Narendra Modi हेच पुन्हा सत्तेत येणार , Prashant Kishor यांचा दावा काय ? कोणती कारणं समोर आणली ?

  Рет қаралды 181,875

BolBhidu

BolBhidu

15 күн бұрын

#BolBhidu #prashantkishor #narendramodi
ज्याप्रमाणे योगेंद्र यादवांनी भाजप काठावर जिंकेल, या आपल्या म्हणण्याला कारणं दिली होती. तशीच कारणं प्रशांत किशोर यांनी देखील आपल्या म्हणण्याला दिली आहेत. एका बाजूला सोशल मिडीयावरून वातावरण फिरलंय अशी चर्चा तर दूसऱ्या बाजूला प्रशांत किशोर यांच्यासारख्या व्यक्तींनी मोदीच येणार म्हणून केलेला दावा. साहजिक प्रशांत किशोर अस का म्हणतायत? कोणत्या आधारावर म्हणतायत? ते कोणती आकडेवारी धरतायत ते आपणाला समजून घ्यावं लागेल. येणार तर मोदीचं असा दावा प्रशांत किशोर कोणत्या आधारांवर करत आहेत समजून घेवूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 1 200
@VijayPatil-gk3je
@VijayPatil-gk3je Күн бұрын
वोटिंग केल नाही ते 15 लाख मागतात 👺आणि जानी वोटिंग केल ते 15 वर्ष मागतात 🤝🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@namdevbirajdar7725
@namdevbirajdar7725 Күн бұрын
Bjp बद्दल नाराजी असून सुद्धा BJP लाच मतदान केलेत....wait...४ june
@tusharkalbhor1677
@tusharkalbhor1677 Күн бұрын
अबकी बार परत मोदी सरकार, आमाला आजून 15 लाख नाही भटलं 😅😅😅 जोपयंत देत नाही तो पर्यंत सोडणारच नाही ❤❤❤❤
@prasadc2530
@prasadc2530 Күн бұрын
EVM च्या नावाने रडायची प्रॅक्टिस करायला सुरुवात करा रे.
@adiitya.suryawanshi
@adiitya.suryawanshi Күн бұрын
तुम्ही कपडे बदलावे तसे विश्लेषण बदलता , महाराष्ट्रात महविकास आघाडी ला 30-35 जागा मिळण्याचा अंदाज परफेक्ट बसतोय असा व्हिडिओ टाकायचं त्याला व्ह्यूज आले की वातावरण महायुती कडून असल्याचं विश्लेषण करायचं
@ruturajkanade
@ruturajkanade Күн бұрын
आज आम्ही रामभक्त हिंदू स्पष्ट सांगतोय महाराष्ट्रात जातीय वादळातही आम्ही हिंदुत्ववादी नौका सर्वत्र विजयी करू शकलोय मोदिजीच्या प्रेमाखातर रामभक्त हिंदूनी शांततेत संयमाने शिस्तीत नियोजनबध्द मतदान प्रक्रिया राबवून कठीण परस्थितीत रामभक्त सफल झालाय परंतू एकनाथ शिंदे नी मराठा आरक्षण आंदोलनात जरांगे यांना एवढ डोक्यावर घेतले की तोच मुद्दा मराठवाडा व महाराष्ट्राच्या काही भागात हिंदुत्ववाद्यांची खुपच अडचण झाली होती आपलीच पोर बेफाम बेताल बोलत होती त्यातून मार्ग काढुन मतदान करून घेण्याची कसरत आम्ही यशस्वी केली परंतु खुप कठीण वातावरण निर्माण झाल होते. एक जातीय आंदोलन हिंदुत्ववाद्यांना किती त्रासदायक ठरू शकते हे अनुभवले? भाजपाने स्वतंत्र एकट्याने 48 जागा लढवल्या आसत्या तर 40 च्या पुढे सीट निवडून आल्या असत्या ?
@rajendra9259
@rajendra9259 Күн бұрын
भाजपा 480 जागा लढत आहे।
@swapnilsanap5895
@swapnilsanap5895 Күн бұрын
म्हणूनच प्रशांत किशोर हे क्रमांक १ चे रणनीतीकार आहेत मानल आज 🙏 १००% बरोबर आहे
@shoorveer1243
@shoorveer1243 Күн бұрын
अरे आत्ता तर फक्त मोदी आहे
@Satya29Nov85
@Satya29Nov85 Күн бұрын
विरोधकांनाही माहित आहे की येणार तर मोदीच, चर्चा फक्त एवढीच की आपकी बार 400 पार होणार का?
@Bhim-shkti9539
@Bhim-shkti9539 Күн бұрын
आमच्या मेंढ्या वळणार सुद्धा सांगेन की मोदीच येणार फक्त सीट किती लीड हा विषय फक्त😂😂
@gauravpawar977
@gauravpawar977 Күн бұрын
१) भाजपसोबतचा हिंदुत्ववादी मतदार कायम सोबत आहे..
@nikhilnage8301
@nikhilnage8301 Күн бұрын
येणार तर मोदीच ✌️✌️✌️✌️
@Swapnil_KULKARNI.
@Swapnil_KULKARNI. Күн бұрын
सतरंजी उचले खूपच बावचाळले हा video बघुन😄😄😄 आता सतरंजी उचलत उचलत सुद्धा प्रशांत किशोर ला शिव्या देत आहेत...🤣🤣🤣🚩🚩🚩🚩 योगेंद्र यादव हा तोच महापुरुष आहे जो 2019 च्या निकाला आधी पण म्हणाला होता की यावेळी भाजपचा सुफडा साफ....🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️😂😂😂😂
@sandipjorvekar6616
@sandipjorvekar6616 Күн бұрын
ते सगळ जाऊद्या पण तुम्ही प्रशांत किशोर चया सर्वेसमोर योगेंद्र यादव यांचं विश्लेषण मांडलं आणि हसता हसता तुमचा व्हिडिओ कधी संपला ते पण कळलं नाही😂😂😂😂😂😂
@vinodborde9954
@vinodborde9954 Күн бұрын
यात शंकाच नाही येणारं तर मोदी ✌️🚩
@sairaj3052
@sairaj3052 Күн бұрын
प्रशांत किशोर यांची तुलना योगेंद्र यादव सोबत करणे हाच सर्वात मोठा joke आहे 😂😂
@akashpatil12744
@akashpatil12744 Күн бұрын
येणार तर मोदीच😊😊
@sujataredkar1503
@sujataredkar1503 Күн бұрын
अबकी बार ४०० पार 🚩🚩🚩 जय श्री राम
@user-hh4wo6zk6o
@user-hh4wo6zk6o Күн бұрын
काँग्रेस वाल्यांची मोठी चूक म्हणजे.... समोरच्याला समजून न घेता. तो जर एखादी गोष्ट यांच्या विरोधात बोलला की त्याला मोदिभक्त बनवून टाकतात अन् मग तो इतर दुसऱ्या पक्षाचा कार्यकर्ता असला तरी खरोखरच BJP la सपोर्ट करतो 😂😂😂😂😂😂
NO NO NO YES! (50 MLN SUBSCRIBERS CHALLENGE!) #shorts
00:26
PANDA BOI
Рет қаралды 102 МЛН
Sprinting with More and More Money
00:29
MrBeast
Рет қаралды 65 МЛН
Would you like a delicious big mooncake? #shorts#Mooncake #China #Chinesefood
00:30
Chips evolution !! 😔😔
00:23
Tibo InShape
Рет қаралды 42 МЛН
NO NO NO YES! (50 MLN SUBSCRIBERS CHALLENGE!) #shorts
00:26
PANDA BOI
Рет қаралды 102 МЛН