No video

Nahi Chehara Jagi Ma Rama Sarakha | Manjusha Shinde | Nilesh Pawar | New Song |

  Рет қаралды 1,315,559

ASH MUSIC OFFICIAL

ASH MUSIC OFFICIAL

Күн бұрын

Title -
Nahi Chehara Jagi Ma Rama Sarakha
Singer - Manjusha Shinde
Lyrics - Nilesh Pawar
Music - Ankush & Siddharth
Vocal Dubbing - Rushikesh Tambe, Mumbai
Mix Mastar & Music Track - Surmai Studio
Rhythm - Ankush Husale
Banjo - Siddharth Devare
नाही चेहरा जगी माँ रमा सारखा
गायिका - मंजुषा शिंदे
कवी - निलेश पवार
संगीत - अंकुश & सिद्धार्थ
#newsong #jaybhimsong #nileshpawar #viral #viralsong #viralvideo #manjushashinde #ramai #jaybhimstatus #ramaijanyanti
चंद्राला लाजवी, लाजवी तारका
नाही चेहरा जगी, मा रमा सारखा ... ||धृ.||
दुःखाने संकटाने, ती खंगली जरी
दिसे त्यागी रमा, विश्व सुंदरी तरी
पहा निरखा कुणी, अन् कुणीही पारखा
नाही चेहरा जगी, मा रमा सारखा ... ||१||
करण्यास सावली, त्या उन्हात कोटीवर
झाला आभाळ तव, तिचा फाटका पदर
ज्यात सामावला हा समाज पोरका
नाही चेहरा जगी, मा रमा सारखा ... ||२||
भीम तो ज्ञानसागर, अडाणी रमा
क्रांतीसूर्याच्या पण, छायेवानी रमा
निलेशा भीम लढ्याची, ती झाली प्रेरीका
नाही चेहरा जगी, मा रमा सारखा ... ||३||

Пікірлер: 751
@masuwaghmare9339
@masuwaghmare9339 5 ай бұрын
मुखडा ऐण्यापेक्षा पूर्ण गाणे कधी येईल अशी आशा वाटत होता रमाई जयंीनिमित्त गाणे आले खूप खूप धन्यवाद मनाचा निळा भडक जयभिम ताई
@user-pl2mf2bj6q
@user-pl2mf2bj6q 4 ай бұрын
मी हे सुर मित्रवरच गान आहे त्यात ऐकलं काल वारोऱ्यात ऐकलं खूप सुंदर गान आहे ताई रमाईवर ❤❤तुमचा आवाज खूप सुंदर आहे
@jalindarbansode3163
@jalindarbansode3163 5 ай бұрын
खुपच सुंदर आवाज आहे तुमची स्तुती करायला माझ्याकडे शब्दातच नाहित जय भिम ❤
@user-fw2ti9lv2x
@user-fw2ti9lv2x 6 ай бұрын
मंजुषा ताई खूप दिवसापासून या गाण्याची वाट पहात होतो, खूप गोड आवाज आहे तुमचा असेच पुढील नवनवीन गाण्याची अपेक्षा आहेत
@dineshasaram1878
@dineshasaram1878 5 ай бұрын
Khup Sundar git ahe ❤❤❤ Jai bhim
@chhayanndedkar1412
@chhayanndedkar1412 6 ай бұрын
वा वाह क्या बात है. खूप सुंदर गायल व शब्द हि छान अभिनंदन पुर्ण टीमचे 💐
@user-hh1ib3gw9b
@user-hh1ib3gw9b 6 ай бұрын
Thank you so much
@skkuldip
@skkuldip 6 ай бұрын
Finally पूर्ण गाणं ऐकायला भेटल धन्यवाद
@chandushelkeshelke3612
@chandushelkeshelke3612 5 ай бұрын
खूप खूप छान आवाज आहे तुमचा जय भीम
@milindbharde4942
@milindbharde4942 6 ай бұрын
खूप छान, उदया येणाऱ्या एप्रिल पूर्ण गायनातून आपलाच पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करा असा संदेश दया सर्व जनतेस 🙏🙏🙏✌️
@AkashDongare14
@AkashDongare14 6 ай бұрын
Abaki Bar Ambedkar Sarkar 👑
@balasahebshinde6830
@balasahebshinde6830 6 ай бұрын
खुप गोड आवाजात रमाई गीत सादर केले अप्रतिम 💙🙏
@rahuldongre3128
@rahuldongre3128 4 ай бұрын
ताई खूप छान आई रमाई दाखवली 🙏🙏🙏
@user-vm1kg1dh8o
@user-vm1kg1dh8o 6 ай бұрын
फार सुंदर आणि सुरेल आवाजात तुम्ही सादरीकरण केलं ताई गीताचं तुमच्या भारदस्त व सुरेल आवाजाने त्या गाण्यालाही महत्त्व प्राप्त करून दिलं
@mangeshpadghan276
@mangeshpadghan276 6 ай бұрын
अतिशय सुंदर गीत रमाईच्या जयंती निमित्त सादर केलं दीदी याचा मुखडा पहिले सादर केला खूप वाट बघितली या गाण्याची छान गायकी
@ChhayaMore-om7fo
@ChhayaMore-om7fo 6 ай бұрын
अप्रतीम मंजुषा ताई, खूप छान आवाज आहे तुमचा you are my favourite and best singer,खूप दिवसापासून या गाण्याची वाट बघत होते,खूप छान गाणे आहे गोड bless you, Jai Bhim manjusha tai
@bhimrajkadam2838
@bhimrajkadam2838 4 ай бұрын
कवी आणि गायक याना पहिले जयभीम 💙💫👌❤️🌹🌹💙💙🙏👌🙏👌🙏🙏
@user-di5sw4on7n
@user-di5sw4on7n 6 күн бұрын
🎉😊🎉😊🎉🎉🎉😊
@AbhimanKamble-px9vx
@AbhimanKamble-px9vx 6 ай бұрын
खुप सुंदर अप्रतिम गायकी मंजुषा ताई गोड आवाज आहे .गाणे अतिशय सुंदर अप्रतिम आहे .जय भीम.....
@premmudaliyar6882
@premmudaliyar6882 6 ай бұрын
खरे आहे
@subhashwaghmare1940
@subhashwaghmare1940 3 ай бұрын
अतिशय सुंदर गायन गीतकार निलेश पवार तुम्हा दोघांना मंगलमय मय काम ना
@dnyaneshwarpawar7704
@dnyaneshwarpawar7704 3 ай бұрын
रमाईच्या व्यक्तीमत्वला साजेसे गीत, खूपच सुंदर आवाजात गायिले गीत जयभिम ताई 🙏🙏
@VaibhavOvhal-hl5nu
@VaibhavOvhal-hl5nu 5 ай бұрын
मंजुषा ताई खुपच सुंदर आवाजात हे गाणं पुर्ण केली त्या बद्दल जय भीम खूप दिवसा पासुन मुखडा ऐकत होतो खूप आनंद झाला जय भीम🙏 🌺🙏🌺🙏
@AwaajBhimKranticha
@AwaajBhimKranticha 6 ай бұрын
अप्रतिम लेखनी निलेशदादा पवार आणि मंजुशा शिंदे यांच्या गोड आवाजामध्ये माता रमाई जयंती निमित्त गित पुर्णतःहा संपन्न झाले...... जय भिम जय रमाई🙏💙🙏
@user-hh1ib3gw9b
@user-hh1ib3gw9b 6 ай бұрын
Thank you so much
@nivruttisonawane923
@nivruttisonawane923 2 ай бұрын
खुप गोड आवाजात गीत गायलं आहे ताई तुम्ही
@ratnadipaklonare2480
@ratnadipaklonare2480 6 ай бұрын
खुप दिवसापासून हे गाणं पुर्ण ऐकण्याच्या प्रतीक्षेत होतो, आभार, अप्रतीम गायन
@vidyakotangale4827
@vidyakotangale4827 6 ай бұрын
Khup Sundar
@rajkumargadambe7144
@rajkumargadambe7144 6 ай бұрын
Mi pn
@dipakwankhde2853
@dipakwankhde2853 6 ай бұрын
Trt😢🎉
@DevidasKiwande-qw6cb
@DevidasKiwande-qw6cb 6 ай бұрын
​@@vidyakotangale4827qaaa
@user-nc3wf1qq7r
@user-nc3wf1qq7r 6 ай бұрын
He gaan hyach singer ne gayla adhi pn
@tusharsirsat9535
@tusharsirsat9535 6 ай бұрын
शब्द न शब्दाने रडवल दीदी 😢 खरच खुप छान शब्दरचना केलीय अक्षरशः भावूक केले ❤👍🏻✨👏🏻
@RmaHavle
@RmaHavle 4 ай бұрын
Ekadam kadak 🥰
@PavanKamble-mb5wl
@PavanKamble-mb5wl 6 ай бұрын
लय भारी शिंदे शाही बाना रमाई जयंती शुभेच्छा
@vasantovhal428
@vasantovhal428 6 ай бұрын
Khup khup khup khup sundar 🙏 Tai tumcha sarkha avaaj mast composed
@ShubhangiShrirame-gd1rx
@ShubhangiShrirame-gd1rx 4 ай бұрын
Kupch Chan git ahe Tai aani tumcha aavaj pn Chan ahe. Buddha's bless you,jay Bhim 💙
@shashwatkamble5739
@shashwatkamble5739 6 ай бұрын
Khup chan ... Lay bhari vatatay aikayla...
@pradnyaashokmaske7903
@pradnyaashokmaske7903 5 ай бұрын
क्रांतीकारी जय भीम ताई खूप वाट पाहिली गाण्याची अप्रतिम😊
@mashwini103
@mashwini103 5 ай бұрын
Amazing vocals and equally beautiful lyrics..👌💙
@dineshshejwel5711
@dineshshejwel5711 4 ай бұрын
अतिसुंदर ताईसाहेब खूप छान गायक आहात तुम्ही खूप मोठी होशील आयुष्यात खूप छान गाणं आहे हे असे भरपूर तुमचे व्हिडिओ मी बघितले खूप छान आहेत जय भीम नमो बुद्धाय
@KajalPundge-qp4ee
@KajalPundge-qp4ee 5 ай бұрын
खूप खूप छान गीत सादर केलं ताईसाहेब तुम्ही
@user-qf2do7lk2e
@user-qf2do7lk2e 5 ай бұрын
खूप सस्पेशन मध्ये गीत गायले ताई अप्रतिम गीत मनाला खूप खूप ऐकावे अस वाटते..सुंदर रमाई गीत...जय भीम.
@Dipak32985
@Dipak32985 4 ай бұрын
Khup chan Jay Bhim 🌍💙
@pratikkambale8062
@pratikkambale8062 6 ай бұрын
काय आवाज काय शब्दरचना एकदम भारी.....❤
@atmaramzinjurde4767
@atmaramzinjurde4767 5 ай бұрын
कवी आणि गायक यांचे मन:पूर्वक अभिनंदन..!!🎉🎉🎉
@gautamughade1444
@gautamughade1444 4 ай бұрын
खूप खूप छान जय भिम नमो बुद्धाय जय माता रमाई
@sudhirrupwate8602
@sudhirrupwate8602 6 ай бұрын
ताई तुमचा आवाज खूप सुंदर आहे सर्व टीमचे खूप खूप आभार
@user-ek3oj4wq4w
@user-ek3oj4wq4w 4 ай бұрын
Kya baat kya baat bohut sunder 🎉🎉🎉
@shilanandbhaleraoshilanand7352
@shilanandbhaleraoshilanand7352 5 ай бұрын
वा अतिसुंदर पन्नास वेळा लगातार गाणे ऐकले मी मन खूप प्रसन्न झाले ताई खूप छान आवाजात सादरीकरण जय भीम
@smitawankhade5124
@smitawankhade5124 4 ай бұрын
Kay bat hai tai Jay bhim ❤
@kuldeepankush2198
@kuldeepankush2198 6 ай бұрын
मनाचा आदराचा क्रांतिकारी जय भीम खरच गाण्याचे बोल हृदयाला स्पर्श करून जातात 😊 आता पर्यंत भरपूर गाणे मतरमाई चे आले त्या सर्वात जास्त आवडलेल गण 😊
@yogeshmore5108
@yogeshmore5108 5 ай бұрын
अप्रतिम लेखन आणि तितकेच अप्रतिम गायन..!! निळा भडक जय भिम कडक 🙏🙏
@veerdharmraj2394
@veerdharmraj2394 5 ай бұрын
अप्रतिम खूपच छान छान गीत आहे , ताई तुम्हाला मनापासून क्रांतिकारी जय भीम 🙏🙏🙏👌👌
@pradipbhaipawar9700
@pradipbhaipawar9700 5 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 सर्व प्रथम त्याग मूर्ती माता रमाई ला विनम्र अभिवादन ताई गान खूप सुंदर आहे आणि जास्त सुंदर जेव्हा झालं तुम्ही गेला तेव्हा तुमचं आवाज खूप सुंदर आहे ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@santoshlandge9881
@santoshlandge9881 6 ай бұрын
खूप मार्मिक शब्दात गायले गाणे सकाळी सकाळी एकल्या वर मन खूप प्रसन्न होते..
@dharmshreemahabale6311
@dharmshreemahabale6311 2 ай бұрын
सुप्रसिद्ध गायिका मंजूषा शिंदे आपला आवाज अप्रतिम आणि सुमधुर सुंदर आहे हो,असेच गात रहा हि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या चरणी प्रार्थना करते 💐🙏🏻
@SiddharthJadhav-iq8yb
@SiddharthJadhav-iq8yb 6 ай бұрын
मन प्रसन्न झाले जय भीम ताई 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙🙏
@prerna875
@prerna875 5 ай бұрын
😢what a song yar no words jaybhim jayshahu jayjyoti 🙏🙏
@rahultayade6064
@rahultayade6064 6 ай бұрын
रमाई गीत खूप सुंदर गायले तुम्हाला मानाचा स्वाभिमानाचा जय भिम ताई💙💙
@prashikbodade3543
@prashikbodade3543 4 ай бұрын
ताई तुझा आवाज खूप खूप छान आहे.....👌👌 जय भीम 🙏💙💙
@nikhilnikam433
@nikhilnikam433 5 ай бұрын
🙏🙏1no tai 🙏🙏 Nmo buddhay.jay Bhim.
@RameshKharat-vl2is
@RameshKharat-vl2is 5 ай бұрын
ताई खूपच खूप सुंदर आवाजात गीत गायलं आहे, निळा सॅल्यूट
@user-cm3fj3ht8v
@user-cm3fj3ht8v 6 ай бұрын
ताई खूप चांगला आवाज आहे तुमचा मला तुमची सगळी गायलेली गाणे खूप आवडतात❤
@shilanandbhaleraoshilanand7352
@shilanandbhaleraoshilanand7352 5 ай бұрын
अप्रतिम सांग खूप छान आवाज आहे जय भीम नमो बुद्धाय. ताई खूप छान गायण
@dineshshejwel5711
@dineshshejwel5711 4 ай бұрын
तुमच्यासारखी गायिका आयुष्यात कधी बघितली नाही खूप छान ताईसाहेब
@anandsir2519
@anandsir2519 6 ай бұрын
अभिनंदन निलेश दादा आणि मंजुषा ताई पुढील अश्याच गाण्यासाठी शुभेच्छा
@user-hh1ib3gw9b
@user-hh1ib3gw9b 6 ай бұрын
Thank you so much ❤
@prakashkamble4188
@prakashkamble4188 4 ай бұрын
खूपच सुंदर,कितीतरी वेळेस ऐकले,परत परत ऐकावे वाटते .मधुर आवाज
@NishaDongare-re6wm
@NishaDongare-re6wm 5 ай бұрын
Speechless...! Jaybhim.
@videocomedistatus9261
@videocomedistatus9261 5 ай бұрын
Man मन आनंदाने भरून येते अशी गीत ऐकल्यावर
@bappajikadam797
@bappajikadam797 4 ай бұрын
ह्रदयात साठवायचा आवाज जयभीम ताई
@sunilthorat9413
@sunilthorat9413 4 ай бұрын
तुमच्या आवाजात आर्त हाक.तुमचं धुळे शहरात मनापासून स्वागत.जयभीम
@priyankameshram952
@priyankameshram952 5 ай бұрын
अप्रतिम सुंदर गाणं आणि आवाज पण शब्द न शब्द खुप सुंदर ❤
@user-gj2wi5qs4i
@user-gj2wi5qs4i 5 ай бұрын
Excellent ❤
@shuddhodhangawai5543
@shuddhodhangawai5543 6 ай бұрын
अस एकही गाण नाही की ते तुम्ही गाईल आणी मी ऐकलं नाही ताई खरचं खूप अप्रतिम आवाज आहे तुमचा ❤❤❤❤
@shuddhodhangawai5543
@shuddhodhangawai5543 6 ай бұрын
खुप आतुरतेने वाट पाहत होतो या गाण्याची
@DJSPMOFFICIAL1358
@DJSPMOFFICIAL1358 6 ай бұрын
Khupch Chhan Layrics Nilesh bhau ani gayal Manjushya mam 💙
@user-mu2iv3wt9o
@user-mu2iv3wt9o 6 ай бұрын
Kavi Nilesh Pawar sir yanchya lekhnila aani manjusha tai shinde yanchya gaykila salam👍 Jay bhim jai ramai💙💙
@user-hh1ib3gw9b
@user-hh1ib3gw9b 6 ай бұрын
Thank you so much. Jay bhim
@user-zi5nu7jy8d
@user-zi5nu7jy8d 6 ай бұрын
खुप छान ताई तुमचा आवाज खुप छान आहे 👌👌👌👌👌👌जय भिम
@pravinshinde986
@pravinshinde986 6 ай бұрын
खूप खूप छान आवाजात सादरीकरण करण्यात आले. ताई तूमचे मनापासून धन्यवाद
@sapnakharat2289
@sapnakharat2289 6 ай бұрын
अप्रतिम लेखनी निलेश दादा आपली आणि तितकं सुंदर गायन मंजुषाताईच खूप खूप सुंदर🎉🎉
@user-hh1ib3gw9b
@user-hh1ib3gw9b 6 ай бұрын
Thank you so much tai
@gauravgavai1340
@gauravgavai1340 Ай бұрын
तुमचा आवाज आणि गाण्या चेअर्थ म्हणजे मा रमा समोर बसले सांरखे वाटते
@yogeshmore5108
@yogeshmore5108 5 ай бұрын
अतिशय सुंदर असे गीत लिहिल्या बद्दल निलेशभाऊ यांना त्रिवार मानाचा मुजरा...!!!
@subhashpaikrao3957
@subhashpaikrao3957 5 ай бұрын
ताई तुमचा आवाज खूपच छान आणि गोड आहे. पाईकराव परिवार यवतमाळ. जयभिम 🙏🙏
@surajhasnalkar9765
@surajhasnalkar9765 5 ай бұрын
Wa kya bat hai Tai khup sundar गायलात
@user-tx6lx2kw4x
@user-tx6lx2kw4x 4 ай бұрын
त्यागाला ही लाजवणारा त्याग म्हणजे त्यागमूर्ती रमाई नावातच आई आहे रमाआई 🎉
@officialvishalghongade8621
@officialvishalghongade8621 6 ай бұрын
Khup chan tai manacha jay bhim
@priyankabhalerao198
@priyankabhalerao198 6 ай бұрын
Khup Sundar Gana .Jay Bhim Namo Buddhay. Tai mast Gana Gaila tumhi. Mangalmai subeychya Tai
@mdkv7070
@mdkv7070 5 ай бұрын
खुप खुप छान ताई सुषमा देवीची आठवण करून दिली आहे आवाज सेम आहे जय भीम ❤❤❤❤
@anildake3687
@anildake3687 6 ай бұрын
मंजूषा ताई हे गाण मी खुप दिवस वाट पाहत होतो. आज योग आला. मनाला समाधान वाटल. ताई तुमचा आवाज अप्रतिम आहे.जयभिम.
@Ajit774
@Ajit774 5 ай бұрын
Supar taai aani Nilesh dada👌👌
@gauraogangurde455
@gauraogangurde455 5 ай бұрын
गीतकार ची अप्रतिम रचना एक एक शब्द काळजाला जाऊन भिडणारा
@dharmshreemahabale6311
@dharmshreemahabale6311 Ай бұрын
गीताची शब्द रचना खुपचं अर्थ पूर्ण आहे सुप्रसिद्ध गायिका मंजूषा शिंदे यांचा आवाज अप्रतिम आणि सुमधुर सुंदर आहे हो,असैच गात रहा जयभीम जयबुध्द जयशिवराय जयजिजाऊ जयशंभूराजे जयमहाराष्ट्र जयहिंद 🙏🏻🙏🏻
@anshulramteke7268
@anshulramteke7268 4 ай бұрын
नाही चेहेरा जगी मां रमा सारखा नाही चेहेरा जगी बा भीमा सारखा नाही चेहेरा जगी बुद्धांसारखा 💙🙏namo buddhay 🙏 jay bhim 🙏 jay ramai Mata 🙏💙💪
@sagarnisargandh5389
@sagarnisargandh5389 5 ай бұрын
रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गाणं अजून जिवंत आहेत... अप्रतिम गाव
@surajkhaire7233
@surajkhaire7233 3 ай бұрын
ताई तुमचा आवाज पण खूप सुंदर आहे खुप छान रमाई गायलीत जय भीम
@user-vr7ky9wn1b
@user-vr7ky9wn1b 5 ай бұрын
वा खूप छान सॉंग गायले ताई हे गाण 👌👌👌
@desanabhadrge5364
@desanabhadrge5364 4 ай бұрын
Aashi cha gani aamhala dhya Tai 💙💙💙💙💙💙Jay bhim
@sunilbhagwat1677
@sunilbhagwat1677 4 ай бұрын
खुप छान जय भिम
@rockdartskhandesh896
@rockdartskhandesh896 5 ай бұрын
Absolutely mind blowing song.All team members deserve to salutes for their contribution.❤
@user-of8ig8pg8k
@user-of8ig8pg8k 6 ай бұрын
Madam cha number bhetal ka show sathi
@user-hh1ib3gw9b
@user-hh1ib3gw9b 6 ай бұрын
Send me your number
@kunalshende1835
@kunalshende1835 6 ай бұрын
Nilesh dada.....aplya lekhani la salam ....jay bhim 💙 🌹
@user-hh1ib3gw9b
@user-hh1ib3gw9b 6 ай бұрын
Thank you dada. Krantikari jay bhim
@sindhuade8393
@sindhuade8393 6 ай бұрын
खूप सुंदर गीत आहे ताई आणि आवाज तर १नंबर
@user-mm1hg4ce8n
@user-mm1hg4ce8n 5 ай бұрын
अप्रतिम खूप सुंदर रचना आणि गायलेही सुंदर,पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. जयभीम कवी,लेखक,सिनेगीतकार मंगेश सरदार मुंबई.
@user-hh1ib3gw9b
@user-hh1ib3gw9b 5 ай бұрын
खुप खुप मनस्वी आभार सर. आपण दिलेली प्रतिक्रिया हि केवळ एक प्रतिक्रिया नसून माझ्यासारख्या नवोदित कवीसाठी ती एक ऊर्जा आहे. पुनश्च एकदा आपले खुप खुप आभार... क्रांतिकारी जयभीम..! 🙏
@sanghamtembhurne5944
@sanghamtembhurne5944 6 ай бұрын
खरच किती गोड गान आहे... वारंवार ऐकावं वाटत..
@yuvrajtupsakhare1544
@yuvrajtupsakhare1544 6 ай бұрын
गीत संगीत गायन वादन खुप छान सुंदर... ताई 👌👌👌👍 कोटी कोटी जय भिम नमो बुध्दाय 🙏🏻🙏🏻
@gajarmalbabasaheb2741
@gajarmalbabasaheb2741 6 ай бұрын
NICE वा वाह क्या बात है. खूप सुंदर गायल व शब्द हि छान अभिनंदन पुर्ण टीमचे
@vijaymarchande8186
@vijaymarchande8186 5 ай бұрын
अतिशय सुंदर सुरेख गीत ...ताई आपला गोड मनस्पुर्ती देतो.
@prakashbhutekar6537
@prakashbhutekar6537 5 ай бұрын
खुप सुंदर गीत गायले ताईने आवाजाला तोड नाही ताईच्या जय भिम ताई
@ananadshinde432
@ananadshinde432 6 ай бұрын
कवी आणि गायक यांना कोटी कोटी नमन
@PremanadBansode
@PremanadBansode 6 ай бұрын
उत्कृष्ठ लेखन, आणि उत्तम गायकी. सर्वोत्तम गाण्यांच्या यादीत हे गीत सदैव राहील, अभिनंदन मंजुषा ताई.
@user-hh1ib3gw9b
@user-hh1ib3gw9b 6 ай бұрын
Thank you so much
@himanigaikwad8062
@himanigaikwad8062 6 ай бұрын
क्या बात है खूप भारी ✨ नाही चेहेरा जगी तुमचा सारखा ❤️🌺🌙
@sachinbagate
@sachinbagate 5 ай бұрын
Very nice
@user-zh9xf8gj2j
@user-zh9xf8gj2j 5 ай бұрын
मंजुषा ताई खूप छान आवाज आहे तुमचा🎉
Nahi Chehara Jagi Ma Rama Sarakha | Manjusha Shinde | Nilesh Pawar | New Song |
17:16
Schoolboy Runaway в реальной жизни🤣@onLI_gAmeS
00:31
МишАня
Рет қаралды 3,7 МЛН
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 7 МЛН
अर्पिले जिवन रमान|रमाई गीत|Arpile Jivan Raman|Ramai Geet | Brahmnand Thorat
6:21
ब्रम्हानंद थोरात ऑफिशियल
Рет қаралды 1,6 МЛН
Schoolboy Runaway в реальной жизни🤣@onLI_gAmeS
00:31
МишАня
Рет қаралды 3,7 МЛН