खूप छान ताई 💓👌👌👍गुडी पाडवा 2 तारखेला आहे. ताई नक्की त्याच दिवशी जा घरी थोड थोड काम करून घे 👍सन्याचे Video खूप खूप आवडतात किती छान बोलतो मी तर खूप हसते 😊😊💓👌👍
@rehanashaikh5452 жыл бұрын
अशीच प्रगती होऊ देत. अभिनंदन राधा 👏
@sgbhosalesir2 жыл бұрын
अभिनंदन पुढे जात राहा लेकरांना खूप सुंदर शाळा शिकव भावी वाटचालीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎊🎊🎊🎊
@shubhadabharambe78602 жыл бұрын
खूप खूप छान् वाटले तुला khush baghun राधा, अशीच तुझी uttrottr pragti houde hich devakade prarthna
@sujatapatil28742 жыл бұрын
राधा छान दिसते...आशीच छान रहात जा...सदा सुखी हो आणि आनंदी रहा..लोकांनाचा विचार करु नकोस. 👌👍😍😍😘😘