निधी निषेध । Marathi katha | online Marathi stories | मराठी कथा । सर्वोत्तम केतकर

  Рет қаралды 1,184

मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन

मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन

2 ай бұрын

निधी निषेध । Marathi katha | online Marathi stories | मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । katha kathan
सर्वोत्तम केतकर । मराठी कथा । मराठी कथाकथन । मराठी सत्यकथा । कोकणातल्या कथा । सरकारी कथा । मराठी कथाकथन । मराठी बोधकथा । छान छान गोष्टी । सर्वोत्तम केतकर कथा । कोकणातल्या कथा । कोकणातल्या गोष्टी । गजाली । पुणेरी कथा । पुण्याच्या गोष्टी । माय मराठी । मराठी भाषा । मराठी गोष्टी । मराठी साहित्य
Sarvottam ketkar | Marathi katha | Marathi Kathakathan | satyakatha | kokanatalya katha | sarakari katha
मी श्री सर्वोत्तम केतकर, व्यवसायाने मेकेनिकल इंजिनियर, आणि एका नामांकीत कंपनीत बावीस वर्षे सेवा करून व्यवस्थापनाच्या अनेक पातळ्यांवर काम करून अनुभव जमा केले आहेत. आजूबाजूला घडणार्‍या घटनांचा मागोवा घेवून त्यातले सत्य आणि तथ्य जाणून घेण्याचा प्रयत्न सातत्याने करीत होतो. याच प्रयत्नामुळे अनेक अदभुत आणि वेगळ्या प्रकारच्या बाबी समोर आल्या आणि मनाची अथांगता , विचारांची अदभूतता, जाणवली
‘सत्य हे कल्पनेपेक्षा अदभूत असतं’ याचा प्रत्यय आयुष्यात आपण नेहमी घेत असतो. अशाच अदभूत माणसांच्या, अनुभवांच्या कथा या माध्यमातून आपल्या समोर आणल्या आहेत. या सर्व कथा सत्यकथा असून त्यातील व्यक्तींची नावेही जशीच्या तशी ठेवली आहेत, अर्थात काही अपवाद सोडून.
मराठी कथा हा सर्व मराठी रसिकांना अतिशय भावणारा आणि जवळचा वाटणारा साहित्यप्रकार आहे. श्री पु. ल. देशपांडे, श्री द. मा. मिरासदार, श्री शंकर पाटील, श्री चि. वि. जोशी यांनी मराठी कथेचे दालन समृध्द केले आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
कोकणचा प्रदेश हा निसर्गाने समृध्द आहे तसाच तो ओळखला जातो तिथल्या माणसांच्या वैशिट्यपूर्ण स्वभावामुळे. हा कोकणी स्वभाव सांगणार्‍या अनेक कथा या ठिकाणी आपल्याला भेटतील.
सरकारी नोकर ही एक वेगळी बाब असून त्यांच्या सवयी आणि स्वभावाच्या कथाही इथे आहेत.
‘Truth is stranger than fiction’ and it’s always experienced by all of us. This channel narrates stories based on same line, which includes true incidents of excellent thought process by people around us. All the characters described in stories are real and almost in all cases even names are not changed, except in few cases where it was very much necessary.
‘Truth is always stranger than fiction’ this is the key word of this channel. Stories of different people and their nature are compiled here to serve purpose of entertainment and making aware the how the situation moulds behaviour of common man.
Kokan is important region of state and the people in kokan are very versatile in nature and their thought process is unique. These aspects of people are brought forward through true stories taken place in different parts of kokan
Government officials have their own ways to work and the common man gets irritated by the procedures of government working. This surely leads to corruption and anger in mind of common man. Sometimes the officers on duty are also helpless. This leads to various stories which are sometimes beyond imagination. Such true stories are compiled in this channel.
I am proud to get influenced and motivated by following
Bhau Torsekar | Pratipaksha channel
Sushil Kulkarni | Analyser channel
Pu La Deshpande
Da Ma Miraskar
Anil Thatte
Indira Gandhi

Пікірлер: 5
@seemamalbari5403
@seemamalbari5403 Ай бұрын
सुंदर कथन
@sudhirogale1687
@sudhirogale1687 Ай бұрын
सर - तुमच्या अनुभवाशी सहमत आहे काहीतर एकदम वैयक्तिक अनुभव असतात - ज्यात तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला पदरची काडीमोड करून मदत करता आणि ती व्यक्ती तिच्या भावी आयुष्यात मोठी होते आणि तुमची मदत / ओळख विसरते :) राजकारणी किंवा दिखाऊ लोकांचे अनुभव - राजकारणी लोक सुद्धा मदत करतात पण आपल्या सारखी सर्वसामान्य लोक ती घ्यायची टाळतात. कारण आपण ती वैयक्तीक घेतो आणि त्याच्यात भावनिक दृष्टया अडकतो. साधारण जेव्हा मेडिकल बिल अव्वाच्या सव्वा येतात तेव्हा अशा राजकीय लोकांची अवश्य मदत घ्यावी ते सहज दोन - पाच लाख बिल कमी करण्यास मदत करतात.
@vilasmungekar1822
@vilasmungekar1822 Ай бұрын
बरेच वेळा असा अनुभव आलाय😢
@nandanmanohar2292
@nandanmanohar2292 Ай бұрын
तुमच्या इतर काही कथांमधे आपण जशी काही प्रकरणे अन्यायाशी निगडीत योग्य त्या माणसांपर्यंत पोचवून कारवाई करायला लावली होती तसे ह्यावेळी का केले नाही?
@muralidharmanjare9165
@muralidharmanjare9165 Ай бұрын
सर खरोखरच आनंदवन पर्यंत पाठपुरावा करायला हवा होता..
मला पटले तेच केले । सर्वोत्तम केतकर ।  मराठी कथा । UPSC | online  Marathi katha | Sarvottam Ketkar
32:41
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 1 М.
इनर व्हीलचा चक्रव्यूह । Marathi katha | online Marathi stories | मराठी कथा । सर्वोत्तम केतकर
37:52
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 1,6 М.
Получилось у Миланы?😂
00:13
ХАБИБ
Рет қаралды 6 МЛН
Harley Quinn lost the Joker forever!!!#Harley Quinn #joker
00:19
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 9 МЛН
: शरणकुमार लिंबाळे : @bolati_pustake    #bolati_pustake#kathakathan#audio
17:00
पैलवान आणि दिवाणजी । सर्वोत्तम केतकर । मराठी कथा । sarvottam ketkar । विलक्षण कथा । सत्यकथा
11:21
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 3,6 М.
काय नवल सांगू बाई | विनिता ऐनापुरे कथा| vinita ainapure| deepak rege kathakathan|
41:44
deepak rege /दीपक रेगे - सांगतो ऐका !!
Рет қаралды 47 М.
एक ठाम नकार । सर्वोत्तम केतकर ।  मराठी कथा । Marathi Gazal । online  katha | suresh bhat |
23:41
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 779
बोलू नये वावगे- सर्वोत्तम केतकर
12:50
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 7 М.
सरकारी हूल ( सर्वोत्तम केतकर) | sarvottam ketkar | telephone department | corruption
13:09
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 5 М.
सरकारी मलिदा । सर्वोत्तम केतकर ।  मराठी कथा । Sarvottam ketakar । online  Marathi katha
24:25
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 743
खोटारडी आई ।  Marathi katha | online Marathi stories | मराठी कथा । सर्वोत्तम केतकर
31:16
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 4,6 М.
С ДЕВУШКОЙ НА ВЕЛОСИПЕДЕ #shorts
0:19
Леха МАК
Рет қаралды 906 М.
GET BURNED BY TOUTCHING A POT OF CARDBOARD!#asmr
0:18
HAYATAKU はやたく
Рет қаралды 26 МЛН
Magic trick 🪄😁
0:13
Andrey Grechka
Рет қаралды 17 МЛН
КАКАЯ ИЗ НЕГО ЖЕНА? #тесты #вызовы
0:38
Stark Enigmatik
Рет қаралды 2,7 МЛН
ПОМОГЛА НАЗЫВАЕТСЯ😂
0:20
Chapitosiki
Рет қаралды 13 МЛН