खूप छान नाट्य संगीत तरुण वर्गात आवड निर्माण होणे गरजेचे सर्व गवयाना सलाम 😊
@ashokpashte9578Ай бұрын
एक नंबर, मस्त आवाजात नाट्यगीते आहेत. महाराष्ट्राची शान आहे.❤
@madhavdasgujarathi43228 күн бұрын
Beautiful collection
@pawsomesubscribe4 ай бұрын
मराठी नाट्यसंगीत मी अजून ऐकतो....खूप छान...आपल्या मराठी माणसांना हिंदी फालतू Reels बघायला जास्त वेळ मिळतो....😅😅 आपण आपली भाषा , संस्कृती, संगीत जपले पाहिजे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🥳🥳🥳🥳🥳🥳
@bgothoskar18173 ай бұрын
फारच सुंदर👌👌💐💐
@jaiwantratolikar9094 ай бұрын
लयी. भारी.❤
@neelav.riswadkar.riswadkar49503 ай бұрын
सुरेल, निखळ रेकाॅर्डिंग.
@bhagyashrioke60853 ай бұрын
खूप दिवसांनी नाट्य संगीत ऐकून आनंद होतोय.
@user-ji6jw1gb6o3 ай бұрын
लई भारी गाणी आहेत. वर्णण करण्यासाठी शब्द सापडत नाहीत 👌❤️👍
खूप खूप धन्यवाद.प्रत्यक्ष नाटक पहात असल्याचा भास होतो.जुनी नाट्य गीते अप्रतिम.विश्वनाथ बागुल. भालचंद्र पेंढारकर.राम मराठे यांची नाट्यगीते संकलित असल्यास प्रकाशित करावी ही विनंती.
@pradnyamarathe54114 ай бұрын
अप्रतीम
@GunajiGawade3 ай бұрын
Kitty mast hai natak Bangla sar ka vate
@jaiwantratolikar9094 ай бұрын
Excellent program.❤
@geetadeshpande33424 ай бұрын
🌹👌🌹🙏रसिकांच्या मनातील अप्रतिम👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌🙏
@bipinvbothare92933 ай бұрын
७. वरील नाट्य संगीत पुर्व दिशा (फैजाझ) चं गाणं नाही आहे. ह्याची नोंद घ्यावी. ६. व्या गाण्या नतंर डायरेक्ट ८. वे गांण लागत.