Рет қаралды 38,374
तळकोकणाचा भाग असलेला सिंधुदुर्ग जिल्हा आणि चिपी विमानतळ झाल्याने जलद प्रवासामुळे पर्यटकांसाठी तारकर्ली देवबाग वेंगुर्ला मालवण निवती फिरण्याचे मोक्याचे झाले. परुळे गाव चिपी विमानतळापासून जवळ असल्याने परुळे गावाचा विकास झपाट्याने होत आहे. परुळे गावचा आठवडा बाजार हा खरेदी विक्री करणाऱ्यांसाठी सोयीचे ठिकाण आहे.
हा परुळे गावचा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच आवडेल.
व्हिडीओ ला लाईक व शेअर करून आपले आरमारी मराठा हे चॅनेल subscribe करावे हि विनंती.