No video

Namdev Shastri Majha Katta :धनंजय की पंकजा;भगवान गडाचा आशीर्वाद कुणाला? नामदेव शास्त्री माझा कट्टावर

  Рет қаралды 823,124

ABP MAJHA

ABP MAJHA

10 ай бұрын

#NamdevShastri #PankajaMunde #DhananjayMunde #BhagwanBaba #abpमाझा #Bhagwangad #ganeshotsav2023 #mahantnamdevshastri #Ganpatisond #beed
Namdev Shastri Majha Katta :धनंजय की पंकजा;भगवान गडाचा आशीर्वाद कुणाला? नामदेव शास्त्री माझा कट्टावर
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Marathi News Today Live | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | टॉप न्यूज एबीपी माझा
-------------------------------------------------
Facebook:
www.facebook.c...
Instagram:
...
Twitter:
da...

Пікірлер: 1 100
@Aadgaonkar
@Aadgaonkar 10 ай бұрын
माझा कट्ट्यावर आतापर्यंतचा सर्वात चांगला एपिसोड पहायला मिळाला. मनाला शांती देणारा विचार हा भाग पाहून खूप धन्य झालोत. ❤❤
@AnitaEkshinge-i9w
@AnitaEkshinge-i9w 17 күн бұрын
मंशं
@shobhadhas6806
@shobhadhas6806 10 ай бұрын
❤धन्य ही ज्ञानेश्वरी माऊली धन्य ते मंहंत नामदेव महाराज शास्त्री 🎉❤👏
@krushnajadhav-mx2rp
@krushnajadhav-mx2rp 10 ай бұрын
अतिशय छान निरुपण.मुलाखत ऐकून भगवान गडाचे दर्शन घ्यायची ईच्छा झाली आहे.कोल्हापूर हून भगवान गडाला नक्कीच येणार.
@user-kl4mg8xe9f
@user-kl4mg8xe9f 10 ай бұрын
खूप खूप आभार ए बी पी माझा चे असा सुंदर कार्यक्रम आपण घेतला. महाराजांचे निरुपण अतिशय सुंदर होते ❤❤
@avishkarfunde934
@avishkarfunde934 10 ай бұрын
खुपच सुंदर निरूपण केले शास्त्रीजी.........एका गोष्टीचा खूप अभिमान वाटतो की जो कोणी मुलाखत घेण्यासाठी समोर येतो त्या माणसाची बुद्धी, वाणी कुंठीत झाल्याशिवाय राहत नाही......माझ्या शास्त्रीजी चे अंथांग ज्ञान आणि प्रतीभा पाहून टिवी चॅनेल वालेच नाही तर संपुर्ण महाराष्ट्र अंचबीत होतय ............खुप खुप धन्यवाद शास्त्रीजी ........आज खरोखर खुप अभिमान वाटतो की आम्ही महाराष्ट्र च्या मातीत जन्माला आलो
@patilsourabh7688
@patilsourabh7688 9 ай бұрын
हो . मलासुद्धा अस वाटायच की बाबा महाराज सातारकर यांच्या नंतर अस निरूपण करणारे कोण तयार होइल का ? तर याच ऊत्तर शास्त्रींच्या माध्यामातून मिळाल .🙏🙏🙏🙏🙏
@AbhimanyuDeshmukh
@AbhimanyuDeshmukh Ай бұрын
😮😮😮😮
@panduranggonde3369
@panduranggonde3369 10 ай бұрын
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भगवान गडाचे बाबा भगवान बाबा यांच्या नंतरचे भगवान गडाच्या गादीचे महंत भीमसिंह महाराज यांच्यानंतर महंत नामदेव महाराज शास्त्री जी गादीवर बसले. प्रत्येक वर्षी शिवरात्र आली की मला एक गोष्ट सारखी मनाला चटका लावते शास्त्री महाराजांच्या अगोदर भगवान गडाच्या गादीवर बसलेले महंत भीमसिंह महाराज यांचा शास्त्री महाराज कधीही कोठेही कोणत्याही कार्यक्रमां मध्ये साधा नामोऊलेख देखील करत नाहीत. मी पण शास्त्री महाराजांचे प्रवचन ऐकत असतो. आणि त्यांचे प्रवचने पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतात. महाराजांचे प्रवचने खूप काही शिकवून जातात. शास्त्री महाराजांचे माझा कट्ट्या वर विचार ऐकाता आले त्याबद्दल एबीपी माझा चे खूप खुप आभार
@MadhavPoddar-te1ph
@MadhavPoddar-te1ph 10 ай бұрын
सुंदर मुलाखत झाली. छान माहिती दिली आनंद वाटला. भगवान बाबा,ज्ञानेश्वर माऊली,व नामदेव शास्त्री महाराजांना सां.दंडवत ❤❤
@vishwaschothe6685
@vishwaschothe6685 10 ай бұрын
प्रज्ञावंत, ज्ञानवंत, गुणवंत, अध्यात्माला विज्ञानाची जोड देनारे प्रतिभाशाली महाराज कोटी कोटी नमन..... जय भगवान बाबा
@rupeshkalekar5894
@rupeshkalekar5894 10 ай бұрын
बैसोनि पाण्यावरी | वाचली ज्ञानेश्वरी | नारायणाचे कैवारी | झाली कीर्ती चराचरी ||🙏❤ जय भगवानबाबा ❤
@ravsahebpatil8531
@ravsahebpatil8531 10 ай бұрын
ज्ञानेश्वरीमध्ये विज्ञान शोधणारा पहिला संत नामदेवांनी एबीपी माझा ने महाराष्ट्राला दाखवल्याबद्दल एबीपी माझाचे अभिनंदन
@sarikagaware7784
@sarikagaware7784 10 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 एवढ मोठ व्यक्तिमत्त्व पण बोलण्याची भाषा किती नम्र आहे 😊 hat's of shastri ji Maharaj 🙏🏻🙏🏻🙏🏻😘
@Ratnakar1964
@Ratnakar1964 10 ай бұрын
ए बी पी माझा चे विशेष आभार एवढ्या साठी की त्यांनी महाराजांना बोलण्यासाठी भरपूर वेळ दिला, मधे अडवलं नाही.
@sharadnarawade2111
@sharadnarawade2111 10 ай бұрын
खांडेकर sir ला मध्ये प्रश्न विचारण्याचा विचार च करून दिला नाही अडचणीत आणणारा प्रश्न विचारण्यासाठी....to the point आणि स्वच्छ चरित्र असेल तर कोणी काहीच बदनामी करू शकत नाही...
@Dr.Atul_Tandale
@Dr.Atul_Tandale 10 ай бұрын
आमच्या गावी , माझ्या घरी श्री संत भगवान बाबा यांचे वास्तव्य असे ... त्यातुनच आमचं घराणं वारकरी संप्रदायाशी जोडलं गेलं . आजही मी १००% निर्व्यसनी आहे आणि १०० % शाकाहारी आहे , अंड खाणं पाप अशा वातावरणात मी वाढलो आणि याचा मला खुप अभिमान आहे . आज जग vegan lifestyle कडे वळतंय , आम्ही परंपरेने आहार , आचरणात रज तम नाकारत आहोत , ही किती मोठी गोष्ट आहे Your Diet is not just about food या philosophy चे विचार मी status ला ठेवतो याच आकर्षण कधीच कमी होत नाही , मी खुप नशीबवान आहे की मी अशा संस्कृतीत जन्माला आलोय. - डॉ. अतुल तांदळे .
@Hanumant_P_Sanap
@Hanumant_P_Sanap 10 ай бұрын
👏👏👏
@ankushfunde7549
@ankushfunde7549 10 ай бұрын
अथांग ज्ञानचा सागर,विलक्षण बुद्धी चातुर्य,अफाट आत्मविश्वास.....आणि प्रंचड अस माऊलींच मिळालेलं भरभरून प्रेम एवढी मोठी संपत्ती शास्त्रीजीने स्वता कमवलेली आहे......ही मिळवलेली किर्ती अशीच दिवसेंदिवस वाढत जाओ हिच माऊली चरणी प्रार्थना
@balasahebsanap9964
@balasahebsanap9964 10 ай бұрын
Abp च्या संपादकांचे मनापासून धन्यवाद आज महाराजांचे विचार ऐकून वेगळीच उर्जा मिळाली
@sudarshanpalve4466
@sudarshanpalve4466 10 ай бұрын
ज्ञानेश्वरीचे मनाला भावेल असे विश्लेषण व महंतांची सुश्राव्य भाषा माणसाला मंत्रमुग्ध करुन जाते.जय भगवान🙏
@DEVYASH952
@DEVYASH952 10 ай бұрын
भगवानगढ़ मेरा श्रद्धा स्थान है। भगवानगढ़ मेरे दिल में है। भगवान गढ़ की गाथा बोले उतनी ही कम है मगर शास्त्री महाराज आपके विचार आपका व्यवहार आने वाले 10 ... साल में आपके कार्य का वेट उस तोड़ कामगार समाज और. महाराष्ट्र करेगा वेट!कार्य का आपके?.आपके कार्य आपके विचार आपकी वाणी सारी दुनिया को आपके विचारों पर अभिमान लगे दुनिया सारी वेट करेगी। शास्त्री महाराज आप ग्रेट हो. भगवान गड मेरा भक्ति स्थान है। जय भगवान बाबा की जय गोपीनाथ मुंडे साहब कट्टर मुंडे भक्त। जय भगवान बाबा 👏👏
@rohitmundhe3863
@rohitmundhe3863 10 ай бұрын
न्यायाचार्य नामदेवशास्त्री महाराज हे प्रतिभावंत ज्ञानेश्वरी चे अभ्यासक, आपणास साष्टांग दंडवत.... जय भगवान, रामकृष्ण हरी. 🙏🙏
@ramcharankayande3054
@ramcharankayande3054 10 ай бұрын
महान व्यक्तीमत्व
@ashokbhosle51
@ashokbhosle51 10 ай бұрын
ज्ञानेश्वरीमध्ये विचार आहेत त्याग नाही हे वाक्य खूप आवडलं आणि त्यानंतर जे उदाहरण दिलं ते तर सुंदरच. अध्यात्माचे खरं ज्ञान महाराष्ट्रात क्वचितच लोकांना आहे त्यात तुम्ही आहात महाराज❤🙏
@ShahajiNagawade-fg8tt
@ShahajiNagawade-fg8tt 4 ай бұрын
अत्यंत प्रतिभावान, निस्सीम ज्ञानेश्वरी भक्त,प्रतिभाशाली मराठी तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक,तेवढेच स्पष्ट वक्ते ,अशा महन्ताना कोटी कोटी प्रणाम.व धन्यवाद.
@devarshividyalay900
@devarshividyalay900 10 ай бұрын
किती सुंदर भाषा, किती अभ्यास, असेच व्यक्तिमत्त्व समाजाला सुधारू शकतात. Great आहेत शास्त्रीजी 🙏🏽🚩
@ramraogolde712
@ramraogolde712 7 ай бұрын
L
@marotijadhav3994
@marotijadhav3994 10 ай бұрын
आज माझ्या मनातील ईच्छा पूर्ण झाली.न्यायाचर्य नामदेव शास्त्री यांच्या चरण कमलावरती सांष्टाग प्रणिपात. माऊली ज्ञानोबाराय आपणास उदंड आयुष्य देवो. 🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏 💐 🙏💐
@user-bv3px3qs7m
@user-bv3px3qs7m 10 ай бұрын
भगवान गडाचे महंत ज्ञानाचा सागर डॉक्टर नामदेव शास्त्री सानप अतिशय बुद्धिवान
@user-lw1fu1ny3r
@user-lw1fu1ny3r 10 ай бұрын
खुप सुंदर मुलाखत सत्य सागण्याच धाडस कोणत्याही विषयावर सडेतोड उत्तर दिले त्याबद्दल आपले खुप खुप अभिनंदन महाराज तुमचे मी एक तुमचा स्रवन कर्ता आहे गुलाबराव ठाकरे
@gorakhnathbhapkar6380
@gorakhnathbhapkar6380 10 ай бұрын
खुप सुंदर असं समजून सांगतात महाराज.. या संसारी माणसाला तरी कळतच नाही.. तुमच्या सारख्या ज्ञानी, निस्वार्थी सद्गुरू ची समाजाला गरज आहे. 🙏
@mangeshchakor7487
@mangeshchakor7487 10 ай бұрын
महाराजांचे विचार खूप छान आहे पण त्यांनी उत्तर हे राजकारणा सारखेच दिले..आणि आरोप प्रमाणे एका नेत्याकडे झुकलेले आहे..
@dattakulthe8467
@dattakulthe8467 10 ай бұрын
😂🎉
@babangavde9446
@babangavde9446 10 ай бұрын
​@@mangeshchakor7487qqqppp😊0ll
@babangavde9446
@babangavde9446 10 ай бұрын
​@@mangeshchakor7487qqqppp😊0l
@babangavde9446
@babangavde9446 10 ай бұрын
​@@mangeshchakor7487qqqppp😊0
@mkcreated7901
@mkcreated7901 10 ай бұрын
एक वेळ आवश्य भेट द्या. 🌎 🥀🥰 आपल्या भगवानगडाला. जय भगवान बाबा. जय जय राम कृष्ण हरी 🙏🚩
@ramgavate3517
@ramgavate3517 10 ай бұрын
मनस्वी आनंद वाटला आज बाबाची वाणीतुन आंनदाचे शब्द ऐकायला मिळाले 😊
@nkumar8741
@nkumar8741 10 ай бұрын
एबीपी माझाच्या टीमचे अभिनंदन... खुप सुंदर कट्टा रंगला आजचा...
@rameshwarraut2838
@rameshwarraut2838 10 ай бұрын
अतिशय सुंदर शास्त्रीजी 💐💐💐 तुमचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आहे 🚩🪷🪷🪷
@sachinsangale7778
@sachinsangale7778 10 ай бұрын
खुप खुप आभार abp maza चे ज्यांनी श्रीगुरु न्यायचार्य महंत नामदेव शास्त्री यांची मुलाखत घेतली ज्यामुळे ज्ञानेश्वरी आणि भगवानगडविषयी अधिक माहिती मिळाली❤
@vishwasbugade2895
@vishwasbugade2895 10 ай бұрын
प्रज्ञावंत महंत शास्त्री महाराजांच्या प्रातिभशक्तीला कोटी कोटी नमन 🙏🙏 ज्या योगे आम्हा ज्ञानेश्वरीच्या वाचक सेवकांना आशिर्वाद मिळाला. आपण केलेले ज्ञानेश्वरीवर सुंदर समीक्षण मला आता चौथ्या अध्यायापासून पोषक झाले. ज्ञानोबारायांनी आमची वेळोवेळी अशी सोय करून ठेवली आहे की हाच मोठा चमत्कार आहे ! नामदेव महाराज शास्त्री दृष्ट्याच्या रुपाने आशिर्वाद मिळाला. म्हणजे हा चमत्कारच आहे आणि या चमत्कारामुळेच आम्हाला दृष्टी मिळाली याला नुकसान कसे म्हणावे ?
@indianfarmingtechnologies9128
@indianfarmingtechnologies9128 10 ай бұрын
एका तासात एकदाही मन विचलित झाले नाही, अस ज्ञानेश्वरीचे निरूपण माझ्या आयुष्यात पहिल्यांदा ऐकतोय.. निशब्द...🙏🙏🙏
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 10 ай бұрын
परमश्रध्देय श्री हभप नामदेव शास्री यांना नमन ❤️🙏🚩
@dattatray6509
@dattatray6509 8 ай бұрын
खुपच छान दुसरे स्वमी विवेकानंदच आहात तुमचे सारखे शंभर जरी तयार झाले तरी भारत देशाचा काया पलट होईल राम कृष्ण हरि
@user-ru8iz1vy5h
@user-ru8iz1vy5h 4 ай бұрын
हा तुमचा चॅनेल चा एकमेव सुंदर कार्यक्रम ,/मुलाखत आहे....पुन्हा असा संत तुम्ही आमच्या साठी आणू शकणार नाही
@pandurangnakhate6455
@pandurangnakhate6455 10 ай бұрын
अतिशय अभ्यासू आणि चिकित्सक विश्लेषण करणारे व्यक्तिमत्त्व
@sharadnarawade2111
@sharadnarawade2111 10 ай бұрын
आदर्श व्यक्तिमत्व..दुर्मिळ संत आहेत ❤❤
@user-rq8rr2um9e
@user-rq8rr2um9e 10 ай бұрын
भगवान चा अभिमान आहे
@user-rq8rr2um9e
@user-rq8rr2um9e 10 ай бұрын
भगवान गडाचा अभिमान आहे
@balirambharkade5338
@balirambharkade5338 10 ай бұрын
​@@user-rq8rr2um9e❤❤❤
@maulijadhavar7903
@maulijadhavar7903 10 ай бұрын
@@user-rq8rr2um9e s sd
@dilipnavale3365
@dilipnavale3365 10 ай бұрын
Bhagawan gadacha abhiman
@avhadadinath1989
@avhadadinath1989 10 ай бұрын
आजच्या युवकांसाठी खुप खुप प्रेरणादायी आजचा हा कार्यक्रम
@sunilgosavi7327
@sunilgosavi7327 10 ай бұрын
आदर्श व्यक्तिमत्व.प्रत्येक किर्तन कराने आदर्श घ्यावा शास्त्रीजींन कडून.जय भगवान गड.भगवान बाबा की जय 🙏🙏
@ultravires2473
@ultravires2473 10 ай бұрын
मिडिया वर आपण पंकजा मुंडे विरुद्ध नामदेव शास्त्री महाराज अस बघतोय. पण मला अस वाटतय की महाराज हे वारकरी संप्रदायाचे आहेत आणि वारकरी सरळ शिस्त प्रिय करुणामय असतो. राजकीय लोक , आध्यात्मिक शक्तीचे आणि आस्थेचे ठिकाण राजकीय आखाडे म्हणुन पाहतात .
@mohandhakane4866
@mohandhakane4866 10 ай бұрын
बरोबर आहे
@catexampreparation9592
@catexampreparation9592 10 ай бұрын
माझा कट्टा वाल्यांनी आपल्या पुढे कोण बसले आहे हे पाहून आपण पायाची घडी घालून बसू ने .मन प्रसन्न झाले❤
@PrakashLohar-nd4it
@PrakashLohar-nd4it 7 ай бұрын
गुरु पुढे कसे बसावे हे कळायला पाहिजे एबीपी माझा वाल्यांना
@RamdasThubokar
@RamdasThubokar 3 ай бұрын
😊7 ​@@PrakashLohar-nd4it
@SarvamKedar-oq9en
@SarvamKedar-oq9en Ай бұрын
1111❤​@@PrakashLohar-nd4it
@kondibaabhang2703
@kondibaabhang2703 10 ай бұрын
मला माहिती नव्हतं नामदेव शास्त्री एवढे महान आहेत. मला वाटायचे हा माणूस म्हणजे राजकारणी आहे. पण आज माझे डोळे उघडले. असा संत आमच्या जवळ असून लक्षात आला नाही. कलयुगात सुद्धा असे देव मानस आहेत. 🙏🙏🙏🙏
@yashwantbhosale1963
@yashwantbhosale1963 10 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@sindhusanap65
@sindhusanap65 3 ай бұрын
❤❤❤❤❤🎉जिछान
@rajuhapat4171
@rajuhapat4171 4 ай бұрын
न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांनी उत्कृष्ट वर्णन केल न्याणेश्वरीच 🙏🙏🙏🙏
@shrikantmane7312
@shrikantmane7312 10 ай бұрын
A b p माझा न्यिज चायनलचे खुप खुप आभार अतिशय सुंदर असा कार्यक्रम मुलाखत घेतली व खरे संत आजही आपल्या महाराष्ट्रात आहेत हे भाग्य आनी महाराज खरच तुमचा ज्ञाणेशवरी या ग्रथाचा अभ्यास खुप आहे आज तुमचा मुलखतितुन स्पष्ट प्रखर वैज्ञानिक धार्मिक व आंदश्रधा याचातिल फरक समजला खरच श्रि ज्ञानाचायर्य न्यायाचार्य महंत श्रि णामदेव शास्त्री महाराज कि जय महारज माझी इच्छा झाली मि एणार आहे भगवान गडाला आपल्या दर्शनासाठी व भगवान बाबां च पन दर्शन घेणार खरंच महाराज तुमच्या कडे ज्ञाणाचा भंडार आहे. जय हारी विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज कि जय राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩🏰👏🙏
@appasomohite4503
@appasomohite4503 10 ай бұрын
आपण अतिशय चांगला कार्यक्रम घेतलात आपल्या सर्व स्टाफला व न्यायाचाऱर्य शास्त्रीजी ना ही मनपूर्वक शुभेच्छा
@RT20750
@RT20750 10 ай бұрын
अगदी बरोबर शास्त्रीजी "विचाराचा विचार करायची वैचारिक ताकत असली पाहिजे".
@rameshmasuleofficial
@rameshmasuleofficial 10 ай бұрын
शास्त्रीजिंच्या मुखातन... माय ज्ञानेश्वरी प्रकट होत होती ! राम कृष्ण हरी 🙏❤️
@sadanandmurkute9725
@sadanandmurkute9725 10 ай бұрын
साक्षात माऊलीचा अवतार आहेत
@raamkrashnhari6180
@raamkrashnhari6180 10 ай бұрын
तुला माऊली कळले नाहीत आधी ज्ञानेश्वरी वाच नीट मग उपमा देत जा pls ज्ञानेश्वरी आत्मसात करणे आत्मज्ञानी होण्यासाठी आहे आणि कोणत्या angale ने शास्त्री आत्म ज्ञानी वाटतात अहंकार आहे राजकारण करतात
@kunallchoudhaary9374
@kunallchoudhaary9374 10 ай бұрын
फार सुंदर सांगतात महाराज आपला आभारी आहे धन्यवाद गुरुजी
@sanjivnivruttiraotidke9031
@sanjivnivruttiraotidke9031 10 ай бұрын
राम कृष्ण हरी न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांच्या साष्टांग दंडवत🎉
@sanjivnivruttiraotidke9031
@sanjivnivruttiraotidke9031 10 ай бұрын
शास्त्रीजी तुम्ही धनंजय भाऊ ला जास्त कल देता हे तुमचे आम्हाला योग्य वाटत नाही... पंकजाताई ला तुम्ही साईडला ठेवता याचे कारण काय?
@abhayhomkar1761
@abhayhomkar1761 10 ай бұрын
अत्यंत दर्जेदार मुलाखत. धन्यवाद. या कार्यक्रमामुळे महाज्ञानी नामदेव शास्त्री यांचा परिचय झाला.
@munjajibhalerao8676
@munjajibhalerao8676 10 ай бұрын
रामकृष्णहरी जयहरी माऊली जयहो....❤❤❤
@ManoharJagtap-sf2ik
@ManoharJagtap-sf2ik 10 ай бұрын
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय...
@shrikantpande2520
@shrikantpande2520 10 ай бұрын
श्री नामदेव शास्त्री यांना कोटि कोटि सा दंडवत
@ramcharankayande3054
@ramcharankayande3054 10 ай бұрын
दर हप्त्यामध्ये सर एक तास कार्यक्रम आयोजित करण्यात आला पाहिजे व आपण सर्वांनी सहकार्य करावे
@raj-uo6wb
@raj-uo6wb 12 күн бұрын
शास्त्रीजींकडे पाहून व त्यांचे विचार ऐकून मन प्रसन्न होते, किती नम्रता आहे बोलण्यामध्ये, अजून माणसांमध्ये किती बदल व्हायला हवा हे लक्षात येत,
@narayanghuge3751
@narayanghuge3751 10 ай бұрын
खूपच छान,असे विश्लेषण केले आहे ज्ञानेश्वरीचे शास्त्रीजींनी,खूप खूप धन्यवाद, जय भगवान बाबा.
@user-wc2zk8uu5c
@user-wc2zk8uu5c 10 ай бұрын
मुंडे भावाबहिणीच्या भांडणात हा कोहिनूर हिरा संशयाच्या भोवऱ्यात अडकून पडला नाही,ही माऊलींची कृपा आहे.ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक नामदेव महाराज शास्ञी याना कोटी कोटी वंदन
@100.ganeshavhad
@100.ganeshavhad 10 ай бұрын
या व्हिडिओच शीर्षक राजकीय नको होतं ,बाकी सर्व अध्यात्मिक आहे त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 👏👏❤
@vitthalraosanap6776
@vitthalraosanap6776 10 ай бұрын
मा. गोपीनाथ मुंडे साहेबांनी प्रथम भगवान गडावर डांबरी रस्ता व पाणी आणले, व वीज आणली व भीमसिंह महाराजांनी एकदा किर्तनात सांगितले की मुंडे साहेबांनी भगवानगड साठी खुप केले. तेही सांगायला हवे
@abhiom4901
@abhiom4901 10 ай бұрын
सगळ्या santana हात जोडून विनंती आहे फक्त राजकारन करू नका,
@balaghatcharaja9024
@balaghatcharaja9024 10 ай бұрын
ज्ञानेश्वरी कळणे..................आणि भगवानबाबा, गोपीनाथ मुंडे व समाजमन कळणे यात खुप अंतर आहे...
@abhiom4901
@abhiom4901 10 ай бұрын
@@balaghatcharaja9024 खरं बोलले भाऊ,
@trushnaldsurvesurve9902
@trushnaldsurvesurve9902 10 ай бұрын
अतिशय उच्च अभ्यासू अनुभवी विचार प्रसन्न धीर गंभीर तितकंच कणखर व्यक्तीमत्व नामदेव शास्त्री महाराजां ना प्रणाम 🙏🏻💐
@bhimrajjadhav5388
@bhimrajjadhav5388 10 ай бұрын
रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी ज्ञानोबा माझी योग्याची माऊली माझी ज्ञान राज माऊली
@ramdeepdake920
@ramdeepdake920 10 ай бұрын
"संत वचने फिटली पहाट" शास्त्रीजींचा प्रत्येक शब्द समाधान देतो.
@deshurahul06
@deshurahul06 10 ай бұрын
Thank you so much! What wonderful 1 hour
@krishnabaighongade7301
@krishnabaighongade7301 3 күн бұрын
धन्य ते ज्ञानेश्वर माऊली धन्य ते ज्ञानेश्वरी आणि धन्य न्यायाचार्य महंत नामदेव शास्त्री खूप छान निरूपण ऐकतच राहावंसं वाटतं भगवानगड पाहण्याचे खूप इच्छा सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय एबीपी माझा खूप खूप आभार
@hinduraolugade3411
@hinduraolugade3411 10 ай бұрын
खूप सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल ए बी माझाचे आभार
@dnyaneshwarwagh9685
@dnyaneshwarwagh9685 10 ай бұрын
ज्ञानेश्वर माऊली ,संत भगवान बाबा गुरुवर्य नामदेव महाराज शास्त्री 🙏🏻
@rangnathgund5664
@rangnathgund5664 4 ай бұрын
अप्रतिम विचार महाराज, 🚩🚩🚩🙏🙏
@Nilesh_Bhogade
@Nilesh_Bhogade 10 ай бұрын
युवा पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि अध्यात्मिकतेची आवड निर्माण करणारा हा interview... Excellent 🔥🔥👌
@carname7391
@carname7391 10 ай бұрын
अभ्यास कर
@RAMHARI-DHAREKAR
@RAMHARI-DHAREKAR 10 ай бұрын
​@carname7391
@RAMHARI-DHAREKAR
@RAMHARI-DHAREKAR 10 ай бұрын
​@carname7391
@RAMHARI-DHAREKAR
@RAMHARI-DHAREKAR 10 ай бұрын
@RAMHARI-DHAREKAR
@RAMHARI-DHAREKAR 10 ай бұрын
​ 14:54
@user-yo1qo4ck6o
@user-yo1qo4ck6o 10 ай бұрын
दैवत संत वामनभाऊ महाराज संत भगवानबाबा ❤❤श्रद्धास्थान
@kalyanmisal4695
@kalyanmisal4695 10 ай бұрын
जगद्गुरू तुकोबाराय , माऊली ज्ञानोबाराय आणि आता नामदेव शास्त्री यांचे विचार ज्याला कळले त्याला जिवन आनंदी कस जगावं यासाठी जास्त सायास करायची गरज भासत नाही..🙏 माऊलीला अपेक्षित अस माय ज्ञानेश्वरीच तत्व चिंतन आपल्याला आपल्या हयात ऐकायला मिळत आहे ते केवळ शास्त्रीजींमुळे मुळे...🙏
@vilaskadu4772
@vilaskadu4772 10 ай бұрын
एबीपी माझा खुप खुप आभार . कारण महाराज ज्ञानाचे सागर आहेत.आणि या एपिसोड चे माध्यमातून ते सर्व सामान्य पर्यंत पोहचले.
@rajnavgire7826
@rajnavgire7826 10 ай бұрын
आज काळातील महान व्यक्तिमत्व 🙏
@user-ho8pj8ke4p
@user-ho8pj8ke4p 10 ай бұрын
World's talent Saint namdev Shastri ji ❤🙏
@shrikantmane7312
@shrikantmane7312 10 ай бұрын
ज्ञानियांचा राजा गुरु महाराज खूप छान माहिती मिळाली खरंच हा कार्यक्रम आणि मुलाखत मला आवडली या चर्चेतून खुप काही अभ्यासायला मिळालं शास्त्री महाराज आणि a b p माझा चे खुप खुप आभार धन्यवाद राम कृष्ण हारी 🚩🚩🚩🚩🚩👏🙏
@ADS_JOD
@ADS_JOD 10 ай бұрын
आदरणीय शास्त्रीजी आपण म्हणतात की आपल्याला भगवान बाबा गडावरती स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी आणलं व गादी वरती बसवले स्वर्गीय मुंडे साहेबांनंतर पंकजा ताईंनी राजकारणात जो संघर्ष केला व चालू आहे या संघर्षात आपले योगदान कुठेच दिसत नाही आपले झुकते माप दुसरीकडेच दिसत असते आदरणीय आपणास विनंती आहे की पुढील काळात आपण पंकजा मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचे विचार म्हणजेच पंकजा गोपीनाथ मुंडे
@sushilghungrad4094
@sushilghungrad4094 10 ай бұрын
जय भगवान बाबा जय भीमसिंह महाराज 🙏🙏
@maheshkale3034
@maheshkale3034 10 ай бұрын
चमत्काराला संतासोबत जोडल्या मुळेच संतांची खरी महती सर्वसामान्यांना समजत नही आणि त्यांचे विचार आत्मसात करण्यात आपण अपयशी ठरतो😊
@Nilesh.k283
@Nilesh.k283 10 ай бұрын
Brobar dada❤
@MangeshMunde-uq4rm
@MangeshMunde-uq4rm 10 ай бұрын
Chuk
@SomnathPawar-qt8ep
@SomnathPawar-qt8ep 7 ай бұрын
😊😊
@govindghag3770
@govindghag3770 10 ай бұрын
शास्त्रीजी साष्टांग दंडवत तुमच्या ज्ञानेश्वरी वरील निगर्वी अधिकारवाणी ऐकून अक्षरशा थिजून गेल्यासारखे झालो अमोघ वाणी ऐकून धन्य झालो. मी भगवान गडावर एप्रील मध्ये आलो. आपल्या निवासस्थानी आलो पण आपले दर्शन होवू शकले नाही कारण आपण तेथे नव्हता पण गड आणि तेथील परीसर व्यवस्था पाहून थक्क झालो. पुन्हा एकदा नमस्कार गोविंद घाग. विश्रांतवाडी पुणे १५ पुणे
@arvinddoiphode
@arvinddoiphode 10 ай бұрын
What a superb knowledge....Loved It....❤
@GeneralH143
@GeneralH143 10 ай бұрын
जय भगवान बाबा 💐💐
@babasahebkhedkar.1778
@babasahebkhedkar.1778 10 ай бұрын
जय भगवानबाबा🙏🙏🙏🙏
@rahulmogal6406
@rahulmogal6406 10 ай бұрын
नामदेव शास्त्री महाराज यांचे कीर्तन खरचं प्रेरणा दायी आहे मला खुप आवडतात...
@rajabhausurwase5227
@rajabhausurwase5227 10 ай бұрын
अत्यंत उद्बोधक मुलाखत. जय जय राम कृष्ण हरी🚩🚩🙏
@surajlahane1974
@surajlahane1974 10 ай бұрын
अतिशय अप्रतीम विचार जय भगवान बाबा 🙏⛳🚩
@dnyaneshwarwagh9685
@dnyaneshwarwagh9685 10 ай бұрын
ज्ञानेश्वरी ला दंडवत प्रणाम...🙏🏻
@sudhirkulkarni1219
@sudhirkulkarni1219 10 ай бұрын
ज्या गोपीनाथ मुंडे यांनी महंत केले त्याचाच मुलीला का त्रास दिला जातोय धन जय मुंडे यांच्या वरील प्रेमा मुळे हे केले जात य मग ज्ञानेश्वरी चे महत्व कमी होत नाही का
@paramb8750
@paramb8750 10 ай бұрын
माननिय यशवंतरावं चव्हाण साहेबानी भगवान गड हे नामकरण केल गडाला शासकीय जागा देणारे यशवंतरावं चव्हाण साहेब पण त्यांनी कधी गडावरुन् राजकारण केल नाही .पण गोपीनाथ मुंडे यांनी गडाला एक राजकीय व्यासपिठ बनवलं . खरतर भगवान गड हे श्रद्धास्थान आहे ते अहंकारी राजकारण्या पुढ कधी वाकणार नाही.
@dasharthpawar8329
@dasharthpawar8329 10 ай бұрын
खूप छान ज्ञानेश्वरी विश्लेषण करून सांगितल्याबद्दल आणि त्याचबरोबर सर्व वांग्मय यांचा खूप अभ्यास आसलमुळे छान चर्चा झाली जय हरी विठ्ठल
@user-hx6em7mj4m
@user-hx6em7mj4m 10 ай бұрын
ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय। भगवान गडाचे महंत न्यायाचार्य गुरवर्य शास्त्रीजी बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. राम कृष्ण हरी माऊली.
@khadebhagwan1221
@khadebhagwan1221 10 ай бұрын
शास्त्री महाराज महाराष्ट्रात नं.1 ज्ञानी आहेत...शतकोटी प्रणाम
@GorakshGarje-fw1pi
@GorakshGarje-fw1pi 10 ай бұрын
ए. बी पी चे मनापासून धन्यवाद.... हा एपिसोड दाखावल्याबद्दल.... महतांचे विचार दुनियेला पाटणारे आहेत.... आणी भगवान गडाचे नाव लौकीक करणारे हे शाश्री आहेत... जय भगवान... भगवानगड
@shrikantghorpade2996
@shrikantghorpade2996 10 ай бұрын
संता समोर नीट बसायला पाहिजे.. Do u understand mister khandekar
@Email-mu1mv
@Email-mu1mv 10 ай бұрын
खांडेकर हा रेड्या पेक्षा अशिक्षित आहे. 😂
@chhayagaikwad2880
@chhayagaikwad2880 10 ай бұрын
बरोबर
@chhayagaikwad2880
@chhayagaikwad2880 10 ай бұрын
नमस्कार
@shrikantghorpade2996
@shrikantghorpade2996 10 ай бұрын
@@chhayagaikwad2880 नमस्कार
@raamkrashnhari6180
@raamkrashnhari6180 10 ай бұрын
संत कोणाला म्हणतात ते आधी ज्ञानेश्वरीत वाचा मग उपमा द्या संताची
@kalpanatandale4108
@kalpanatandale4108 10 ай бұрын
ज्ञानेश्वरी बद्दल इतक अंतःकरणातुण बोलणारे संत दुसरे कोणी नाही
@jitendradhokchoule9527
@jitendradhokchoule9527 10 ай бұрын
एकदा इंदुरकर महाराज ना पण बोलवा कट्यावर
@hanumantraut9423
@hanumantraut9423 Ай бұрын
राम कृष्ण हरी 💐💐💐💐
@englishguruji4804
@englishguruji4804 10 ай бұрын
खुप छान मुलाखत.... ज्ञानेश्वरी चे महत्वही सांगितले महाराज
@ravindranathandurlekar1388
@ravindranathandurlekar1388 10 ай бұрын
वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग येथे ज्ञानेश्वर महाराजांचे मंदीर आहे शंभर वर्षे जुने.
@dreamjodi137
@dreamjodi137 10 ай бұрын
Best interview on majha katta till date…Totally impressed with Shastriji🎉
@Nilesh.k283
@Nilesh.k283 10 ай бұрын
Ho na khup chan dada ❤
@abhikhedkarphotography3544
@abhikhedkarphotography3544 10 ай бұрын
Thank you so much ABP माझा a wonderfull 1 houer
@santoshrakhshe7272
@santoshrakhshe7272 4 ай бұрын
आजच्या युगात ज्ञानेश्वरीतील बारकाईने अभ्यास करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे शास्त्री महाराज प्रणाम बाबांच्या चरणी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या
@amolvirpe9637
@amolvirpe9637 10 ай бұрын
इच्छाच राहणार नाही इतके सुंदर जीवन ज्ञानेश्वरी देते. 🙏🙏
艾莎撒娇得到王子的原谅#艾莎
00:24
在逃的公主
Рет қаралды 43 МЛН
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 43 МЛН
Harley Quinn lost the Joker forever!!!#Harley Quinn #joker
00:19
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 24 МЛН
आतलं दुःख कुणाला सांगणार | who will tell the innermost suffering| Haripath Chinttan | Namdev Shastri
31:42
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 511 М.
艾莎撒娇得到王子的原谅#艾莎
00:24
在逃的公主
Рет қаралды 43 МЛН