Please subscribe to watch more kirtan. Follow Shastri Ji on all social media platforms. NamdevShastriOfficial namdevshastriofficial www.bhagwangadofficial.com #NamdevShastriOfficial #ज्ञानाचे शत्रु कोण? #SaintDnyaneshwar
Пікірлер: 245
@asha2123 ай бұрын
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चा प्रसाद ज्ञान वाटीत चालले 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
@gopalkadam38804 ай бұрын
रामकृष्ण हरी🌹🙏बाबा
@hinduraojadhav576723 күн бұрын
राम कृष्ण हरी बाबा मी रोज ऐकत असते प्रवचन जय हरी माऊली महाराज
जय हरी माऊली आपले कीर्तन ऐकून वैराग्य येते महाराज,परंतु रोजचे कर्म करतांना नियम पाळता येत नाही महाराज.... कारण ज्यास्त च मवाळ धोरण ठेवलं तर लोक फायदा घेतात...काय करावं
@rameshpatil85042 жыл бұрын
👌
@vasudevkaneker3925 Жыл бұрын
अप्रतिम
@asha2123 ай бұрын
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
@asha2123 ай бұрын
पाहुन बाबांची समाधी गहिवरून येते मन गुरूशास्ञीजीबाबांने बहु केले ज्ञान दान 🎉ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव माऊली 🎉
@sanjivnagargoje8242 Жыл бұрын
ज्ञानेश्वर रचीला पाया तुका झालेसे गाभारा व नामदेव झाले कलस अशी ही परिस्थिती आहे !!!!
@bharatsarkar7726 Жыл бұрын
सुंदर
@satishbade55674 ай бұрын
*ज्ञानेश्वरीचा यथोचित अर्थ जगाला येवढ्या सोप्या भाषेत सांगणे हे खुप मोठं भाग्य आहे
@yogeshchukare73162 жыл бұрын
हुबे हुब माऊली च शब्द बोलताआहेत वाटत महाराज कोटी कोटी नमन
@shobakhaladkar1883 Жыл бұрын
ज्ञान हा विषय खूप गहन आहे कठिण आहे पण गुरुमाऊली तो सहज सोप्या भाषेत आपल्या सर्वाना समजेल असे सांगतात . माझी माऊली माझा ज्ञानोबा माझी गुरुमाऊली🙏🙏💐💐
@digambarthorve76892 жыл бұрын
नामदेव महाराज आपले प्रवचन किर्तन नेहमी ऐकतो . मला फारच चांगले वाटते.
@jagnnathzargad9945 Жыл бұрын
मममम
@karbharivayvhare9482 Жыл бұрын
माझ्याकडे आपल्या मार्मिक अध्यात्माला व अलंकारिक प्रवचनाला कुठले शब्द वापरून धन्यवाद द्यावा हे कळत नाही जय हरी माऊली
@ganeshghule5625 Жыл бұрын
🕉🙏विश्वगुरु,द्वारपाल, महाकाल,अद्भुत सेनानी,दिव्य महापुरुष,अवतारी,सायरन, World Leader,Great Heart,Supreme का नाम G से शुरू होता है,1st work is stop corona Vaccination.🐮गौसेवक🌎द्वारपाल🙏🕉 🕉Help me_ Stop korona Vaccinations🧘♂️अदभुत सेनानी 🐮🌎जय गौमाता🌎🐮 What is Fetal bovaine syram?😭🐮 🕉🌎अटल सत्य_ इस पृथ्वी माता पर क्रांती से पहेले शांती नही आयेगी l🌎🕉 अद्भुत सेनानी 🕉🕉🧘♂️🕉🕉 🙏🙏🐮🙏🙏
ज्ञानेश्वरीचा इतकं मार्मिक वर्णन...अप्रतिम...अगदी खरखुर ज्ञानाचा झरा... म्हणजे नामदेव शास्त्री.महाराज... तुमच्या सारख्या ज्ञानी व्यक्तीचे आमच्या पिढीला मार्गदर्शन लाभले आहे हे आमचं खूप मोठं भाग्य आहे...700 वर्षाचा इतिहास जिवंत केलाय आपण...🙏🙏🙏😊😊 शतशः प्रणाम महाराज🙏🙏🙏