नविन घरात गृहप्रवेश आणि गणेश पुजन 😊🙏 नविन घरात जातांना देव कसे न्यायचे 🏡Grihpravesh & ganesh puja🙏

  Рет қаралды 157,185

Meghanjali Koli

Meghanjali Koli

Күн бұрын

Hi friends😊
Welcome to my channel❤
This video is about
नविन घरात गृहप्रवेश आणि गणेश पुजन 😊🙏 नविन घरात जातांना देव कसे न्यायचे 🏡Grihpravesh & ganesh puja🙏
Carpenter -Chotelal Vishwakarma -97684 85160
Civil work- Chauhan - 93245 66750
Vastutadnya -Anand Joshi -77189 42277
Sliding work -Tribhuvan Vishwakarma -98333 78075
My another channel
Meghakoli's Kitchen KZfaq channel link
/ meghakoliskitchen09
INSTAGRAM ...
FACEBOOK
www.facebook.c...
if u like the video please
Like👍 share 😊& SUBSCRIBE 😍
also press 🔔button to get notifications for new videos.
For collaborations also can contact on my e-mail 👇
meghanjali.koli9@gmail.com
keep watching😊keep supporting👍
Stay home🏡 Stay safe❤
Thank you❤
Meghanjali Koli
#meghanjalikoli #dailyvlogs #newhome

Пікірлер: 549
@meghanjalikoli9
@meghanjalikoli9 Ай бұрын
गणेश पूजन गुरुजी - नितिन जोशी 9702818175 जोशी काका 9819624462
@omgaikwad222
@omgaikwad222 Ай бұрын
Khup chaan ahe vlog 💯
@sohamkhamkar3796
@sohamkhamkar3796 Ай бұрын
Khup chan chan tai mi kiti vat bagat hoti new gharachi
@ashwiniwishwakarma1857
@ashwiniwishwakarma1857 Ай бұрын
Congratulations ❤
@suvarnapatakar4569
@suvarnapatakar4569 Ай бұрын
Tai ganeshpoojan sathi kiti dakshina ghetat hai brahman
@ashwiniwishwakarma1857
@ashwiniwishwakarma1857 Ай бұрын
@@meghanjalikoli9 bhai aapko khoob khoob Abhinandan main aapke video dekhti hun Jay Swami Samarth ek bar pura starting to end home tour pura ghar ka video dikhaiye Na mujhe dekhne ke liye bahut achcha lagega
@vidyadhuri7249
@vidyadhuri7249 Ай бұрын
गृहप्रवेश आणि गणेश पूजन खूप छान झाले 👌👌 जुन्या घरात तू खूप छान देवपूजा करायचीय पण तुझे देवघर बेडला लागून होते त्याची नेहमी खंत वाटायची पण आत्ता तुझे छान देवघर झाले खूप खूप आनंद झाला पाहून स्वामींची कृपा अशीच तुमच्या पाठीशी कायम राहू दे हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🌹❤️
@pallavibhatkar3783
@pallavibhatkar3783 Ай бұрын
❤❤🎉🎉,,,🌹🌹🌹💐💐🎊🎊🎂
@swapna0245
@swapna0245 Ай бұрын
Same mi pn mhtl hot tai na... Ki bed la lagun devhara ahe .but ata mast vatey tai pudhchya pravasathi best of luck ... Shree Swami Samarth ❤️
@mamatathakur2309
@mamatathakur2309 Ай бұрын
हे घर मेघना ताई तुझं आहे पण ह्या प्रवासात तुझ्या जे छान छान तू अनुभवले असेल ते आम्ही जगलो तुझ्या प्रत्येक पूजेत आम्ही सामील झालो आता तुझ्या घरात लवकर वास्तुशांती आणि आम्हीही त्याच्यात सामील आसुस व्हिडिओच्या माध्यमातून जे करावं ते अगदी मनापासून देवा नाही अगदी प्रसन्न वाटलं असेल तुझ्यासोबत नवीन घरात येऊन आणि आनंदही या गोष्टीचा आहे की तू खरच खूप सुंदर पद्धतीने सारं सांगतेस तुझ्या प्रत्येक घराच्या प्रवासात आम्ही तुझ्याबरोबर ते क्षण जगत आहोत तुझी खुप खुप प्रगती होवो❤🎉
@nehavetal5833
@nehavetal5833 Ай бұрын
कुछ तो बहुत अच्छा लिखा होगा "स्वामी" ने हमारे लिए, जो दिल हर बार 'सबर' करने पे मजबूर हो जाता है...!!! 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺
@swatithete4131
@swatithete4131 Ай бұрын
Tai Tula नविन घरासाठी खूप खूप शुभेच्छा...तुझी अशीच प्रगती होवो..हीच स्वामींकडे प्रार्थना
@atulsapkaleopenheartedboy5017
@atulsapkaleopenheartedboy5017 Ай бұрын
Congratulations Tai.🎉 खुप खुप प्रगती करत रहा... तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत गीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🏻
@reshmahigurav982
@reshmahigurav982 Ай бұрын
मेघा तुमचे नवीन घरा बद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन तुमची अशीच प्रगती होत राहो हीच स्वामी माउली चरणी प्रार्थना
@RupaliRSalokhe2085
@RupaliRSalokhe2085 Ай бұрын
ताई पूजा छान झाली.ताई तुझे विचार खरच खुप खुप छान आहेत. तुझे बोलणे ऐकून मनाला खुप बर वाटत की आपणही असचं राहावं.
@user-fg6wq4yh6q
@user-fg6wq4yh6q Ай бұрын
मेघा मेघा तुझे आचार विचार खूप सुंदर आहेत तुझी देवपूजा तर अगदी अप्रतिम नवीन घराच्या तुला खूप खूप शुभेच्छा अशीच तुझी दिवसेंदिवस प्रगती होत राहो आणि स्वामींवर तुझी श्रद्धा आढळ राहो श्री स्वामी समर्थ
@omgaikwad222
@omgaikwad222 Ай бұрын
Most request : Home Tour Dakhav 🙏🤩
@dhanashreesanap4980
@dhanashreesanap4980 Ай бұрын
Congratulations Megha tai for your lovely home .. swami karu amcha pan ghar lavkar banu
@ashwinidaingade4282
@ashwinidaingade4282 Ай бұрын
तुझे व्हिडिओ इतके छान असतात की व्हिडिओ कधी येतील त्याचीच वाट पाहत असते मी
@AnitaKedarsRecipes
@AnitaKedarsRecipes Ай бұрын
खूप खूप छान घर आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@nandatambe512
@nandatambe512 Ай бұрын
Hi Megha khup chhan Sunder vlog मेघा अगदी गृहप्रवेश आणि गणेश पूजन मन अगदी प्रसन्न करणारी झाले आहे खूप छान खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा उत्तरोत्तर अशीच प्रगती होऊ दे ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
@mangalnavale6350
@mangalnavale6350 Ай бұрын
मेघा तुझे नवीन घर व देवघर खूप छान आहे गणेश पूजा व उंबरठा खूप छान झाले मेघा तुझे विचार खूप छान आहे खूप गोष्टी तू समजावून सांगते श्री स्वामी समर्थ ची सेवा मनापासून करते स्वामी चे आशिवार्द तुझ्या पाठीशी आहेत श्री स्वामी समर्थ
@vinitamungi2376
@vinitamungi2376 Ай бұрын
खूपच सुंदर झाली पूजा...खरंच खूपच छान दिसत आहे घर...तुझे विचार खूपच छान आहेत....अशीच कायम रहा...खूप मोठी हो....😊
@manalighag4962
@manalighag4962 Ай бұрын
नवीन घरासाठी खुप खुप शुभेच्छा मेघा ताई तुझे घर खुप छान आहे गृहप्रवेश आणि पुजा खुप सुंदर झाली . स्वामींची कृपा सदैव तुझ्या पाठीशी राहो ही स्वामी चरणी मनापासून प्रार्थना🙏 श्री स्वामी समर्थ🙏
@Chaudhary_urmila
@Chaudhary_urmila Ай бұрын
🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏 खूप छान घर झालं आहे ताई 💐 अभिनंदन स्वामींच्या कृपेने माझेही घर होऊ दे
@suhaspingle7937
@suhaspingle7937 Ай бұрын
🌷गृहप्रवेशाचे मनःपूर्वक अभिनंदन 🌷मेघना आणि परिवार 💐💐💐
@sandipchavan4678
@sandipchavan4678 Ай бұрын
तुम्हां उभयतांचे नवीन वास्तुमध्ये खूप खूप स्वागत आणि मनःपूर्वक अभिनंदन 💐💐 खूप छान आणि महत्वपूर्ण माहिती सांगितली जी मला स्वतःला येत्या काही महिन्यात माझ्या नवीन वास्तू आणि गृहप्रवेशासाठी फार मोलाची ठरेलं. 🙏 👌♥️👍
@jyotiparakh3080
@jyotiparakh3080 Ай бұрын
Meghanjali khup khup surekh Ganesh poojan zale.tuze vichar khup nirmal aahet mhanun swaminni n magtach itke chhan keley v tumhala navin vastut nele. Kharach Swami sagle chhan v n magtach purn kartat.mala tuzi Pooja khup khupach aawadte.mn prasanna hote.🙏🙏 Shree Swami Samarth 🙏🙏
@hemanagarkar2765
@hemanagarkar2765 Ай бұрын
Ekdum barobar bolat tai khar aahe dusryanchi pragati pahun kuni jalal nai pahije tumchi manapasun seva karta dusryana nehmi chan bolta tumchyakadun bharpur kahi shikayla milale tumche kokantile ghar suti enjoy keli prt rajasthan toor mi tumchyasobat enjoy keli gurvarchi aarti pn etk postive vatete maan prasanna hote puja thodkyat pn chan mast keli chan vatle ata party dya lavkar khup shubecha tai shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night 😴😘❤❤❤❤
@madhavisawant3003
@madhavisawant3003 Ай бұрын
खूप छान.... सुंदर..... गृहप्रवेश केला. मेघा... खरंच छान गृहस्वामिनी शोभतेस. श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏
@anitakenkare7068
@anitakenkare7068 Ай бұрын
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. तुमचे विचार खूप छान आहेत. तुमची नक्कीच प्रगती होणार
@shraddhabarawkar1465
@shraddhabarawkar1465 Ай бұрын
मेघना ताई तुम्ही बोललेले शब्द आयेकुन मला डोळयात पाणी आले घरच बरोबर आहे तुमच तुम्हाला माझ्या कडुन खुप खुप शुभेच्छा 👌👌👌👌🙏🙏❤
@dnyaneshwartekale657
@dnyaneshwartekale657 Ай бұрын
गृहप्रवेश उबंरठा पुजन गणेश पुजन खूप छान देवघर पण खूप सुंदर बनवुन घेतलेय 👌🏻👌🏻💐💐❤️
@madhavishettya6359
@madhavishettya6359 Ай бұрын
Tai khup Chan ahe tuz navin ghar ani Devkhar pan khup awadal mala😊 shree Swami Samarth 🙏
@geetapawar2863
@geetapawar2863 Ай бұрын
खूपच छान 🎉तुम्ही देवाचा सुंदर माहिती सगळ्यांना देते. नवीन घर सुंदर आहे. 🎉❤
@reshmahigurav982
@reshmahigurav982 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ माझी माउली
@vjs546
@vjs546 Ай бұрын
खूप सुंदर पूजा केली आणि पूजा मंदिर पण खूप सुंदर आहे वास्तुशांती पण लवकरच घालूंन घ्या जरुरी आहे
@kamleshgahlot5809
@kamleshgahlot5809 Ай бұрын
खूप छान पूजा झाली मेघा आता पूर्ण घर पाहायची आतुरता आहे❤❤❤ श्री स्वामी समर्थ❤❤
@rajshrijadhav508
@rajshrijadhav508 Ай бұрын
खुप छान् पूजा आणि घर ❤ पुन्हा एकदा अभिनंदन 🌷🌷
@somawandhekar4614
@somawandhekar4614 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏 🌸श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸
@ushachavan3712
@ushachavan3712 Ай бұрын
अभिनंदन ताई खूप छान पूजा झाली साडी छान दिसत आहे ताई .तुमच्या सर्व ईच्छा swami samarth maharaj पूर्ण करो shree swami samarth 🙏🏼🙏🏼
@sanskrutimahadik5932
@sanskrutimahadik5932 Ай бұрын
ताई तुला नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा अशीच खूप प्रगती करत राहा तुझ्यामुळे आम्हाला खूप छान प्रेरणा मिळते. गृप्रवेश आणि गनेशपूजा खूप छान झाली💐💐👌👍❤
@LajjatJevnachi
@LajjatJevnachi Ай бұрын
Abhinandan meghanjali Navin gharat swamicha krupene tujya sarva echa purn Karo hich swamicha charani pradhana .shree Swami samrth 👌👌🌺💐🎺🎉🙏🙏🙏🙏🌹
@sangitadave1926
@sangitadave1926 Ай бұрын
ताई नवीन घरासाठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन गणेश पुजा खूप छान झाली आहे खुपचं छान आहे घरं ❤❤❤❤❤
@dipalichaudhari6355
@dipalichaudhari6355 Ай бұрын
छान झाला ताई गृहप्रवेश अभिनंदन तुमचं नवीन घराबद्दल ❤
@sadhanapansare8332
@sadhanapansare8332 Ай бұрын
Congratulations new home 🏠 sathi di 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 खुप छान आहे ghar 🎉🎉🎉🎉 श्री स्वामी समर्थ महाराज 🙏
@Manali_0087
@Manali_0087 Ай бұрын
Tai , tu khup khup chaan ahes , khup pure hearted ahes , swaminchi krupa ahe tumchya war ashich kayam swami krupa raho ❤Navin ghara sathi khup abhinandan , Wishing you All the Happiness and Bestest things in life 😊
@swatighuge4094
@swatighuge4094 Ай бұрын
खुपच सुंदर व छान आहे घर देवघर तर सोने पे सुहागा श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@Swaraartist
@Swaraartist Ай бұрын
खूप खूप अभिनंदन ताई 🎉🎉🎉🎉खूप छान घर आहे एक व्हिडिओ बनव पूर्ण घराचा छान सजवले की🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@priyankatalekar4204
@priyankatalekar4204 Ай бұрын
खूप छान पूजा झाली आणि तुम्हाला सगळ्यांना नविन गृहप्रवेशचया हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🌹🌹🌹
@diyagharat4668
@diyagharat4668 23 күн бұрын
ताई तुम्हाला नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा.... मी तुमचा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत आहे. व्हिडिओ खूप छान आहे
@kavitachavan1237
@kavitachavan1237 Ай бұрын
मेघा तुझ. अभिनंदन नविन. घराचे खुपच. छान. मला. आवडले.
@swamimaylifeshital
@swamimaylifeshital Ай бұрын
अभिनंदन मेगा ताई 👌👌❤️❤️🌹🌹
@sunitasutar1933
@sunitasutar1933 Ай бұрын
खुप छान गणेश पूजन झाले व देवघर सुध्दा खुप सुंदर आहे मस्तच 👌👌👍💫✨️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@PallaviJadhav262
@PallaviJadhav262 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई ❤ नवीन घर आणि देवघर खूप सुंदर आहे 👌👌👌
@Kalpana_patil27
@Kalpana_patil27 Ай бұрын
पूजा खूप छान झाली फ्लॅट पण छान आहे स्वामींचे आणि आईचे आशीर्वाद
@padmajanaik5871
@padmajanaik5871 Ай бұрын
Khupach chan pooja tuza devhara baghun khup positive energy yete shree Swami Samarth
@madhuribalvantpatilpatil3479
@madhuribalvantpatilpatil3479 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏खुप खूपच छान व्हिडिओ आणि गणेश पूजन गृहप्रवेश पूजन खूपचं छान❤️😍👌👌👌👌👌👌👌👌👌
@rajeshsawant2924
@rajeshsawant2924 Ай бұрын
मनःपूर्वक अभिनंदन,🎉 श्री स्वामी समर्थ ❤
@Hemangi-qe7if
@Hemangi-qe7if Ай бұрын
Kup Chan pujan zale ahe tai ,ghar pan kup mast chan ahe ,navin ghara sati tula ani family la kup kup shubecha....devpuja mast ch keli ahe......in Kolhapur.
@ushabongale4861
@ushabongale4861 12 күн бұрын
खूप खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ 👌👌🙏🙏
@suchitabagwe4045
@suchitabagwe4045 Ай бұрын
मेघा तुला गृह प्रवेशाच्या खूप खूप शुभेच्छा देवघर खूपच छान आहे महालक्ष्मीचा फोटो पण छान आहे खूपच छान आहे सगळं
@anupriyasalvi6091
@anupriyasalvi6091 Ай бұрын
Abhinandan megha khup Chan ashich khup Moti ho khup aashirvad 👌🏻🙏🏻
@balipatil8229
@balipatil8229 21 күн бұрын
Khup chan video hota Tai ❤❤❤ tumse vichar khoob chan aaya
@ShravaniTemkar-qs2fu
@ShravaniTemkar-qs2fu Ай бұрын
Tai khrch khup god diste aahes tu saree madhe dada pan khup chan distay.. Nishta pn god distey😊❤ khup chan gruhpravesh zala.. 😊❤ welcome to new home.. Congratulations🎉🥳 sgla chan hoil.. Swami aahet aapla sobat❤😊 ghar kitchen mast aahe.. 😊❤ tuzi choice best ch aste nehmi no doubt sgla chan ch asnar.. 😊❤ chan zala aahe khup gruhpravesh.. 😊❤ nasel jaml relatives la pn itsok hot asa kadhi kadhi adjust karu aapn.. 😊 aapli youtube family aahe na sobat😅❤ aamhi bgto gruhpravesh😊❤ aamhi pn tuzi family ch aahot....sgla chan hoil.. Aata.. ❤😊 chan vatla tuza navin ghar bagun.. Apratim.. 😊❤
@riahirlekar8690
@riahirlekar8690 Ай бұрын
Khup khup Abhinandan Tai navin gharasathi khup chaan pooja aani navin devghar sundar stay blessed always healthy and Happy life with lots of happiness success and prosperity in ur life 🎉 Ashadi ekadashi chya khup subecha tai tumha sarvanna shree Swami samartha 🙏🙏
@sohamkhamkar3796
@sohamkhamkar3796 Ай бұрын
Aale man aapan dusrya vishi changle theva he aadhi 100% barobar baki dusre kahi nahi majha pan swatacha ghar jhale aahe mi swapnat pan vichar kela navta 🎉🎉😊😊
@snehamulaye496
@snehamulaye496 Ай бұрын
किती छान बोलतेस ताई मस्त असं वाटत ऐकतच राहावं मस्त वलॉंग congratulations tai for new home kharch khup bharii ahes tu...
@urmilabane2566
@urmilabane2566 Ай бұрын
Khoop chaan boli. Congratulation.
@sonalipedamkar4649
@sonalipedamkar4649 Ай бұрын
Hi megha khupach sunder garhpravesh. Khupach sunder mandir. Tuz Home very very beautiful. God bless You both. 🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎈🎈🎈🎈🎈🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉?🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
@sharmilamangutkar8903
@sharmilamangutkar8903 Ай бұрын
aaj Sakal pasun tuza video ala ala ka baghat hoti .... u r my favorite
@shitalbandagar4289
@shitalbandagar4289 Ай бұрын
Pooja खूप छान zali ahe tandhlane Ganesh खूप chhan kadle hote
@vaishalikulkarni3714
@vaishalikulkarni3714 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ खुप खुप अभिनंदन मेघा तुमच्या सगळ्यांचे नवीन घर आणि गृह प्रवेशाबद्दल 🎉🎉💐💐
@SimranSheikh-hc4ix
@SimranSheikh-hc4ix Ай бұрын
Saglyat bhari Video hota ata paryeant cha मेघा ❤️❤️खूप congratulation .. Swami blessing u always
@nayanadangat8765
@nayanadangat8765 Ай бұрын
खूप खूप अभिनंदन अशीच प्रगती करत जा स्वामी तुझा सर्व इच्या पूर्ण करो श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻❤️❤️
@seemadhavale8398
@seemadhavale8398 Ай бұрын
Khupach chhan, aani tuze vichar khup sunder aahet😊... All the best
@laxmipatil9213
@laxmipatil9213 Ай бұрын
Khup khup abhinandan tai 💐💐chan puja zaliy navin gharat.. Khup utsukta lagliy navin ghar baghaychi. 🌹🌼श्री स्वामी समर्थ🌼🌹
@shivanshnfamily301
@shivanshnfamily301 Ай бұрын
Congratulations for ur new home Tai. Khar tar mi tumche video bagunch sarv Swami seva karayla shikli. Thank you so much Tai.
@MadhurasEva
@MadhurasEva Ай бұрын
खूप खूप अभिनंदन., घर तुमच्याच सारखं सुरेख आहे. स्वामी समर्थ 🙏😊
@MayuriJadhav-ty8ih
@MayuriJadhav-ty8ih Ай бұрын
ताई घर खुप छान आहे नवीन घराच्या शुभेच्छा ताई
@asmitajoshi9194
@asmitajoshi9194 Ай бұрын
खूप सुंदर ❤श्री स्वामी समर्थ ❤🎉
@seemanaik5764
@seemanaik5764 Ай бұрын
खूप छान 👌 व्हिडिओ श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@PriyankaPatil-wr9li
@PriyankaPatil-wr9li Ай бұрын
Very nice Congratulationsताई ❤
@alkashivraj302
@alkashivraj302 Ай бұрын
Tai seriously you are my big inspiration ❤kharch khup bhari vaatte tuze vlog bagayla.kharch tu completely Aai laxmi ch roop vaattes mala.. My bappa and maauli blessed you with the best 😊
@deepanjalideshmukh7222
@deepanjalideshmukh7222 Ай бұрын
Shree swami Samarth khup khup chan ganesh pujan khupch chan
@shitalghorpade6427
@shitalghorpade6427 Ай бұрын
निष्ठाला ट्रेडिशनल wear मध्ये बघायला आवडले असते....बाकी गृहप्रवेश पूजा छान झाली ... मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉
@kalpanapujari9734
@kalpanapujari9734 Ай бұрын
Megha kiti kiti sunder kelayg mdndir etki atur ahe na tuz Ghar tuzhi navin puja sagla sagla pahaychykoutuk she Bala tuz bless u ❤❤
@ashwineejoshi6700
@ashwineejoshi6700 Ай бұрын
अभिनंदन ताई, खुप छान पुजा नेहमी प्रमाणे , होम टूर देशील
@user-xg1ft2zk9l
@user-xg1ft2zk9l Ай бұрын
नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा ताई..😊स्वामी तुमच्या सर्व iccha पूर्ण करोत
@AffectionateFlamingo-vl9sq
@AffectionateFlamingo-vl9sq Ай бұрын
ताई तुला नवीन घरासाठी खूप अभिनंदन 💐💐 ताई एकदा नवीन घरचा होमी टूर दे.
@nileshsarang7871
@nileshsarang7871 Ай бұрын
Congratulations Tai khup Bhari shree Swami Samarth 🙏🙏🌸🌸👌👌👍👍
@mitalitawde5824
@mitalitawde5824 Ай бұрын
Khup subechhya tula hya gharat barpur yash milu de hich sai charni prathana. ❤❤❤🙏🙏🙏
@user-xi3sv4ib1q
@user-xi3sv4ib1q 25 күн бұрын
Tai tula navin gharasathi khoop khooo shubheccha ❤👌👌🙏👍
@varsha_makode4015
@varsha_makode4015 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ मेघा ,तुम्हाला सर्वांना गृहप्रवेशाच्या शुभेच्छा .🎉🎉
@rupalikadam344
@rupalikadam344 Ай бұрын
Tai tuze v tuzya parivarache navin gharasathi khup khup abhinandan ❤
@kirtisalve4459
@kirtisalve4459 Ай бұрын
Hi Dear Megha,Ravi & Nishtha - Heartiest Congratulations From Me,Hubby,Tai & Dada💐🎊 💐To All of you for your new renovated house🏠I am so so happy for you.May you get all what u desire..Shri Swami Samarth🙏🌼🌺🌼🙏Khoop khoop Pragati karaa👍Lots of love❤Blessings🫰
@ankitabundhe9541
@ankitabundhe9541 Ай бұрын
Congratulations Tai🎉 Ashakya hi shakya kartat swami🙏 Shree Swami Samarth 🙏 🌼
@ankitatawde7302
@ankitatawde7302 Ай бұрын
Ghar Ani gharatil mans khup Sunder ❤shree Swami Samarth 🙏
@meenagaikwad2852
@meenagaikwad2852 Ай бұрын
Khup Sundar mala tar far far tsr aavadale. Aani tuze vichar khup Sundar aahe mala tarfarch aavadle.❤
@AnitaKedarsRecipes
@AnitaKedarsRecipes Ай бұрын
खूप खूप अभिनंदन
@tanayapalav7517
@tanayapalav7517 Ай бұрын
Shree swami samarth ❤ Tu positive aahes sarvana positivity detes Mg tuzya sobat sagla Chan positive ch honar 😊❤👍
@apoorvabhalekar4900
@apoorvabhalekar4900 Ай бұрын
Shree Swami Samarth tai 🙏 Pooja khup chan Ghar purn baghalya aavdel 😊 pahilya gharachi pan khup aatavan et hoti congratulations 👏👏🎉🎉
@bhushankadam44
@bhushankadam44 Ай бұрын
Tai congratulations khup khup abhinandan Home tour pan de Navin gharat sukh shanti ne Raha god bless you shree Swami Samarth ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@anitasawant9570
@anitasawant9570 Ай бұрын
नवीन घरासाठी शुभेच्छा खूप खूप छान सुदंर तुझे 🏡घर सुखात आनंदात रहा🎉🎉
@shitalkhade8352
@shitalkhade8352 Ай бұрын
खूप छान आहे हा देवघर ताई अभिनंदन
@sanjaynaik5813
@sanjaynaik5813 Ай бұрын
Tai tu navin gharat Ali sky khup chae 👌 Shree Swami Samarth 🙏
@neelammanjrekar7093
@neelammanjrekar7093 Ай бұрын
स्वामी समर्थ ताई खुप खुप छान कीप खुप शुभेच्छा तुला.. 💐🙏
Ik Heb Aardbeien Gemaakt Van Kip🍓🐔😋
00:41
Cool Tool SHORTS Netherlands
Рет қаралды 9 МЛН
🩷🩵VS👿
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 22 МЛН
小丑把天使丢游泳池里#short #angel #clown
00:15
Super Beauty team
Рет қаралды 44 МЛН
Lehanga 🤣 #comedy #funny
00:31
Micky Makeover
Рет қаралды 30 МЛН
Ik Heb Aardbeien Gemaakt Van Kip🍓🐔😋
00:41
Cool Tool SHORTS Netherlands
Рет қаралды 9 МЛН