नितीन गडकरी यांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा ! Nitin Gadkari Speech

  Рет қаралды 327,721

Kailas Technical

Kailas Technical

3 ай бұрын

नितीन गडकरी यांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा ! Nitin Gadkari Speech
=============================
कैलास टेक्निकल वेबसाईट लिंक :
kailastechnical.com/
===========================
★★★ हे विडिओ पहा :👇 ★★★
नमो शेतकरी महासन्मान योजना सर्व विडिओ :
• नमो शेतकरी सन्मान निधी...
घरकुल योजना चालू अपडेट :
• घरकुल योजना अपडेट
घरकुल योजनेचा लाभ कसा घ्यायचा | नियम, अटी, कागदपत्रे
• सर्व घरकुल योजना
प्रोत्साहन अनुदान योजना प्ले-लिस्ट
• 50000 रु. प्रोत्साहनपर...
शेतकरी कर्जमाफी योजना सर्व विडिओ :
• शेतकरी कर्जमाफी योजना
PM किसान योजना विडिओ Playlist
• Pm किसान निधी योजना सर...
संजय गांधी निराधार योजना सर्व विडिओ :
• संजय गांधी निराधार योजना
रेशनकार्ड संबंधित विडिओ
• रेशनकार्ड विडिओ लिस्ट
शासनाचे नवीन आलेले शासन निर्णय ( GR )
• नवीन आलेले - GR सर्व व...
===============================
Follow: जॉईन करा 👇
वेबसाईट लिंक :
kailastechnical.com/
टेलिग्राम
: t.me/kailas_technical
ट्विटर :
KailasC18476578?s=09
चॅनेल सब्सस्क्राईब करा :
KZfaq : / kailastechnical
===============================
#kailastechnical
मित्रांनो नवनवीन विडिओ पाहण्यासाठी आपल्या या मराठी चॅनेल ला सब्सस्क्राईब करा आणि समोरची घंटी दाबून all च्या option वर क्लिक करा .
जेणेकरून चॅनेल वर येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. या चॅनेलवर तुम्हाला विविध सरकारी योजनांची माहिती, शेती विषयी माहिती आणि चालू घडामोडी व शासन निर्णय-GR यांच्यावर विडिओ पहायला मिळतील.
धन्यवाद !

Пікірлер: 186
@kapilbarure9843
@kapilbarure9843 19 күн бұрын
साहेब आम्हा सर्व शेतकऱ्यांची तुम्हाला एकच विनंती आहे की जस तुम्ही देशातील रस्त्याचे काम खुप सुंदर पद्धतीने पार पाडत आहेत तस हमिभवाचा मुद्दा एकदा मिटवा कारण आता जो हमीभाव सरकारने दिला आहे त्यावर शेतकरी समाधानी नाहीत कारण तुम्ही एक शेतकरी आहेत महणून तुम्हाला सांगत आहे
@AnnasahebAvhad
@AnnasahebAvhad Ай бұрын
गडकरी साहेब खरंच कर्तुत्ववान आहे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन शेतकऱ्याविषयी त्यांच्या मनात कायम कळवळा असते धन्यवाद
@rajuwalke6360
@rajuwalke6360 Ай бұрын
🎉 देशात नरेंद्र मोदी यांच्या सरकार स्थापन झाल्या पासुन फक्त एकच नेता काम करतांना दिसतात... फक्त नितीनजी गडकरी साहेब
@DattatrayPatil-le2hh
@DattatrayPatil-le2hh 28 күн бұрын
गडकरी.साहेब.तुचासारखा‌.शेतकरयाचहीत.करणारा.‌मतरी.नाही
@mgkore7267
@mgkore7267 23 күн бұрын
गडकरी साहेब तुम्हाला शेतकर्यांचा बद्दल छान अनुभव आहे
@awadhutgiri4085
@awadhutgiri4085 4 күн бұрын
गडकरी साहेब आपल्याला एकवेळ केंद्रीय कृषिमंत्री म्हणून संधी मिळाली तर भारतीय शेतकरी एवढे सुखी , समृद्ध होतील आणि देवाला इतर ठिकाणी शोधत बसण्यापेक्षा आपणालाच ते आपला देव समजून आपली पूजा करतील
@VaibhavKalaskar-t5j
@VaibhavKalaskar-t5j 11 күн бұрын
गडकरी साहेब नमस्कार तीन एकर मध्ये बारा क्विंटल कापूस झाला आहे. विचार खुप चांगला आहे.
@mangalshinde2200
@mangalshinde2200 8 күн бұрын
साहेब शेतकऱ्यांना हमिभाव मीळायला पाहिजे
@AnnasahebAvhad
@AnnasahebAvhad Ай бұрын
2024 ला गडकरी साहेबच पंतप्रधान व्हायला पाहिजे होते गडकरी साहेब जर पंतप्रधान झाले असते तर शेतकरी समृद्ध झाला असता असे मला वाटते तरी पण गडकरी साहेबांच्या मनात शेतकऱ्यांची कळवळा कायम आहे गडकरी साहेबांनी शेतकऱ्यांची बाजू काही मांडत राहिले आणि मांडत राहतील असे मला वाटते जय हिंद जय महाराष्ट्र
@rajendralondhe28
@rajendralondhe28 3 ай бұрын
साहेब खूप उशीर केलात आपण ह्या पूर्वीच आपण यायला पाहिजे होतात कारण जी ओळख महाराष्ट्रात आपली आहे ते ह्यांची नव्हती आपण फक्त रोड करण्यात व्यस्त होतात आणि सगळ सम्पल आत्ता बोलून काही फायदा नाही जोड गोळी कमी आली नाही हे नक्की
@anantaadulkar3860
@anantaadulkar3860 Ай бұрын
साहेब कधी 2019 मध्ये 303 होते आता तर 240 झाले अजून नंतर सांगता येत नाही
@KashinathGadmale
@KashinathGadmale 11 күн бұрын
😊😊😊😊😊
@govindkale6678
@govindkale6678 Ай бұрын
साहेब तुम्ही कुक्षी मंत्री झाले तर शेतकरी पाच वर्षे त तुम्हाला देव म्हणुन पुजा करतील
@vinayakshingolkar8043
@vinayakshingolkar8043 Ай бұрын
तुम्ही कुषिमंत्री होऊन शेतकच्ये कुषी देवता व्हा
@sanjaychavhan976
@sanjaychavhan976 Ай бұрын
साहेब एक वेळा महाराष्ट्र चे CM व्हा तेव्हांच महाराष्ट्र सुजलाम सुफलाम बनेल
@user-hl8jh7rx4r
@user-hl8jh7rx4r Ай бұрын
साहेब तुम्ही खूप मोठे अनुभवी आहात पण वेळ वाया जात आहे.शेतकरी आपली आतुरतेने वाट पाहत आहे.
@sudhakargher5714
@sudhakargher5714 Ай бұрын
आदरणीय माननीय श्री गडकरी साहेब शेतकर्यांबद्दल तळमळीने सत्य परिस्थिती बद्दल बोललात त्या बद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद 🎉
@sheshraodandale6823
@sheshraodandale6823 27 күн бұрын
साहेब आपण खरोखरच कृत्तृववान आहात आपल्याला मनापासुन धन्यवाद.नदीजोडयोजना पैनगंगा नदी घ्यावी बुलढाणा जिल्हा समृध्द होईल जय महाराष्ट्र
@gangadharkakde7221
@gangadharkakde7221 3 ай бұрын
आपणास विनंती आहे कृपया आपली तब्येत सांभाळा, बाकीचे होत राहणार, सर सलामत तर पगडी पचास,
@SandipChitte-bm5ub
@SandipChitte-bm5ub Ай бұрын
साहेब तुम्ही कृषिमंत्री व्हा सुखी समाधानी होईल
@shravankhairnar-d8f
@shravankhairnar-d8f 10 күн бұрын
साहेब तुम्ही कृषी मंत्री पद घ्या. तेव्हाच तुमचा भारताचा शेतकरी सुखी होईल अन्यथा फार वाईट हाल होणार तुमचे विचार आणि संकल्पना फार चांगली आहे.साहेब एवढीच शेतकऱ्यांची अंतिम इच्छा नाहीतर फक्त प्रत्येक सरकार कडून आश्वासन साहेब शेतकरी समृद्ध तर आपले सरकार 💪सर (रस्त्याची कामे खुप चांगली झाली त्याबद्दल तुम्हाला आणि तुमच्या टीमला धन्यवाद!)फक्त 👁️समोर शेतकरी ठेवा शेतकरी
@satisalahane72
@satisalahane72 Ай бұрын
एक नंबर आहे तुमचे विचार गडकरी साहेब🎉🎉
@sudhakarkadam4684
@sudhakarkadam4684 Ай бұрын
साहेब रस्ते भरपूर झाले आता शेतकरी मंत्री बना एक शेतकरी
@user-pe2ci7th9p
@user-pe2ci7th9p 11 күн бұрын
विम्या मध्ये भेदभाव झाला आहे,शेतकऱ्यांना सरसकट विमा मिळाला पाहिजे.
@ramakantbhatlawande7953
@ramakantbhatlawande7953 3 күн бұрын
​@@user-pe2ci7th9p😊
@AppaPatil-om7cx
@AppaPatil-om7cx 5 күн бұрын
कृषी मंत्री नाही गडकरी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत
@jayagedekar5279
@jayagedekar5279 Ай бұрын
Gadkari saheb. Shetakari. Mantri. Vha. Shetakari..sukhi. Hotil. Tumachya .kartutvar..shetkari. Sukhi. Zala. Tar. Tumhala. Devasarkhe. Mantil. Jay. Kisan
@kadam1958
@kadam1958 Ай бұрын
केंद्रात मोदी साहेब राज्यात गडकरी साहेब पाहिजे
@sambhajikangule9063
@sambhajikangule9063 5 күн бұрын
खुप खुप धन्यवाद साहेब
@rudrappaKshirsagar
@rudrappaKshirsagar Ай бұрын
कृषिमंत्री पद घेतले असते तर बरे झाले असते
@rajendrawakchaure2957
@rajendrawakchaure2957 4 күн бұрын
छान,भाषण👌बिजेपी पार्ट 2.
@bhagwanpatil2196
@bhagwanpatil2196 Ай бұрын
Absolutely right sir 👏
@rajendrachendage6661
@rajendrachendage6661 6 күн бұрын
साहेब तुम्हची गरज आहे महाराष्ट्राला
@anilautkat
@anilautkat 4 сағат бұрын
साहेब तुम्ही च.एक.आहात.खर.बोलणारे
@nilampachange8554
@nilampachange8554 Ай бұрын
माननीय गडकरी.साहेब तुम्ही खुप चांगले काम करता आहात.. रस्ता बांधण्याची जबाबदारी खुप छान ..पण पुणे अहमदनगर नगर रस्ता कधी बांधता.. आता पर्यंत खुप घोषणा झाल्या...मी एक शेतकरी आहे.
@ladhaiatoz4191
@ladhaiatoz4191 8 күн бұрын
गडकरी साहेबांना प्रणाम 🙏
@prabhakargunjal1717
@prabhakargunjal1717 Ай бұрын
गडकरी साहेब महाराष्ट्राला गरज फक्त तुमच्यासारख्या नेत्याची आहे. नालायकाचे हे भांडार झाला आहे. लाजा सांडल्यात हो मत भेटले त्यांना जनतेची गरज राहिलेली नाही. भारतीय दुकानदारांना पहिला आळा बसला पाहिजे.😅
@tukarambirajdar4899
@tukarambirajdar4899 11 күн бұрын
साहेब तुम्ही कृषी मंत्री असणे भारत देशाला फार आवश्यक आहे . तुमचे विचार शेतकऱ्याचे हिताचे आहे
@yuvrajgaikwad5094
@yuvrajgaikwad5094 Ай бұрын
अभिनंदन नितिन........
@balajibhoyar1260
@balajibhoyar1260 Ай бұрын
शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव द्या व शेतीला पाणी आवश्यक आहे कोणतेही कर्ज माफी करण्याचीही काहीही गरज नाही फक्त सर्व शेतकऱ्यांचा मालाला योग्य भाव बाकी काही लागत नाही
@banshiauti4117
@banshiauti4117 Ай бұрын
साहेब आपण महाराष्ट्रात या
@appasothengil8192
@appasothengil8192 4 күн бұрын
Gadhkari saheb salam tumala
@dipakpatil9062
@dipakpatil9062 Ай бұрын
तुमच्या कार्याला सलाम धन्यवाद
@user-sk6ge9sz8u
@user-sk6ge9sz8u 11 күн бұрын
साहेब योजना भरपूर येथे पण शेतकऱ्यापर्यंत त्या विकतच पडतात राजकारणी फार पैसे घेतात मध्ये
@narayanBhawar-p9y
@narayanBhawar-p9y 14 күн бұрын
गडकरी साहेब तूमचे विचार कायम श्रवन करतो इसु अनवरत होतात ्््😢आपंन देशाचे पंतपरधान हीच माँझी शेवटची इच्छा,,,, साहेब
@GajananTeke
@GajananTeke Ай бұрын
जय हिंद गडकरी साहेब तुम्ही म्हणता पाणी आडवा पाणी जिरवा आमच्या गावात गोदावरी नदीवर पूल होत आहेत परंतु त्याला परंतु त्याला छोटासा बंधारा करू शकत नाही सर
@hemlataholkar1044
@hemlataholkar1044 Ай бұрын
शेतकरी सुधारला पाहीज - ' माझ्या शेतीला कॅनॉल जवळ असून पानी मिळत नाहीमाझी ऐपत नाही रानवडी शेती आहे केनॉलची परवानगी मिळावी सात एकर जमीन आहे पण पांजी नाही बरामती मध्ये आह -
@user-zi5ru2gn8p
@user-zi5ru2gn8p 14 күн бұрын
गडकरी साहेब सगळे बिजेपी चे नेते तुमच्या सारखे असते तर माहा खूप पुढे असता यांना फक्त सता पाहिजे पक्ष फोडून सा जनतेच यांना देनघन नाही.
@santoshsarode9069
@santoshsarode9069 17 күн бұрын
साहेब तुम्ही खरेशेतखरचेकैवारीआहे
@babakokewar9348
@babakokewar9348 Ай бұрын
खेयात‌रोड झाले.पन खेड्यातील एसटि उन्हाळ्यात बंद.शाळेला सुटी अन खेड्यातील एसटी बंद खेड्यातील लोकानी बाहेरगावी कसे जायचे.कांगरेसचे वेळीरोड नवतेपन एसटी खेडयात येतहोती..कधी खेड्यातील एसटी नियमित सुरु राहील .
@jaysingpatil4341
@jaysingpatil4341 Ай бұрын
साहेब तुम्ही फक्त बोलू नका शेतकरी कसा जगतो ते बघा
@BalasahebMore-ok6ip
@BalasahebMore-ok6ip 13 күн бұрын
साहेब शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही 2016 ची आजूक बाकी आहे ती कधी होणार
@chidanandjatti5352
@chidanandjatti5352 2 күн бұрын
साहेब ऐकदा कृषिमंत्री पद घ्याच तरच शेतकऱ्यांची परिस्थिती बदलेल असं माझं विश्वास आहे
@PRASHANTDODAL
@PRASHANTDODAL Ай бұрын
❤aadaraniy niting gadakarig saheb thanks saheb aamache ladake gadakarig.saheb good luckg
@vijaydhabe
@vijaydhabe Ай бұрын
श्री माननीय नितिन गडकरी जी आपको सही बात कर रहे है / आपका स्वागत करता हु शेतक रा चे पूर्ण कर्ज माफ कराल मी आ शा करूगा आप जो जो वादा कर रहे है। आप पुरा करोंगे आपका एक शेतकरी /( श्री विजय सिताराम धा बे अकोला मेरी उम्र अडुसाल का है😅 )
@pandupowar6084
@pandupowar6084 8 күн бұрын
गडकरी साहेब जय महाराष्ट्र
@jaysingpatil4341
@jaysingpatil4341 6 күн бұрын
साहेब तुम्ही कुरशी मंत्री वा शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील साहेब
@laxmanchopade6868
@laxmanchopade6868 21 сағат бұрын
🎉🎉
@aanandadhage5807
@aanandadhage5807 5 күн бұрын
साहेब तुम्हि कषी मंत्री रहा शेतकरी सुखी होईल
@chintamandapse2374
@chintamandapse2374 Ай бұрын
कर्जमाफीचा काय झालं साहेब
@shrikantjangwad3089
@shrikantjangwad3089 12 күн бұрын
चालू थकीत कर्ज पुर्ण माप साहेब
@BalasahebMore-ok6ip
@BalasahebMore-ok6ip 13 күн бұрын
साहेब तुम्ही कृषिमंत्री व्हा कारण फंडे साहेब ठाकरे साहेबांनी आता शिंदे साहेब कर्जमाफी केली परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही 2016 कर्जमाफी बाकी आहे
@KunalWarangane
@KunalWarangane 11 күн бұрын
Great job sir pan please 1da krushi mantri pad ghya
@sanjaypatilsuryawanshi7592
@sanjaypatilsuryawanshi7592 2 күн бұрын
साहेब कृषिमंञी घाव
@sureshpawar7721
@sureshpawar7721 8 күн бұрын
साहेब तुमच्याकडून लोकांच्या खुप अपेक्षा आहेत, आम्ही आपल्यावर विश्वास ठेवतो, पण एक प्रश्नाचे उत्तर का नाही मिळत, तो म्हणजे मुंबई ते पुणे एक्सप्रेस, अजून टोल संपत नाही संपला तर मेन्टेनन्स साठी टोल वाढला पण कमी नाही झाला, उत्तरांची अपेक्षा करतो,
@DnyaneshwarmoreMore-pd3rm
@DnyaneshwarmoreMore-pd3rm Ай бұрын
साहेब तुम्ही थोडे च दिवस कृषी मंत्री रहा शेतकरी सुखी होतील
@HarshadKapale
@HarshadKapale Ай бұрын
🎉🎉💐💐👍
@reddyff6190
@reddyff6190 Ай бұрын
Pll जी जीp. घ दे​@@HarshadKapale
@harishware7881
@harishware7881 19 күн бұрын
ऊऊऊऊऊऊऊ
@dashrathgaikwad7198
@dashrathgaikwad7198 11 күн бұрын
13:46
@NivruttiChaudhari123
@NivruttiChaudhari123 9 күн бұрын
Qqq😢​@@harishware7881
@bapupatil152
@bapupatil152 11 күн бұрын
एकदा गड़करी सर कृषि मंत्री जालेच पाहेजे
@ThakurSingh-ip2vm
@ThakurSingh-ip2vm Ай бұрын
Saheb Tumhi kharch kendriya krushimntri have ahat tarach baliraja sukhi hoil
@kumarshelar836
@kumarshelar836 9 күн бұрын
साहेब,आपण महाराष्ट्रात मंत्री असताना मु.कुंर्झे,या.विक्रमगड जि.पालघर येथे देहरे नदीवर पूल बांधला व आपण उदधागानासाठी आले होता. हा पूल पावसाळ्यात कायमस्वरूपी पाण्यात असते तरी लक्ष देवून पुलाची उंची वाढवावी.
@rahuljagtap7819
@rahuljagtap7819 Ай бұрын
Garat Gadkari saheb❤
@SureshPadamalkar
@SureshPadamalkar 17 күн бұрын
👍👍💐
@anisse5354
@anisse5354 Ай бұрын
Gadkari saheb krushi mantri pad gha please
@sandipbhosale6037
@sandipbhosale6037 5 күн бұрын
पंतप्रधान करा गडकरी साहेबांना
@yashwantdekate5903
@yashwantdekate5903 10 күн бұрын
.. साहेब हे सर्व खर आहे परंतु अपल्या कंपनी मध्ये कामगार वर अन्याय होतो त्यावर लक्ष्य द्या कुपा होईल 6 पगार बाकी पीएफ भरला नाही अरीयास बाकी आहे वेळेवर पगार नाही अनयाविरुध्द बोलले तर त्याला नोकरी वरून kadun टाकतात लक्ष्य द्या साहेब लक्ष्य द्या
@DattatrayAvatade
@DattatrayAvatade 19 күн бұрын
साहेब हे खरं आहे
@prakashpatil3499
@prakashpatil3499 Ай бұрын
आपण मुख्य मंत्री हवे
@BhaskarTupe-u2q
@BhaskarTupe-u2q 22 күн бұрын
Yak cha Saheb Gadkari Saheb
@samadhanwaghmare1013
@samadhanwaghmare1013 Ай бұрын
Your statement is right
@user-ko3gf9px1v
@user-ko3gf9px1v 3 ай бұрын
पाणी द्यायचे पण लाईट द्यायची नाही योजना आणायची पण निकष दुनियाभरचे लावायचे चतुर राजा लाचार जनता भ्रष्टाचारी नेता अशी आमच्या भारताची गाता आला शिझन बजाओ
@BalgirGiri-je7fp
@BalgirGiri-je7fp Ай бұрын
नँौ
@aanandaghule6235
@aanandaghule6235 Ай бұрын
​@@BalgirGiri-je7fp😊kkķķkj9
@vasantwankhede6167
@vasantwankhede6167 Ай бұрын
Saheb samudrapur talukyat. Pandhan raste karnyakarita laksh dyalka jenekarun shetakari barahi mahine shetat jau shakel
@appasothengil8192
@appasothengil8192 4 күн бұрын
Gadhkari saheb devane mazhe Ayushey kmi karun devane tayna sukki tevo yevdi pramanik icha ishvarcharni parthna karto
@ganpatmali3901
@ganpatmali3901 Ай бұрын
शेतकरी जगला देश जगला दी ग्रेट गडकरी साहेब
@pandurangkhadse4194
@pandurangkhadse4194 15 күн бұрын
Dear.nitinji.you.are.great.than.all.b.j.p.leaders
@sarikamahajan4389
@sarikamahajan4389 Ай бұрын
सत्य ही ईश्र्वर
@Dhanraj_gajare_27
@Dhanraj_gajare_27 Ай бұрын
शेतकरी कर्च माफी केली पाहिजे असे म्हणतात की
@shobhagulhane6690
@shobhagulhane6690 Ай бұрын
शेतकऱ्यांऱ्यांला कोठे मेट्रो रेल्वे बसाव लागतो.कर्ज माफ करायला हव.
@surekhadagwar3233
@surekhadagwar3233 Ай бұрын
Boln sop Ahe saheb karn Awghad khup Awghad Ahe tipat pikachi hami titkdupar kharch shetkryanchya samor thewta tumiiii
@sugrivjadhav3064
@sugrivjadhav3064 Ай бұрын
Were nice sab 🎉😢😢😮😮
@kishorpathade-cd8mo
@kishorpathade-cd8mo Ай бұрын
Maharashtrala tumchya sarkhya netyachi garaj aahe
@user-og5ip1fp6o
@user-og5ip1fp6o Ай бұрын
कोकण पावसाची वाया जाणारे पाणी औ मराठवाड्यात आणण्याचे ठरवले पाच वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@ShivajiSakhare-zq9kv
@ShivajiSakhare-zq9kv 13 күн бұрын
येणाऱ्या विधान सभेला नितीन गडकरी साहेब CM म्हणून भाजपने घोषीत करावे महाष्ट्राची विधान सभा बहुमताने भाजपची लागेल
@vimalkhairnar6023
@vimalkhairnar6023 4 күн бұрын
साहेब शेताला कुंपन करन्या साठी पंन्नास टक्के सवलत मिळावी कारन वन्य प्ननींची फार त्रास वाढला आहे त्या मुळे शेतकरीच मोठ्या प्रमाण नुकसान होत
@chidanandjatti5352
@chidanandjatti5352 2 күн бұрын
आत्ता सोलर पंप 5 hp 32075 ला मिळतो
@user-zk6dm1xr4y
@user-zk6dm1xr4y Ай бұрын
नंबर एकच भाषान गडकरी साहेब
@abhaypandey1956
@abhaypandey1956 13 күн бұрын
सियावर रामचंद्र की जय
@user-gv7uk7xj9i
@user-gv7uk7xj9i 8 күн бұрын
साहेब तुम्ही कुषी मंत्री रहा शेतकरी सुखी होतील देशा मध्ये तुमच मोठ नाव होईल
@BheemgoudaPatil-sr5rz
@BheemgoudaPatil-sr5rz 16 күн бұрын
Think
@BheemgoudaPatil-sr5rz
@BheemgoudaPatil-sr5rz 16 күн бұрын
Export agree
@myvillagemyfarm8397
@myvillagemyfarm8397 Ай бұрын
कुठे
@SanjayMahale-uu5nm
@SanjayMahale-uu5nm 4 күн бұрын
साहेब तुम्ही कृषी मंत्री व्हायला हवे पाहिजे तुमचे मत योग्य निर्णय घेण्याची क्षमता आहे त्या मुळे शेतकरी म्हणून सांगतो आहे एकदा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा मग बघा शेतकरी म्हणून सांगतो की शेतकरी तुम्हाला देव मानतिल
@anisse5354
@anisse5354 Ай бұрын
Sarkar che pot barely shtkari marel teva
@vinodkolte6
@vinodkolte6 23 күн бұрын
Saheb chikhli te malkapur ha road keva tayar hoil
@VitthalGore-x3r
@VitthalGore-x3r 4 күн бұрын
Hi
@govindkale6678
@govindkale6678 Ай бұрын
माला तुम्हाला भेटच आहे
@user-du7kp2kr6k
@user-du7kp2kr6k Ай бұрын
पहिल्या द्या सबसिडी तरी द्या. मिनी स्पीरींग कलर वरची . दोन वर्ष पुर्ण झाली.कधी देणार
@madandhamal428
@madandhamal428 5 күн бұрын
अहो गडकरी साहेब शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाला फक्त योग्य दर नाही, हीच शेतकऱ्याची व्यथा आहे .
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 27 МЛН
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22
समस्त शिंदे आणि कांदे परिवार 😅#कॉमेडी
33:21
अर्पिता कुटे कॉमेडी
Рет қаралды 5 МЛН