Рет қаралды 469,674
लोकसभा निवडणुकीचा निकाल हा अनेकांना दिलासा देणारा का ठरला आहे? मोदी बहुमतापासून दूर राहिलेत हे कुठलीच माध्यमं का सांगत नाहीयत? यावेळी पहिल्यांदाच मोदींना आघाडीचं सरकार चालवावं लागणार आहे. याबद्दल ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची ही रोखठोक मुलाखत
Join this channel to get access to perks:
/ @prashantkadamofficial
#loksabhaelection2024 #exitpollresults #exitpoll2024 #nirbhaybano #maharashtrapolitics #maharashtra #mva #mahayuti #mahavikasaghadi #loksabha #result