Nilesh Lanke यांचं शेतकऱ्यांसाठी आंदोलन, Rani Lanke यांनी आंदोलकांसाठी पिठलं-भाकर बनवली

  Рет қаралды 67,024

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

25 күн бұрын

#nileshlanke #ranilanke #maharashtratimes
खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या कांदा आणि दूध प्रश्नी शेतकरी जनआक्रोश आंदोलन सुरु आहे. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निलेश लंके आंदोलन करत आहेत. खासदार नवऱ्याचं शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत असताना बायको राणी लंकेंनी आंदोलकांसाठी पिठलं-भाकर बनवली आहे
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZfaq channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

Пікірлер: 92
@cryptoinvestor2587
@cryptoinvestor2587 21 күн бұрын
वाघ निवडून दिला आहे आम्ही अभिमान वाटत आहे माझ मत वाया गेलं नाही
@jivaandeshpande9761
@jivaandeshpande9761 21 күн бұрын
एवढ्या लोकांसाठी एकच परातीत भकर
@Suyashdoifode
@Suyashdoifode 21 күн бұрын
काही लोकांना हे नाटक वाटत पण हे आंदोलन दूध धंद्यासाठी वरदान ठरणार आहे
@dinkarsobale9393
@dinkarsobale9393 21 күн бұрын
खरे शेतकरीवर्ग रानात राबतोय
@sharavandeore303
@sharavandeore303 21 күн бұрын
हे सगळे विधान सभे साठी चालु आहे शेतकर्याची आज जर खरी आडचण आसेल तर ती आहे पीकासाठी खताची खत आसुन सुध्धा दुकानदार शेतकर्यांना नको ते खत देतात.त्यावर बोला.
@user-bw2gt4xo8u
@user-bw2gt4xo8u 21 күн бұрын
विकास करा.. Stunt नका करू 👍दिल्ली मधून मतदार संघ साठी निधी आना 👍
@pradipdhumal227
@pradipdhumal227 21 күн бұрын
👌👌👌
@dattababar8704
@dattababar8704 21 күн бұрын
मी एक शेतकरी आहे माझा दरवर्षी कांदा असतो आत्ता 28 /30रू बाजार चांगला आहे स्टंट बाजी करण्यासाठी आंदोलन आहे.
@user-ny1ob4kc3y
@user-ny1ob4kc3y 21 күн бұрын
आधीच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न चार जुलै पासूनच निर्माण झाला आहे.
@jeevanjagdale4596
@jeevanjagdale4596 21 күн бұрын
भवनो आपली काम करा यांच्य नाडी लागु नाका .ही आमदारकी ला उभी राहनार आहे
@vaibhavpawar3596
@vaibhavpawar3596 21 күн бұрын
हे उपोषण राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी आहे.जर हे शेतकरी आंदोलन आहे तर तुतारी चिन्ह गळ्यात का घालतात.
@user-xj5vh3uf2f
@user-xj5vh3uf2f 21 күн бұрын
फक्त हे आंदोलन देखाव्यासाठी नको तर कामासाठी पाहिजे आणि जर कामासाठी असेल तर माझा पाठिंबा आहे परंतु लंके साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एका घरात दोन पद नको जर त्यांनी हे आंदोलन पुढे येणाऱ्या विधानसभेसाठी करत असाल तर त्यांच्या घरातील उमेदवार नको
@dilipadhangle3484
@dilipadhangle3484 21 күн бұрын
मस्त नाटक चाललित आणि मेडिया ला पन काम भेटले,
@vishalkedar5421
@vishalkedar5421 21 күн бұрын
खरा शेतकरी नेता
@sagarnalvade6817
@sagarnalvade6817 21 күн бұрын
कॉमडे किंगमेकर
@swarajyaacademypune01
@swarajyaacademypune01 21 күн бұрын
❤❤❤
@nikitanarawde6335
@nikitanarawde6335 21 күн бұрын
लंके दादा 1no 🎉
@user-yl7jx7ut9n
@user-yl7jx7ut9n 21 күн бұрын
खरा शेतकरी रानात राबतात ही लोकं डुप्लिकेट आहेत🎉🎉🎉🎉
@pappujangam8430
@pappujangam8430 21 күн бұрын
तुम्ही शेतकरी आणि गरीब आहे ना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण चा फॉर्म का नाही भरला
@user-xg8do7lq7e
@user-xg8do7lq7e 21 күн бұрын
काही कुत्री खुप भुकायला लागलेत. पण असा खासदार नाही. भेटणार.
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 26 МЛН
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 22 МЛН