No video

नवीन शेड करताना अशी करा सुरवात

  Рет қаралды 144,234

आपला शेतकरी मित्र

आपला शेतकरी मित्र

Күн бұрын

thanks for watching video
subscribe when you come on my chanel first time
Press bell icon and silect all
वैभव थिटे 9579415983
कुठलाही व्यवसाय करताना कमी लेखणे हे अत्यंत चुकीचे आहे. कर्ज काढून जरी व्यवसायाची सुरुवात केली तरी पूर्णवेळ आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तरच भविष्यात तुम्हाला त्यापासून फायदा मिळणार आहे. नवीन व्यवसाय सुरुवात करताना अशी गरजच नाही की तुमचं सर्व गोष्टीत म्हणजे जनावरांचा शेड, सुसज्ज व्यवस्था परिपूर्ण असले पाहिजे. कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना कमीत कमी भांडवलात कशी करता येईल याकडे लक्ष असणे तितकेच गरजेचे आहे.
तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा. आपल्या इतर मित्रांना दाखवा आपल्या फॅमिली मध्ये दाखवा. आणि तुम्ही या मित्रासारखं करण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.
कालवडीची शिंग जाळण्यासाठी काय कराव लागते याची लिंक खाली आहे
• कालवड महाग विकायची असे...
या फेसबुक ग्रुप वर जॉईन व्हा, गाईंची खरेदी विक्री चालू करत आहोत
www.facebook.c...
इन्स्टाग्राम
/ aaplashetkarimitra

Пікірлер: 119
@sagaringale1485
@sagaringale1485 Жыл бұрын
1नं माहीती सांगीतली
@ganeshmondhe7740
@ganeshmondhe7740 Жыл бұрын
Kalvad sagops made khade kharch kiti yeto te pan saga
@Shop-T
@Shop-T 3 жыл бұрын
सर तुम्ही आम्हाला पूर्ण माहिती देत असतात त्यासाठी धन्यवाद सर गाईला कोणते सिमेन वापरावे या विषयी माहिती सांगा
@dabhane28
@dabhane28 2 жыл бұрын
खूप चांगली माहिती दिली
@ashoknaikwade603
@ashoknaikwade603 3 жыл бұрын
गाय खुप छान आहेत दादा.🎉👍👍👍🙏🏻
@dinkarsurwase9909
@dinkarsurwase9909 3 жыл бұрын
छान माहिती दिली धन्यवाद
@limbajikaypalwad3834
@limbajikaypalwad3834 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@vaibhavwaghmare249
@vaibhavwaghmare249 2 жыл бұрын
एक नंबर माहिती दिली
@sagarkhobare3787
@sagarkhobare3787 3 жыл бұрын
माहिती खूप छान आहे सांगितली भाऊ
@biradevpujari1176
@biradevpujari1176 2 жыл бұрын
खूप चांगली माहिती दिली अनुभव चांगला आहे
@sanjaydevkar4632
@sanjaydevkar4632 2 жыл бұрын
भाऊ एक नंबर माहिती सांगितली
@ganeshkadam6308
@ganeshkadam6308 3 жыл бұрын
छान माहिती दिली सर
@prasadsangale6158
@prasadsangale6158 2 жыл бұрын
Khup Chann mahiti dili bhava
@chandrakantthorat3705
@chandrakantthorat3705 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत 🙏
@vishnupantchor4064
@vishnupantchor4064 3 жыл бұрын
सर गाईंना शेड हा हवाच,मग तो कसलाही असो.आणि शक्यतो आपल्या गोठ्याच्या आत मध्ये मोकाट फिरणारी कुत्री,रानजनावरे येणार नाहीत यासाठी उपाययोजना केलेली असावी.कारण 1 पिसाळलेल कुत्र आपल्या जनावराला चावल तर काय होत हे सांगता येणार नाही.मी माझा अनुभव सांगितला बाकी ज्याची त्याची ईच्छा.
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 3 жыл бұрын
तुम्ही जे सांगितले ते पण योग्य आहे, पण भांडवल खूप लागत
@vishnupantchor4064
@vishnupantchor4064 3 жыл бұрын
@@user-je6pk1hs2c सर आपले बरोबर आहे,परंतु भांडवल जर पुरत असेल तरच यात आल पाहिजे,कारण ज्या गोष्टी तुमच्या गोठ्यात पाहीजेत त्या पाहीजेतच ,आणि जर नसतील तर आपली काम करण्याची उमेद,धैर्य पुतीॅ आपण करू शकत नाही,व नाईलाजाने आपण 1-2 वषॅ कष्ट करतो आणि परत दुसरे जे नवीन येणार आहेत त्यांना सांगतो यात येऊ नका,परवडत नाही.हे माझे व्ययक्तिक मत आहे,3 तालुक्यातील शेतकरी बांधवांचे अनुभव मी पाहीलेले आहेत,त्यामुळे माझे स्पष्ट मत आहे की कोणीही नवीन येणारा तरूण त्याने पहील खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात, 1.आपण आथीॅक दृष्टीने किती सक्षम आहोत. 2.आपण कष्ट(अंगमेहणत) कीती करू शकतो. 3.आपल्या कडे या बाबतीत अनुभव किती आहे. 4.आपल्या गावात,भागात तज्ञ डाॅ.आहेत का,ते आपल्या गोठ्यात पुणॅ त्यांचे ज्ञान वापरतील का? 5.आपल्या कडे स्वताचे शेत आहे का?गाईना पाजण्यासाठी स्वछ आणि पिण्या योग्य पाणी आहे. 6.आपल्या कुटुंबाची इतर लोक आपल्या या कामात सहभागी होतील का? 7.स्वतः दुध किंवा दुग्धजन्य पदार्थ आपण बनवून विकु शकतो का? 8.स्वतःला लागणार पशुखाद्य स्वताः बनवून घेऊ शकतो का? असे बरेच बिंदू आहेत,पण सगळे मांडणे शक्य नाही. आपलाच एक कृषी पदवीधर शेतकरी मित्र श्री.विष्षुपंत संतोष चोर. (स्तनदाह,थनेला,mastitis यावर खात्रीशीर ऊपाय ऊपलब्ध करून देऊ. Please call or what's up me 9975776568.) काही चुकीचे बोललो असेल तर क्षमस्व.
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 3 жыл бұрын
माझा एक मित्र आहे 15 गाई चार पाच वर्ष झाले विकतच्या चाऱ्यावर संभाळतोय आणि काहीच नसताना सुरवात केलीय त्याने अगदी कामाला जाऊन कालवडी सांभाळून त्याचे सरासरी 140लिटर दूध चालू आहे
@jagdishmahajan8325
@jagdishmahajan8325 2 жыл бұрын
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 3 жыл бұрын
फारच छान माहिती दिलीत.. व्हिडिओ चे दोन्ही भाग खूप उपयुक्त होते.. मालकाचे व्यावसायिक नियोजन दिसून येत आहे..70-75 गायींची capacity तयार करताहेत ही चांगली गोष्ट आहे. या व्यवसायातील सर्वात महत्वाची गुंतवणूक ही उत्तम प्रतीच्या गायी मध्ये करावी.. व त्यानंतर आपला पैसा शेड वगैरे गोष्टी मध्ये वापरावा हा फार महत्वाचा सल्ला दिला आहे.. मध्ये मी एक व्हिडिओ बघितला होता.. दिल्ली च्या जवळ एकाने दुग्ध व्यवसाय चालू केला.. आणि गोठा म्हणून चक्क एक पडीक बैठं घर अत्यंत स्वस्तात ( जवळपास फुकटात म्हणा ) घेतलं आणि तिथे गायी बांधल्या.. या व्यवहारात काही लाख रूपये त्याने वाचवले.. आज त्याचा व्यवसाय उत्तम रीत्या चालू आहे..
@vaibhavjadhav6049
@vaibhavjadhav6049 3 жыл бұрын
१नंबर माहिती दिली भाऊ👍👍
@vaibhavjadhav6049
@vaibhavjadhav6049 3 жыл бұрын
दुग्ध व्यवसाय साठी गाई का म्हशी परवडले
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/a56jeNV8rJrHaH0.html
@dilipbhandarge7113
@dilipbhandarge7113 2 жыл бұрын
Wonderful information sir
@manoharagalavepatil3031
@manoharagalavepatil3031 2 жыл бұрын
छान👏
@shubhamnalawade5128
@shubhamnalawade5128 2 жыл бұрын
Nice
@santoshmane1623
@santoshmane1623 2 жыл бұрын
१ .नंबर माहिती
@premjeetbhoye2571
@premjeetbhoye2571 2 жыл бұрын
Chan mahiti
@aliyelapur7478
@aliyelapur7478 3 жыл бұрын
Awesome information thank for u and cow farm
@shashikantbotare5155
@shashikantbotare5155 3 жыл бұрын
Thanks Abhi Sir very nice information🙏🙏
@ramchandrarudruke1034
@ramchandrarudruke1034 3 жыл бұрын
फार सुंदर आहे.
@limbajikaypalwad3834
@limbajikaypalwad3834 3 жыл бұрын
सर विकत आणलेल्या गायीची किंमत सांगायला पाहिजे होती
@abhijeetthite3865
@abhijeetthite3865 Жыл бұрын
Mst Vaibhav 👍❣️
@akshayagunde9762
@akshayagunde9762 Жыл бұрын
गाव कुठल हाय याच
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
अनगर तालुका मोहोळ सोलापूर
@dilipbhandarge7113
@dilipbhandarge7113 3 жыл бұрын
Lay bhari
@omkarmalusare1433
@omkarmalusare1433 3 жыл бұрын
दादा आमच्या गाईला येऊन चार महिने झाले आहेत तरी अजूनही ती माजावर आली नाही त्यासाठी काय करावे सांगाना
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 3 жыл бұрын
Hitek ची एक गोळी रिकाम्या पोटी द्या आणि नंतर fertivet च्या गोळ्या पाच दिवस द्या
@omkarmalusare1433
@omkarmalusare1433 3 жыл бұрын
@@user-je6pk1hs2cfertivet ची गोळी सकाळी देऊ की संध्याकाळी
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 3 жыл бұрын
दुसऱ्या दिवशी चालू करा कधीही
@omkarmalusare1433
@omkarmalusare1433 3 жыл бұрын
@@user-je6pk1hs2c धन्यवाद दादा
@sikandarkalawant3419
@sikandarkalawant3419 3 жыл бұрын
माहिती दिली बद्दल धन्यवाद दाक👌🙏🙏👍
@rajkumermore4741
@rajkumermore4741 3 жыл бұрын
नंबर एक मालक
@nileshsawant9718
@nileshsawant9718 11 ай бұрын
Tumcha no dya
@AANDADERIFRAM
@AANDADERIFRAM 3 жыл бұрын
भाऊ आपण कालवडी कशा तयार करता आणि semen कोणता वापरता... AI केल्यानंतर गाय थांबण्यासाठी काय करावे
@gorakhpund4424
@gorakhpund4424 3 жыл бұрын
वासरी पालनाची दादा माहीति द्या
@user-qv9pl6ue8q
@user-qv9pl6ue8q 3 жыл бұрын
Sas shed kasa bandhaycha
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 3 жыл бұрын
शेड बांधताना उत्तर दक्षिण लांबी आणि पूर्व पश्चिम रुंदी असावी, शेड पूर्णपणे लोखंडी साहित्य वापरून बांधावा, भांडवल असेल तर rcc मध्ये बांधा,गाईंची तॊड समोरासमोर राहतील आहि घवान बांधा, आणि दोन घावानी मध्ये चार फूट अंतर ठेवा त्यामुळे चारा पाणी करताना तुमच्या वेळात बचत होईल बेस्ट लक 💐💐💐💐
@kiranbhosale193
@kiranbhosale193 3 жыл бұрын
Sir purn vikat chara asel tr kamit kami kiti litre Chi Gay asayla havi
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 3 жыл бұрын
वीस लिटर च्या आसपास असावी
@ronitgaikwad7525
@ronitgaikwad7525 3 жыл бұрын
भाऊ खरं च माहिती दिली आहे मोबाईल नंबर टाका गाव कुठले आहे विजीट देणे आहे
@jotiramwalke6357
@jotiramwalke6357 3 жыл бұрын
Gota changla aahe pan gai dutlya pahije
@gauravumap4605
@gauravumap4605 3 жыл бұрын
direct kas video chalu kartay starting lach nav ani adress dya
@manishkale4916
@manishkale4916 2 жыл бұрын
आपण 25 ते 30 लिटर गायी नाही का सांभाळू शकत. कोणी सांगेल का किंवा विडिओ आहे का.
@prakashgangurde949
@prakashgangurde949 3 жыл бұрын
सर नमस्कार मी प्रकाश पाटील नाशिक तुम्ही माहित दिली ती खूप छान होती पण मला ऐक प्रश्न विचारायच होतं की गाय चे लशी करणं केव्हा करतात गाय भरल्या वर लशी करणं करतात ते सांगा सर
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 3 жыл бұрын
Fmd ची लस दिवाळीत द्या, गाभण असेल तरी चालते
@kedaraldar4746
@kedaraldar4746 3 жыл бұрын
4 गायी चा शेड किती खर्च येईल
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 3 жыл бұрын
चार गाईंना जागा लागते २५*१२फूट १२*४फुटी ७पत्रे १४ हजार पत्र्यासाठी आणि अँगल साठी १०हजार आणि खोबा करण्यासाठी साधारण १०हजार इतका खर्च येईल आणि घावानी साठी ५हजार लागतील त्यात जागेवर पाणी नियोजन करता येईल
@user-ew8cj5nn2v
@user-ew8cj5nn2v 3 жыл бұрын
राजेंद् माने, रि. कुषीँ अधि.
@ronitgaikwad7525
@ronitgaikwad7525 3 жыл бұрын
👍👍👌👌💐💐
@sidharamgotale7053
@sidharamgotale7053 3 жыл бұрын
भाऊ माहिती खुपच मार्गदर्शकाचे आहे पण त्यांचा नाव गाव मोबाइल नंबर दिला तर चांगल होइल बाकी वीडियो खूप छान आहे
@ashokshinde5047
@ashokshinde5047 3 жыл бұрын
मुरघास कसा बनवता
@hemantshedage4822
@hemantshedage4822 3 жыл бұрын
1 नंबर माहिती दिली भावा
@morepratik5425
@morepratik5425 3 жыл бұрын
gav kont ahe
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 3 жыл бұрын
नालबंद वाडी, सोलापूर
@ronitgaikwad7525
@ronitgaikwad7525 3 жыл бұрын
गाव व मोबाईल नंबर ध्या भाऊ मला पण करायचे आहे
@anilpujari3897
@anilpujari3897 3 жыл бұрын
👌👌👌👌
@sagarwande711
@sagarwande711 3 жыл бұрын
Gaichya thanatun chik (dudh)apoaap nigha aahe kas sujleli aahe gay gabhan aahe pahilyandach Kalvadhch aahe 10divas baki aahe Kahi upay asel tr sagave plz
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 3 жыл бұрын
डॉक्टर चा सल्ला घ्या लवकर
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 3 жыл бұрын
9860556459 कॉल करा
@amolgangurde1193
@amolgangurde1193 3 жыл бұрын
Shat Kiti aahe bhau
@umeshkumbhar7254
@umeshkumbhar7254 3 жыл бұрын
𝐾𝑖𝑡𝑖 𝑏𝑦 𝑘𝑖𝑡𝑖 𝑎ℎ𝑒 𝑠ℎ𝑒𝑑
@dnyneshwarshinde8585
@dnyneshwarshinde8585 Жыл бұрын
मला हे एक दम पटल
@sanidaripkar6636
@sanidaripkar6636 3 жыл бұрын
Kadba kasa kilo ahe
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 3 жыл бұрын
पेंडी बघून भाव असतो इकडे किलोवर नाही
@user-jz5qg8gs6i
@user-jz5qg8gs6i 3 жыл бұрын
सुग्रास म्हनजे काय
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 3 жыл бұрын
पशु खाद्य किंवा गोळी पेंड
@rupeshsapkal8865
@rupeshsapkal8865 Жыл бұрын
ह्यांचा संपर्क द्या की दादा
@prakashshelke4455
@prakashshelke4455 3 жыл бұрын
दुग्ध व्यवसाय करावा का? लोक म्हणतात की गाई परवडत नाही
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 3 жыл бұрын
कौन बोला ऐसा आपको
@sanjayshinde2941
@sanjayshinde2941 2 жыл бұрын
गाईला बाहेर बांधल्यावर गारवा लागल्यावर काय होत नाही का
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 2 жыл бұрын
Hf गाईंना हिवाळ्यात काहीच प्रॉब्लेम येत नाही, winter is healthy season
@morepratik5425
@morepratik5425 3 жыл бұрын
No dya ke tyincha amhaila
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 3 жыл бұрын
डिस्क्रिपशन मध्ये
@morepratik5425
@morepratik5425 3 жыл бұрын
@@user-je6pk1hs2c Phone no hava ahe amhala tyancha
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 3 жыл бұрын
9579415983
@nikhilpatil1995
@nikhilpatil1995 3 жыл бұрын
Sir tena simen konta use kartat tey vicharat jaa
@sanketgaikwad1362
@sanketgaikwad1362 3 жыл бұрын
@@nikhilpatil1995 🙏🐄
@kedaraldar4746
@kedaraldar4746 3 жыл бұрын
भाऊ सिमेंट खांब चालणार नाहीत का तुमच्या कडे आहेत तसले कारण खर्च पण कमी येईल का सिमेंट खांब टिकायला चांगले नाही आसे काय आहे का
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 3 жыл бұрын
पण टिकाऊ नसतात, काही मोठा दक्खा बसला तर मोडतात
@jotiramwalke6357
@jotiramwalke6357 3 жыл бұрын
Kiti lok ha gota sambhaltat
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 3 жыл бұрын
4
@ganeshkadam6308
@ganeshkadam6308 3 жыл бұрын
गाव कोणते सर
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 3 жыл бұрын
नालबंद वाडी
@panditpote4438
@panditpote4438 3 жыл бұрын
शेतकरी मित्रांनी ब्रिडींग वर काम करायला पाहिजे मी सर्व शेतकरी पाहतोय पारंपरिक पद्धतीने काम करतायत
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 3 жыл бұрын
याला सर्वस्वी डॉक्टर जबाबदार आहेत, चांगल्या सीमेन चे आवास्तव दर लावायचे त्यामुळे शेतकरी रेगुलर सीमेन वापरतात, अश्या अनेक गोष्टी जबाबदार आहेत
@gajanantaur2631
@gajanantaur2631 3 жыл бұрын
वासरांना कीती दुध पाजायच
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 3 жыл бұрын
रोज सकाळी आणि रात्री मिळून चार ते पाच लिटर किंवा गाईच्या दूध कॅपॅसिटी नुसार कमी अधिक
@sagarwande711
@sagarwande711 3 жыл бұрын
Gai chya thanatun chik ()
@bhujangumbare408
@bhujangumbare408 Жыл бұрын
Tumhi shahari loka fukat khava Amhi marayala tayar ahot Jai shivray 🙏👋🤚🖐🙏🙏
@mohanmane9285
@mohanmane9285 3 жыл бұрын
Sir pls tumcha no dya
@VijayPatil-pc4lu
@VijayPatil-pc4lu 3 жыл бұрын
मालकाचा फोन नंबर सांगा काळे सर
@ShivajiPatil-ox8nf
@ShivajiPatil-ox8nf 3 жыл бұрын
Sir.mobile.numbar.pahije..plees.bolnyasathi
@anumandhanaayagan
@anumandhanaayagan 3 жыл бұрын
bhai hindi please
@chankymore3953
@chankymore3953 3 жыл бұрын
Sir, tumcha mob. No. Milel ka
@mandakhilari4775
@mandakhilari4775 3 жыл бұрын
दुधाची मशीन किती पर्यंत भेटते
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 3 жыл бұрын
Singal bucket 24 पासून सुरवात आहे
@sudhakarkathe601
@sudhakarkathe601 3 жыл бұрын
फोन नंबर आहे का
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 3 жыл бұрын
डिस्क्रिपशन मध्ये आहे
@omkaryalsatwad
@omkaryalsatwad 3 жыл бұрын
..
@abhimanyudukare3091
@abhimanyudukare3091 3 жыл бұрын
Mobile no
@marutirandive1952
@marutirandive1952 3 жыл бұрын
Bhai contact no plz dai mala pn survat karychi ahe... Please contact no me
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 3 жыл бұрын
9860556459
@chetanpandule7479
@chetanpandule7479 3 жыл бұрын
Nice
@jagdishmahajan8325
@jagdishmahajan8325 2 жыл бұрын
भाऊ तुमचा नंबर पाठवा की
@navnathgadekar3613
@navnathgadekar3613 3 жыл бұрын
Nice
مسبح السرير #قصير
00:19
سكتشات وحركات
Рет қаралды 4,1 МЛН
Underwater Challenge 😱
00:37
Topper Guild
Рет қаралды 42 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 622 М.
а ты любишь париться?
00:41
KATYA KLON LIFE
Рет қаралды 3,7 МЛН
مسبح السرير #قصير
00:19
سكتشات وحركات
Рет қаралды 4,1 МЛН