नमस्कार ! रेसिपी छान आहे , पण मला एक कळत नाही हल्ली सगळे नाॅनस्टीक भांडी का वापरतात ? लोखंडी किंवा पितळेची भांडी का वापरत नाही
@deepskitchenmarathi4 жыл бұрын
मी नक्की लोखंडी आणि पितळेची भांडी विकत घेईल धन्यवाद 🙏🙏😊
@ujwalabarve63394 жыл бұрын
@@deepskitchenmarathi धन्यवाद , विकत घ्या असं म्हणत नाही , घरी असली तर तीच वापरावी , आणि दुसरं म्हढजे जर नाॅनस्टीक मध्ये एखादी रेसिपी दाखवलीत ( लाडू किंवा वड्या) तर त्याला लागणारे तूप आणि वेळ ह्या गोष्टी जर दुसर्या कढईत केल्या तर वेळ जास्त लागतो आणि तूप पण , ते तुम्ही स्वतः करून बघा , तुम्हाला ऊपदेश करत नाहीये तर फक्त सल्ला देतेय ,
@deepskitchenmarathi4 жыл бұрын
हो मला तुमचा सल्ला खरच आवडला माझ्या कडे पितळी भांडी नाही मी नक्की विकत घेईल खरच मनापासून धन्यवाद🙏🙏