No video

निकाल‌ काही लागो, मोदी सत्ता सोडणार नाहीत - कुमार केतकर

  Рет қаралды 271,099

Max Maharashtra

Max Maharashtra

5 жыл бұрын

लोकसभा निवडणुकीत देशात काय कॉंग्रेसची स्थिती? मोदी पुन्हा सत्तेवर येतील का? कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यास कोणाची सत्ता येणार? राहुल गांधींबाबत काय बोलले खासदार कुमार केतकर पाहा मॅक्समहाराष्ट्रचे संपादक रविंद्र आंबेकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार, खासदार कुमार केतकर यांची घेतलेली मुलाखत
☛ Subscribe now our KZfaq Channel:
www.youtube.co....
☛ Visit our Official website:
maxmaharashtra....
☛ Follow MaxMaharashtra News:
/ maxmaharashtra
☛ Like us :
/ maxmaharashtra
☛ Send your suggestions/Feedback:
maximummaharashtra@gmail.com
#maxmaharashtra

Пікірлер: 1 300
@sachindivakar632
@sachindivakar632 5 жыл бұрын
तुमचा live पहिला आणि सगळा कारभार कळला .निरपेक्ष व समतोल पत्रकारितेच अभाव एवढेच होते .तुमचे दुकान भरपूर वर्ष चालो हि सदिच्छा
@satishjadhav8246
@satishjadhav8246 5 жыл бұрын
मी तर बीजेपी la मत देऊन टाकले.
@gajananchopade7962
@gajananchopade7962 5 жыл бұрын
Mi pan
@arvindpawar7429
@arvindpawar7429 2 жыл бұрын
In spite of congress M. P. In Rajya sabha brilliant analysis by Ketkar sir. Right journalist in right party.
@vishaljadhav-ik4xy
@vishaljadhav-ik4xy 5 жыл бұрын
लोकसभेच्या जागा 545 त्यातले निवडून येणारे 543 मग बहुमत 272 ला मग हे हुशार पत्रकार 282 282 म्हणून का बोंबा मारतायत.
@user-td6on4ut2x
@user-td6on4ut2x 5 жыл бұрын
2014 मध्ये हा केतकर म्हटला होता bjp ला 100 पण जागा मिळणार नाहीत , हा मूर्ख आहे
@vishaljadhav-ik4xy
@vishaljadhav-ik4xy 5 жыл бұрын
नरेंद्र मोदी या देशाचे कधीच पंतप्रधान होऊ शकत नाही अस म्हणायचा 2014 ला.
@adityakanade9309
@adityakanade9309 5 жыл бұрын
@@vishaljadhav-ik4xy exactly
@adityakanade9309
@adityakanade9309 5 жыл бұрын
हा केतकर एकदा म्हणाला होता की उत्तर प्रदेशात सुद्धा भाजप ला शेवटच्या क्रमांकासाठी झगडावं लागेल वगैरे
@er.lalitbhalerao788
@er.lalitbhalerao788 5 жыл бұрын
vishal jadhav ...बरोबर
@rajendraambavane3126
@rajendraambavane3126 5 жыл бұрын
हा नुसता मूर्ख नाही हा पिसाळलेला कुत्रा आहे.
@maheshg1440
@maheshg1440 5 жыл бұрын
मुलाखतीसाठी छान ठिकाण निवडले सर..दिल्ली मध्ये खासदार निवास..उत्तम..शेवटी तुम्हाला तरी न्याय मिळाला..वागळे सर ही लवकरच तुम्च्या सोबत येतील अशा शुभेच्छा...
@akshaysmile
@akshaysmile 5 жыл бұрын
कुमार केतकर जर 281 जागा झाल्या म्हणून मोदींनी नैतिक मुद्यावर राजीनामा द्यावा असे आपल्याला वाटत असेल तर 44 जागा झाल्या म्हणून गांधी घराण्याने काँग्रेस नैतिक मुद्यावर का सोडू नये.
@rebelfromhell777
@rebelfromhell777 5 жыл бұрын
@@Sachin-vr4ms ... Arey Modi che kiti kutrey ahet re... ani Gujrat che juney-jantey log mhantat ha Modi swatta mhota Kutra ahey... arey jara lapayla beel shodh 12 diwsanatar tumchya sarkya trolls ani RSS chya bhadvyanna deshwasi palwun palwun marun taknar
@elonmusk5990
@elonmusk5990 5 жыл бұрын
@@Sachin-vr4ms 😁😁👍👍
@elonmusk5990
@elonmusk5990 5 жыл бұрын
👍👍👍👍👍👍👍👍👍
@gajananchopade7962
@gajananchopade7962 5 жыл бұрын
@@rebelfromhell777 are you expecting?
@balukhandagale3719
@balukhandagale3719 5 жыл бұрын
अगदी बरोबर आहे केतकर सर बोलतात ते
@DJ-dq5mq
@DJ-dq5mq 5 жыл бұрын
वा..केतकर साहेब..वा... म्हणजे तुमच्या मते, आमची काॅग्रेस सोडुन बाकीचे सगळे पक्ष वाईट आहेत..अर्थातच साध्या पत्रकाराला काॅग्रेस ने मागील दरवाज्याने खासदार केले तर मग काॅग्रेस साठी चमचेगिरी करावीच लागणार ...
@vasantdongre938
@vasantdongre938 5 жыл бұрын
Khasdar kele tumcha mate kai kami ahe ketker sahebat
@manjushaapatil
@manjushaapatil 5 жыл бұрын
Mulakhat neet aikli nahi, ki aiklele neet samajle nahi?
@DJ-dq5mq
@DJ-dq5mq 5 жыл бұрын
@@manjushaapatil ऐकली पण आणि पूर्ण समजली पण..."आमचा तो बाबू आणि दुसर्याचा शेंबडा" ...
@manjushaapatil
@manjushaapatil 5 жыл бұрын
@@DJ-dq5mq samajle aahe, ase vaatat nahi. Ani dusryache kaarte kharech shembde asel tar kai karayche? Tase mhanayche nahi? Tari hi ketkar balanced bolale aahet. Ektarfi nahi.
@DJ-dq5mq
@DJ-dq5mq 5 жыл бұрын
@@manjushaapatilकाॅग्रेस ची सोडुन सगळ्यांचीच पोरं काय शेंबडी आहेत काय?? अहो मॅडम, तुम्ही नुट्रल विचार करा... तरच समजेल तुम्हाला
@prakashshevgaon
@prakashshevgaon 5 жыл бұрын
केतकर विश्वासदर्शक ठरावाची तारीख ठरवण्याचा अधिकार पंतप्रधानांना भारतात तरी नाही .
@anaghadani7193
@anaghadani7193 5 жыл бұрын
हा हा हा , मोदी सत्तेवर येणार हे कळले तर , एक नंबर ढोंगी माणूस .
@gopalpurohit9456
@gopalpurohit9456 5 жыл бұрын
Kiti frustration ooo ketkar....ajun 4yrs term ahe apli rajyasabhechi....det rahva modinna shivya....ulat tyacha faydach ahe modinna....😅
@samruddhiscreativity8359
@samruddhiscreativity8359 5 жыл бұрын
शेवटी केतकर तुम्ही रिझल्ट यायच्या आधी हार मानली आंबेकर तुला अजून खूप अभ्यासाची गरज आहे
@nileshdabherao2064
@nileshdabherao2064 5 жыл бұрын
मॅक्स महाराष्ट्र ह्यांचे मनःपूर्वक धन्यवाद..सगळी मुख्य वाहिणीतली पत्रकारिता जिथे लोकाभिमुख राहिली नाही त्या ठिकाणी मॅक्स महाराष्ट्र ह्यांनी चाकोरी बाहेर जाऊन जनतेशी इमानदार राहून सत्य मांडत राहिले एक जबाबदार नागरिक म्हणून मी रवींद्र आंबेकर आणि समस्त टीमचे आभार मानतो.. पत्रकारिते सोबत आपण देशसेवा सुद्धा करत आहात
@shrikantbodkhe
@shrikantbodkhe 5 жыл бұрын
वा..केतकर साहेब..वा... म्हणजे तुमच्या मते, आमची काॅग्रेस सोडुन बाकीचे सगळे पक्ष वाईट आहेत..
@kalpeshmali1194
@kalpeshmali1194 5 жыл бұрын
281 पेक्षा 1 seat जरी कमी भेटली तर राजीनामा द्यावा क्या विचार आहेत महान
@subhashsawant8066
@subhashsawant8066 5 жыл бұрын
हा येडेपणा नाही का?
@jayavantpatil2868
@jayavantpatil2868 5 жыл бұрын
आरे याला पत्रकार कोणी केला 60वर्ष एक घरातील व्यक्तींमध्ये सत्ता होती आणि आता लोकांच्यात आहे
@manjushaapatil
@manjushaapatil 5 жыл бұрын
Dnyan vadhav re jara... WhatsApp che pillu!
@user-nx6ij2gr8h
@user-nx6ij2gr8h 5 жыл бұрын
60 varshachya navane bhunkat rahtat nehmi,mul muddyabaddle v संवेधानिक संस्था chya khacchikarnabaddle koni bolat nhi...
@umeshsatkar
@umeshsatkar 5 жыл бұрын
५ वर्षात जी काम केली त्यावर मग म्हणावं मत , मग देऊ की आम्ही direct tondat .. मोदीचा चमचा
@kuchbhi1559
@kuchbhi1559 5 жыл бұрын
लोकांच्या मध्ये सत्ता आहे तर मला पंतप्रधान करा मी पण चांगली फैकतो
@swapnilbargode2572
@swapnilbargode2572 5 жыл бұрын
काँग्रेसने निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून फक्त तुम्ही त्यांची पत्रकारितेच्या माध्यमातून चमचेगिरी केली म्हणून तुम्ही खासदार झालात तुम्ही त्यावेळी निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आदर म्हणून खासदारकी सोडाल का?
@manjushaapatil
@manjushaapatil 5 жыл бұрын
Congress sattet nastana te khasdaar jhale.
@123xyzabccba
@123xyzabccba 5 жыл бұрын
swapnil bargode : lhayki pan laagtey, nishthavant tar kutra pan asto......
@pawandeshmukh5792
@pawandeshmukh5792 5 жыл бұрын
24 तास मोदीला शिव्या घालायच्या आणि मग म्हणायचं आम्हाला स्वातंत्र्य नाही ;लोकशाही नाही...इंदिराजींच्या emergency मध्ये असं बोलता येतं होत का ?
@ramkrishnkakad7636
@ramkrishnkakad7636 5 жыл бұрын
Very true line
@rk27421
@rk27421 5 жыл бұрын
Ekdam barobar.
@manjushaapatil
@manjushaapatil 5 жыл бұрын
Akkal vadhav jara. Shankhapushpi ghe roj. Mhanje kalel te kai Ani ka mhatashet te.
@pawandeshmukh5792
@pawandeshmukh5792 5 жыл бұрын
@@manjushaapatil Rather than making personal & abusive comments; explain your point with proper reasoning...
@adityakanade9309
@adityakanade9309 5 жыл бұрын
@@pawandeshmukh5792 त्या काकू सगळ्यांची अक्कल काढत बसल्यात. थंड घ्या पवन भौ...
@manojlele
@manojlele 5 жыл бұрын
केतकरांनी इतर पक्षातील लायक माणसांची नावे सांगावीत , फक्त घाण ओकू नये
@Onlymns-eo3ro
@Onlymns-eo3ro 5 жыл бұрын
Lele....modi he Kay pushp oktat Kay........modini kahar kelay 5 varshat.....ugada dole.baga nit
@vishalvaidya10
@vishalvaidya10 5 жыл бұрын
Modi ni kay karu det nahitar nako karu det Mumbair 5 varsha kuthehi bomb blast zale nahit tya eka point var amhi bjp la vote karnar ani Congress chya rajyat na chukta bomb blast whayche
@shrikantjoshi3703
@shrikantjoshi3703 5 жыл бұрын
हे फक्त निषेध, जळफळाट व्यक्त करतात. स्वतः पुढाकार घेऊन कोणतेही कन्स्ट्रक्टीव्ह काम करत नाहीत. मोदींचा नुसता निषेध, विरोध करत रहाण्या ऐवजी या सिस्टीमला पर्याय निर्माण करण्यासाठी जनमत निर्माण करण्याचा मार्ग का अवलंबत नाहीत.
@RaviRaj-cq2em
@RaviRaj-cq2em 5 жыл бұрын
हे ऐकून आम्ही काय समजायचं ? तुम्ही विकले गेले आहात का ? तुम्ही तर किती वर्ष कॉंग्रेस ची लाल करत आहात.. ते हि पत्रकारिता करताना.. हि लाचारी नाही हे आधी सिद्ध करा ..
@dattatrayamane3231
@dattatrayamane3231 5 жыл бұрын
केतकर साहेब फारच छान
@bandunana6768
@bandunana6768 5 жыл бұрын
अत्यंत परखड व सत्य मत
@user-vs4wi3fp3x
@user-vs4wi3fp3x 5 жыл бұрын
Virodhi paksh ajun Kay bolnar parkhad jar bolaych tar 70 varshach congress ahe mela nahi
@shamravbansode3808
@shamravbansode3808 5 жыл бұрын
Congress is the very very shrewed party...Even after coming to 44 seats and even receiving criticisms on its biggest dead leaders like Nehru ,Indira , Rajiv ,it is not accepting that elections are rigged. Despite on death bed ,it is not agreeing to the fact that votes of Bahujans are not counted but stolen.... Really hats of to the Congress that it is really the backbone of the system. . Had Modiji not in the Chair of power, Bahujans would not have awakned at all that their votes are not counted but stoled... Modiji has been doing a good job because of which masses of India have come to know what is true and what is false through social media....Congress was doing everything hiddenly by not keeping any room for masses to detect what is true and what is false....But credit now goes to Modiji because of which Bahujans in India have developed capacity to detect the system in proper perspective through social media which has been mastered over by even a man living on the footpath...Afterall footpath man didn't have source to earn his living. He has habits to sleep with empty stumuck...But this footpath man whose brain was closed forever has now an access to social media and now due to this he is now in a position to safeguard democracy in India. Everyone must feel safe now.. Footpath man will establish proper democratic system in India with love , affection and brotherhood to all . India is now heading towards ideal democracy. Nothing to worry about future of India. .
@elonmusk5990
@elonmusk5990 5 жыл бұрын
" धर्मनिरपेक्ष " " धर्मनिरपेक्ष " जसे बोंंबलत होता , तसच "लोकशाही धोक्यात आहे " , "लोकशाही धोक्यात आहे", बोंंबलायच बंद करा अता, मुसलमान "इस्लाम खतरे में है " बोंंबलत आहे असे वाटत,!! त्यापेक्षा कमित कमी सामान्य जनतेला समझेल असे 10 उदहारण तरी द्या, की "कशी" लोकशाही " धोक्यात "आहे म्हणून , कांग्रेस वगलता दूसरा पक्ष सरकार मधे आल तर , चालू झाल ह्यंच "पुरोगामी", "धर्मनिरपेक्ष " , "लोकशाही" etc .etc. सारखी मोठी मोठी "शब्द" dictionary मधना बाहेर काडायला !!
@jayoopatwardhan4040
@jayoopatwardhan4040 2 жыл бұрын
खरी पत्रकारिता आणी रामबाण विश्लेषण ।🙏
@NatureExpo
@NatureExpo 5 жыл бұрын
भाऊ तरसेकर ह्यांचा ब्लॉक वाचा केतकर साहेब..... तुमचा वयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी निवडणुकांमध्ये वेळोवेळी तुम्ही विरोधी भूमिका मांडत आहात. विचारक आहात ... विचार करा. इतकी वर्ष काँग्रेस बरोबर तुम्ही दिलजमाई केलीत आता हे अवघड आहे. इतका बोलत आहात आणि तुम्ही मुक्त आहात. हीच तर खरी लोकशाही आहे.
@sachindivakar632
@sachindivakar632 5 жыл бұрын
कॉंग्रेस मध्ये अशीच लोक हवीत .भाऊंच पुस्तक वाच राजकारण विश्लेषण मस्त आहे
@neelakolape3442
@neelakolape3442 5 жыл бұрын
bhau torsekar is rss minded man
@elonmusk5990
@elonmusk5990 5 жыл бұрын
👍👍
@sachindivakar632
@sachindivakar632 5 жыл бұрын
​@@neelakolape3442 TUMHI KONCHYA MIDED AAHAT ?
@vikramgaikwad3594
@vikramgaikwad3594 5 жыл бұрын
Very good interview. Too much informative. Honest opinion about all aspects of political development.
@atharvaenviro6988
@atharvaenviro6988 5 жыл бұрын
भारत जादुनेच जगातील तिन नंबरची अर्थव्यवस्था झाला वाटत भिकारड्या. बर बर भाउ मग राहुल खानला करूया का?? पंतप्रधान, नाहीतर ममता पण चालेल वाटत.
@RaviRaj-cq2em
@RaviRaj-cq2em 5 жыл бұрын
जय सोनिया.. जय सुमारजी... ऐका नैतीकेची व्याख्या..
@suillahirrao647
@suillahirrao647 5 жыл бұрын
आपण कुमार केतकरांची मुलाखत खूपच छान घेतली.आपले भविष्य उज्वल आहे.कुमार केतकर मिठाला जागले
@vijaymanjrekar3592
@vijaymanjrekar3592 5 жыл бұрын
माननीय मनमोहन सिंह भारत के माझी पंतप्रधान ने टिवी पर बयान दिया था कि भारत के साधन संपत्ति के उपर दुनिया भर के मुसलमानों का पहला हक है । इसलिए हिन्दूओं ने डरके उन्हें हटाया था । उन्हें वापस लाइए । इकानामी अच्छी होगी या नहीं होगी लेकिन भारत भी जल्दी ही हिन्दू मुक्त, इस्लामिक राष्ट्र बनेगा ।
@manjushaapatil
@manjushaapatil 5 жыл бұрын
@@vijaymanjrekar3592 yavar vishwas thhevnya evhdhe bindok aahat tumhi?
@manjushaapatil
@manjushaapatil 5 жыл бұрын
Sunil shirrao, Akkal vaadhva!
@adityakanade9309
@adityakanade9309 5 жыл бұрын
@@manjushaapatil बाईसाहेब सगळी अक्कल तुम्हालाच आहे नाही का... सगळीकडे एकच वाक्य तुमचं 🤣🤣🤣😂
@manjushaapatil
@manjushaapatil 5 жыл бұрын
@@adityakanade9309 Kai karnaar? Bindokanchi saddi aahe saglikade. Whatsapp var kahitari vachun yetaat Ani kuthe hi dnyan paajaltaat...Ya pora-toranna, akkal vaadhva Ani abhyas vaadhva hech mhanaave laagte. Dusre kai mhananar?
@shivajikhapre6300
@shivajikhapre6300 5 жыл бұрын
Wah sir great sir
@asknew7927
@asknew7927 5 жыл бұрын
उत्तम विश्लेषण
@ckmankikar4575
@ckmankikar4575 5 жыл бұрын
केतकर साहेब, आपण काँग्रेसचे खासदार आहात.इतक्या निर्विकार पणे मोदीच येणार असे सांगता. आश्चर्य आहे! आपण राज्यसभेत प्रतिनिधी राहण्यास लायक नाहीत.
@santoshjagdale5204
@santoshjagdale5204 5 жыл бұрын
काय धन्य आहे हा केतकर.किती हुशार महामानव आहे हा केतकर.. वा रे केतकर.
@jagdamb7117
@jagdamb7117 5 жыл бұрын
आन्ना हजारे मुळे आज कॉंग्रेस ला किती वाईट दिवस आलेत. हे आता मान्य केले पाहिजे.
@AN-cn6us
@AN-cn6us 5 жыл бұрын
राजीव गांधींना 414 जागा मिळाल्याचा संदर्भ देताना त्या फक्त आणि फक्त सहानभूती च्या बळावर मिळाल्या होत्या, कामाच्या बळावर नाही, हे स्पष्ट करायला विसरलात केतकर।
@user-nr2vd1xz7t
@user-nr2vd1xz7t 5 жыл бұрын
Bar bhava Indira gandi na 380 jaga milalya te konachya sahanbhutine bhetle te sangitale tar bar hoil
@vijayshirke3786
@vijayshirke3786 5 жыл бұрын
धन्यवाद,सर
@narayanlote666
@narayanlote666 5 жыл бұрын
काँग्रेस ला तर पंतप्रधान पद एका कुटुंबाची जहागिरी वाटते त्यावर ही काहीतरी बोला तेवढी हिंमत नाही तुमच्यात
@Namaste_5
@Namaste_5 5 жыл бұрын
ताटाखालचे 🐈!
@jitendrakhole7833
@jitendrakhole7833 5 жыл бұрын
कुमार केतकर चे वय पाहता त्यांनी इतिहास नीट विचार करून , तपासून विधान करावी
@GANESHGAIKWAD-gr3eh
@GANESHGAIKWAD-gr3eh 5 жыл бұрын
खूप छान अभ्यासपूर्ण चर्चा ऐकायला मिळाली सरांनी खूप छान मुद्द्यावर भाष्य केलं आहे. पुढे येणारे लोकशाहीवरचे धोके त्यांनी दाखवले आहेत . लोकांनी जागृत होण गरजेचं आहे.
@rameshkelkar5788
@rameshkelkar5788 5 жыл бұрын
कुमार केतकर हे बहुदा भ्रमिष्ट झाले आहेत,शिवाय मोदींजीना जागतिक मंचावर मिळणारा मान सन्मानामुळे ह्यांच्या पोटात दुखत असावं असे मला वाटते आणी देश हितापेक्षा काँग्रेसचे गुणगान गाणे ह्यातच धन्यता वाटते
@jrajnish5621
@jrajnish5621 5 жыл бұрын
श्री.केतकर, मोदी काय करणार आहेत यापेक्षा कांग्रेस काय करू शकली नाही ते सांगा.पाकचे सततचे हल्ले, घातपात सैनिकांचे नाहक बलिदान,भ्रष्टाचार यामुळेच, मोदी सारखा कणखर नेता उदयास आला.आता कशाला बोटं मोडायची? आता चांगल वाईट भोगायच.सर्व पुळचट नेत्यांना शुभेच्छा...
@ramkumarraiwadikar7154
@ramkumarraiwadikar7154 5 жыл бұрын
हा उसनवारीचा अति सुखाळू भयग्रस्त एक मध्यम पाळीव प्रशिक्षित तोता आहे !
@sameerlanjekar2150
@sameerlanjekar2150 5 жыл бұрын
kiti kami sahabtat perfect bol lat.....👍
@Arya-pz6ec
@Arya-pz6ec 5 жыл бұрын
भक्त फक्त शिव्या देणार !!!!!! शेवटी मोदी संस्कृती
@sachindivakar632
@sachindivakar632 5 жыл бұрын
राहुल गांधी फक्त प्रेमाचा वर्षाव करत आहेत .
@ayushburad8619
@ayushburad8619 5 жыл бұрын
ajay kakade Chup bhey Bhadve raj ke divane. Pure Vishwa me modiji ek aisa neta hai jinke samartho ko bhakt kaha jata hai matlab chamche Bhi Jante hai modiji pujaniya hai. 23 May ko phatake tayar rakhna jab Tera baap yani modiji phir se pm banenga
@madhav5353
@madhav5353 5 жыл бұрын
ajay kakade 🍁 एक बार नारदजी ने भगवान से प्रश्न पुछा की,भक्तों और चमचो में फर्क क्या है? भगवानजी ने कहा, भक्त अकल या बुद्धीका इस्तेमाल करते है। अच्छा क्या है बुरा क्या है, इसका नापतोल देखते है। भक्तोंमें सात्विकता की मात्रा जादा और स्वार्थ की मात्रा कम होती है। भक्तोंका स्वभाव त्यागी होता है। भक्त खुद का स्वार्थ देखने के बजाय देश के बारे में सोचते है। भक्तोंमें सहनशक्ती जादा होती है। भक्तोंके प्रियजन जितते है तो उनको खुद PM बनने का आनंद मिलता है। सभी भक्त मेरे प्यारे होते है। जैसे नारद तुम मेरे प्यारे हो।🍁 चमचोंको खुदकी अक्ल नही होती, उनको युज करनेवाला जैसे चाहे युज करता है। चमचोंसे लोग व्हेज भी खाते है नाँनव्हेज भी खाते है। मन किया तो उसको कही फेंक भी देते है। चमचोंका पेट कभी नही भरता। उनको अच्छे,बुरे की समझ नही होती। वो देश का कम और अपना स्वार्थ जादा देखते है। चमचों के पास दुरदृष्टी का अभाव होता है। चमचे बिकाऊ होते है। उनको 1000/500 ₹ देकर खरीदा जाता है। वो वर्तमान में जिते है। चमचोंमें सात्विकता कम और तामसी भाव जादा होता है। चमचें थोडीसी निराशापर गाली गलौच पर आ जाते है। चमचोंका स्वभाव भोगी होता है। चमचें शुक्राचार्य और चार्वाक को फाँलो करते है। फिरभी मै और मेरे भक्त उनका तिरस्कार नही करते है। क्योंकी आज का चमचा कल मेरा भक्त बन सकता है। तो नारद पता लगाओं,अपने ग्रुप में कौन कौन चमचे है।🍁
@ayushburad8619
@ayushburad8619 5 жыл бұрын
Dinesh Shinde jai shree Ram jai modi Raj Jai bjp jai maharashtra.
@avinashssk
@avinashssk 5 жыл бұрын
काहीही म्हण, येणार मोदीच!
@shubham.chavan9906
@shubham.chavan9906 5 жыл бұрын
कसही असो, मोदी आज जो आहे तो स्वतः च्या मेहनतीने झाला आहे, नेहरू, गांधींसारखा भिकेत नाही मिळालं पंतप्रधानपद
@yougeshnanavare4053
@yougeshnanavare4053 5 жыл бұрын
Feku bhakt .rajiv gadhina bhik magayala lagali nahi .pan modina bhik magun pantpradhan banayach ahe .javanachy navavar.jay hind.
@9867100466
@9867100466 5 жыл бұрын
@@yougeshnanavare4053 भिकेत मिळालं नाही मग काय देशाला भीक मागायला लावणार का
@9867100466
@9867100466 5 жыл бұрын
सम्पूर्ण जगात जागतिक मंदी असताना मनमोहन सिंगांनी देशाला वाचवलं हे इलेकशन होऊद्या तुम्हाला पण कळेल देशाची आर्थिक परिस्थिती
@neelakolape3442
@neelakolape3442 5 жыл бұрын
जाहिरात बाजी वर निवडणुकीत जिंकता येतात हा भाजपचा अंध विश्वास आहे
@prassanakumar6971
@prassanakumar6971 5 жыл бұрын
व्यापक कट जरा explain Kara, Chan मनोरंजन होईल.
@balasahebwani9795
@balasahebwani9795 5 жыл бұрын
कशाला ऊगाच मोदिच धुनी भांडी घासता राव.आम्ही आमचे जुणे घर पाडुन नविन घर बांधत आहोत.मोदीनी अडीच लाख दिलेत म्हणुन ते शक्य झालेत
@jiteshmmhasawad3167
@jiteshmmhasawad3167 5 жыл бұрын
धन्यवाद..! अडीच लाखात लोकशाही विकल्याबद्दल 👍👍😊
@shubham.chavan9906
@shubham.chavan9906 5 жыл бұрын
@@jiteshmmhasawad3167 😂😂😂काहीपण 😂😂😂योजना आहे ती येड्या, आणी आता तू ती लोकशाही 72 हजारात सुधरावणार का
@jiteshmmhasawad3167
@jiteshmmhasawad3167 5 жыл бұрын
@@shubham.chavan9906 सुधारायची गरजच नाही 23 मे ला तुझा पप्पा पीएम च्या खुर्चीवर नाही तर गुजराथी कट्ट्यावर खमन खायला जाणार आहे 🤣🤣🤣👌
@shubham.chavan9906
@shubham.chavan9906 5 жыл бұрын
@@jiteshmmhasawad3167 ते कळलच लवकर 😂😂😂😂
@chandrashekharaloni1733
@chandrashekharaloni1733 5 жыл бұрын
@@shubham.chavan9906 swapn baghane BRE aahe.
@prakashshevgaon
@prakashshevgaon 5 жыл бұрын
गांधी कुटुंब आयकर खाते व CBI यांच्या जिवावरच सत्ता राबवित होते हे सत्य नाकारण्यात अर्थ नाही . केतकरांनी पत्रकारितेचा मुखवटा सोडुन द्यावा . काॅग्रेस नेते म्हणुन त्यांची भुमिका ठिक आहे पण पत्रकार म्हणुन नाही .
@sachindivakar632
@sachindivakar632 5 жыл бұрын
ते कोन्ग्रेस च्या तिकिटावर राज्यसभेचे खासदार आहेत .४० वर्षाची मेहनत कामी आली .
@dhananjaymetangley8365
@dhananjaymetangley8365 5 жыл бұрын
कुमार केतकर म्हणजे सोनिया गांधी च्या पायातलं खेटंर आहे. याची लोकशाही म्हणजे सत्तेवर काँग्रेस.
@rajendraambavane3126
@rajendraambavane3126 5 жыл бұрын
अगदी बरोबर ह्या केतकरची खेटारा नेच पूजा व्हायला हवी खरे तर.
@sachindivakar632
@sachindivakar632 5 жыл бұрын
मोदींच काय चुकतंय हे ह्यांना कळतंय, मग कॉंग्रेस चे काय चुकले ७० वर्षात कि ते स्वतः हून एवढे खाली आले यावर कार्यक्रम करा .
@bolms1627
@bolms1627 5 жыл бұрын
Wizards investments zal lagli Ka bhakt LA
@nagarajpotadar9652
@nagarajpotadar9652 5 жыл бұрын
Modinch ky brobr nahi .. mhnun modinch ky chukle te lagech kalale🙏🏻 Modinni lokshahi chi vaat lavli
@madhav5353
@madhav5353 5 жыл бұрын
🍁राहुलजी से सिंपल सवाल। ■ राहुल 50'000 नौकरीयाँ हर रोज देनेवाले है,लेकीन कैसे? ■खुदका चुनावी क्षेत्र अमेठी अभीभी पिछडा होते हुये इतने बडे देशका विकास कैसे करेगा? ■ राहुल पिछले भ्रष्टाचार पर क्यों नही बोलता? उन भ्रष्टाचारोंपर वो जनतासे माफी मांगेंगे? ■ नँशनल हेराँल्ड मामले मे वो बेलपर क्यों है?क्या पार्टीकी प्राँपर्टी प्रायव्हेट बनाना सही है? ■ खुद,माँ और खुदकी पार्टी डकैत होते हुये,और PM को चोर कहते हुये उसे शर्म क्यों नही आती? ■ पाक और किसीभी आतंकी संघटन के खिलाफ क्यों नही बोलता? ■वो आतंकी,टुकडे गँग,और नक्षलीओंका समर्थन क्यों करता है? क्या ऐसा आदमी PM पद का दावेदार हो सकता है? ■वो धारा 370,35A पर कभीभी कुछ क्यों नही बोलता? ■ एक आतंकीको बचाने के लिये रात दो बजे कोर्ट क्यों खुलवाये थे? ■ जिन आठ राज्योंमे हिंदू 2%,4%,8% से कम है उनको अल्पसंख्याक का दर्जा मिलेगा या कश्मिर कि तरह सब खत्म किये जायेंगे? ■ किसीभी जनसभा में वो "वंदेमातरम्" "भारतमाता की जय" नारा वो कभीभी क्युं नही देते? क्या उसे देश से प्यार नही है? ■वो काँग्रेसको वो मुसलमानोकी पार्टी क्यों कहता है? क्या ये सच नही है? ■अगर वो जनेऊधारी हिंदू है तो राममंदिरकौ सपोर्ट क्यों नही करते?वो अपने घरपे कोईभी हिंदू त्यौहार क्यों नही मनाते? ■राफेल डिल आगे कंटिन्यू होगी या नही? उसमें भंडारी,और जिजाजी को कितना कमिशन मिलेगा? ■ आजतक के सभी सभाओंमे वो आतंकवाद के बारे में एक भी शब्द क्यों नही बोले? ■ वो सत्ता में आने के बाद अगर राफेल में भ्रष्टाचार नही निकाल पाये,तो क्या सजा खुदको देंगे? राजसंन्यास लेंगे? ■ मुल्ले और चर्च काँग्रेस जिताने के लिये फतवे क्यों देते है? क्या कुछ गहरा रिश्ता है? तो क्या काँग्रेस पार्टी सेक्युलर है? ■ क्या उनकी पार्टी लोकतांत्रीक तरीके से चलती है?तो अपने आप बिना चुनाव पार्टीअध्यक्ष कैसे बना? ■जो कंडोलन्स मेसेज भी मोबाईल मे देखकर लिखता हो, उसे PM कैसे बना सकते है? ■ अमेठी गेस्ट हाऊस में काँग्रेस कार्यकर्ता सुकन्यादेवीे पर राहुलने रेप किया था। तो क्या बलात्कारी को PM बनाना ठिक है? ■ मोदी अपनी सँलरी 20 सालसे नही लेते, क्या वो भी ऐसा करेगा? ■ मान लो मोदी झुटे है,चोर है, भ्रष्टाचारी है,नाकारा है तो उनके आगे खुदको अच्छा,सच्चा,नेक इमानदार कैसे साबित करेगा? 🍁
@manjushaapatil
@manjushaapatil 5 жыл бұрын
Roj 50,000 nokrya?? WhatsApp chi baatmi ka?
@madhav5353
@madhav5353 5 жыл бұрын
manjusha patil चायना रोज 50,000 नोकऱ्या देतो. मोदी मात्र रोज 450 नोकऱ्या देतात. याचा अर्थ काय होतो?
@manjushaapatil
@manjushaapatil 5 жыл бұрын
@@madhav5353 Rahul ne ase kadhi mhatle? Te vicharte aahe. Tyane fakta kiti farak aahe te dakhavle. Varshala 2 koti aalya ka?
@marathispiritual3029
@marathispiritual3029 5 жыл бұрын
खूप छान विश्लेषण
@suryakanthire9531
@suryakanthire9531 5 жыл бұрын
/ .
@ranjanahate4382
@ranjanahate4382 5 жыл бұрын
very nice
@jagdishshinde4315
@jagdishshinde4315 5 жыл бұрын
Great analysis
@thegreatmaratha3006
@thegreatmaratha3006 4 жыл бұрын
कुमार केतकर सरांची पत्रकार म्हणून असणारी भूमिका तटस्थवृत्तीची असण्या ऐवजी त्याच्या सोयीनुसार.असते.
@riyazmulani6781
@riyazmulani6781 5 жыл бұрын
99%खोटे, आणी खोटारडेपणा हेच राजकारणच संतभ आहै.
@ravindra3823
@ravindra3823 5 жыл бұрын
what about Mamata banarji, प.बंगाल मध्ये आहे का लोकशाही
@Ph-xj9lb
@Ph-xj9lb 5 жыл бұрын
Kendrat mamata bannerjnchi satta aahe ki modinchi? Jeve tya yetil aani chuka kartil teva aapan tyana hi dhada shikvuyat. Aata jyanchi satta aahe tyana prashna vicharane garajeche aahe.
@madhaokwasnik7066
@madhaokwasnik7066 5 жыл бұрын
Aahe..
@madhaokwasnik7066
@madhaokwasnik7066 5 жыл бұрын
Aahe
@sameerlanjekar2150
@sameerlanjekar2150 5 жыл бұрын
@@Ph-xj9lb Kay uttar dilays. .👏👏 wa...wa.... chaan...... akleche divech pajalles......
@Ph-xj9lb
@Ph-xj9lb 5 жыл бұрын
@@sameerlanjekar2150 tula faar kalata tar jara tu samjavun sang aamhala lokshahi. Aala motha shahana dusaryana sangtoy akaleche dive. Bavalat kunikadacha. Vishay kaay chalalay, apan kaay baraltoy tyacha bhan aahe ka? Tujhya comment cha aani varil prashna cha kahitari sambandh aahe ka? Kendrat jyanchi satta aahe tyana prashna nahi vicharnar tar kay barack obama la javun vicharu ka? Mamata banneji aani bangali kaay te baghun ghetil tyancha. Udya tya kendrat aalya ki sajag nagrik mhanun aamhi tyana hi prashna vicharu.
@surajzagade6597
@surajzagade6597 5 жыл бұрын
म्हणजे आम्ही येडे... आणि हे एकटेच शहाणे ...👌👌👌👌
@TheParag18
@TheParag18 5 жыл бұрын
राजीव गांधी, नेहरू ह्यांच्या नावावरून इतिहास सांगण्याचा जो केविलवाणा प्रयत्न केला जातोय व त्यावर आंधळे पणाने विश्वास ठेवणाऱ्यांनी नक्की इतिहास काय होता आणि कोणी कशाला विरोध केला होता व आता त्याच विरोध केलेल्या गोष्टींना कष्या वास्तवात आणल्या जातायत ह्याबद्दल माहिती ह्या मुलाखतीतून मिळते ती नीट समजून घेण्याची गरज आहे.
@neetamohite5783
@neetamohite5783 5 жыл бұрын
बरोबर आहे, केतकर साहेब, खाल्ल्या मिठाला जागले
@manjushaapatil
@manjushaapatil 5 жыл бұрын
Ketkar Kai mhantaahet te samajnya evhdhi akkal aahe ka tula? Moorkha maanse nehmi swatahachya hitache saangnarya la shivya ghalat astaat.
@Mayankk196
@Mayankk196 5 жыл бұрын
Lokshahi dhokyat geli tari chalela pan china n pak cha atikramanala Mamta, rahul gandhi kiva pawar yanna uttar daychi tari xxx disat nahi. He lokshahi vachavnare paksha paise vatun nivdun yetat he konti lokshahi. Gharaneshahi hi kahi lokshahi aahe ka. Yancha evaji dusra thambla tari dhamki bhetate. He gharaneshahi manje Rajeshahich aahe. hi kasali lokshahi
@vandana5682
@vandana5682 5 жыл бұрын
@@manjushaapatil 😀😀😀😀😀 Tai ye tai shant ho pahu yewadha rag bara nawhe tai kay aahe na khup lokana Kumar Ketakar mhanale ki rag yeto 😀😁 yewadhe te famous aahet 😀😁 Tai 2024 chi tayari aatta pasun keleli bari nahi ka 😀😁😀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@manjushaapatil
@manjushaapatil 5 жыл бұрын
@@vandana5682 Thamb 23 may paryanta. Ketkar mhantaat te sagle khare thharte ki nahi, te paha.
@anildhole4621
@anildhole4621 5 жыл бұрын
Congress cha puppet .
@gunshimply
@gunshimply 5 жыл бұрын
Kumar ketkar from congress this interview is not neutral, one sided interview .
@ajaywagh776
@ajaywagh776 5 жыл бұрын
पत्रकार विकले जातात पण याला तर काँग्रेस ने याच्या डोक्यासकट विकत घेतलाय...
@igniterenewal9265
@igniterenewal9265 5 жыл бұрын
मोदीने मीडिया विकत घेतला असेल पण 50% मीडिया हा सुद्धा काँग्रेस funded आहे
@ashokborse6955
@ashokborse6955 5 жыл бұрын
RemRember ketkar saheb there are other people like Mamata , Kejariwal who are against democratic system ARB
@yogendra1950
@yogendra1950 5 жыл бұрын
मोदी शिवाय दुसऱ्या कोणाची सत्तेत येण्याची कुवतच नाहीं 🙂
@aniket0310
@aniket0310 5 жыл бұрын
totally agree
@pradeepjadhav8148
@pradeepjadhav8148 5 жыл бұрын
Very well said 👍👍
@sandipdixitvlogs
@sandipdixitvlogs 5 жыл бұрын
Ketkar speaks congress language😂🙏
@sanjayjoshi6982
@sanjayjoshi6982 5 жыл бұрын
काय हो तुमचे मौन मोहन सिंघ एकदा अस का बोलले या देशाच्या संपत्तीवर मुसलमानाचा पहिला अधिकार आहे
@vidyutbhagwat3339
@vidyutbhagwat3339 2 жыл бұрын
Rahul Gandhi should emerge as a national leader
@ravindrakale3161
@ravindrakale3161 5 жыл бұрын
बापरे किती गुलामी मनोवृत्ती.नेहरु , गांधी परिवाराच्या हुकूमशाहीचा गुलाम मानुस. सामान्य मानुस राजकारणात येऊ नये.हिच विचारसरणी....
@pravindamodar428
@pravindamodar428 5 жыл бұрын
मस्त चर्चा झाली, जातीवाद घालवण्यासाठी काँग्रेस ने काय केले ??हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो
@prabhakarsalunkhe942
@prabhakarsalunkhe942 5 жыл бұрын
कुमार केतकर साहेब आपण ज्या काॅन्ग्रेस मध्ये अहात त्या काॅन्ग्रेस ने गेल्या सत्तर वर्षात काय गुण उधळले आहेत. ते पण आम्ही पाहीले आहे. केतकर साहेब आपण म्हणता त्या प्रमाणे लोक शाही च्या आधार भूत संस्थांना विकलांग करण्यात काॅन्ग्रेस ने पण कोणतीही कसर सोडली नाही. आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल फिरवण्यात आले. संरक्षण क्षेत्रात ढवळाढवळ केली. आणि आपण ज्या वृत्तपत्र क्षेत्रात होतात त्यांच्या वर पण सेंसार शिप लावली होती. आणि सरळसरळ आणीबाणी लागु केली होती. आणि आपण कुठल्या तोंडाने नरेंद्र मोदी वर टीका करतायं. आपण आपल्या स्वार्थासाठी या सर्व गोष्टीं विसरलात. कारण आपण बुद्धिवादी लोक अहात.
@naturaljustice2480
@naturaljustice2480 5 жыл бұрын
Congress kalat vanchit lokanchi police takrar tasdi ghetli jat hoti, ata nahi kaa?
@naturaljustice2480
@naturaljustice2480 5 жыл бұрын
Pravartan v utkranti tapya tapya ne hott aste,koni Kay kele hyache atamchintan kara,utata basta vyakti prachar karnya peksha vikas avshyak ahe
@dhammasarwade6905
@dhammasarwade6905 5 жыл бұрын
nice speech sir
@surevanda
@surevanda 5 жыл бұрын
केतकर निष्पक्ष कसे.... त्यांचे मत हे काँग्रेसचे मत आहे....
@atulkulkarni966
@atulkulkarni966 5 жыл бұрын
हां हां अगदीच सुमार व्यापक कटाचे विश्लेषक
@j.c.chavan9472
@j.c.chavan9472 5 жыл бұрын
मोदींना हुकूमशहा म्हणणाऱ्या कुमार केतकरांनी प.बंगालची परिस्थिती, ममता बॅनर्जी यांच्याबद्दलही बोलावे.
@bigman9926
@bigman9926 5 жыл бұрын
इथे तुम्ही मोदी हुकूमशहा म्हणून ओरडतायत आणि तुमचे विडिओ शूटिंग चालू असताताना बंगाल मध्ये ममता दीदींचे कार्टून काढला म्हुणून एका मुलीला १४ दिवसांचही जेल झाली ...
@pradeepmeshkar4610
@pradeepmeshkar4610 5 жыл бұрын
अभिनंदन सर, तुमच्या इतकी हिम्मत असणारे सामान्य माणसाचं तर सोडाच विरोधी पक्ष सुद्धा इतकी हिम्मत ठेवत नाहीत.
@maheshlohekar1768
@maheshlohekar1768 5 жыл бұрын
शेणात बुडवून जोडे मारा या हलकटाला। ह्याची हालत कंसा सारखी झाली आहे
@theabstractvlog9729
@theabstractvlog9729 5 жыл бұрын
केतकर, भाऊ तोरसेकर ह्यांच्याकडे शिकवणी लावा तुम्हाला गरज आहे.
@HIND251
@HIND251 5 жыл бұрын
कुमार केतकर जनतेला मूर्ख समजतो.अरे दिल्ली बिहार राजस्थान मध्य प्रदेश छततीसगढ ला काय झाले.
@patilnitin7
@patilnitin7 5 жыл бұрын
मला तर पुर्ण विश्वास आहे की आपण 72K फुकट देऊन व त्याच्या जोरावर जवळपास 325+ जागा नक्कीच मिळतील!
@umeshsatkar
@umeshsatkar 5 жыл бұрын
बोच्यात भरा मग मिळाल्या की
@DrMaheshHalale
@DrMaheshHalale 5 жыл бұрын
अगदी बरोबर, 1947 पासुन चालु होते ते रामराज्यच होते नाही का? आणि अशा रामराज्यलाच मोदींनी सूरूंग लावला आहे.
@kondiramsalunke2712
@kondiramsalunke2712 5 жыл бұрын
केतकर साहेब अभ्यास करुन बोलतात , मुद्दे विचार करायला लावणारे व सत्य आहेत
@rujutapawar3208
@rujutapawar3208 5 жыл бұрын
Phakt Modi viridhat bakwas
@sachindivakar632
@sachindivakar632 5 жыл бұрын
@@rujutapawar3208 आग लागली आहे ..... मोदी मुळे कुठे ते सांगत नाही .
@jayendrapatil3821
@jayendrapatil3821 5 жыл бұрын
"सगळे पक्ष" निवडणूक का लढवितात? निवडून येण्या साठीच ना? निवडून येणे म्हणजेच सत्ता प्राप्ति प्रयत्न नव्हे का? याला कोंग्रेस अपवाद आहे का? सतत सत्तेत राहन्याचा किंवा तसा प्रयत्न करण्याचा प्रयास कोंग्रेस सोड़नार आहे का? सत्ता लोभ कुणाला सुटला आहे?
@udayrajpat271
@udayrajpat271 5 жыл бұрын
Deep knowledge
@jayprakashbaban3294
@jayprakashbaban3294 5 жыл бұрын
हा कुमार केतकर नाही हा सुमार केतकर आहे.अतिशय सुमार बुद्दीमत्ता असलेला ल्युटियन पत्रकार.
@ganeshpatole6856
@ganeshpatole6856 5 жыл бұрын
Ketkaranch barobar aahe.
@rajendrachaudhary1872
@rajendrachaudhary1872 5 жыл бұрын
This will be possible only after purchasing mp's by the way money.. foda fadee rajkaran..
@subhashpatil3259
@subhashpatil3259 5 жыл бұрын
कुमार केतकर काॅग्रेस सोबत आजही एकनिष्ठ आहेत असे दिसून येते.
@shridharpatil6548
@shridharpatil6548 5 жыл бұрын
Ma. मोदीच पंतप्रधान होणार यात वादच नाही अब की बार मोदी सरकार 400 se पार
@manish2g
@manish2g 5 жыл бұрын
Ketkar is totally biased, he is not truely presenting the facts
@pawandeshmukh5792
@pawandeshmukh5792 5 жыл бұрын
एवढा भ्रष्टाचार आहे bjp मध्ये तर जा ना कोर्ट मध्ये ! नुसत्या बोंबाबोंब !
@avinashssk
@avinashssk 5 жыл бұрын
कोर्टात पुरावे लागतात, खरेपणा लागतो, अधिष्ठान लागते.. कांग्रेस मध्ये सर्वांचीच वानवा..
@sachindivakar632
@sachindivakar632 5 жыл бұрын
मुलाखत कराचे कौतुक केतकरांना मन मोकळे करायला दिले .
@prakashshevgaon
@prakashshevgaon 5 жыл бұрын
केतकर बावळट आहे का ? काँग्रेस च्या वेळोवेळी जागा कमी होत गेल्या . त्यांनी तडजोडीने सत्ता राबवली नाही का ?
@gajananchopade7962
@gajananchopade7962 5 жыл бұрын
त्यानां वाटलं लोक भुलले असतील
@avinashssk
@avinashssk 5 жыл бұрын
काहीच शंका नाही..
@TheBoss-ng5fu
@TheBoss-ng5fu 5 жыл бұрын
खरच आहे.
@runalbhuyar_10
@runalbhuyar_10 5 жыл бұрын
Mast sir
@paragkhandray6937
@paragkhandray6937 5 жыл бұрын
ह्या माणसाची काश्मीर पंडित ह्या विषयावर मुलाखात घ्या
@user-dz7zl2le2e
@user-dz7zl2le2e 5 жыл бұрын
Barobar
@kajoldevagan8184
@kajoldevagan8184 5 жыл бұрын
Really ahe Sir tumchya riyality Bolt ahat
@janak.thorat8350
@janak.thorat8350 5 жыл бұрын
बहुमतानी सरकार निवड़ुन आल्यास कोनी सोड़नार काय ?काय बोलताय काय? तुम्हाला तरी कळतय काय ?
@rameshshrigod9410
@rameshshrigod9410 5 жыл бұрын
कुमार रडका आहे। कुमार ला राहुल सारखा बावळट नेता म्हणून मान्य आहे। कारण का? कुठंतरी तुकडा टाकडा पाहिजे।
@kundapatil1047
@kundapatil1047 5 жыл бұрын
Best Kumar ketker Best
@salimmemon6626
@salimmemon6626 5 жыл бұрын
Super saheb sAlam Aapko
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 39 МЛН
Gli occhiali da sole non mi hanno coperto! 😎
00:13
Senza Limiti
Рет қаралды 9 МЛН
Mohammad bin Salman: Prince With Two Faces
54:00
Show Me the World
Рет қаралды 3,7 МЛН