No video

Should Religion or Caste be a criteria for choosing a life partner? (Ep/3) | TARUNYABHAN Part 8

  Рет қаралды 14,734

NIRMAN For Youth

NIRMAN For Youth

Күн бұрын

आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करताना काय गोष्टी माहीत असणं महत्वाचं आहे?
जोडीदाराचा रक्तगट वेगळा असल्यास ?
लैंगिकता या विषयाबद्दल सर्वांच्याच, विशेषतः तरुण पिढीच्या मनात स्वाभाविक कुतूहल असतं. डॉ. राणी बंग व डॉ. अभय बंग यांच्या ‘सर्च’ (गडचिरोली) या संस्थेने तरुण-तरुणींना, पालकांना व शिक्षकांना लैंगिकतेविषयी वैज्ञानिक माहिती देऊन निकोप व प्रगल्भ दृष्टीकोन विकसित करण्यासाठी १९९५ साली 'तारुण्यभान' हा उपक्रम सुरु केला. गेली २५ वर्षे अविरत सुरु असलेल्या व एकूण ५२० शिबिरांमध्ये १ लाखांपेक्षाही जास्त तरुण-तरुणींनी सहभाग घेतलेल्या या उपक्रमाचा महाराष्ट्रामध्ये २४ जिल्ह्यांतील विविध शाळा व महाविद्यालयांत प्रसार झाला आहे.
उपक्रमात सहभागी झालेल्या तरुण-तरुणींचा प्रतिसाद सामावून घेत तसेच गेली २५ सातत्यपूर्ण संशोधन करत 'तारुण्यभान'चा कंटेंट स्त्रीरोग-तज्ञ डॉ. राणी बंग (पद्मश्री) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक तयार केला आहे.
या उपक्रमातून प्रस्तुत होणारी माहिती आता पुस्तक रूपात देखील उपलब्ध आहे. डॉ. राणी बंग आणि करुणा गोखले लिखित 'तारुण्यभान' हे लैंगिकता या विषयाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकणारे पुस्तक खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन उपलब्ध आहे.
www.amazon.in/...
NIRMAN Application Form nirman.mkcl.or....
#DrRaniBang
#Tarunyabhan
#Sexeducation
#NIRMAN
#NIRMANForYouth
#YouthFlourishing
Social Media Links:
Subscribe: www.youtube.co....
Website: nirman.mkcl.org/
Facebook: / nirmanforyouth
Instagram: / nirmanforyo. .

Пікірлер: 15
@sayalisatvilkar644
@sayalisatvilkar644 2 жыл бұрын
खुप छान concept आहे... मी निर्माण बद्दल खूप ऐकलं आणि वाचलं आहे. Articles पण खूप छान आहे....
@cbhujbal8994
@cbhujbal8994 2 жыл бұрын
Khup chhhan .....asech anmol margdarshan karat raha.....khup garaj aahe
@sayalisatvilkar644
@sayalisatvilkar644 2 жыл бұрын
आजच्या youth साठी खूप महत्त्वाच आहे
@varsharaut66
@varsharaut66 2 жыл бұрын
Kharach khupch masta boltat hya ma'am
@ghostrider..rajbhai8718
@ghostrider..rajbhai8718 2 жыл бұрын
Khup Chan Madam...topic mast Ghetla...101% perfect 🙏🙏🙏🙏🙏🙏
@pranalichavarkar6116
@pranalichavarkar6116 2 жыл бұрын
Wow mam you speak to the point... Always looking forward to your video ... Thankyou mam to making such videos!!
@mrunalkalkar8611
@mrunalkalkar8611 2 жыл бұрын
Thank u so much mam for this amazing guidance 🙏
@kiranjadhav4467
@kiranjadhav4467 2 жыл бұрын
Mam Khup chan explain karta 😊🙏
@All-in-one_marathi-with_Umesh
@All-in-one_marathi-with_Umesh 2 жыл бұрын
Khup marmik ....bolatat madam
@shravanilohar8373
@shravanilohar8373 2 жыл бұрын
Nice 👌👌💯💯
@mrunalkalkar8611
@mrunalkalkar8611 2 жыл бұрын
Pls provide subtitles
@madhavisurve7797
@madhavisurve7797 2 жыл бұрын
excellent mam
@Ketaki2024
@Ketaki2024 2 жыл бұрын
Pls guide on choice of not/producing kids. As much aspects possible to cover.
@paragrane4760
@paragrane4760 2 жыл бұрын
बाबासाहेब आंबेडकरांनी आंतरजातीय विवाह हाच जाती निर्मुलनाचा मार्ग दाखवला होता . महात्मा गांधी केवळ आंतरजातीय विवाह असेल तर लग्नाला जाईन अस म्हणत होते . जात झटकून टाकावी त्याशिवाय पर्याय नाही हे आपण सांगताय हे ऐकून बरं वाटलं मला वाटलं आपण RSS वाले असाल
@aishwaryabhanage5913
@aishwaryabhanage5913 2 жыл бұрын
Rss वाले पण जाती पातीचा विरोध च करतात हो ।आंतरजातीय विवाहाला Rss चा विरोध नसतो ।
Getting Married in Relatives (Ep/4) - Life Partner | TARUNYABHAN Part 8
16:05
Choosing a Life Partner (Ep/1) Life Partner - TARUNYABHAN Part 8
22:56
NIRMAN For Youth
Рет қаралды 239 М.
wow so cute 🥰
00:20
dednahype
Рет қаралды 28 МЛН
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 206 МЛН
艾莎撒娇得到王子的原谅#艾莎
00:24
在逃的公主
Рет қаралды 52 МЛН
Mind your Love - Love and Attraction (Ep/6) | TARUNYABHAN Part 3
15:29
NIRMAN For Youth
Рет қаралды 20 М.
How To Choose Your Life Partner? | Dr. Abhay Bang #NIRMAN #lifepartner
16:12
wow so cute 🥰
00:20
dednahype
Рет қаралды 28 МЛН