गुरुवर्य, चंदन कांबळे, माज्या कातड्याचा जोडा शिवावा वाटे.. गुरू पौर्णिमा 2019 Compny :- sagar bendre Singar :- chandan kamble Singar :- sajan bendre Mo no :- 8180969596
Пікірлер: 32
@gitaigaveigave86235 жыл бұрын
कधी विसरणार नाही गुरूजी तुमचे उपकार . गुरूजी तुमच्या आर्शीवादाने हे सार मिळाल आहे . माझ्या कातड्याचा जोडा शिवावा वाटे तुमचा पायत हवा. धन्य आहे गुरूजी मी मला तुमच्या सारखा गुरू मला लाभला आहे . गुरूजी तुम्हाला माझे कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shubhamlate25834 жыл бұрын
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लाडके गीतकार संगीतकार गायक गुरुवर्य चंदनजी कांबळे यांच्या सर्वच शिष्यांना सलाम आहे
@Saurabh_Pawar_179 ай бұрын
Ayyy hy hy hy....ky composition ahe❤️ kya baat hai❤️
@sanjayjadhav93752 жыл бұрын
मला मरे पर्यंत एकदातरी चंदन गुरुजींला माझ्या डोळ्यान बघायचं आहे चंदन गुरुजी खुप मोठा फ्यान आहे मी तुमचे गाणे गुण गुणत असतो मला खुप आनंद वाटतो कि साजन सर व सोनु दादा व अजय दादा यांच्या सारखे तुमचे शिष्य आहेत चंदन गुरुजी माझी ईच्छा पूर्ण होईल का
@sakarampatil36403 жыл бұрын
चदन काबळे साहैब तुमाला तमाम मातग समाजाचा जय लहुजी डॉ आणा भाऊ साठे सखाराम पाटाेळे सरकळी जि हिगाेली 👌👌🙏🏻👍🤝
@aartidolare35863 жыл бұрын
Tumcha aavaj bhari tumhi bhari tumchi sagli gani bhari tumhi yedai chi Aarti khup sundar mhanli ahe👍 nice sir 👌👌👌👍🙏🏻🙏🏻🙏🏻
@user-vd7dc8ee9k2 жыл бұрын
🙏खूप सुंदर शब्द आहे बोलले साजन जी बेंद्रे यांचे गुरुवर्य माननीय चंदन जी कांबळे सागर दादा विठ्ठलची बेंद्रे यांचे अप्रतिम शब्द🤗🤗🤗 काळजाला लागले माझ्या🙏🥺🥺😭😭😃😀 very nice😭😭🎥 video🎥🎥😭🤝🤝👌👍✍️✍️💐💐💐💐🤝
@amolshinde57065 жыл бұрын
मातंग समाज भुषण ज्यांनी मांगाला लहुजी वस्ताद कोण होते हे दाखवुन दिल या समाजभूषणाला कोटी कोटी धन्यवाद जय लहुजी
@latasharnagat43744 жыл бұрын
चंदन गुरुजी सांजन सर लयभारी एक नंबर जोडी गुरू शिष्याची एक दम कडडडडडडडडडडडडडडडडडडडडडडडडक लयभारी नादच खुळा खुप छान एक नंबर जय भिम जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे नंमौ बुध्दाय 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹👌😘👍
@rameshbandgar9903 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏खूप छान आवाज आहे सर तुमचा
@nikhilbhor43464 жыл бұрын
खूप छान चंदन भाऊ
@amolshinde57065 жыл бұрын
ह्या दुनियात चंदनासारखा गुरु होणे नाही
@user-bf1bp2bd2m2 жыл бұрын
👌👌👌👌
@yogeshchambhar33524 жыл бұрын
Nice sir tumcha sarakha avaj kadhich ayakala bhetalach ny khupach chan sabda ny maza kade zakasssss .osm .super
@vaibavgaikwad52973 жыл бұрын
Msth ati uttm
@shubhamshindeartist5 жыл бұрын
super
@pandharinathmore7945 Жыл бұрын
Jay lahuji dada
@deepakkale81325 жыл бұрын
Mast 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@nikhilbhor43464 жыл бұрын
महाशिवरात्री निमित्ताने सय्यद बाबांची नवीन गाणी ऐकायला भेटावीत अशी अपेक्षा आहे
@snofficialmusic25825 жыл бұрын
वा गुरूजी🙏🙏🙏🙏🙏
@pramodgorte22236 ай бұрын
❤
@jaamjadhav10835 жыл бұрын
Nice guruji🙏🙏🙏🙏
@vaibavgaikwad52973 жыл бұрын
Aekda bet hovi sr
@rushikeshthorat67895 жыл бұрын
Nice
@samcreation62965 жыл бұрын
Ekdam kadak chandan dada
@pradeepshinde94704 жыл бұрын
🙏
@akshayambawane7205 жыл бұрын
ह्या आवाजात जादूय
@AdmiringBarn-el8nt5 ай бұрын
Q❤,,
@keshavrnakhambe.21873 жыл бұрын
सगळेजण बोलतात की हे गाणं चंदन कांबळे यांनी लिहिलेला आहे मात्र असं नाही हे गाणं अकलुजच्या लावणी मध्ये गायलेलं गाणं गाणं आहे अकलूज लावणी स्पर्धा