Naktya Ravlyachi Vihir Karad History । नकट्या रावळ्याची विहीर History । कराड । भुताची विहीर कराड

  Рет қаралды 307

baban borde

baban borde

Күн бұрын

Naktya Ravlyachi Vihir Karad History । नकट्या रावळ्याची विहीर History । कराड । भुताची विहीर कराड ।
Historical landmark in Karad, Maharashtra
All Day Open
Timing
11:00 AM To 03:00 PM
कराड जि. सातारा येथील भुईकोट किल्ल्यात नकट्या रावळाची विहीर आहे, हा 'नकट्या रावळ' कोण होता?
नकट्या रावळ्याची विहीर भुईकोट किल्ल्यात नसून किल्ल्यालगत आहे. किल्ला काळाच्या ओघात जवळपास नामशेष झाला आहे परंतु नकट्या रावळ्याची विहीर सुस्थितीत आहे.
“नकट्या रावळ्या” हा विषय लय इंटरेस्टिंग आहे.
असं म्हणतात कि विहिरीत “नकट्या रावळ्या” नावाचा राक्षस रहात होता. त्याला भोगण्यासाठी रोज एक नवी बाई लागायची. नगरातल्या लोकांना त्याचा नेहमी त्रास असायचा. एक दिवस नगरात एक मांत्रिक आला. त्यानं नकट्या रावळ्याचा बंदोबस्त करतो असा शब्द नागरिकांना दिला. नकट्या रावळ्याचा बिमोड करणं सोपी गोष्ट नाही कारण त्याच्या हद्दीत आपली मंत्रविद्या जराही तग धरणार नाही याची मांत्रिकाला कल्पना होती. त्यामुळं सावध राहून मांत्रिकाने एक प्लॅन बनवला.
प्लॅन नुसार मंजुळा नावाच्या एका सुंदर वेश्येला रात्री नकट्या रावळ्याकडं पाठवलं. मंजुळाने नकट्या रावळ्याला त्या रात्री खूप खुश केलं, नकट्या रावळ्या मंजुळाच्या प्रेमात पडला. मंजुळानं दुसऱ्या दिवशी रात्री नकट्या रावळ्याला आपल्या घरी बोलावलं पण नकट्याला मंजुळाचं घर माहिती नव्हतं यावर उपाय म्हणून मंजुळा आपल्या घराच्या दारावर चुन्याने निशाणी (खून) करील असं सांगितलं.
दुसऱ्या दिवशी नकट्या रावळ्या मंजुळाला भेटण्यासाठी विहिरीतून बाहेर आला. तो मंजुळाचं घर शोधू लागला पण मांत्रिकाने आधीच सांगितल्या प्रमाणे नगरातल्या सगळ्या लोकांनी आपल्या घरावर चुन्याची निशाणी (खून) करून ठेवली होती. सगळ्या दारांवर निशाणी बघून नकट्या जाम चिढला, मंजुळाला शोधत तो गावभर हिंडत होता. शोधत शोधत तो नकळत तो त्याच्या हद्दीच्या बाहेर आला. याचाच फायदा घेत मांत्रिकने आपल्या विद्येने नकट्या रावळ्याला एका बाटलीत कैद केले. नगरवासियांनी मांत्रिक आणि मंजुळा ला खूप धन-दौलत देऊन त्यांचा सत्कार केला.
चॅनल सोबत संपर्क करा
‎‪@babanborde‬
◆ मो. 7798072005
◆ babanborde@gmail.com
आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
♦या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
♦इस समूह का किसी व्यक्ति, वस्तु, स्थान, इन घटनाओ से कोई संबंध नहीं है। यदि समानता हैं तो इसे संयोग मानना चाहिए। व्यक्त वाक्य, उच्चारण, राय वक्ता की निजी होती है। और हमारा इरादा किसी की भावनाओं को ठेस पहुंचाने का नहीं है.
🙏 © NOTICE©🙏
👉 Any content that is stolen or misused by this channel will be legally punished. If Copied....... © Copyright 107 Disclaimer under Section © 107 of the © Copyright Act 1976,👈
👉Follow on Fecbook -👍 / borde.baban
👉Follow On Twitter-👍 / babanborde
👉Like Share And Subscribe///Comments
👍 / babanborde
#Baban_Borde_KZfaq_Channel_Team

Пікірлер: 2
@GaneshShinde-oe1bc
@GaneshShinde-oe1bc 2 ай бұрын
पुरातन वास्तू च जतन व्हायला पाहिजे कारण old is gold.
@nagendrasuman9176
@nagendrasuman9176 2 ай бұрын
Kuchh samjhe nahi
Опасность фирменной зарядки Apple
00:57
SuperCrastan
Рет қаралды 10 МЛН
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 34 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 8 МЛН
Almatti Dam 2024 | अलमट्टी धरण 2024 | Karnataka | Jijapur | Bagalkote
4:11
MARATHI KNOWLEDGE WORLD by Prashant Darekar
Рет қаралды 413 М.