नवीन Car घेताय का? | भाग - १४ | CA Rachana Ranade

  Рет қаралды 748,228

CA Rachana Ranade (Marathi)

CA Rachana Ranade (Marathi)

Күн бұрын

या video मध्ये तुम्ही तुमची पहिली car कशी आणि केव्हा खरेदी करावी, तुमच्या car चे बजेट कसे प्लॅन करावे ह्या सर्व गोष्टींची मी चर्चा करणार आहे. तसेच, car खरेदी करण्यामागील माझी विचारप्रक्रिया सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. Car खरेदी करण्याचा निर्णय घेण्याआधी हा video नक्की पहा.
या महिन्याकरिता टिकरटेप प्रो वर २०% सूट मिळवण्याकरता या लिंकचा वापर करा - ttape.in/ahWvEoPbhrb
Time Stamps:
00:00 - सुरुवात
00:42 - आजच्या विडिओ मध्ये काय शिकणार आहोत?
01:37 - परिमाणवाचक घटक
15:08 - इतर खर्च
17:21 - गुणात्मक घटक
20:41 - Car साठी पैसे कसे उभे करावे?
23:32 - Car घेण्याचं योग्य वय
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: link.rachanaranade.com/CARRMAR
काही समस्या असल्यास + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करू शकता.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️तुम्हाला तुमचे डिमॅट खाते उघडायचे असल्यास कृपया मदतीसाठी येथे क्लिक करा:
forms.gle/ddA781mZ4BWzU66J9
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️Android App: bit.ly/CARRAndroidApp
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️iOS App: bit.ly/CARRiOSApp
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️आमचे सर्व सोशल मीडिया हॅन्डल्स: linktr.ee/RachanaRanade
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#CARachanaRanade #stockmarket #firstcar

Пікірлер: 982
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
या महिन्याकरिता टिकरटेप प्रो वर २०% सूट मिळवण्याकरता या लिंकचा वापर करा - ttape.in/ahWvEoPbhrb
@harikulkarni5254
@harikulkarni5254 Жыл бұрын
Good Voice, Advice
@djavk8413
@djavk8413 Жыл бұрын
Kaku khup changla video hota dhanyawad
@deepakdube7276
@deepakdube7276 Жыл бұрын
Mam ... Tickertaoe cha Coupon code display hot nahi he🙏
@dilipsarolkar9850
@dilipsarolkar9850 Жыл бұрын
Èweewwwa
@sachinshinde3084
@sachinshinde3084 Жыл бұрын
Code display nhi hot
@shivsarwade
@shivsarwade Жыл бұрын
मॅम जमले तर असाच एक व्हिडिओ "घर कधी घावे" हा व्हिडिओ करावा कारण बरेच जणांना झेपत नसतानाही घेतात आणि त्यांची तारांबळ उडते
@sanjaybhondwe7683
@sanjaybhondwe7683 Жыл бұрын
रचनाताई तुमच्या सारख्या, आयुष्याच्या संसाराचे गणित मांडणाऱ्या एका अर्थशास्त्र जाणकारांची सोशल मिडीयावर खूप गरज आहे.. आज तरुणाई आई बापाने आयुष्यभर स्वकष्टाने पै पै करून ठेवलेली आयुष्याची पुंजी, आजची तरुण मुले बापाच्या पैशाचा चुरडा करत आहेत. अशांसाठी आपला व्हिडिओ नक्कीच सार्थकी लागेल.. आपले गणिता नुसार जर प्रत्येकाने आपल्या उत्पन्नाचे सारासार गणित डोळ्यासमोर ठेवून जर पावले टाकली तर.. कुणाच्याही वाट्याला गरीब येणार नाही.. जगात कुठेही महागाई नाही. महागाई आपणच आपल्या फालतू खर्चाने आपल्यावर ओढावून घेत आहोत हे चिरकाल सत्य आहे.. खूप खूप अभिनंदन.. धन्यवाद ताई....🙏
@sanjaybhondwe7683
@sanjaybhondwe7683 Жыл бұрын
धन्यवाद... रचनाताई....☺🙏
@user-mc2ps5mu5w
@user-mc2ps5mu5w Жыл бұрын
रेंटल कार उपलब्ध असल्यामुळें तसेच वाढते इंधन खर्च बघता आणि प्रदूषण बघता........ मध्यम वर्गाने गाडी घेवू नये. गरज किती आहे हे सुध्दा महत्वाचे आहे. सेकंड हॅण्ड चांगलीं गाडी रोख घेतली तरी चालेल.
@rdkandgaonkar
@rdkandgaonkar Жыл бұрын
माझ्या कडे कार आहे.... पण दुसरी कार घेताना या व्हिडिओ चा खूप च उपयोग होईल यात शंका नाही..... तुमच प्रेसेंटेशन awsome 👌🏻👌🏻👌🏻.... अगदी गप्पा मारल्या चा फील येतो... पण सर्व मुद्दे अगदी अचूक, परफेक्ट वाटतात. Thanks
@pravinharigaikwad
@pravinharigaikwad Жыл бұрын
आमच्या पिढी ला खरंच ज्या गाईड ची गरज होती ते तुमच्या रूपाने मिळाला मॅम, तुम्ही ज्या आपलेपणाने सगळं समजून सांगता ना ते पाहून खरच आपलं जवळच कोणीतरी समजावताय असं वाटत 🙏🏻खूप नॉलेज आलं तुमच्या चॅनेल मुळे 🙏🏻😄
@PunekarPratik
@PunekarPratik Жыл бұрын
आपण सर्वांनी मिळून आपल्या उतप्नाचे स्त्रोत वाढवले पाहिजे आणि अनावश्यक खर्च टाळावे. आणि आर्थिक गणित सेट करावे😊👍
@vijayranit1540
@vijayranit1540 7 ай бұрын
माहिती 1 वर्षापूर्वीची असली तरी आजही उपयुक्त आहे. खरोखर गाडी घेणे म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखं आहे. त्यापेक्षा उबर, ओला वर पाहिजे ती गाडी बुक करून हौस व गरज भागवू शकतो. उगाच स्टेटस चा आव कशाला ? छान माहिती दिलीत रचना ताई ! धन्यवाद !
@indianfarmingtechnologies9128
@indianfarmingtechnologies9128 4 ай бұрын
मॅडम, लोक सेकण्ड हॅण्ड गाडी घेणं कमीपणा समजतात पण खरा फायदा त्यातच असतो, 6 लाखाची नवीन गाडी 2 वर्ष वापरलेली 3 -4 लाखात मिळते अन् आरामात 10 वर्ष वापरू शकते अन् आता secondhand car ला सुद्धा लोन मिळत. मी wagonr घेतली 2018 ची 2.60 हजाराला .. गरज पण पूर्ण झाली अन् खिशाला सुद्धा परवडलं. लोक काय हत्ती घेतला तरी नावाचं ठेवतात
@nitinchavan2946
@nitinchavan2946 Жыл бұрын
रचना ताई खूप सुंदर समजावून सांगता असाच 1 व्हिडिओ घर घेताना कस प्लानिंग करावं या वर बनवा
@vijayshete8349
@vijayshete8349 Жыл бұрын
धन्यवाद. मी गाडीसाठी प्लांनिंग करत होतो. तुमचा हा विडिओ खूप मदत करणारा आहे.
@user-ns9mm5gw4e
@user-ns9mm5gw4e Жыл бұрын
रचनाजी तुम्ही भयानक आहात एवढ्या सोप्या पद्धतीने समजवले आवडले , मी लेक्चर देतो लोक मला भयानक म्हणतात. पण डिअर मी तुम्हला भयानक म्हणतो खूप च छान समजावता . आपले आभार आणि आपणास शुभेच्छा
@ishwaranmal5668
@ishwaranmal5668 Жыл бұрын
मॅडम तुम्ही शेवटी म्हणाले हा चायनल आपला आहे. नक्की विचारा. मी एक छोटा व्यावसायिक आहे .पण आज पर्यंत मी कुठल्याही गोष्टींचं नियोजन नाही .केलेलं आहे . कारण शिक्षण कमी सांगणारा आणि मार्गदर्शन करणारा कोणी नाही . त्यामुळे मी कितीतरी वर्ष वाया घालवली आहेत. ह्यात दुमत नाही .पण मॅडम तुमचं चायनल वर मी काही विडिओ बघितले आहेत. मला ते मानाला पटलेत म्हणुन मी तुम्हाला massege करतोय.आमच्या सारख्याना योग्य मार्ग दाखवत असाल तर आम्ही नक्की तुमच्या ऑफिस ला येऊन मॅडम तुम्हाला भेट देऊ. मॅडम तुमच्या सारख्यानी जर मला योग्य मार्ग दहावीला तर तुमच्या मुळे माझ्या पूर्ण कुटुंबाचं भलं होईल.तुमच्या ऑफिस चा अडड्रेस आणि कॉन्टॅक्ट नो मिळालं तर बरं हॊईल .मॅडम मला माहित आहे .तुम्ही एक चायनल चालवता तर तुमची प्रसिद्धी काय आहे. आणि तुम्ही कितीतरी मोठ्या उद्यजकाना मार्गदर्शन करत असाल पण आमच्या सारख्याना तुम्ही मार्गदर्शन केलं तर 4 जणांचं भलं होईल तुमच्या मुळेमॅडम.🙏🙏तुमच्या नावातच रचना आहे.सगळ्यांना रचणाऱ्या रचना मॅडम🙏🙏🙏🙏
@nanasahebmhetre4958
@nanasahebmhetre4958 11 ай бұрын
Chhan presentation ...
@siddheshrandive6389
@siddheshrandive6389 7 ай бұрын
Good mast kharokhar mast Kalpana aahe MI pan hai pan hai matashi sahamt aahe
@Soham.M2023
@Soham.M2023 6 ай бұрын
Right
@sandeepkasabale6017
@sandeepkasabale6017 6 ай бұрын
👍👍👍👍
@Indion218
@Indion218 Жыл бұрын
Thanks for your valuable advice mam. Actually was thinking of buying a new car and it’s outright but having a car is today’s worst status due to maintenance,insurance,traffic,RTO rules like speed limits fines. Taking Ola über is too easy in metro city. Now I changed my mind Thanks
@jagdeep9344
@jagdeep9344 Жыл бұрын
परिणामवाचक घटक 😀👌👌👌 करावे तेवढे कौतुक कमीच आहे तुझे ताईसाहेब 🙏 सामान्य माणसाच्या मनातील भावना perfect ओळखतेस प्रत्येक टाॅपीक एवढ्या सोप्या भाषेत समजवतेस की डोक्यात फिट च बसते ह👍 जेवढे अप्रतिम english तेवढेच अप्रतिम मराठी 🙏
@sunilpatkar9294
@sunilpatkar9294 5 ай бұрын
खूप छान विवेचन केलेत.. आता मी म्हणतो ते मुद्दे ऐका, कारण आज मी 63 आहे, जगात युएई, US, युरोप, आफ्रिका इत्यादींत जाऊन राहून आलो आहे व भारतातील 40 वर्षातील आर्थिक परिस्थितीचा जर विचार केला तर असे वाटते की, मुंबईत अजिबात गाडीची गरज नाही. वर्क फ्रॉम होम वाल्या नातेवाईकांच्या गाड्यांचे हाल पाहिलेत.. तसेच पुण्यात गरज लागू शकते जर आपण व्यावसायिक असाल तर. पुढील 2 ते3 वर्षात मेट्रो व इलेक्ट्रिक बस यामुळे स्वतःची गाडी असण्याची गरज कमी असणार आहे. ट्रॅफिक बघताइलेक्ट्रिक दुचाकी योग्य राहील. नगर, सातारा व इतरत्र इथे खरोखर कार ची गरज लागू शकते.. पण त्यासाठी आपण सांगितलेले सर्व नियम वापरून पाहिले पाहिजेत.. माझ्या पाहण्यात जवळ जवळ 60% गाडी घेणारे लोक (स्वतःची नसेल व कंपनीने दिली असेल ते सोडून) एका वर्षात गाडी न वापरता येण्यामुळे किंवा गरज नसल्याने ती विकून टाकण्याचा विचार करतात... कारण गाडीचे इतर खर्च टाळता येत नाहीत.. सर्वात महत्वाचे म्हणजे आज 4 चाकी हे तुमचे स्टेटस सिम्बॉल अजिबात नाहीच.. खरे स्टेटस आहे पोर्टफोलिओ 😊
@herambkore5677
@herambkore5677 6 ай бұрын
यू ट्यूबर पेक्षा अधिक तुम्ही मला एक समाज सुधारक वाटता ज्याची खरंच मराठी लोकांना फायनान्स चा क्षेत्रात गरज आहे. शाळेत असे विषय असायला हवेत ह्यांची खंत आहे. व्हिडिओ 360 डिग्री माहिती देणारा आहे. खुप शुभेच्छा.
@RahulYadav-bo1kz
@RahulYadav-bo1kz 11 ай бұрын
Thank you Tai for resolving my confusion😊 Hats off the way you explain in simplest way🫡
@nitin4138
@nitin4138 Жыл бұрын
It really changed my thought about buying car...!!! whenever i was using public transport with family, irritation of waiting triggered me that I just need car at any cost... but now come to know that.. still i am not fit for it. need to wait for right time happily to enjoy it after buying....🙏
@winyte
@winyte Жыл бұрын
Same here.
@vickypisal5880
@vickypisal5880 7 ай бұрын
Same Here
@anilbangale7
@anilbangale7 Жыл бұрын
ताई आपण खरच खुप छान पद्धतीने मार्गदर्शन करुन माझे डोळे उघडवले.. तुम्ही दिलेल्या उदाहरणामधे माझे उत्पन्नच बसत नाही तर मी गाडी घ्यायलाच नको.. अतिशय छान पद्धतीने सांगितल्याबद्दल खुप खुप धन्यवाद..
@manishaupasani4400
@manishaupasani4400 Жыл бұрын
खूपच छान बोलता तुम्ही.मस्तच!आणि माहितीही परिपूर्ण देता.अगदी घरातल्या व्यक्ती सारखी.एक म्हणजे तुमची बोलण्याची स्टाइल बढिया.तुम्ही अभिनय क्षेत्राचा विचार करायला पण हरकत नाही ह. मस्करी केली पण बाकी एकदम झकास!
@tejuc4523
@tejuc4523 Жыл бұрын
Very well elaborate video; alas, I didn't see it before; I bought the car last year it's within budget as per the video. But thanks, I have updated my EMI as suggested in this video.
@arunbhalerao5122
@arunbhalerao5122 Жыл бұрын
Excellent Explanation. Highly appreciated for your indepth detailed analytical process....
@bhavana5770
@bhavana5770 Жыл бұрын
You are simply awesome. अतिशय सोप्या पद्धतीने, उदाहरणांसह आणि with logical reasoning समजवून सांगितले.
@sharadvishwas1671
@sharadvishwas1671 Жыл бұрын
Eakdum सही Calculation explained केलेत तुम्ही Mam, eanybody easily understand very Nice presentation 👍
@chetanattarde
@chetanattarde Жыл бұрын
Even if your salary is low..but you need to buy a car then go for 2nd hand Car with off course 20-4-20 formula being applied to the car price.
@kedarnathkhot5589
@kedarnathkhot5589 Жыл бұрын
खतरनाक माहिती दिली, 😃🚗
@vikasmiratkar5241
@vikasmiratkar5241 Жыл бұрын
Ma'am face expression , सोबत dialogues देऊन, खूप छान समजुन सांगता माहिती देता ...Great
@shashikantchavan9457
@shashikantchavan9457 Жыл бұрын
अगदी सोप्या भाषेत समजावून देण्याचे कौशल्य काही लोकांनाच जमते... आपण त्या निवडक व्यक्ति पैकी आहात... खूप सुंदर... मी गुंतवणूक सुरू केली आहे..!!! शक्य झाल्यास आपली भेट घेईन... खूप खूप शुभेच्छा.. 🙏🙏🙏🙏🙏🙏
@shreepatil4917
@shreepatil4917 Жыл бұрын
सहज आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे. परफेक्ट....... क्या बात है
@carachana.6020
@carachana.6020 Жыл бұрын
Thanks for your comment,⬆️ What’sap me with the number showing above for more profitable investment plan’s.
@vighneshchaulkar1830
@vighneshchaulkar1830 Жыл бұрын
रचना ताई 🙏🙏 खूप चांगलं काम करतेस SWING TREDING वर एखादा व्हिडिओ बनवं ना🙏
@RushikeshJogdand
@RushikeshJogdand Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आपल्याला अशा माहिताचा खूप फायदा होतोय खास म्हणजे मराठी माणसाला
@tuitionmk
@tuitionmk Жыл бұрын
नुकतीच नोकरीला लागलेली नव्‍या पिढीतील मुल-मुली गाडी घ्‍यायची घाई करतात आणि भरपूर टक्‍केटोणपे खाऊन झाल्‍यावर ती विकतात. अशा मुलांसाठी मार्गदर्शक व्हिडिओ. धन्‍यवाद…
@sarika.kadlag15kadlag70
@sarika.kadlag15kadlag70 Жыл бұрын
Hi Ma’am , Do we need to invest in flat or land which is better option? Please prepare one vedio on this
@omkarkothavale9395
@omkarkothavale9395 Жыл бұрын
Thank you very much for creating this useful informative video in a simplest possible way 👏
@whatsap.-728
@whatsap.-728 Жыл бұрын
टिप्पणीसाठी धन्यवाद, अधिक फायदेशीर क्रिप्टो गुंतवणूक योजनेसाठी वर दर्शविलेल्या नंबरसह मला What'sap.
@mohankolhe1088
@mohankolhe1088 Жыл бұрын
प्रिय मॅडम जी आपण अगदी साध्या आणि सोप्या भाषेत आर्थिक गणित समजून सांगितले,,,आपले खूप खूप आभार🙏
@gheuchimta
@gheuchimta Жыл бұрын
खूप छान माहिती. आर्थिक गुतवणूक ही भावनात्मक दृष्ट्या नसावी याचे छान स्पस्टिकरण.
@Manoj-re1lb
@Manoj-re1lb Жыл бұрын
12:54 Mam, Loan amount mistakenly 96 lacs zali.....Very Informative and Great video !! 😍
@jayanthashetty3522
@jayanthashetty3522 Жыл бұрын
Thanks CA Rachnaji,I Appreciate your presentation it was really Awesome ,I became so nostalgic I thought I m attending My BK.classes in our College Lectures of Deshpade Sir Great Keep it up Hare Krishna
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
Thank you.
@dineshssb.09
@dineshssb.09 Жыл бұрын
ताई खरच तुम्ही एक चांगले गुरू आणि मार्गदर्शक आहत, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. 🙏
@saddamhussainfaniband8617
@saddamhussainfaniband8617 Жыл бұрын
या व्हिडिओसाठी खूप खूप धन्यवाद. मी कार खरेदी करण्याचा विचार करत आहे आणि या व्हिडिओने मला विचार करायला लावला.
@DrBrunoRecipes
@DrBrunoRecipes Жыл бұрын
Excellent 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a great day everyone 🌻
@carachana.6020
@carachana.6020 Жыл бұрын
Thanks for your comment,⬆️ What’sap me with the number showing above for more profitable investment plan’s.
@ketankulkarni1990
@ketankulkarni1990 Жыл бұрын
I bought my 1st car at the age of 27.. but i learnt driving at the age of 18... only i know the pain of this 9 years gaap..🙏🙏🙏🙏
@prafulmataghare87
@prafulmataghare87 Жыл бұрын
I feel you bro 🥲
@user-qu7hu9jl2t
@user-qu7hu9jl2t Жыл бұрын
नमस्कार मॅडम तुमचे व्हिडीओ अतिशय अप्रतिम आहेत जे तरूण वर्गालातील सर्वांना मार्गदर्शक ठरत आहेत असेच सदैव मार्गदर्शन करा आपल्यावर व संपूर्ण समूहारवर ईश्वर कृपा राहो
@knowledge-smita
@knowledge-smita Жыл бұрын
इच्छा असतेच गाडी घेण्याची पण इतकं सुंदर पटवून दिलंय, mam तुम्ही ,आणि सांगण्याची पद्धत अफलातून आहे,की विचार करूनच खरेदी केली जाईल.
@Anonymous_13000
@Anonymous_13000 Жыл бұрын
I am Gujarati but i can understand Marathi ❤😂
@poojajadhav6348
@poojajadhav6348 Жыл бұрын
Mam aj tumchamule mla intrest alay share Market, mutual fund and finance cha study madhe Kharch Thanks mam .. and Diwali yet ahe tr paise cha management ksa karaycha tyavr jra sanga na
@patilnilesh9158
@patilnilesh9158 Жыл бұрын
50% discount kara jase 2000 che fatake aanat asal tar 1000 che aana.. & diwali faral 5000 rs cha karal tar to 2500 cha kara.. as hot asel tar sarv goshtit 50% discount kara.. pn diwali sajari nakki kara👍
@TradeWithDisciplineVinodJadhav
@TradeWithDisciplineVinodJadhav Жыл бұрын
भारी आहे बाबा एका मुलीचं 😇
@prashantbhosale7935
@prashantbhosale7935 Жыл бұрын
Te तुमचं तुम्हाला जमायला पाहिजेल 😅
@rahulkharat3864
@rahulkharat3864 Жыл бұрын
@@patilnilesh9158 8iii8i7uuuiiiiyi
@ramchandramahamuni5932
@ramchandramahamuni5932 Жыл бұрын
Excellent.... इंदुरिकर पांचट प्रबोधन करतो.... ह्याला म्हणतात आधुनिक सामाजिक आर्थिक सुंदर प्रबोधन
@jyotidandwateshirole4471
@jyotidandwateshirole4471 Жыл бұрын
अगदी योग्य वेळी तुमचा व्हिडिओ मला बघायला मिळाला. मी नविन कार घ्यायचा निर्णय घेतला आहे तर आता मी सर्व गणित मांडून निर्णय घेईल. फक्त एकाच आहे की मी नोकरदार असून मला कर्ज काढून कार घ्यावी लागेल कारण मला गरज आहे जे मी टाळू शकत नाही.
@mayuranandache4877
@mayuranandache4877 Жыл бұрын
This has cleared my all the questions for buying a car thanks Rachana Madam
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
My pleasure 😊
@carachana.6020
@carachana.6020 Жыл бұрын
Thanks for your comment,⬆️ What’sap me with the number showing above for more profitable investment plan’s.
@jayanthashetty3522
@jayanthashetty3522 Жыл бұрын
I feel you Deserve to be Financial Management Guru ,All the Best Hare Krishna
@carachana.6020
@carachana.6020 Жыл бұрын
Thanks for your comment,⬆️ What’sap me with the number showing above for more profitable investment plan’s.
@ramjoglekar6199
@ramjoglekar6199 Жыл бұрын
अप्रतिम माहिती...सांगायची पद्धत गोड...चाबूक..खूप छान मॅडम..सुरेख
@abhayakhankhoje2139
@abhayakhankhoje2139 11 ай бұрын
खूप सुंदर माहिती सगळ्या शंका दूर केल्या तुम्ही धन्यवाद
@anujapawar5802
@anujapawar5802 Жыл бұрын
Please make video on how to buy flat/ plot through emi same as this one.. waiting
@carachana.6020
@carachana.6020 Жыл бұрын
Thanks for your comment,⬆️ What’sap me with the number showing above for more profitable investment plan’s.
@vijayshinde4852
@vijayshinde4852 Жыл бұрын
Madam these types of videos are really helpful for everyone to curtail unproductive expenses. And divert money in investment to get good returns to buy luxury product. Very nice to educate people
@whatsap.-728
@whatsap.-728 Жыл бұрын
टिप्पणीसाठी धन्यवाद, अधिक फायदेशीर क्रिप्टो गुंतवणूक योजनेसाठी वर दर्शविलेल्या नंबरसह मला What'sap.
@meenamanjarekar1306
@meenamanjarekar1306 Жыл бұрын
Uttam mrgadarshan mam👍👍🙏🙏
@shashankparanjape1700
@shashankparanjape1700 Жыл бұрын
रचनाताई फार सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आहे, फार दिवसांपासून माझ्याही मनांत गाडी घ्यायचं चाललं आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे गणित मांडून बघतो👍👍👍
@ashishsawant9478
@ashishsawant9478 Жыл бұрын
खूपच छान.. अप्रतिम ... मी आणि माझे 2 मित्र असे 3 जण (आम्ही कोणत्याही कंपनीचे एजंट नाही आहोत). आम्ही आमच्या जवळच्या लोकांना आर्थिक शिक्षण देण्यासाठी कायम प्रयत्न करत असतो.. आमच्या स्वतःसाठी तसेच इतरांना जागृत करण्यासाठी नक्कीच आपला व्हिडिओ फायदेशीर आहे. पुढील प्रत्येक वाटचालीस शुभेच्छा.. अभिमान आहे आणि आम्ही भाग्यवान आहोत. की हे सर्व मातृभाषेत मराठी मध्ये सहज उपलब्ध होतेय..
@theunbeatables_
@theunbeatables_ Жыл бұрын
50% wants 30% Investment 20% liabilities
@swapnalipethkar7412
@swapnalipethkar7412 Жыл бұрын
Thank you soo much rachana tai for this information.actually we were planning for car you solved my all queries...by profession I m a dr and my husband is professor...u just guide me like my bestie..hats off to your work...khoop garaj hoti asha ekachi jo ki itkya sopya bhashet sagle doubts clear Karel .and i m joining you for investment platform.
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
धन्यवाद 😊
@aksket2000
@aksket2000 Жыл бұрын
एकच व्हिडिओत अनेक टूल्स संगतलेत. ग्रेट. 👍🏻👍🏻👍🏻
@pratibhagade3538
@pratibhagade3538 Жыл бұрын
Khup chan information dili mam tumhi, ya mule Samanya manasala samaj yet aahe, ani used cars cha option aahe
@prithvirajhukkire1373
@prithvirajhukkire1373 Жыл бұрын
thank you so much for making this video, one point I think you have missed here.. what about salary increment which we get every year .. because in a 4 years salary also will increase year by year right. in some cases employees get annual bonuses and incentives too. kindly consider these factors also and reply. not saying to make another video ☺️ because I know how much efforts you have taken before making this video. Thank you.
@carachana.6020
@carachana.6020 Жыл бұрын
Thanks for your comment,What’sap me with the number showing above for more profitable investment plans
@sunilpatil-bz2tw
@sunilpatil-bz2tw Жыл бұрын
अगदी सोपी पद्धत समजवण्याची खुप छान विश्लेषण
@darshankangude
@darshankangude Жыл бұрын
खूप फायदेशीर माहिती दिली मॅडम तुम्ही. हि माहिती नक्की उपयोगात येणार.. Thanks for Information..🙏
@abhishek-of9ub
@abhishek-of9ub Жыл бұрын
रचना ma'am like बटण हाणलं बर का 😃
@carachana.6020
@carachana.6020 Жыл бұрын
Thanks for your comment,⬆️ What’sap me with the number showing above for more profitable investment plan’s.
@pramodmhasade3388
@pramodmhasade3388 Жыл бұрын
CAGR 5YR : 1) UTI Nifty 50 Index Fund (12.15 %) 2) HDFCIndex Fund - Nifty 50 Plan (11.87 %) 3) ICICI Pru Nifty 50 Index Fund (12.01%) 3Yr Avg Annual Rolling Return : 1) UTI Nifty 50 Index Fund (18.87 %) 2) HDFCIndex Fund - Nifty 50 Plan (18.73 %) 3) ICICI Pru Nifty 50 Index Fund (18.84 %)
@carachana.6020
@carachana.6020 Жыл бұрын
Thanks for your comment,What’sap me with the number showing above for more profitable investment plan’s
@omnawale2962
@omnawale2962 11 ай бұрын
Tumcha kade tickertape ch subscription ahe ka
@pramodmhasade3388
@pramodmhasade3388 11 ай бұрын
@@omnawale2962 hota adhi...
@hrishikeshpatil3933
@hrishikeshpatil3933 7 ай бұрын
मॅम, एक विनंती करायची होती, मी कर्णबधिर आहे, तुम्ही बोललेले थोडे थोडे समजत, पण मला वाटते की या विडिओ मध्ये आणि प्रत्येक विडिओमध्ये मराठी सबटायटल्स केल तर आम्हा सगळ्या कर्णबधिरांना अजून खूप छान वाटेल. मला तुमच्याकडून शिकायचे आणि ऐकायचे ही खूप ईच्छा आहे. तुम्ही मराठी सबटायटल्स अॅड केला तर खूप सगळ्यांना बघायला आवडेल. असे खूप जण कर्णबधिर आहेतच. धन्यवाद 🙏😊
@deepaksarode3764
@deepaksarode3764 6 ай бұрын
अगदी बरोबर सल्ला दिला धन्यवाद रचना ताई 🎉... .. कार रेंट ने देणार्या zoom car सारख्या कंपन्या असतात हा पण पर्याय उत्तम आहे.... .👍
@rajubale1650
@rajubale1650 Жыл бұрын
Khup chhan mahiti ......accounting che kahi shabd english to marathi karun santa te khupach bhari .....ani financial advices tar khupach bhari .....keep it ma'am
@mangalbabar3822
@mangalbabar3822 Жыл бұрын
खरंच खूप छान पध्दतीने समजावून सांगितले.धन्यवाद😊
@prakashgadekar4847
@prakashgadekar4847 Жыл бұрын
Tumhi ushira bhetalat,mazyakadun sagalya chuka karun zalya aahe.... Tari pan thank you, I can avoid mistakes in future.
@sampatkasalkar2030
@sampatkasalkar2030 Жыл бұрын
Teaching karnyachi paddaat amazing... aani information tar aflatoon....thank you
@atuldhole3910
@atuldhole3910 Жыл бұрын
असा विचार कधी च केला नव्हता. मस्त व्हिडिओ
@vaibhavmaske6350
@vaibhavmaske6350 Жыл бұрын
Madam perfect timing var video aala ahe..... really thank you
@esskaysurgicals3141
@esskaysurgicals3141 Жыл бұрын
मॅम तुम्ही खूप चांगली माहिती दिली तुमचं मनापासून धन्यवाद 🙏
@sanketsubhedar1418
@sanketsubhedar1418 Жыл бұрын
What a eye opening video Rachana Ranade. Thank you so much!!!!
@nitinshewale2245
@nitinshewale2245 Жыл бұрын
शिकवण्याची पद्धत अगदी चांगली आहे व सोपी आहे .
@amolmadiwal8283
@amolmadiwal8283 Жыл бұрын
Excellent madam, You have explained exactly and in perfect way.. 🤟✌
@dipakveer1595
@dipakveer1595 Жыл бұрын
Mam, your explanation and logics are great. Thanks
@sonumandavkar6415
@sonumandavkar6415 Жыл бұрын
Very informative..... Khup chhan mahiti... Jyachi actual garaj hoti🥰
@prashvithakur
@prashvithakur Жыл бұрын
Khupch informative video always😊
@shubhamraut8050
@shubhamraut8050 9 ай бұрын
मॅडम तुम्ही सांगितलेली सर्व माहिती उत्तम रित्या दिली..पहिल्या वेळेस गाडी जुनी घ्यावी की नवीन घ्यावी याबद्दल सुद्धा एक व्हिडिओ द्यावा..
@viveklavekar1146
@viveklavekar1146 Жыл бұрын
Very useful information, thanks , please guide about changing old car and buying new one
@vilaskhade7983
@vilaskhade7983 Жыл бұрын
महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम
@nileshhindlekar2018
@nileshhindlekar2018 Жыл бұрын
Suprb Rachana tai, finally I got my financial guide Guru.🙏
@prasadk3834
@prasadk3834 Жыл бұрын
आतिशय उत्तम मराठी संभाषण व मार्गदर्शन
@jitendrachumbhale5390
@jitendrachumbhale5390 Жыл бұрын
आपण खुपच सुंदर प्रकारे माहिती दिलीत
@user-xz8kx1ye8b
@user-xz8kx1ye8b Жыл бұрын
खूप छान वाटले अगदी मनापासून अभिनंदन ताई साहेब
@RahulPatil-kh6fg
@RahulPatil-kh6fg Жыл бұрын
Madm khup chan mahiti dili tumhi, ashich mahiti navin ghar/flat/jaga ghetana kay kalji ghetli pahije, yavar pn asach detail video banva please...
@prafullasurya
@prafullasurya Жыл бұрын
Thank you so much ताई, अतिउत्तम माहिती दिलीत आपण
@bhaskarankushsir2041
@bhaskarankushsir2041 8 ай бұрын
खुप छान व सखोल माहिती दिली आहे, खुपच उपयोगी व्हिडिओ आहे, धन्यवाद मॅडम
@nitinsawant8771
@nitinsawant8771 Жыл бұрын
अगदी समर्पक विश्लेषण 👌👌👍
@ashrafshaikh8682
@ashrafshaikh8682 Жыл бұрын
Very nicely explained madam definetly these thing are very important which u hav very perfectly explained...thank u madam..👍👍👍👍👍
@nileshjadhav9472
@nileshjadhav9472 4 ай бұрын
Ya video madhil Prattek sentence ekdam sattya aahe!! Swathala thech lagun shiknya peksha dusryana lagleli thech, tyana jhalela dard, yatna yatun shikne hach shahanpana!
@mayurtelsinge1433
@mayurtelsinge1433 11 ай бұрын
खूप उपयोगी माहिती दिली madam, thnk u
@sandipkale6415
@sandipkale6415 Жыл бұрын
खूप छान माहिती.बरेचसे बारकावे कळाले.खूप धन्यवाद मराठीसाठी
@umeshpatil3148
@umeshpatil3148 Жыл бұрын
अतिशय सुंदर, उपयोगी माहिती देता मॅडम 🙏
@prasadsurpur1522
@prasadsurpur1522 Жыл бұрын
हुशार व कमाल अभ्यास धन्यवाद
@amolshekhar7130
@amolshekhar7130 Жыл бұрын
I Salute to you Mam 🙏the way u present Content with absulately Great Mixture of Information & Comedy Engagement🌟🙏
@sachinmamidwar4986
@sachinmamidwar4986 Жыл бұрын
Very helpful...thank you so much
विमा घेताय? सावधान! | भाग - १६ | CA Rachana Ranade
12:12
The child was abused by the clown#Short #Officer Rabbit #angel
00:55
兔子警官
Рет қаралды 20 МЛН
I wish I could change THIS fast! 🤣
00:33
America's Got Talent
Рет қаралды 91 МЛН
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 29 МЛН
When Should You Buy Your First Car? | CA Rachana Ranade
20:08
CA Rachana Phadke Ranade
Рет қаралды 532 М.
Design in Daily Life explained by Dhruva Paknikar | Swayam Talks
23:37
The child was abused by the clown#Short #Officer Rabbit #angel
00:55
兔子警官
Рет қаралды 20 МЛН