinpatil6131
@pravinpatil6131 8 жыл бұрын
kunalahi na bhinara aani te movie madhe mandanara Director Lai bhari bhau
@Akash-pw6mg
@Akash-pw6mg 2 жыл бұрын
खरा माणूस आहेस तू नागराज दादा.
@rakhijadhav8389
@rakhijadhav8389 4 жыл бұрын
एकदम प्रामाणिक माणुस. कसल्याच प्रकारचा दिखाऊपणा नाही.
@kishukikumard2820
@kishukikumard2820 3 жыл бұрын
उत्कृष्ठ प्रश्न..सर्वोत्कृष्ट उत्तरे..👍👌👍👌🎂
@pranjalikamble3662
@pranjalikamble3662 3 жыл бұрын
Khrcch...nagraj ji ch life struggle ani tithun ithparyant chi journey ani succes with full of happiness and satisfaction is great💓💕🙏👍🤗🤗🤗
@srikanthj7411
@srikanthj7411 6 жыл бұрын
I'm from Hyderabad i watch the sairat exlent movie sir
@madhavipawar5901
@madhavipawar5901 4 жыл бұрын
अतिशय प्रामाणिक आणि साधा माणूस
@rajendrabankar3622
@rajendrabankar3622 8 жыл бұрын
Great Bhet Nagraj Manjule we proud of you
@nitanagdewate
@nitanagdewate 8 жыл бұрын
English subtitles are required for people from other states and countries to understand this interview.
@sachindandge764
@sachindandge764 4 жыл бұрын
His movies are enough to read his mind
@anilgangurde4745
@anilgangurde4745 4 жыл бұрын
खरंच ग्रेट भेट निखिल सर व , नागराज सर ग्रेट...वीडियो बद्दल धन्यवाद
@m.kmusic2175
@m.kmusic2175 6 жыл бұрын
खुप छा न . खुप ईमानदार मानुस आहे. नागराज
@rahulgawai557
@rahulgawai557 8 жыл бұрын
great conversation nagraj & nikhil sir... u r great...nice interview...
@Maharashtra1Tv
@Maharashtra1Tv 8 жыл бұрын
+Rahul Gawai kzfaq.info/get/bejne/ip2ff66SrNW8hIU.html
@abhijitawale5863
@abhijitawale5863 2 жыл бұрын
Khup chan nagraj sar. 🔥🔥
@vijaykamble3569
@vijaykamble3569 4 жыл бұрын
Saheb Jay bhim
@sanjayjarunde9776
@sanjayjarunde9776 4 жыл бұрын
Jay bhim
@sanjayjarunde9776
@sanjayjarunde9776 4 жыл бұрын
Good morning najraj aanna
@sanjayjarunde9776
@sanjayjarunde9776 4 жыл бұрын
Khup chaan vichar aahet najraj manjule aanna....jay bhim namo buddhay aanna ...mi nagpur 43 year old chaan hoti aapli sairat aani khup pragarti ho aapli mi job la mumbai la aahe pvt job la mechanical engineer aahe ....aanna aaplya la bhetachi khup eccha aahe mala nagraj aanna....bhet hott nasel.tari pls karun mala maze contact var contact karha maza no aahe 7304179879 navi mumbai.. Maza mail id -sanjayjaronde2020@gmail.com
@sanjayjarunde9776
@sanjayjarunde9776 4 жыл бұрын
Very nice great nagraj anna....take care...be careful 7304179879 kindly u call me anna....jay bhim namo buddhay.
@manojborude2145
@manojborude2145 5 жыл бұрын
Such a honest and humble person!! Big fan
@ashoknhavi863
@ashoknhavi863 3 жыл бұрын
Great sir I am proud of you sir मी तुमची खूप मोठी फॅन आहे आणि मला सुद्धा वाटत तुम्हाला भेटाव आणि तुमच्या फिल्म मध्ये अभिनेत्री चा रुल करायचा सर तुम्ही करणार का मदत
@ashoknhavi863
@ashoknhavi863 3 жыл бұрын
मी पण मोठं तुमच्या सारखं स्वप्न बघते आहे
@balikakamble1433
@balikakamble1433 8 жыл бұрын
thank you so much wagale sir for the great bhet. its real bhet. thank you once again.
@Maharashtra1Tv
@Maharashtra1Tv 8 жыл бұрын
+Balika Kamble kzfaq.info/get/bejne/ip2ff66SrNW8hIU.html
@a.....1051
@a.....1051 2 жыл бұрын
@@Maharashtra1Tv sir mla nagraj manjule यांचं कॉन्टेस्ट कसं hoil सांगाल ky.. Plz मला त्यांना स्टोरी द्यायची aahe... माझी स्वतःची...
@jagdishlagad
@jagdishlagad 3 жыл бұрын
kakala dattak dil ya swatachya story varun naal navacha movie tayar kela ahe.. koni he notice kel ka
@akshayjadhav6648
@akshayjadhav6648 3 жыл бұрын
Mala pan tasach vatay
@suerayss
@suerayss 8 жыл бұрын
What a great personality. I am so fascinated by Nagraj Manjule and what a life. His intense internal persona reflects in the quality of Sairat.
@p8_sumitpatil375
@p8_sumitpatil375 4 жыл бұрын
Nagraj sir Tumchi story Ani maji story 1sarkhi ahe 60%😊😊
@robinsingh979
@robinsingh979 4 жыл бұрын
He is true idol for society nagraj manjulae
@prashantkamble9302
@prashantkamble9302 3 жыл бұрын
नागराज सर खरच ग्रेट आहात.
@tejaskamble1953
@tejaskamble1953 5 жыл бұрын
ईतक मोकळेपना ने प्रकट होण खरंच हॅट्स ऑफ sir खुप अभिमान वाटतो तुमचा
@ganeshingale6816
@ganeshingale6816 8 жыл бұрын
paripakvakta hi experience madhunch yete.........goshti vachun nahi.....khup sundar explation with realistic experiences....Nagraj Majule a man to inspire milions
@arifsayyad2010
@arifsayyad2010 8 жыл бұрын
Deshbhakti chi vyakhya khup barobar sangital tumhi
@Maharashtra1Tv
@Maharashtra1Tv 8 жыл бұрын
+ARIF SAYYAD kzfaq.info/get/bejne/ip2ff66SrNW8hIU.html
@swatijadhav1087
@swatijadhav1087 6 жыл бұрын
ARIF SAYYAD 👌👌👌
@trueindian0001
@trueindian0001 5 жыл бұрын
Maharashtra1 Tv a
@chandansuryavanshi4901
@chandansuryavanshi4901 6 жыл бұрын
kiti Pramanik pana.mast.evadhya mothya manasane agadi sahaj aapal balpan te jas jagale tas Sangital. great sir
@routinshockinglife5330
@routinshockinglife5330 6 жыл бұрын
सच्चा देशभक्त, मीही तुला रिलेट करते
@vijaykumarpaithane4200
@vijaykumarpaithane4200 2 жыл бұрын
महारेतर कोणीच आंबेडकरवादी नाहीत असे नाही पण महार फक्त आंबेडकरप्रेमी असतात बाकी काही नाही.
@jakkapallylinga8561
@jakkapallylinga8561 7 жыл бұрын
nagaraj manjule sir I don't have words to Tell your talent awesome
@vk.5268
@vk.5268 2 жыл бұрын
खूप छान
@ajitnarsale2165
@ajitnarsale2165 Жыл бұрын
नागराज मंजुळे यांचा मला अभिमान आहे. तो एक करमाळकर म्हणून
@pareshwagh3012
@pareshwagh3012 2 жыл бұрын
Nagraj is 💎 of story teller
@ashishsonwane6003
@ashishsonwane6003 3 жыл бұрын
Nirmal,manmokla manushy nagraj sir, jai bhim🙏🙏🙏
@muthavarun9823
@muthavarun9823 8 жыл бұрын
nana i agree with u r all speech i m follow u
@dayanandsawang9719
@dayanandsawang9719 6 жыл бұрын
Both great personalities are having great time
@vishalvitekari7103
@vishalvitekari7103 8 жыл бұрын
Hats off to u Nagraj Manjule Sir!!! you have been inspiration to the Youth....
@jyotibondre9342
@jyotibondre9342 5 жыл бұрын
khup khup......khara manus
Nagraj Manjule Celebrity Director Part 2
45:59
Maharashtra1 Tv
Рет қаралды 396 М.
Nagraj Manjule | एका नापास मुलाची यशस्वी गोष्ट | Vivekanand Vyakhyanmala
46:03
विदयार्थी उत्कर्ष मंडळ - मुंबई
Рет қаралды 194 М.
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 8 МЛН
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 74 МЛН
Nagraj Manjule Podcast | E08 | Khaas Re TV
45:13
Khaas Re TV
Рет қаралды 52 М.
GreatBhet with "Sharad Pawar" -  PART 1
52:19
Maharashtra1 Tv
Рет қаралды 415 М.
Sairatchya Navana Changbhala | EP 01 PART 04 | Nagraj Manjule
24:45
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 8 МЛН