This is happened in Tharla tr mag today's episode review in our voice | 09 July 2024 | डान्स करताना ताबा सुटत सायली-अर्जुनच्या व्हिडिओने कोमात. #tharlatarmag
ज्या प्रकारे प्रिया साठी घर बंद केले होते तसेच अस्मिता ला तीच्या सासरी पाठवा तेव्हाच सगळे बरोबर होईल घरात.
@KamlakarKadam-zx5zu14 күн бұрын
मेल्या पिसाळलेल्या लेखकाला नुसत खेळवत बसायचं आहे प्रेक्षकांना बाकी काही नाही या सगळ्या सिरीयल तशाच आहे सेम टू सेम
@deepakkulkarni454314 күн бұрын
आता मधुभाऊ वर्षभर विना जामीन ,प्रतिमा प्रकरण गायब आता फालतू कथानक वाढवून मालिका सूंदर बिनडोक पणाकडे वळत आहे😊
@deepakkulkarni454314 күн бұрын
पुढच्या आठ पंधरा दिवसात पुर्णा आज्जी सायलीला पुन्हा हाकलण्याची भाषा करणार, प्रियाला समारंभाला ती सुधारली म्हणून सन्मानाने बोलावणार
@shobhashetty204014 күн бұрын
Sadi chan nes sahili
@sgadankush750014 күн бұрын
Serial lakash devun nhi bagayache
@VidyaWanjari-pt5lo14 күн бұрын
V Comments : It is a OK episode bcoz Sayali is accepted in the house by Purna aaji . It is end of the road for Priya for her behaviour. She was banned from coming to the house. It is very good that Asmita finally stops gloating against Sayali & except her as Vahini in the house. Priya ‘s face was worth watching when Asmita was recording the Puja .But Priya never gives up about the contract marriage papers till she falls flat on the face as Asmita will not succeed in finding the papers. Sayali still feels guilty about the contract marriage scenario.
@radhamarathe888714 күн бұрын
इतकी खाज आहे दागिन्यांची, तर जरा बरे घाला की. काय ते ४ आण्याचे मोती आणलेत. असले तर आमची कामवाली पण नाही घालत.
@user-rj3ol4yy8o14 күн бұрын
Nice aapisod
@ajaykulkarni597714 күн бұрын
अस्मिता आगाऊ आहे, तिला प्रियाला व्हिडिओ कॉल करायची काय गरज होती.❤❤❤❤
@nandapurushottam161214 күн бұрын
Band kara hi dokedukhi serial khupach boaring zali he serial TRP no 1 kara vichar kara dokedukhi bekar boaring
@KamlakarKadam-zx5zu14 күн бұрын
अरे पुरे करा बकवास एपिसोड काहीतरी नवीन असं दाखवा मेल्यांचे फालतूपणा चालू आहेत. चावी साठी किती आतुर झालेली दाखवली आणि नंतर लगेच धाड भरल्यासारखी वागवतात अरे लवकर संपवा ही सिरीयल कंटाळवाणी काहीतरी नवीन चालू करा नाहीतर परत कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट खेळवत बसाल.