Рет қаралды 8,554
घरच्या घरी हॉटेलसारखे चिकन ड्रमस्टिक तयार करायचे असतील तर मग ही रेसिपी तुम्हाला हॉटेलसारखी चव घरी देईल. छान मस्त बेत तयार करा आणि आनंद घ्या चमचमीत चिकन ड्रमस्टिकचा. रेसिपी कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.
.
.
साहित्य -
१ किलो चिकन ड्रमस्टिक, २०० ग्रॅम दही, १ लिंबाचा रस, २ चमचे कसुरी मेथी, २ चमचे चिकन मसाला, ३ चमचे क्रिम
१ चमचा काळं मीठ, फूड कलर्स, पाव कप तेल (गरम करून थंड करून घ्यावं)
.
.
मसाला तयार करण्यासाठी -
संपूर्ण मध्यम आकाराचे कांदे, १५ लसूण पाकळ्या, १ इंच आलं
१० काजू, ५ हिरव्या मिरच्या, कोथिंबिरीचे दांडे, ३ मोठ्या टॉमॅटोची प्युरी
.
.
Music provided by no copyright - audio world • indian traditiona... __Free
.
download link-raboninco.com/XQPM
.
.
#niveditasarafrecipes #nonvegrecipe #chickenrecepie #chickendrumsticks #chickendrumsticksrecipe #marathireceipe #marathirecepiesnonveg