Рет қаралды 7,060
#FeildBeansCurry #कडव्यांचीउसळ #डाळिंब्यांचीउसळ
सोललेले कडवे वाल 2 वाट्या
मालवणी मसाला 2 चमचे
हळद अर्धा चमचा
मीठ चवीनुसार
गूळ चवीनुसार
५/६ कढीपत्त्याची पानं
पाव चमचा हिंग
४/५ कोकम
अर्धा मध्यम काप केलेला टोमॅटो
२चमचे खवलेलं ओलं खोबरं
बारीक चिरलेली कोथिंबीर
२ पळ्या तेल
Follow us on Facebook 👇
/ shraddhas-re. .
Follow us us on Instagram 👇
/ shraddhas_r. .
Music by : kzfaq.info/love/2aU