Рет қаралды 14,693
| नवीन बैल खरेदी केले,पैट्यावर गाडा तोडून पळाले 🤣 | छकडेवाला | बैलगाडा शर्यत | bailgada sharyat | vilas gage |
नवीन खरेदी केलेल्या गोऱ्यांना शर्यती साठी कसे तयार केले जाते. कसं त्यांना पैट्यावर धावायला शिकवलं जातं.नवीन खरेदी केलेल्या गोऱ्यांना शर्यतीसाठी गावाकडील मुलांनी गोऱ्यांना शिकवण्यासाठी कशी मेहनत घेऊन त्यांना शर्यतीसाठी तयार करतात हे ह्या व्हिडिओ च्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत
तुम्हाला गावाकडील व्हिडीओ पहायला आवडत असतील तर gavthi vlogs-vilas gage या youtube channal ला subscribe करा आणि व्हिडीओला like करा. हा आणि व्हिडीओ जास्तीत आवडल्यास शेअर करायला विसरू नका
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
#बैलगाडा #bailgadasharyat #बैलगाडा_जीव_की #bailgada_song #villagelife #bailgada #villagevlog #patlanchabailgada #bailgadasharyatlive #bailgadasharyat #vilasgage#vlog #marathivlog #vlogger #villagevlog #villagelifestyle #छकडेवाला#mathur