NMC | शिवजयंतीच्या कार्यक्रमात मोबाईल रिंग वाजल्याने तुकाराम मुंढे संतापले | ABP Majha

  Рет қаралды 953,060

ABP MAJHA

ABP MAJHA

4 жыл бұрын

शिवाजी जयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच क्लास घेतली...कामाद्वारे शिवजयंतीचं महत्व यावेळी तुकाराम मुंढेंनी पटवून दिलं. कामचुकारपणा करणारे, नागरिकांचं काम करणाऱ्या कर्चाऱ्यांना चांगलाचं फैलावर घेतलं. मुंढेंचं हे रुप बघून कर्मचारी अधिकारी चांगलेच हबकले होते.
ABP MAJHA |Subscribe to our KZfaq channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#TukaramMundhe #MarathiNews #ABPमाझा ) log on to: abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Пікірлер: 701
@sachinsankpal4774
@sachinsankpal4774 4 жыл бұрын
मी तर म्हणतो आमदार , खासदार होण्यासाठी I.A.S. अधिकारी असणे हिच पात्रता असली पाहिजे , मग जनता सुध्दा 100% मतदान करेल .
@rajkotkar507
@rajkotkar507 2 жыл бұрын
AGDIBAROBAR
@narayangange452
@narayangange452 2 жыл бұрын
S
@nitin9589
@nitin9589 2 жыл бұрын
Yes
@akashjadhav4642
@akashjadhav4642 2 жыл бұрын
Tu rahu de bhau
@pranayyengade7396
@pranayyengade7396 2 жыл бұрын
Saglech IAS IPS ashe nstat n bhau 😂
@mcrahul100
@mcrahul100 4 жыл бұрын
कसे हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून आहेत बाकीचे। हीच खरी कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकाऱ्याची वाचक। सलाम साहेब
@dineshbhoir6060
@dineshbhoir6060 4 жыл бұрын
Khara don munde sar baki mharatra che aadhikari gya jara mune saracha kam baga nay tar tumi choar sale bhadave munde sar great sar
@theone7359
@theone7359 4 жыл бұрын
Salam naahi pranam bol
@dipakc4617
@dipakc4617 4 жыл бұрын
मी मुख्यमंत्री आणि माझा पुत्र मंत्री झाला !!!आनंद गगनात मावेना, मावेना💃💃💃बाकी आम्हाला आता सावरकर, हिंदुत्व, NRC, बाकी कशातच खरंच इंटरेस्ट नाही 🚩🤣
@theone7359
@theone7359 4 жыл бұрын
@@dipakc4617 gaddar ahe uddhav
@shreyarajapkar3560
@shreyarajapkar3560 4 жыл бұрын
मुंबई चे पण आयुक्त व्हा साहेब, खरी मस्ती मुंबईतील कर्मचाऱ्यांमध्ये आहे. Good work !!!
@santoshombale9578
@santoshombale9578 4 жыл бұрын
Barobr ekdam
@sunilnagpure4962
@sunilnagpure4962 4 жыл бұрын
Right
@sumithanavate6669
@sumithanavate6669 4 жыл бұрын
Kharach
@umesh3587
@umesh3587 4 жыл бұрын
mumbai madhe jar system badlaila aale te tar system tyanach badlun taakel evdhe jast mothe chor mumbai madhe ahe. mundhen cha he tikav lagnar nahi mumbai madhe
@breeze8305
@breeze8305 3 жыл бұрын
Ek no.
@santoshcpote
@santoshcpote 4 жыл бұрын
समर्थन - तुकाराम मुंढे..... काय चुकलं सरांचं तुम्ही महानगर पालिकेत काम करत....कर्मचाऱ्यांना शिस्त असणे गरजेचे आहे
@yogeshvanjare8526
@yogeshvanjare8526 4 жыл бұрын
अनेक कंमेंट्स मध्ये वाचले की महाराजांचे नाव आदराने घ्या म्हणून..पण ह्यापैकी किती जण महाराजांसारखे शिस्त पाळतात.. फक्त महाराजांसरखी दाढी आणि मिशी ठेवली की लागले स्वतःला महाराज समजायला..आज किती जानाना पाहिले की भगवा घालून डोक्याला चंद्रकोर लावून सिगरेट फुकत होते..पान खाऊन थुकत होते..गाडीला भगवा लावून ट्रॅफिक नियम तोडत होते...थोडीशी तरी लाज बाळगा...फक्त महाराजांसारख दिसण्यापेक्ष जर त्यांच्यासारखे गुन पण अंगी बाळगा..।।
@vikasjadhav3536
@vikasjadhav3536 4 жыл бұрын
Agree
@girishshivanoor8363
@girishshivanoor8363 4 жыл бұрын
Agree , sane thought here
@nikitanikita5926
@nikitanikita5926 4 жыл бұрын
Barobr bhawa mi pan pahil zenda gheun jatana gadivrn shiti marli mulina baghun mulani...
@RoyalFarming007
@RoyalFarming007 4 жыл бұрын
जे बोलताय त्याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे का नुस्त्या हवेत गोळ्या मारताय. आजकाल तुमच्या सारखे कोनीही उठताय आणि मराठ्यांना शहानपन शिकवायला लागलेत. असले धंदे करणे आमच काम नाही. कोनी असले भंगार काम करत अस्तिल तर त्याचे समर्थन कधिही आम्ही करत नाही. असले भंगार कामे करनारे 5 10% लोक सगळ्या समाजात आहेत पण मराठ्यांनाच टार्गेट केले जात हे चुकीचे आहे. मराठा समाज आजही सर्वात शिस्तबद्ध आणि नीटनेटका आहे. Always As better than other .....
@yogeshvanjare8526
@yogeshvanjare8526 4 жыл бұрын
@@RoyalFarming007 फॉर युअर इंफॉर्मशन मी पण मराठाच आहे म्हणून महाराजांच्या नावावर चालत असलेल्या गोष्टी पाहून वाईट वाटतं...काल कॉलेजमध्ये शिवजयंतीच्या नावावर काय चालत होते ते पाहिलं मी त्यासाठी पुराव्यांची गरज नाहीय ते सर्वानी स्वतःच्या डोळ्यांनी पहिला आहेच...गाडीवर महाराजांच्या नावाचे स्टिकर लावून.. त्याच्या सारखी दाढी मिशी ठेऊन.. चंद्रकोर लावून..मोठेपणा सांगणाऱ्यातला मी नाही आहे...आणि तुमच्या सारख्या त्या tiktok वर राडा विडिओ काढनाऱ्यानि मला शहाणंपण शिकाऊ नये..
@satishmalwal8668
@satishmalwal8668 4 жыл бұрын
प्रत्येक शासकीय विभागात मुंढे साहेब सारखे अधिकारी पाहिजे, मग बघा कामकाज कसे व्यवस्थित सुरू राहतील, सलाम तुमच्या कार्याला साहेब,,👍👍
@veerpawar786
@veerpawar786 4 жыл бұрын
एकेरी उल्लेख करते माझ्या महाराज चा पहिले शिवाजी बोलली नंतर छत्रपती शिवाजी महाराज महाराजांपेक्षा मोठे झाली आहे वाट ! फक्त मावळा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
@nileshramteke5292
@nileshramteke5292 4 жыл бұрын
मुंडे साहेब NMC मध्ये आयुक्त पदावर रुजू होताच नागपूरकर खुश झाले... पण मात्र अधिकाऱ्यांमध्ये धास्ती... शिस्त आहे साहेबांची....🙏🙏
@sumitbangadkar1319
@sumitbangadkar1319 4 жыл бұрын
नागपूर चे नगरसेवक पण घाबरले
@nileshramteke5292
@nileshramteke5292 4 жыл бұрын
@@sumitbangadkar1319 हो नगरसेवक घाबरणार का नाही...uneducated पुढे educated व्यक्ती आला आहे नं... 🤨
@sanjaykhairnar5136
@sanjaykhairnar5136 4 жыл бұрын
कर्तव्यदक्ष अधिकारी म्हनुन फक्त तुकाराम मुंढे साहेबांना श्रेय जाईल.आतीशय छान काम आणि शिस्त याच उत्तम उदाहरण.
@shekharsawant9129
@shekharsawant9129 3 жыл бұрын
एक साहेब तुकाराम मुंडे साहेब खरच असेच ऑफिसर पाहिजेत महाराष्ट्र मध्ये अजून
@sarveshshivalkar3716
@sarveshshivalkar3716 4 жыл бұрын
ज्याचा फोन वाजला तो आता विचार करेल असा की परत फोन वापरणार नाही 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@sumithanavate6669
@sumithanavate6669 4 жыл бұрын
📵 😂😂
@shailajavaidya1205
@shailajavaidya1205 4 жыл бұрын
Phone japtach kela na bhau. Ata dusara phone gheto ka nahi kai mahit.
@sachinsankpal4774
@sachinsankpal4774 4 жыл бұрын
तो माणूस नवीन फोन घेईल पण निदान मुंढे साहेबांची बदली होईपर्यंत तरी सायलेंट मोडवरुन काढणार नाही . 🤣🤣
@gadgetworld987
@gadgetworld987 3 жыл бұрын
🤣🤣🤣👌👌🤣🤣
@rameshwarmunde3420
@rameshwarmunde3420 2 жыл бұрын
@@sumithanavate6669 ap
@mahendragawali2288
@mahendragawali2288 4 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मावळा!
@sarangraje3573
@sarangraje3573 3 жыл бұрын
I A S { DM } ,दीपक रावत हरिद्वार। यांच्या प्रमाणे कडकडाट तुकाराम मुंढे । अभिनंदन ***💐👌
@amollondhe3309
@amollondhe3309 4 жыл бұрын
IAS ऑफिसर मधे एकच ढान्या वाघ 🐯 तुकाराम मुंडे साहेब 😄👌
@indiaismycountry6722
@indiaismycountry6722 4 жыл бұрын
चापलूसीच्या दूनियेत,आपला माणूस भर्ती करणे, अंतगॅत राजकारण,सौदेबाजी, हे चक्रवूह भेदून मूंड़े साहेबांनी आज महाराष्टाभर भरपूर चांगले काम केलेय..मानाचा मूजरा..जय हिंन्द
@user-hh4jj2mg1q
@user-hh4jj2mg1q 4 жыл бұрын
We are blessed to have a DM munde sir in ngp city
@shrikantmate2156
@shrikantmate2156 4 жыл бұрын
सर्वच अधिकारी असे हवेत..आणि न्यूज वाल्यांनो बाकीचे अधिकारी काय करताहेत ते पण दाखवा
@darshanasalunkhe1284
@darshanasalunkhe1284 3 жыл бұрын
Right
@pravinshelar7906
@pravinshelar7906 4 жыл бұрын
अधिकारी जर भ्रष्टाचार करणारा असेल तर हाताखालचे कर्मचारी पण त्याला रिस्पेक्ट देत नाही पण अधिकारी जर मुंडे साहेबांसारखा स्वच्छ चारित्र्याचारित्र्याचा असेल तर हाताखालचे कर्मचारी सुता सारखे सरळ होतात. मुंडे साहेब तुमच्या कर्तव्य निष्ठेला सलाम.
@sonalsing5810
@sonalsing5810 4 жыл бұрын
Khup chan . Aise hi officer's chahiye
@prakashp8618
@prakashp8618 4 жыл бұрын
ओ मॅडम तुम्हाला काय शिकवले नाही वाटते शिवाजी महाराज असे म्हणायला जरा निट भान ठेवा
@vaibhavk008
@vaibhavk008 4 жыл бұрын
Tudusryala nava varun akkal shikavtos tuzhyat maharajanche kiti gun ahet re shanya
@prakashp8618
@prakashp8618 4 жыл бұрын
@@vaibhavk008 शिवभक्त
@prakashp8618
@prakashp8618 4 жыл бұрын
@@vaibhavk008 तुमचा मोबाईल नंबर मिळेल का फोन केला असता म्हणजे मी कोण आहे सांगितले असते
@prakashp8618
@prakashp8618 4 жыл бұрын
@@vaibhavk008 खरंच मनापासुन आपणास विनंती आहे की तुमचा मोबाईल नंबर पाठवा बोलु आपण
@abhijitp.1803
@abhijitp.1803 4 жыл бұрын
Prakash Parse tuza number massage parlour cha navana takto bhadya
@maheshs181
@maheshs181 4 жыл бұрын
छान साहेब,तुम्हाला आदरपूर्वक नमन,अशीच शिस्त ठेवा.
@SantoshChavan-xc6oe
@SantoshChavan-xc6oe 4 жыл бұрын
You are perfect person in goverment . we salute you .
@sachinchavhan.6742
@sachinchavhan.6742 Жыл бұрын
अशा अधिकाऱ्यांची गरज आहे समाजाला. Real Hiro. Salute ......
@yogeshasalkar2507
@yogeshasalkar2507 4 жыл бұрын
सरकारी कर्मचाऱ्यांची अशी गंड लागताना बघून मजा आली🤣🤣🤣🤣
@fshhshfgajannn
@fshhshfgajannn 4 жыл бұрын
Sarvch worker currupted Ani kamchor nhi raht
@user-pj9op1dv3v
@user-pj9op1dv3v 3 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
@kennethkonda8764
@kennethkonda8764 4 жыл бұрын
महानगरपालीकेत व इतर कार्यालयात वर्ग 3 व 4 कर्मचारी हे स्वत:ला साहेबांपेक्षा जास्त समजतात. त्यांना वठणीवर आणा मा.मुंडे साहेब. तरच महाराष्ट्र शासनाचा कारभार सुधरेल.
@sagargholap3912
@sagargholap3912 4 жыл бұрын
Displine is key of success, this man is one man army
@Tukaram-Art
@Tukaram-Art 3 жыл бұрын
सर आपल्या सारखे व्यक्तीची देशाला खुप गरज आहे ? खुप खुप सलाम सर तुम्हाला 👏👏👏👏👏👏👏👏👏👏🇮🇳👍
@dineshgarud1908
@dineshgarud1908 4 жыл бұрын
सर, तुमच्या सारख्या कर्तव्यदक्ष अधिकार्यांची खर्या अर्थाने या महाराष्ट्रातील प्रत्येक सरकारी कार्यालयात गरज आहे..... ⛳जय शिवराय🚩 🇮🇳जय हिंद 🇮🇳....
@akshaykhole1744
@akshaykhole1744 4 жыл бұрын
शिवाजी जयंती नाही बाई...शिवजयंती म्हणा
@havegoodlife8719
@havegoodlife8719 4 жыл бұрын
@P D shivaji jayanti boltane arrogant watat ani maharaj daivat ahet aamache samjal have some common sense before asking any question..
@havegoodlife8719
@havegoodlife8719 4 жыл бұрын
@P D wayanech wadhlas Kay fakt
@havegoodlife8719
@havegoodlife8719 4 жыл бұрын
@P D grow up ....vishay koncha chalu ahe tu kay boltos te jara bagh....tu swatahala mr. perfect samjtoys pan you are Mr Shit....ani tu swatahala bhari ani bakichyana kahi samjat nhi aas samjtoy ka.....
@havegoodlife8719
@havegoodlife8719 4 жыл бұрын
@P D ani anchor maharajana shivaji mhantey jashe te kahi common person ani tu chalala dnyan pajayala...ani jagat tu ekta shiv bhakt nhi koncha killa clean kelay tu aataparyant sang re ....pahilyandi swatahala bagh
@havegoodlife8719
@havegoodlife8719 4 жыл бұрын
@P D sudhar re baba...
@user-br1vw6yg4o
@user-br1vw6yg4o 4 жыл бұрын
ताई शिवाजी महाराज असे म्हना
@nikhildeshpande4552
@nikhildeshpande4552 4 жыл бұрын
असा अधिकारी पाहिजे सर्व सरकारी कार्यालयात
@amitkale9501
@amitkale9501 4 жыл бұрын
पहिल्यांदा तर मुंडे साहेबांना सलाम तुमच्यासारखे कर्तव्य अधिकारी भारत देशाला हवे आहेत.... आणि न्यूज चॅनल वाल्या मॅडम एक सांगतो छत्रपती शिवाजी महाराज आदराने म्हणायचं.. समजलं का राजे आहेत ते
@nileshshirke311
@nileshshirke311 3 жыл бұрын
Dhanyawad Saheb
@swapniljagtap394
@swapniljagtap394 3 жыл бұрын
एक नंबर sir
@santoshchavan7838
@santoshchavan7838 3 жыл бұрын
Good deciplin by मुंढे साहेब,,, we like you sir,,, you did it....
@Aviyad902
@Aviyad902 4 жыл бұрын
Very good...we need more officers like him
@avadhootthakur8079
@avadhootthakur8079 3 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करत आहात.दुरुस्ती कराल असे अपेक्षित.
@kishorbhoir5460
@kishorbhoir5460 2 жыл бұрын
You are really straight forward commitment guy you are really great Hero of india jai hind sir ji
@organicfarming935
@organicfarming935 4 жыл бұрын
Salute u sir Jay Maharashtra
@mangeshshinde5692
@mangeshshinde5692 4 жыл бұрын
Very disciplined IAS Officer👍
@pratikshinde9987
@pratikshinde9987 3 жыл бұрын
Mast Saheb salam tumchya karyala🙏🙏❤️❤️
@avinashparthe2980
@avinashparthe2980 2 жыл бұрын
एकदम बरोबर साहेब ग्रेट work
@pp6871
@pp6871 4 жыл бұрын
Great sirji
@amar5099
@amar5099 4 жыл бұрын
Mobile gela yacha😃😃 Bhari sir keep it up
@mayurjadhav4251
@mayurjadhav4251 2 жыл бұрын
तुकाराम मुंडे ग्रेट माणूस ...आमची नवी मुंबई सुधारून टाकली होती पण या राजकारण्यांना नको झाले मलई भेटत नव्हती ना खायला,,,,
@user-zt3ih7id6m
@user-zt3ih7id6m 4 жыл бұрын
नाव नीट घ्यायला लाज वाटते का रे मुरखानो
@rathodpooja1996
@rathodpooja1996 4 жыл бұрын
Lagna jhala ka bhava? Ky krtoy saddhya
@lawrenceb8072
@lawrenceb8072 4 жыл бұрын
असे व्यक्ती आपल्या देशाच्या प्रत्येक सरकारी कार्यालयात पाहिजे... हे आपल्या देशाचे दुर्भाग्य...
@sanjubaba6253
@sanjubaba6253 4 жыл бұрын
Great tukaram munde sarkhe adhikari aaj aaplya Maharashtra la havet.
@anirudhachavan5331
@anirudhachavan5331 4 жыл бұрын
Love you sir 🙏
@pratibhashinde2168
@pratibhashinde2168 4 жыл бұрын
Great Sir🙏
@shivajichate1239
@shivajichate1239 4 жыл бұрын
भारतातला सर्वात महान आधिकारी म्हणजे तुकाराम मुंढे सर
@sahyadribhatkanti6127
@sahyadribhatkanti6127 3 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंद सर आपणास मानाचा मुजरा
@samikshakakirwar4528
@samikshakakirwar4528 3 жыл бұрын
Manacha Mujra shaheb
@sureshkhude7335
@sureshkhude7335 4 жыл бұрын
तुकाराम मुंढे सर सारखे महाराष्ठात अधिकारी असावे लागतात
@parthpanpatilviii-b5821
@parthpanpatilviii-b5821 4 жыл бұрын
Nice sir Yaa kaamculanna cangle failavar ghratle 👍👍👍🙏🙏🙏🙏
@neelamjejurkar8896
@neelamjejurkar8896 4 жыл бұрын
Mobile majya kade pan ahe ho......ekdam mast sir
@user-pu7if6ey6l
@user-pu7if6ey6l 4 жыл бұрын
Gre8 work sir.god bless u
@HiteshKumar-yo3uz
@HiteshKumar-yo3uz Жыл бұрын
Tukaram munde should contest elections in future.. person like him are the need of the country...make him the CM of Maharashtra...he will transform it like never before making rest of the country look extremely poor
@smitapatil808
@smitapatil808 3 жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@ravikantkhadtale9670
@ravikantkhadtale9670 4 жыл бұрын
Salute .. Ase officer pratek department madhe havett....🙏🙏🙏🙏
@surajmurmude9724
@surajmurmude9724 4 жыл бұрын
Great saheb thumala salam amcha
@shalakavaradkar8006
@shalakavaradkar8006 4 жыл бұрын
Jas Shale Madhe 1 Strict Teacher Asato Jo Bighadlelya Mulana Barobar Saral Karto, Sir Tasach 1 Example Aahet... Great Person...
@sandi4062
@sandi4062 4 жыл бұрын
He tr kharach maaster saarkhe vaagtat...proud of you sir..😊🙏
@nitinlokhande6808
@nitinlokhande6808 4 жыл бұрын
👍👍👍👍👍👍👍👍......sr........ Greet jop
@pradipgaikwad6508
@pradipgaikwad6508 4 жыл бұрын
Salute sir
@saisagarmahamuni5943
@saisagarmahamuni5943 2 жыл бұрын
जबरदस्त अधिकारी... तुकाराम मुंडेजी
@shubhamspatil8402
@shubhamspatil8402 2 жыл бұрын
खरच लई संताप येतो जेव्हा अशा वेळेस कोणाला कॉल येतो तेव्हा, basic सेन्स नाहीये आपल्याकडे मोबाईल सायलेंट पन नाही करता येत
@Maharashtraboy_2023
@Maharashtraboy_2023 4 жыл бұрын
Great sir
@vaibhavpatil1983
@vaibhavpatil1983 4 жыл бұрын
1 no .... Hya karmacharyana fukat basun khaychi savay ahe ..... Apan updeshache dose pajun kahi farak padel hyanchyat ka nahi mahit nahi pan tari 1 chance dilat te burr hyapudhe te karmachari swatachya papache dhani astil ...... Jast masti keli hyanitar saral ghari basva .... Aplyakade khup productive loka ahet je kamachi vaat baghtayat tyana kamavar ghya ni mahanagar palika chalva
@solutionsbyshaileshsir9597
@solutionsbyshaileshsir9597 11 ай бұрын
Love u❤ mundhe saaheb
@pratiknehere3333
@pratiknehere3333 4 жыл бұрын
Sir salute aahe tumhala🚩🚩
@vishalchavan8093
@vishalchavan8093 4 жыл бұрын
Ak number saheb 👌👌👌❤❤
@maheshghadge2996
@maheshghadge2996 4 жыл бұрын
Good job sir
@sumitsawant0823
@sumitsawant0823 4 жыл бұрын
Khatarnaaaaak..
@gajananhatwar9206
@gajananhatwar9206 4 жыл бұрын
Khup sunder
@hemanmhatre1169
@hemanmhatre1169 4 жыл бұрын
उच्च शिकलेली मॅडम ला हे पण नाही माहीत । शिवाजी महाराजांना फक्त शिवाजी अस म्हणायचं नसत । आपण एखादी बातमी देत आहेत सर्व महाराष्ट्र बघत असतो आपला news चॅनेल । आपण कोणा बद्दल बोलतो आहेत याच भान तरी आहे हा । तुम्हाला फक्त शिवाजी जयंती बोलायला सोबतो का सांगा । ।। जय शिवराय ।।
@abhijitp.1803
@abhijitp.1803 4 жыл бұрын
HEMAN MHATRE shuvda khato chivda
@save6989
@save6989 4 жыл бұрын
He channelach vikau aahe.. Madam chi kay chukle.. Shen khau channel
@meghajagtap1809
@meghajagtap1809 3 жыл бұрын
@@abhijitp.1803 Swatachya bapala kas bolav he pn ny kalt kare murkha laj thev jara swatachya aai bahinichi isst ahe na aj ti tyanchyamuleche Nalayk layki vikli Kay
@rohanchaughule1212
@rohanchaughule1212 4 жыл бұрын
mast.... changala dhada shikvlat..
@sambhajidepale3417
@sambhajidepale3417 4 жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला मुंढे साहेब
@sng2157
@sng2157 4 жыл бұрын
Abp माझाच्या निवेदिका.... छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणण्या इतकी पण अक्कल नाही काय तुम्हाला.
@kunalpawar6121
@kunalpawar6121 4 жыл бұрын
Abp Maza bnd kra
@gopichandganvir356
@gopichandganvir356 4 жыл бұрын
Abp mhanje Amcha Baap Punjab waala
@sunilpatil9764
@sunilpatil9764 4 жыл бұрын
Great sir....hurtly salute
@arjung7325
@arjung7325 4 жыл бұрын
Micro managing staff is the worst way towards a successful growth of an organisation. Failure is guaranteed here. Staff should be motivated to follow rules of engagement at work not school them to be lambs of the sarkar. Fatal for a services providing organisation. Trust me!
@kunaltipre2619
@kunaltipre2619 2 жыл бұрын
Nicely said 😀
@prashantkhade007
@prashantkhade007 2 жыл бұрын
काळजी घे
@rajeshtikam4066
@rajeshtikam4066 Жыл бұрын
agreed...well said👍👍
@bhaikutefilmindastrij4627
@bhaikutefilmindastrij4627 2 жыл бұрын
एक नंबर तुकाराम मुंडे साहेब
@dryuvrajkadam-318
@dryuvrajkadam-318 4 жыл бұрын
तुकाराम मुंडे हे उद्दवजी चे खास आहेत व ते शिस्त प्रिय आहेत आपला सपोर्ट तुकाराम मुंडे जी ना
@pallavijadhav5695
@pallavijadhav5695 4 жыл бұрын
Future madhe ,aaplya mulaana ,ek perfect Maharashtra asava ,hech tar Munde sir sangt ahet, raag nako , manner s ne shikave 🙏🙏🙏🙏
@shivajipatil7728
@shivajipatil7728 4 жыл бұрын
खर तर तुकाराम मुंडे साहेबांना एक महीने मुख्यमंत्री केल पाहिजे मग बघा कसे काम होते बघायला पाहिजे
@NSS0905
@NSS0905 4 жыл бұрын
Like that Nayak movie of Anil kapoor
@m2610k
@m2610k 4 жыл бұрын
1 month mdhye maharashtra punha ubha rahil ata ya corona cha kala mdhye tr kela ch phije
@adittya2996
@adittya2996 4 жыл бұрын
Support munde Saheb
@niteshrahangdale8822
@niteshrahangdale8822 4 жыл бұрын
Very nice sir...
@ranganathkanhere8472
@ranganathkanhere8472 4 жыл бұрын
साहेबतुमच्या सारखे अतिशय शिस्तप्रिय अधिकारी असतिल तर हा देश खरच महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही आणी देशात चुकुन सुदधा गरीब सापडणार नाही
@dilipgaikwad8912
@dilipgaikwad8912 3 жыл бұрын
वृषाली दिदी तू खुप छान बोलते your are great 👌💐
@niteshtayade1507
@niteshtayade1507 4 жыл бұрын
That's the only 1👍👍👍🙏🙏🙏
@alwaysking000
@alwaysking000 2 жыл бұрын
Very Good 👍
@amolchavare4100
@amolchavare4100 2 жыл бұрын
❤ munde saheb khup chhan karat aahet
@guruparivar
@guruparivar 4 жыл бұрын
हा माणूस खरच खूप कामाचा आहे 👌👌👍
@abhijeetpimpalkar5595
@abhijeetpimpalkar5595 4 жыл бұрын
Hat's off you sir 🙏
@rahulwaghmare8945
@rahulwaghmare8945 3 жыл бұрын
You are the real hero of India.....
@anilkore2360
@anilkore2360 2 жыл бұрын
Most government servants don't work until he or she get bribe. All government institutions should undergo privatization.
@pradipgaikwad6508
@pradipgaikwad6508 4 жыл бұрын
I am proud of you
@pratikaher8666
@pratikaher8666 3 жыл бұрын
ओ तुम्ही कोणीही असा पण शिवाजी जयंती नाही तर छत्रपती शिवाजी महाराज जयंती नाही तर शिवजयंती असं म्हणा.
@user-fn7sm2kx8e
@user-fn7sm2kx8e 4 жыл бұрын
एकेरी उल्लेख करू नको बाई शिवाजी महाराज जयंती म्हण.......जीभ सांभाळुन जरा
@TheNikhilify
@TheNikhilify 3 жыл бұрын
Shiv jayanti asta te. Adhi swatala sudhara
@namdevaglave5612
@namdevaglave5612 4 жыл бұрын
तुकाराम मुंडे साहेब सुपर
Каха и суп
00:39
К-Media
Рет қаралды 6 МЛН
УГАДАЙ ГДЕ ПРАВИЛЬНЫЙ ЦВЕТ?😱
00:14
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,8 МЛН
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 59 МЛН
NMMC Chief Tukaram Mundhe meets residents of Rabale - 2
13:19
Navi Mumbai Television
Рет қаралды 1,6 МЛН
Каха и суп
00:39
К-Media
Рет қаралды 6 МЛН