Nashik Husband Snake Bite Case: नवऱ्याला बिअर पाजून हल्ल्याचा बनाव, नाशिकमधलं प्रकरण नेमकं काय आहे ?

  Рет қаралды 709,010

BolBhidu

BolBhidu

6 ай бұрын

#BolBhidu #SnakeBite #NashikCrime
नाशिक शहरात म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोरगड नावाचा भाग आहे. जरासा डोंगराळ एरिया असला, तरी इथं बऱ्यापैकी वस्ती आहे, दिवसभर लोकांची ये जा सुरु असते. रात्रीच्या वेळी मात्र डोंगराळ एरियाचा इफेक्ट दिसून येतो, रस्ते ओस पडतात. इथली शांतता भंग करणारी एक घटना घडली, साईप्रसाद नावाच्या बंगल्यात.
या बंगल्यात विशाल पाटील आपली पत्नी आणि मुलगी यांच्यासोबत राहतात. पण २७ जानेवारीच्या रात्री विशाल पाटील धावत पळत घराबाहेर पडले, त्यांनी आपल्या मित्रांना गाठलं. वडिलांना फोन केला आणि आपल्यावर हल्ला झाल्याचं सांगितलं. हा हल्ला नुसता मारामारी पुरता मर्यादित नव्हता, तर विशाल पाटील यांना सर्पदंशही झाला होता. पण हे सगळं नेमकं घडलं कसं ? कुणामुळं ? संपूर्ण प्रकरण काय आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 786
@Pawanyug
@Pawanyug 6 ай бұрын
चिन्मय साठी रेस्पेक्ट बटण कारण हा लयभारी सांगतो राव😂🤙👍👍👍
@vedant_more
@vedant_more 6 ай бұрын
Story telling skills 🔥 content writer skills 🔥🔥🔥
@vg9576
@vg9576 6 ай бұрын
चिन्मय आणि आरतीकडे उत्तम वक्ता कौशल्य आहे
@thehuskypalace8622
@thehuskypalace8622 5 ай бұрын
❤❤❤❤❤
@techlead...
@techlead... 6 ай бұрын
पुरुष आयोग चि अत्यंत गरज आहे. खोटे गुन्हे माणसावर खूप वाडले आहे.
@theoptimist3218
@theoptimist3218 6 ай бұрын
वाढले...
@taalakapassword4998
@taalakapassword4998 6 ай бұрын
Manus Janmala ala mhanje Marayla jhiznyasathi
@HighLights00270
@HighLights00270 6 ай бұрын
आमच्या कल्याण मध्ये पण यूपी बिहार ची मिश्रा फॅमिली त्यांचा मुली मराठी मुलांना पैशासाठी फसवतात त्या मुलांना जेव्हा कळतं मग पैसे परत मागितल्यावर ते रेप ची खोटी केस टाकू अशी धमकी देतात, आणि आपल्या कडे पोलिस समाज सुद्धा पहिले मुलींची बाजू ऐकतो उगच खोट्या केस मध्ये आडकू इज्जत जाईल म्हणून मुलं सुद्धा गप्प बसतात , आता ती मस्त लाखो रुपयांचा चुना लावून Hexaware technology कंपनी चा सरांना सेट करून HR बनली
@shubhambansode3065
@shubhambansode3065 6 ай бұрын
💯💯💯💯👍
@shitalbahirat9568
@shitalbahirat9568 6 ай бұрын
Ho kharch jast ch kayde mahilachya bajune kelyamule barech mahila disadvantages ghetat
@ramdasshisode743
@ramdasshisode743 6 ай бұрын
संध्याकाळी घरी येतांना बायकोचा फोन आला म्हणाली "बियर पिऊन घरी आलात तर पहा 😂😂" अन जिवात जीव आला 😂😂😂😂
@sauravkakade9296
@sauravkakade9296 6 ай бұрын
😂😂😂वाचला😅
@lucky_the_racer888
@lucky_the_racer888 6 ай бұрын
😂😂😂
@kirtilondhe4669
@kirtilondhe4669 6 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@navnathchidre5446
@navnathchidre5446 6 ай бұрын
🤗
@SachinSS2023
@SachinSS2023 6 ай бұрын
Same😂😂😂😂
@vijaybele1995
@vijaybele1995 6 ай бұрын
जगात सगळ्यात मोठं Risk लग्न आहे, नशिबाने चांगला Life Partner भेटला तर ठीक नाहीतर, स्मशानभूमीच्या भिंतीपर्यंत माणसाला Compromise करावं लागतं..!🙏🙏🥀🥀
@mohanjadhav7770
@mohanjadhav7770 6 ай бұрын
Yes
@dnyaneshwarsankpal7552
@dnyaneshwarsankpal7552 6 ай бұрын
Lagna karuch naye. Saglya bayko matherchodhach astat
@anandsonawane5130
@anandsonawane5130 6 ай бұрын
Right
@surekhanikam1560
@surekhanikam1560 6 ай бұрын
Khar ahe.
@63-hritikpatil40
@63-hritikpatil40 6 ай бұрын
💯
@Dinesh_Kakulte
@Dinesh_Kakulte 6 ай бұрын
लग्नावरचा विश्वास उडवण्याबद्दल चिन्मय भाऊ आपले खूप खूप आभार😂😂😂
@vishwanathshiradkar
@vishwanathshiradkar 6 ай бұрын
आता काय मी तर लग्न च करणार नाही भाऊ😂😂😂
@prafullkotwal
@prafullkotwal 6 ай бұрын
Asa mhanun udya mulagi baghayala jashil😂😂😂
@satishshinde2584
@satishshinde2584 6 ай бұрын
भाऊ मानलं तुला 😂😂
@prakashdhotarkar55
@prakashdhotarkar55 6 ай бұрын
तेरा हात, सबसे बडा जगन्नाथ 🤣🤣🤣
@vishwanathshiradkar
@vishwanathshiradkar 6 ай бұрын
@@prakashdhotarkar55 आस मरण्या पेक्षा हात बरा
@tallentg5368
@tallentg5368 6 ай бұрын
लग्न लय मोठी रिस्क आहे...राव
@singlesolution2770
@singlesolution2770 5 ай бұрын
वेळ किती वाईट आल तरी मित्र साथ देतात ❤❤❤
@amitjoshi1138
@amitjoshi1138 6 ай бұрын
चिन्मय राव चा विषयच वेगळा. 😊😊😊 चिन्मय भाऊ ची पगार वाढ झालीच पाहिजे 😂
@parmeshwarkarnol2533
@parmeshwarkarnol2533 6 ай бұрын
चिन्मय भाऊ ला भारतरत्न मिळालाच पाहिजे 😂😂😂😂
@rationalbro
@rationalbro 6 ай бұрын
किमान डबल पगार झालाच पायजे
@mangeshmore6533
@mangeshmore6533 5 ай бұрын
Yeah
@mr_learner222
@mr_learner222 5 ай бұрын
Chinmay bhauch malak aahe😅😅😅
@rahulchavan3318
@rahulchavan3318 6 ай бұрын
ही बातमी वाचल्यावर, म्हटलेच होते चिन्मय हा विषय घेवुन येनार
@Jsonkutty
@Jsonkutty 6 ай бұрын
This guy explains very well, he is the only guy whom I listen to in bolbidu.
@prathmeshjadhav3919
@prathmeshjadhav3919 6 ай бұрын
LG TV😂😂
@Prathmesh77
@Prathmesh77 5 ай бұрын
Ho, Chinmay should open his own channel. Bol Bhidu che baki public jast liberal banayala jate
@vocalist_sumit3333
@vocalist_sumit3333 6 ай бұрын
Thanks and Hats off to Vishal's Friedns.. Vishal wish you a healthy and happy life ahead, tc bro...
@prasadpatil2523
@prasadpatil2523 6 ай бұрын
भावा तुझ्या व्हिडिओची लय आतुरतेने वाट बघत .. तू सांगितलेले रियल स्टोरी मी आमच्या इथल्या लहान पोरांना गोष्टी म्हणून सांगतो 😊
@ganeshkholade5870
@ganeshkholade5870 6 ай бұрын
बायको चावली असती तरी विशाल भाऊ स्वर्गात पोहोचले असते त्या बिचाऱ्या सापाची काय गरज😂😂😂
@abhilashpatil7400
@abhilashpatil7400 6 ай бұрын
Naagin
@Sanatandharam_____
@Sanatandharam_____ 6 ай бұрын
National geography शिक्षक म्हणायला पाहिजे चिन्मय दादा ला
@TV00012
@TV00012 6 ай бұрын
कोण म्हटलं पुरुषाचा यशामागे स्त्री असते... शेठ बघा,रतन टाटा बघा!😂😂😂
@TV00012
@TV00012 6 ай бұрын
@@Package_wala_chu शेठ ला बायकोने सोडले, शेठने नाही 😂🤣😂😂
@akshaypatil-12
@akshaypatil-12 6 ай бұрын
​@@TV00012 😂😂😂😂😂
@ganeshthakur3890
@ganeshthakur3890 6 ай бұрын
नवरा बायको मिळुन दारु पितात.हे लव मॅरेज आहे. संस्कार बघुन लग्न करा रे मुलांनो संस्कार 😊😎
@tusharghule7690
@tusharghule7690 6 ай бұрын
करतच नाय बाबा.... 😢
@sushilmane503
@sushilmane503 6 ай бұрын
त्यात काय वाईट आहे रे दारू पिणे आणि व्यसन यात फरक आहे.
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 6 ай бұрын
​@@sushilmane503तुझ्या पोरासोबत तु पण प्यायला बसत जा मग 😂😂😂😂
@sushilmane503
@sushilmane503 6 ай бұрын
@@-user-9jpkthshdyekb हो बसणार आहे . तो 18 प्लस झाला की.
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 6 ай бұрын
@@sushilmane503 तरी उशीरच केला तू जरा त्याचा जन्म झाल्यापासून द्यायचीना थोडी - थोडी मग आत्तापर्यंत चांगला ट्रेन झाला असता 🤣🤣🤣🤣
@FARUKHKHAN-ez7mb
@FARUKHKHAN-ez7mb 6 ай бұрын
एकदम झकास
@vijaypadol4376
@vijaypadol4376 6 ай бұрын
एकदम खरी बातमी
@karandhotre4754
@karandhotre4754 6 ай бұрын
आता ऐच्छिक सिंगल लोकांची संख्या वाढणार 😂😂
@Satyaki266
@Satyaki266 6 ай бұрын
Tyatala me Ek
@karandhotre4754
@karandhotre4754 5 ай бұрын
@@Satyaki266 😂
@rajendramane932
@rajendramane932 6 ай бұрын
प्रकरण फॅमिली कोर्टात पाठवून पोलिसांनी विशाल पाटील आणि एकता जगताप या सोज्वळ दाम्पत्यास समुपदेशनासाठी आदरणीय चिनू भाऊंच्या हवाली केलं पाहिजे.
@ravipandit4875
@ravipandit4875 6 ай бұрын
Bhau lai hard😅😅
@pramodmengawade
@pramodmengawade 5 ай бұрын
इथे जर तिचा नवरा expire झाला असता तर..खरी घटना कोणाचलाच नसती समजली..लोक पण म्हणली असती विषारी सर्पदौस झाल्यामुळे expire zala.
@rambankar0577
@rambankar0577 6 ай бұрын
I love 💕 his act of speaking
@ravikantsawant9162
@ravikantsawant9162 6 ай бұрын
Best person in bol bhidu
@amolpatil8167
@amolpatil8167 6 ай бұрын
चिन्मय भाऊ चंदिगढ मेयर इलेक्शन वर एक निःपक्ष व्हिडिओ बनवा
@chandankolhe7862
@chandankolhe7862 6 ай бұрын
Bjp ka hai..unko pata nahi asli koun hai
@saurabhshigvan2136
@saurabhshigvan2136 6 ай бұрын
Bhava tuzhi explain karaychi paddhat bhari aahe 😅😅❤❤❤
@shekharmarchettiwar-gn2ff
@shekharmarchettiwar-gn2ff 6 ай бұрын
Very true aगिरनंदनut ❤🙏🌹
@santoshkamble5233
@santoshkamble5233 6 ай бұрын
चिन्मय ग्रेट स्टोरी
@aniketbodhade4267
@aniketbodhade4267 6 ай бұрын
जुन्या लोकांची शिकवण ही खरंच खुप छान होती "चूल आणि मूल" काही लोकांनी दिलेल्या स्वातंत्र्यामुळे आजची पुरुष पिढी हे भोगत आहे
@thegodfather2271
@thegodfather2271 6 ай бұрын
😅 खरे आहे भाई🙏 बाई फक्त धर्माच्या नावावर मुस्लिम पद्धतीने बुरखा घालून घरात गुलाम प्रमाणे वागवावे 😂 तर काहीं खरे आहे
@Roshan_More
@Roshan_More 6 ай бұрын
बऱ्याच काळानंतर स्वतंत्र मिळाल्यावर असेच होणार. स्थिरता यायला थोडा वेळ लागेल पण होणारच असेही सांगता येणार नाही. पुढचा कालच ठरवेल ते
@shreeraj7177
@shreeraj7177 6 ай бұрын
Logic RIP😂
@jadhavgajanan2377
@jadhavgajanan2377 6 ай бұрын
Tu sang mg barobr logic....​@@shreeraj7177
@jadhavgajanan2377
@jadhavgajanan2377 6 ай бұрын
​@@Roshan_More US & UK मध्ये खूप वर्षा पासून ledies ला स्वातंत्र्य आहे तिथे कोणते चांगले गोष्टी घडतात...? दारू पिउन extra affairs असतात एक पण Loyal couple दिसत नाही😀😀
@atulmhatre4197
@atulmhatre4197 6 ай бұрын
एक नंबर भाऊ
@user-bt8ku3yz2j
@user-bt8ku3yz2j 6 ай бұрын
सरळ सरळ सांगणा एकता चिनाल होती म्हणून 😂😂😂
@DESIBALAKABHYA
@DESIBALAKABHYA 6 ай бұрын
एक थी छिनार😂😂
@jitendrasonar8968
@jitendrasonar8968 6 ай бұрын
😂😂😂😂
@VishalY1387
@VishalY1387 3 ай бұрын
काय सांगणार तो तरी, आजकाल सर्वत्र छिणालांची संख्या प्रचंड वाढलीय. लग्ना करेपर्यंत ह्या 10-20 जण चढवून घेतात, तर ह्यांना लग्नाची काय चव राहणार..!
@deepakyadav9718
@deepakyadav9718 6 ай бұрын
Ekch wada Chinmay dada.
@abhishekmundhe4528
@abhishekmundhe4528 6 ай бұрын
मी सिंगल च बरा... असली बायको केल्या पेक्षा #बोलभिडू 😂
@abhilashpatil7400
@abhilashpatil7400 6 ай бұрын
Paisa pahije.. Kami padla ki tumi ghela kamatun... Tya dusra shodhatat
@user-zb9jh6nb7o
@user-zb9jh6nb7o 6 ай бұрын
Mi pan
@sachinhorambale4815
@sachinhorambale4815 6 ай бұрын
हे ऐकल्यानंतर कुमार ७५ री करायला हरकत नाही. सावध व्हा मित्रांनो . पण एक नक्की बायकोनं काही आणायला सांगितले तर पुर्ण विचार करुन आणि आपल्या मित्रांना सांगून घरी जाणे काहीही घडू शकते 😂😂😂
@appadevalatkar847
@appadevalatkar847 6 ай бұрын
चिन्मय भाऊ तुम्ही असला तरीच तुमची न्यूज बघायला आवडते , आम्हाला कारण फार छान सांगता स्टोरी. बोल भिडू चा हुकमी एक्का चिन्मय भाऊ.❤
@sandeshdesai5821
@sandeshdesai5821 6 ай бұрын
Ek number Chinmay bhau
@Vikramgabhale1012
@Vikramgabhale1012 6 ай бұрын
बाबो लय खतरनाक स्टोरी
@s.ramchandran17
@s.ramchandran17 5 ай бұрын
Excellent explanation.
@yogeshjadhav-Samarth9923
@yogeshjadhav-Samarth9923 6 ай бұрын
चिन्मय भाऊ चा नाद नाय..,.😊
@rohitbhapkar5593
@rohitbhapkar5593 5 ай бұрын
आले किती गेले किती पण चिन्मय चा विषय हार्ड....✌️✌️🔥🔥
@vishaldhansare444
@vishaldhansare444 5 ай бұрын
खूप वाईट परिस्थिती आहे
@sushant518
@sushant518 6 ай бұрын
Thumbnail bgunch vatl Chinmay bhau 😂❤
@Kaushik712
@Kaushik712 6 ай бұрын
Aaj kaal chya baika/pori half mad sarkhe vagat ahet
@sahilmulla1104
@sahilmulla1104 6 ай бұрын
Hat's off Chinmay, मस्त महिती दिली
@ytdpk....1816
@ytdpk....1816 5 ай бұрын
मित्रांना सलाम...
@Rammy.Circle2449
@Rammy.Circle2449 6 ай бұрын
स्त्री ही अशी जमात आहे सुख मिळावे म्हणुन वॉशिंग मशीन, TV चॅनेल, स्वयंपाक चा आळशीपण म्हणुन हॉर्लिक्स,टोस्ट,दूध, मॅगी, होटेल तरी यांना प्रश्न रोज पडतो "आज स्वयंपाक काय करायचा "!😂🤣😂काडीचा नाय काम, अन बाय मला जरा पण नाय आराम 😂🤣😂
@rahulphunage9451
@rahulphunage9451 5 ай бұрын
एकदम बरोबर
@rahuljejurkar45
@rahuljejurkar45 6 ай бұрын
चिन्मय राव हे असले विषय तुम्ही नका हाताळू चांगले विषय घ्या .पण तुम्ही सांगताय म्हणुन बघतोय
@shantanujayprakashdarwatka4114
@shantanujayprakashdarwatka4114 6 ай бұрын
Thanks Sir.
@sidkhandare7367
@sidkhandare7367 6 ай бұрын
From Nashik ❤
@jiwlag7926
@jiwlag7926 6 ай бұрын
FROM NASHIK CHINMAY BHAU
@balajipatil8313
@balajipatil8313 6 ай бұрын
खरंय भावा
@SachinSawant-dw5xk
@SachinSawant-dw5xk 6 ай бұрын
चिन्मय भावा खतरनाक
@hitman6535
@hitman6535 6 ай бұрын
चिन्मय भाऊ 💥✨️
@sunnysawant2039
@sunnysawant2039 6 ай бұрын
एखाद्या भुताची गोष्ट परवडली रे भाई 🙏🏻
@harshwardhankarangale5698
@harshwardhankarangale5698 5 ай бұрын
Barobar bhai😅😂
@shitalpawar512
@shitalpawar512 5 ай бұрын
😂😂😂
@ganaeshnajan
@ganaeshnajan 6 ай бұрын
चिन्मय दादा ❤🔥🔥🔥
@dhairyashiltalekar7808
@dhairyashiltalekar7808 6 ай бұрын
चिन्मय भाऊ तुझा विषयच हार्ड शेवट रे....✌️✌️
@VaishaliBagalsKitchen
@VaishaliBagalsKitchen 6 ай бұрын
Chinmay dada best detailing karto tu...tuze sagle video baghate
@Gopal21150
@Gopal21150 5 ай бұрын
bhava aavaj kadak ahe
@vishalpatil4792
@vishalpatil4792 6 ай бұрын
😂😂😂😂😂😂 माझ्या नावाचा अन या स्टोरीचा निव्वळ योगायोग आहे....मी अजून अविवाहित आहे😂
@shravyab3342
@shravyab3342 6 ай бұрын
🤦🤦🤦🤭🤭😂😂😂🤓🤓
@jayshreemore6922
@jayshreemore6922 6 ай бұрын
तुझ्या आयुष्यात एकता येऊ नये ही सदिच्छा
@vishalpatil4792
@vishalpatil4792 6 ай бұрын
@@jayshreemore6922 🤣🤣🤣🙏🏻 Thank you
@user-bw9lg1tn5d
@user-bw9lg1tn5d 6 ай бұрын
Tu "Ekta" bara aahes.😂🤣
@jonsnow4411
@jonsnow4411 6 ай бұрын
Kahi hi kr pn Ekta navachya muli sobat lagna karu nakos 😂😂
@smitakamath5956
@smitakamath5956 6 ай бұрын
Thank god bhau vachla
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 6 ай бұрын
चिन्मय,अरे कुठे जात असतोस,तु आलास तरच मी एपिसोड बघतो, नाही तर पुढे जातो..........❤❤❤❤❤
@user-pt7mk8vc2z
@user-pt7mk8vc2z 6 ай бұрын
खुपच वाईट आनी दुःख द घटना
@sachingavit9508
@sachingavit9508 6 ай бұрын
चिन्मय दादाचा विषयच खत्री 😂
@Sunil-gd7zx
@Sunil-gd7zx 6 ай бұрын
माज बर आहे एकटा जीव सदा शिव.
@aviipatil
@aviipatil 6 ай бұрын
अनैतिक संबंध असतील बागा 😂
@lahu48
@lahu48 5 ай бұрын
1001%
@SandyYogee-fc5ly
@SandyYogee-fc5ly 6 ай бұрын
aapl bar ahe buwa EKTA JIV SADASHIV....❤
@joebiden1606
@joebiden1606 6 ай бұрын
Ekta😂😂😂😂😂😂😂
@jitendrasonar8968
@jitendrasonar8968 6 ай бұрын
😂
@sandeepshewale1868
@sandeepshewale1868 6 ай бұрын
बर्याच ठिकाणी असंच चालय दादा.कलयुग
@vitthalkatole1015
@vitthalkatole1015 6 ай бұрын
Rajiv Dixit var video banva bhau
@zorbathebuddha369
@zorbathebuddha369 6 ай бұрын
एकच वादा चिन्मय दादा
@kundandhumal4272
@kundandhumal4272 6 ай бұрын
कानात एकच आवाज घुमतो....नमस्कार मी चिन्मय❤️
@abhiraut2343
@abhiraut2343 6 ай бұрын
दादा नागपूर इथे गोड गोवारी समाजांचे आमरण उपोषण सुरू आहे.... त्यांवर विडियो बनवा प्लीज...🙏💙
@kunalnimje1137
@kunalnimje1137 6 ай бұрын
Chan aaji bai sarkh sangto chinmay goshti....ratri aikto ..chan zop yete
@nileshkadusale6602
@nileshkadusale6602 5 ай бұрын
लग्न करून जिंदगीत काही पडलेलं नाही😮.. मेहनत करा खुश रहा. आई-वडील ना खुश‌ ठेवा.❤❤
@siddhantkharat656
@siddhantkharat656 6 ай бұрын
Chinamay Bhau ❤😎🤩
@VishalWalekar-tp1ek
@VishalWalekar-tp1ek 6 ай бұрын
1 like चिन्मय भाऊ साठी
@dhananjaykadam7921
@dhananjaykadam7921 5 ай бұрын
Chinmay..tu lay bhari boltoy rao ❤❤😂😂
@nikhilshelkar2449
@nikhilshelkar2449 6 ай бұрын
चिन्मय भाऊ साठी एक like 👍
@PriteshKhedkar-eh3xt
@PriteshKhedkar-eh3xt 6 ай бұрын
आता समाजात 80 टक्के वेष्या आहेत.... फक्त त्यांना ओळखल पाहिजे.... जर हे विधान कोणाला पटत नसेल असा माणूस दाखवा.....
@AvinashBadade-bj7yi
@AvinashBadade-bj7yi 6 ай бұрын
@Ashish-mo3qx
@Ashish-mo3qx 6 ай бұрын
अशे विषय मिळतात कुठून यार तुम्हला😅चिनू भाऊ
@atulchavan5448
@atulchavan5448 5 ай бұрын
चिन्मय दादा लय मोठा माणूस होणार हाय 🙏
@sumedh_gawai_01
@sumedh_gawai_01 6 ай бұрын
बरं झाल भाऊ वाचला
@dattatraymuledpmuleco7009
@dattatraymuledpmuleco7009 6 ай бұрын
तुम्ही ज्या सापाचे चित्र दाखविले आहे तो मन्यार आहे घोनस नाही
@Vijeta9464
@Vijeta9464 5 ай бұрын
हा व्हिडीओ पाहून मी आता असा निर्णय घेतो की, मी ही लग्न करून गावाकडचं राहील म्हणजे जास्त tention न्ही 😂व
@LawyersGaming
@LawyersGaming 6 ай бұрын
हे पाहून आस वाटतंय लग्नच नको करायला सुखान जगलतरी माणूस
@rahulshirole5947
@rahulshirole5947 5 ай бұрын
चिन्मय भाऊची सांगण्याची स्टाइल्स एकदम भारी एक लाईक चिन्मय भाऊ साठी👍👍👌👌🙏🙏 पण चिन्मय भाऊ तुझ्या हातांची स्टाईल बदलव सांगण्याचे हावभाव सारखे दोन्ही हात आरती ओवाळणी करतो
@malvanisanskruti
@malvanisanskruti 5 ай бұрын
हिला सजा झालीच पाहिजे
@ashisharav
@ashisharav 5 ай бұрын
हीच बातमी मी दुसऱ्या चायानाल वर २.५मिनटात बघितली होती..पण चिन्मय कडून १० मिंट बघून मन भरून आल.. चिन्मय भाऊ काही म्हणा पण तुम्ही जादूगार भैरव आहे बातम्यांच्या दूनियेतले..
@santoshlone1008
@santoshlone1008 6 ай бұрын
वाकोला पोलीस ठाणे मुंबई येथे झालेल्या सोनाराच्या घरी सशस्त्र दरोडा झाला होता पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पालघर येथील सफाळे येथून अटक केली व एका आरोपीला आठ दिवस जंगलात राहून पोलिसांनी शोध घेऊन आरोपी अटक केली याची माहिती द्या
@ajsatisfyingshow3913
@ajsatisfyingshow3913 6 ай бұрын
चिन्मय भाऊ- द स्टोरी टेलर😂
@rushikeshsinhasan2691
@rushikeshsinhasan2691 5 ай бұрын
चिन्मय भाऊ चा पगार वाढ झालाच पाहिजे...
@rajeshbhujabal7487
@rajeshbhujabal7487 5 ай бұрын
इच्छाधारी नाग होता तो भाऊ म्हणून वाचला
@SomyaSomya-xd5pm
@SomyaSomya-xd5pm 6 ай бұрын
Hi Ekta, Ekta Kapoor che serials baghat asnar nakki.
@shripadshinde6487
@shripadshinde6487 5 ай бұрын
friendship forever..❤
@avinashbhoye3999
@avinashbhoye3999 6 ай бұрын
आम्ही बोरगड ला राहतो भाऊ. धक्कादायक आहे सर्व
@mayurkhade4918
@mayurkhade4918 6 ай бұрын
For ur kind information Ha sap ghonas nasun Manyar aahe
@omkarnalawade845
@omkarnalawade845 6 ай бұрын
मित्र❤
@nikhilhambir6376
@nikhilhambir6376 5 ай бұрын
Aktacha photo pn dakawayla pahije hota 😊
@akshayjadhav615
@akshayjadhav615 6 ай бұрын
बियर चे जागी एक देशी ची 90 पाजली असती तर विशाल पळणे तर दूर जागेवरून पण उठला नसता😂😂
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 6 ай бұрын
Mhanunch brand Pila pahije 🍷🍷
@ganeshdhokane1552
@ganeshdhokane1552 5 ай бұрын
स्वस्तात मस्त
@mohitthakor7095
@mohitthakor7095 5 ай бұрын
भावांनो या गोष्टीची मजा घेताय..पण अस आपल्या घरात घडलं तर
@vaibhavbhosale2964
@vaibhavbhosale2964 5 ай бұрын
Shemnya
@nanduchahal981
@nanduchahal981 14 күн бұрын
Sapala chavla asta
@minetejas4300
@minetejas4300 5 ай бұрын
ती अत्यंत अत्यंत परमपुज्य महीला आहे तीची प्रर्थना करा अपमान करू नका ह्या प्रकारचे डोस देणारी व्यक्ती ला ही गोष्ट दाखवा आणि बोला की अत्यंत अत्यंत परमपुज्य महीला ही सन्मानपुर्वक नसते कोणीही असो 🙏🙏🙏🙏
@shankarpawar6620
@shankarpawar6620 6 ай бұрын
काही झाले तरी यड.. मित्र पाहिजे राव ❤
@vinayakdhere4413
@vinayakdhere4413 6 ай бұрын
Ho khray bhvu❤
@avinashkamble3246
@avinashkamble3246 6 ай бұрын
चिन्मय चां विषय च खोल असतो.....!😂😂😅
@ushapundge2509
@ushapundge2509 6 ай бұрын
सगळं या व्यक्ती ने live बघितले वाटते
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 19 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 15 МЛН
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 9 МЛН
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 19 МЛН