No video

🚩 नविन लेटेस्ट किर्तन 🚩|| रोहिणी ताई माने परांजपे | Rohini tai paranjape

  Рет қаралды 299,720

गजर हरी किर्तनाचा 2.0

गजर हरी किर्तनाचा 2.0

Жыл бұрын

🚩 नविन लेटेस्ट किर्तन 🚩|| रोहिणी ताई माने परांजपे | Rohini tai paranjape
☛ तुम्हाला हि आपल्या सप्ताह चे किंवा इतर कार्यक्रमाचे शुटींग करायचे असेल असेल तर आम्हाला संपर्क करू शकता (गजर हरी किर्तनाचा - Gajar Hari Kirtanacha 7030301170 )
☛ आपलं Gajar Hari Kirtanacha हे चॅनेल Subscribe केल नसेल तर आधी Subscribe करा आणि बाजूला असलेल Bell icon वर क्लिक करा जेणेकरून आपल्या कार्यक्रमाच सर्वात आधी Notification येईल.
☛ Please Like , Share and Subscribe - gajar hari kirtanacha
☛ FB Page :-www.facebook.c...
☛ Whatsapp :- 7030301170
☛ All rights reserved - Ⓒ gajar hari kirtanacha
[ THANKS FOR WATCHING THIS VIDEO ]
☛ नोटीस
• आमच्या कोणत्याही व्हिडिओस आमच्या परवानगी शिवाय डाउनलोड किंवा इतर प्लॅटफॉर्मवर अपलोड करू नये.
• या समूहाचा कोणत्याही व्यक्ती, वस्तू, स्थळ या घटकांशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा.
• कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
• धन्यवाद

Пікірлер: 332
@bhavanapokharkar
@bhavanapokharkar Жыл бұрын
ताईंना कळकळीची विनंती आहे तुमचे अजून असे कीर्तन येऊद्यात हे समाजप्रबोधन झाला पाहिजे. बाकी आवाज कॉन्फिडन्स म्हणचे शब्दात नाही होऊ शकत माऊली तुमचा कौतुक अतिशय अतिशय सुंदर 🙏😊 भरून भरून पावलो
@ashokmutkule5539
@ashokmutkule5539 Жыл бұрын
🙏🙏जेथे कीर्तनाची शोभा तेथे पांडुरंग उभा मन तृप्त होते .रोहिणीताई साहेब रामकृष्ण हरि 🙏🙏
@manojpatil7938
@manojpatil7938 Жыл бұрын
खऱ्या कीर्तनाची परिभाषा पुनर्स्थापीत करणारी सेवा. किर्तनकार आणि उपस्थित माऊलींना प्रणाम समर्पित.
@ankushlohakare1621
@ankushlohakare1621 Жыл бұрын
ताई तुमचे किरतन आयकून मन आणि कान तृप्त झाले राम कृष्ण हरी माऊली
@prashantkumarmane5157
@prashantkumarmane5157 Жыл бұрын
मा सौ ताई,राम कृष्ण हरि अतिशय सुरेख अभंगाचे विवेचन, आवाजावर प्रभुत्व,गोड आवाज, शुद्ध शब्द उच्चार, मनाला मंत्रमुग्ध करणारे किर्तन. प्रा प्रशांतकुमार माने. शिरुर जि पुणे.
@gautamtapase8828
@gautamtapase8828 Жыл бұрын
कीर्तन ऐकण्याचे सार्थक झाले जय जय राम कृष्ण हरी माऊली आपले शतशः आभार असेच किर्तनरुपी ज्ञानअमृत आम्हास मिळत राहो हीच पांडुरंगाचे चरणी प्रार्थना
@saritajoshi6621
@saritajoshi6621 Жыл бұрын
सांगण्याची शैली अप्रतिम आहे परांजपे ताई..... सेवेत हा रस.... वाटतो....... येथे🚩 उपकार साठी आलो.... घराच्या वैकुंठी..... नमस्कार माऊली
@tirupatikausalye6956
@tirupatikausalye6956 Жыл бұрын
🙏🏿🙏🏿🙏🏿
@tirupatikausalye6956
@tirupatikausalye6956 Жыл бұрын
🙏🏿🙏🏿🙏🏿
@user-nv2ec8nq5u
@user-nv2ec8nq5u Жыл бұрын
आदरणीय रोहिणीताई महाराज....आपल कीर्तन ऐकून अंत:करणात भगवंता विषयी प्रेमभाव निर्माण होतो... ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची...जेणे करूनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची....या संतवचनाप्रमाणे कीर्तन आहे महाराज ...आपला आदर्श आजच्या नवीन महिला किर्तनकारानी घ्यावा असाच आहे .....🙏
@amolmorkhade9994
@amolmorkhade9994 Жыл бұрын
खुपच छान माऊली अतिशय सुंदर असे कीर्तन झाले राम कृष्ण हरी माऊली
@shamraonagare5065
@shamraonagare5065 9 ай бұрын
ताई तुमची वाणी किती शुध्द आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते, जर तुमच्या कीर्तनात साथसंगत देणारे उत्तम असले तर किर्तन परमोच्च बिंदू वर जाते जय रामकृष्ण हरी🙏🙏🙏
@madhavraonikam2657
@madhavraonikam2657 Жыл бұрын
अतिशय सुंदर हभप. रोहिणी ताई यांनी आपल्या मुखारविंदातून आपणास समस्त भाविक भक्तांना कीर्तन श्रवणाचा लाभ झाला. राम कृष्ण हरि 🙏🙏
@artipathak958
@artipathak958 Жыл бұрын
Khup chan kirtan , Dhanya mata,pita jani tumhala janm dila
@sanjeevhardikar4092
@sanjeevhardikar4092 Жыл бұрын
डोळ्यात पाणी येत हो....ताई.... तयारी, प्रभुत्व, प्रगल्भता......!
@sairaj6373
@sairaj6373 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩 अप्रतिम गायन वादन आणि किर्तन
@surekhakulkarni2596
@surekhakulkarni2596 Жыл бұрын
रोहिणी ताई, अप्रतिम कीर्तन.ळ आपल्याला साथ करणारे सर्व साथीदार, विशेषतः महिला,खरच सार्थ अभिमान वाटावा असा महिला स्वरसाज पाहून खरोखर खूप धन्य वाटल.आपल्या महाराष्ट्राच्या मातीत खरोखर अशा महान रत्नांची खाण आहे. पुन्हा एकदा आपल्याला आणि आयोजकांना मनापासून धन्यवाद.
@sitarampandule2271
@sitarampandule2271 Жыл бұрын
Khup. Chan
@dinkarpirdankar6787
@dinkarpirdankar6787 Жыл бұрын
ताई,तुमचा खूप अभिमान वाटतो.अष्टपैलू कीर्तनकार आहात.कीर्तनाचे दोन्ही प्रकार हरदासी आणि वारकरी आपण लीलया पेलता.आपल्या घरात वारकरी परंपराही आहे.उत्कृष्ट कीर्तनकार चारुदत्त आफळे बुवांनी घेतलेली आपली मुलाखतही ऐकली आहे.आपणास धन्यवाद.
@divyaacharya4917
@divyaacharya4917 5 ай бұрын
Awesome.Sweet melodies.
@sandipchalke3331
@sandipchalke3331 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏 खूप छान साध्या सरळ सोप्या भाषेत किर्तन आहे.
@ajayautade605
@ajayautade605 Жыл бұрын
परमपूज्य ताई तुमची किर्तन सांगण्याची शैली खूपच अप्रतिम आहे आहे जगाच्या वेगळी आहे
@nilimaparanjape7588
@nilimaparanjape7588 Жыл бұрын
रोहिणी ताई तुमचं कीर्तन खूपच श्रवणीय आहे. मनाला आनंद देणारे आहे आणि तेवढाच तुमचा आवाजही गोड, मधुर आहे त्यामुळे इतर गायकांपेक्षा म्हणजे त्यांची साथ नसताना तुमचे जे कीर्तन होते ते मनाला जास्त भावते
@arundeshpande9375
@arundeshpande9375 13 сағат бұрын
राम कृष्ण हरी स्नेहलता देशपांडे मानवत
@mangeshghag8916
@mangeshghag8916 Жыл бұрын
ताई आपली वैचारिक प्रगल्भता, भाषेवरील प्रभुत्व, शब्दांची लयबद्धता, संवादाची गुंफण, मनाच्या गाभाऱ्यातुन उमटवणारी स्पंदने,वाणीची मधुरता, गाण्यातील तरंग.....साक्षात परमेश्वराचे दर्शन घडले जय हरी
@siaabhagat8292
@siaabhagat8292 Жыл бұрын
😍
@prakashannagiram4722
@prakashannagiram4722 Жыл бұрын
Prakash..aiana.giram
@sunilrevekar2246
@sunilrevekar2246 Жыл бұрын
ताई साष्टांग दंडवत गोड मधुर स्वर ऐकू एक शब्द होण्यासारखा वीर देशभक्त यांची वीरगाथा खर्च अस्रुंना जागा मोकळी केली
@sudhirj.9676
@sudhirj.9676 Жыл бұрын
Good comments
@sanjeevhardikar4092
@sanjeevhardikar4092 Жыл бұрын
राम कृष्ण हरी......
@vilaspitle2064
@vilaspitle2064 Жыл бұрын
ही आमची भारतीय संस्कृती ताई नमन
@sandipahirraoa2z168
@sandipahirraoa2z168 Жыл бұрын
रोहिणीताई उत्कृष्ट अष्टपैलू कीर्तनकार👍 आपल्या बुद्धिमत्ता प्रगल्भता शब्दरचना भाषा गायन पठण उत्कृष्ट आहेत. हरदासी व वारकरी दोन्ही कीर्तन प्रकारात उत्कृष्ट शब्दांची मार्मिक गुंफन केली.
@avinashjoshi6483
@avinashjoshi6483 Жыл бұрын
ताई आपले कीर्तन पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते आपली भाषा शैली आपल्या आवाज आणि ज्ञान.विवीध उदाहरणे देऊन तुम्ही समाजात नवीन आदर्श विचार समाजासमोर मांडले आहे ताई आपले मनःपूर्वक अभिनंदन 🙏🙏🙏
@avinashjoshi6483
@avinashjoshi6483 Жыл бұрын
ताई मोबाईल नंबर मिळेल का
@sindhugole3884
@sindhugole3884 11 ай бұрын
गौळण
@bideshpujari1553
@bideshpujari1553 Жыл бұрын
ताई आपला अभ्यास आणि गायनाचे अंग खूप छान आहे! वारकरी कीर्तन सुध्दा हातात बसलय छानच
@DattatrayKirkat
@DattatrayKirkat 10 ай бұрын
खूप छान आई राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी ओम नम शिवाय ह.भ.प.दत्तात्रय किरकत नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार ❤❤❤❤
@bhimraoshelar1997
@bhimraoshelar1997 11 ай бұрын
ताई खूप श्रवणीय कीर्तन आहे. मन कसं भारावून गेलं. 🙏🙏
@santoshmandale8357
@santoshmandale8357 Жыл бұрын
खूप दिवस झाले शोधत होतो तुमची किर्तने आज सापडली अप्रतिम सादरीकरण गायन तर खुपच सुंदर धन्यवाद ताई
@GAJAR_HARI_KIRTANACHA2.0
@GAJAR_HARI_KIRTANACHA2.0 Жыл бұрын
🙏🙏
@dhruvika6286
@dhruvika6286 Жыл бұрын
👌👌👌🙏
@chames.s.4690
@chames.s.4690 Жыл бұрын
ताई खूप सुंदर देशभक्ती सांगितलीत . राम कृष्ण हरी. 🙏🙏
@sanjaybarkalesir1486
@sanjaybarkalesir1486 Жыл бұрын
ताई आपली किर्तन करायची शैली अतिशय आनंद देणारी आहे.शांत योग्य त्या लयीत धांगड धिंगा न करता नेहमी ऐकत राहावी अशीच आहे. अभंगाचे विवेचन सुरेख व अनुकलनिय आहे. ताई परमेश्वर आपणास आरोग्य व दि र्घायुशी. करो हीच प्रार्थना. ll जय जय राम कृष्ण हरी ll
@lakhansatare4248
@lakhansatare4248 Жыл бұрын
मार्मिक भाषा कड़क आवाज आणी परिपूर्ण अभ्यास ताई एकच no कीर्तन आहेत 🙏🚩
@meeraghadgay7151
@meeraghadgay7151 Жыл бұрын
परिवर्तन करुन मनाला वळण लागले असे अप्रतिम कीर्तन संपुच नये ताईंना नमस्कार मी नागपूर ला तुमचे कीर्तन ऐकले आहे
@sanjaydarade1606
@sanjaydarade1606 Жыл бұрын
आदरणीय हरी भक्त पारायण अप्रतिम कीर्तन आणि समाज प्रबोधन 🌹🙏👏👏👏👏
@aratisonawane9046
@aratisonawane9046 Жыл бұрын
खुप छान आवाज आहे ताई.अभिनंदन
@dineshchitte1761
@dineshchitte1761 Жыл бұрын
Excellent
@arunsawant736
@arunsawant736 Жыл бұрын
🌹🌹🌹🙏🙏🙏जयहरी माऊली खूप छान 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩
@GAJAR_HARI_KIRTANACHA2.0
@GAJAR_HARI_KIRTANACHA2.0 Жыл бұрын
🙏🙏
@vilaswagh3722
@vilaswagh3722 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@bhaskarbansode260
@bhaskarbansode260 Жыл бұрын
अतिशय सुंदर, श्रवणीय सुरू, सोबत मृदुंगाची थाप,व प्रवाही विवेचन....एकच नंबर
@sandipnimbalkar1023
@sandipnimbalkar1023 Жыл бұрын
Jay shmbo mhadeva kothi kothi 🙏🙏🙏🙏🙏khup sundar Apratim kiratan mayi
@sunandajadhav2473
@sunandajadhav2473 Жыл бұрын
खुप मार्मिक आध्यात्मिक तितकेच दृष्टांत तितकाच सुर ताल गायन अप्रतिम खुप छान लयबद्ध. किर्तन रोहीणीताई रामकृष्ण हरी 👏👏👏🚩🚩🚩
@dattatraykale4020
@dattatraykale4020 Жыл бұрын
राम कृष्ण हरी ज्ञानेश्वर महाराज की जय from Alndi 🙏
@kirankatore7824
@kirankatore7824 Жыл бұрын
आपल्या कीर्तनाला तोड नाही ताईसाहेब
@ramraybhoge875
@ramraybhoge875 9 ай бұрын
ब्रम्हानंद म्हणजे काय ते हे किर्तन ऐकल्यावर समजलं ❤
@sanjaykhandagale6763
@sanjaykhandagale6763 Жыл бұрын
ताई आपल्या सारख्या थोर कीर्तनकारांची या महाराष्ट्राला गरज आहे धन्यवाद
@mangalaalam7338
@mangalaalam7338 Жыл бұрын
खूप सुंदर ताई किर्तन
@jaysingpatil1110
@jaysingpatil1110 Жыл бұрын
अत्युत्तम कीर्तन सेवा!!!!!
@Qwerty75123
@Qwerty75123 Жыл бұрын
खूप च छान किर्तनकरता ताई किर्तन ऐकताना पूर्ण भान हारपून गेले धन्यवाद ताई
@user-xm3eh1ip1i
@user-xm3eh1ip1i Жыл бұрын
अप्रतिम सेवा आहे तुमची महाराज.तुमच्या कीर्तनात आम्ही गडकर आळीत साथीला होतो .खूपच गूढ अभ्यास आहे तुमचा ,गायन तर अप्रतिम सरस्वतीचा साक्षात वास आहे तुमच्या कंठात
@ashoktidke2001
@ashoktidke2001 Жыл бұрын
ताई कीर्तन फारच छान सुस्वारात, टालबाद्द आणि सर्वांना ठीक व्यवस्थित समजेल अशा शुद्ध भाषेत, संगीतमय स्वरात. आम्हाला अंतर्मणातून आवडलंय.
@DattatrayKirkat
@DattatrayKirkat 2 ай бұрын
धने आजी दिन झाले सताचे दरशन राम जय जय राम 🌹👌खपच छान आई
@KakadLukdu
@KakadLukdu 2 ай бұрын
राम् कृष्ण हरी माऊली ताई 💐 i
@sunitashinde2502
@sunitashinde2502 Жыл бұрын
रामकृष्ण हरी रोहिणी ताईआपले किर्तन ऐकून मन प्रसन्न झाले
@dipakkulkarni7395
@dipakkulkarni7395 Жыл бұрын
खूप छान. वाणी आणि dnyan परिपूर्ण.
@user-bk4ot4lm3t
@user-bk4ot4lm3t 4 ай бұрын
धन्य झालो माऊली आम्ही खूप आवडते आम्हाला मधुर वाणी मंत्र मुग्ध झालो
@vaibhavdeshmukh168
@vaibhavdeshmukh168 Жыл бұрын
Ram krishna hari tai
@santoshkamdi2363
@santoshkamdi2363 Жыл бұрын
सुंदर,प्रगल्भ किर्तन तसेच अप्रतिम गायन साथ गोदावरीताई मुंडे व इतर
@vidyakulkarni4555
@vidyakulkarni4555 Жыл бұрын
कीर्तन अप्रतिम!, साथीदार अप्रतिम!,संपूर्ण वातावरण भारलेलं ...खरंच सुंदर...ताई आपणास प्रणाम! धन्यवाद.....
@sudhirbal76bal64
@sudhirbal76bal64 Жыл бұрын
कीर्तनकार माऊली नमस्कार आपले गुरू श्री नाना तथा काणे बुवा आमच्या गावी बरेच वर्ष कीर्तन करणे साठी अणि त्यांचे वडील आले tychy सहि आमचा ऋणानुबंध होता डोंबिवली माझ्या घरी येऊन गेले satgunatha तुम्ही म्हणता त्याची आठवण झाली खूप छान अणि अभ्यास पूर्ण कीर्तन अनेक आशिर्वाद अणि शुभेच्छा
@saritajoshi6621
@saritajoshi6621 Жыл бұрын
निष्ठा वसंत भाव... नमस्कार माऊली.... तुकोबा राय.... आंम्ही वेडे आहोत..... तुकोबा ची कांता.. जातो माझा वेडा पंढरीची.
@shreepadkulkarni4485
@shreepadkulkarni4485 Жыл бұрын
फारच सुंदर. कितीही वेळा ऐकलं तरी अजून परत परत ऐकावस वाटते. Keep it up
@sindhugole3884
@sindhugole3884 11 ай бұрын
❤😂🎉😢
@krupanaik8437
@krupanaik8437 8 ай бұрын
Atishay.dyanvatdhak
@user-nd1kw2sg4w
@user-nd1kw2sg4w 5 ай бұрын
राम कृष्ण हरी, ताई खूप छान
@DattatrayKirkat
@DattatrayKirkat Жыл бұрын
राम कृष्ण हरी ताई ❤किरकत दताञय ❤
@aparnadeshmukh7849
@aparnadeshmukh7849 Ай бұрын
अप्रतिमच....तुमचे कीर्तन खरच श्रवणीय आहेच...भिडते मनाला..खूप छान समाज प्रबोधन करत आहात..
@SunitaMore-vv7fi
@SunitaMore-vv7fi Жыл бұрын
खूप छान ताईसाहेब तुमचं कौतुक करायला शब्द अपुरे आहेत ऐकतच रहावं वाटतं
@raghugodade9500
@raghugodade9500 Жыл бұрын
🙏 राम कृष्ण हरी माऊली
@GAJAR_HARI_KIRTANACHA2.0
@GAJAR_HARI_KIRTANACHA2.0 Жыл бұрын
🙏🙏
@murlidharbodke6260
@murlidharbodke6260 Жыл бұрын
ताई खुप सुंदर कीर्तन आहे तुमचे. राम कृष्ण हरी
@eknathhatkar8951
@eknathhatkar8951 Ай бұрын
खुप छान कीर्तन पुर्णा ऐकले आवडले
@sanjeevbongale5279
@sanjeevbongale5279 Жыл бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल पांडुरंग🚩🚩🚩🙏🙏🙏
@madhukarambade2570
@madhukarambade2570 Жыл бұрын
अप्रतिम कीर्तन !
@sunilkale4434
@sunilkale4434 Жыл бұрын
एक परिपूर्ण कीर्तन.... आवज, संवाद,गायन,निरूपण शब्द अपुरे पडतात या पुढे काय वानु न पुरे ही वाणी
@meenakshi4633
@meenakshi4633 Жыл бұрын
सुंदर ताई अप्रतिम 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹
@sulbhaketkar4611
@sulbhaketkar4611 Жыл бұрын
खूपच सुंदर ताई दोन्ही कीर्तनाचे प्रकार तेव्हढ्याच ताकदीने सादर करता तुम्ही अभिनंदन ताई
@sanjayshinde9416
@sanjayshinde9416 Жыл бұрын
अतिशय सुंदर कीर्तन मोक्षप्राप्ती काय साध्य भाषेत समजावून सांगितले खूप खूप धन्यवाद ताई
@shrikantkulkarni3354
@shrikantkulkarni3354 Жыл бұрын
2 tai chal wuchalnareya yanna prnam
@vijaylawand4994
@vijaylawand4994 Жыл бұрын
रोहिणी ताई तुमच्यावर संतकृपा आहे.आमचे देहभान हरपून गेले.
@sarikamahajan4389
@sarikamahajan4389 13 сағат бұрын
रामकृष्ण हरी देवा विठ्ठला
@adityasawant718
@adityasawant718 Жыл бұрын
Hare krishna
@subhashpatil826
@subhashpatil826 Жыл бұрын
Khup chan kirtan 👌👌🙏 ram krusn hari 🙏
@DattatrayKirkat
@DattatrayKirkat Жыл бұрын
दत्तात्रय किरकत ❤खूप छान अनुभव येत आहेत ताई ❤नमस्कार ❤राम कृष्ण हरी ❤
@blackthunder3137
@blackthunder3137 Жыл бұрын
ऊत्तम कीर्तनकार तसेच ऊत्तम गायक मंडळी
@baburaolomte7174
@baburaolomte7174 Жыл бұрын
जय हरी माऊली अप्रतिम गायन वादन
@dilipsonawane1672
@dilipsonawane1672 Жыл бұрын
Khup Sundar Kirtan.Ram Krushna Hari.
@sagarthakare9598
@sagarthakare9598 Жыл бұрын
ताईंचा एक छोटा kitancha भाग पहिला होता त्यात प्रभावित होऊन तुमचं कीर्तन सर्च केलं अन तुमचं नाव पण माहीत झालं,ताई खूप छान भाषा शैली आहे
@Janakuaaivarakari
@Janakuaaivarakari Жыл бұрын
Ramkurshan hari mauli
@umakantjadhav3542
@umakantjadhav3542 6 ай бұрын
Jai Hari muktabai khup chan kirtan rudaiband khana kela at vital kondila ase kirtan
@ajayautade605
@ajayautade605 Жыл бұрын
परमपूज्य ताईसाहेब बारम्बार प्रणाम
@DattatrayKirkat
@DattatrayKirkat 11 ай бұрын
खूप सुंदर कीर्तन आहे.किती वेळा.ऐकल. तरी. ऐकल.वाटत.ह.भ.प.दत्तात्रय किरकत ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@bkdoke287
@bkdoke287 Жыл бұрын
जय हरी जय हरी 👍🌹🌹
@chandrakantugile8655
@chandrakantugile8655 Жыл бұрын
Apratim kirtan Rohini tai🙏⚘
@vijaykalaskar5118
@vijaykalaskar5118 5 ай бұрын
जय हरि विठ्ठल माऊली धन्यवाद ताई
@meenasomvanshi4996
@meenasomvanshi4996 Жыл бұрын
Khupch Sundar kirtan tai An harmonium pan khup chan
@shailejaswami7639
@shailejaswami7639 Жыл бұрын
समाज घडविण्याचे काम आपल्याकडून होत आहे खूप खूप धन्यवाद ऐकताना तहान-भूक विसरून जाते,🌹🌹🌹🌹🌹
@suhasdeshpande744
@suhasdeshpande744 Жыл бұрын
अतिशय सुंदर अर्थपूर्ण किर्तन जय हरी विठ्ठूल
@artipathak958
@artipathak958 Ай бұрын
🙏🙏❤️❤️🙏🙏Hare ram hare ram hare krishna hare krishna 🙏🙏❤️❤️🙏🙏
@artipathak958
@artipathak958 Ай бұрын
🙏🙏
@user-nw9ey6nd3u
@user-nw9ey6nd3u Жыл бұрын
रोईनी माऊली च्या चरणी प्रनाम 🌷🙏- = रोईनी माऊली तुमची सांगता . खुप छान आहे गोड आहे = मला पुडचा जन्म तुमच्या सारखा घेऊन यायच आहे = मी . विमल घारपेडे ( नागपुर - माझ व य - ६६ आहे = मी ४ वर्ग सीकली आहे ज्या त काय ली हु लिहन्या सारक बरच काई आहे असो तुमची विमल =🚩👣🌷🙏🙏🙏
@user-cr2fv2fj8y
@user-cr2fv2fj8y 3 ай бұрын
खुप सोप्या भाषेत अभंग सोडवतात आणि तुमचं किर्तन समजतं राम कृष्ण हरी
@favorites9863
@favorites9863 Жыл бұрын
खुप छान आवाज आहे तुमचा ऐकतच राहाव अस वाटत .
@kishorvartak977
@kishorvartak977 Жыл бұрын
परिपूर्ण कीर्तन ..
@jineshwarkandle5645
@jineshwarkandle5645 Жыл бұрын
अतिसुंदर आवाज
@rajendranaik6390
@rajendranaik6390 6 ай бұрын
जय राम कृष्ण हरी माऊली हरी 🕉️ श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विजय हरी विठ्ठल हरी 🕉️ जय हो माऊली समर्थ जय हो 🚩🙏🙏🙏
@sugrivgaikwad3444
@sugrivgaikwad3444 Жыл бұрын
What a kirtan tai apratim......✌️👍
@santoshibhoyte1015
@santoshibhoyte1015 Жыл бұрын
खुपच छान ताई रामकृष्णहरी सुंदर आवाज 🙏🙏🙏🙏
@dattatraymengade4601
@dattatraymengade4601 Жыл бұрын
👍👍खूप छान ताई
@avumasurkar5609
@avumasurkar5609 Жыл бұрын
खुप छान किर्तन मन प्रसन्न झाले
@sunilsakhare7735
@sunilsakhare7735 Жыл бұрын
बुद्धी चे वैभव अन्य नाही दुजे | एका केशीराजे सकळ सिद्धी || ताई आपल्या बुद्धीचे तेज चेहर्यावर झळकत आहे. त्यामूळे आपली वाणी प्रासादिक आहे. आपल्या न कळत आपले हजारो अनुयायी तयार होत आहेत. आपण त्यांना मार्ग दाखवा ताई . राम कृष्ण हरी 🙏🙏
@dhondudesai3882
@dhondudesai3882 Жыл бұрын
😢😢😢😢धं
@sarjeraorathod1401
@sarjeraorathod1401 Жыл бұрын
अप्रतिम सुश्राव्य किर्तन ताई....!!!!!!!
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 23 МЛН
Son ❤️ #shorts by Leisi Show
00:41
Leisi Show
Рет қаралды 10 МЛН
वेळ काढून अवश्य ऐका ! ह भ प रोहिणी ताई परांजपे Rohini Tai Paranjape
47:41
हार्दिक ज्ञानसागर HARDIK DNYANSAGAR
Рет қаралды 166 М.
H.B.P. Su.Shri Rohini Mane | Kirtan | Akhil Bhartiya Nardiya Kirtan Mahotsav
1:07:20