Oppenheimer Movie: Nuclear weapons बनवणाऱ्या oppenheimer ने bhagavad gita पासून प्रेरणा घेतली होती

  Рет қаралды 408,746

BolBhidu

BolBhidu

Жыл бұрын

#BolBhidu #Oppenheimer #christophernolan
सध्या हॉलिवूडमध्ये एका पिक्चरची जोरदार चर्चा आहे तो म्हणजे ख्रिस्तोफर नोलानचा ओपेनहायमर. दुसऱ्या महायुद्धावेळी अमेरिकेनं प्रोजेक्ट मॅनहॅटन आखलं, या प्रोजेक्टमधून अणुबॉम्बची निर्मिती करण्यात आली. ज्याचा प्रमुख होता रॉबर्ट ओपेनहायमर नावाचा एक सायंटिस्ट. एका श्रीमंत घरातला मुलगा अणुबॉम्ब बनवणारा सायंटिस्ट कसा बनला याची स्टोरी भारी आहेच.
पण सोबतच रॉबर्ट ओपेनहायमरचं भगवद गीतेशी असलेलं कनेक्शनही महत्त्वाचं आहे. ओपेनहायमरनं भाषांतर न करता संस्कृतमधली गीता वाचली होती. त्याच्या आयुष्यातल्या सगळ्यात कठीण काळात त्यानं भगवदगीतेपासून कशी प्रेरणा घेतली ? भगवदगीतेचे नेमके कुठले दाखले दिले ? आणि नोलानच्या या पिक्चरमध्ये नेमकं काय खास असणार आहे ? हेच या व्हिडीओमधून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 1 100
@anilmore20
@anilmore20 Жыл бұрын
बाहेरचे लोक येऊन भगवद्गीते गीते विषयी ज्ञान सांगतात आणि आमच्या येथीलच काही या प्राचीन ग्रंथांना काल्पनिक ठरवतात यालाच म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धी ....जय श्रीकृष्ण
@Krushnat_Kamble_1103
@Krushnat_Kamble_1103 Жыл бұрын
पण आम्हाला वाचायला परवानगी असायला पाहिजे ना 👍👍
@kedarcreation8663
@kedarcreation8663 Жыл бұрын
वाचा की मग तुम्ही कुणी adavlay तुम्हाला aao ekda vachun tr bagha सगळं दुःख बुडून जाईल तुमचं
@suhasnaniwadekar3173
@suhasnaniwadekar3173 Жыл бұрын
​@@Krushnat_Kamble_1103त्यासाठी फक्त वाचता येणे आवशयक आहे
@pawansalunkhe5563
@pawansalunkhe5563 11 ай бұрын
@@Krushnat_Kamble_1103 तुमच्यासाठी तुमचं कुराण आहे ना.
@sonuguru143
@sonuguru143 Жыл бұрын
आज महाराष्ट्रात गीता, संत तुकाराम, रामदास, ज्ञानेश्वर सारख्या महान संतांचे मौल्यवान विचार वाचणारे आणि आचरणात आणनारे खूप कमी लोक दिसतील , परंतु चमत्कारी बाबांचे मठ जागो - जागी दिसतील..🧐🧐🙏🙏
@amitdeshpande1642
@amitdeshpande1642 Жыл бұрын
Trinity - त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश
@CiviliansWorld15
@CiviliansWorld15 Жыл бұрын
भावा तू जसी स्टोरी लाईन सांगतोस ना तस्या अंदाजात कोणाला जमत नाही...तू जी स्टोरी पकडतोस तिचा विषय गंडन लई अवघड लेका ❤️..love you
@ankushumbare6059
@ankushumbare6059 Жыл бұрын
Simple Aahe
@user-on1lz3uh6x
@user-on1lz3uh6x Жыл бұрын
Script
@adityagurav47
@adityagurav47 Жыл бұрын
Cillian Murphy's acting and direction of Christopher Nolan ह्याने चित्रपटाची Hype आधीच वेगळ्या उंचीवर आहे आणि त्यात सिनेमाचं पार्श्वसंगीत ❤ amazeing
@nikhilwayakaskar4021
@nikhilwayakaskar4021 Жыл бұрын
"Trinity" - Tridev Bramha - "G"enerator Vishnu - "O"perator Mahesh - "D"estroyer 🙏🔥🔥🔱🔱
@moviesexplaininmarathi5711
@moviesexplaininmarathi5711 Жыл бұрын
मराठ्यांच काहिहि संबंध नाहि लवडेश़वर धर्मीशी मुर्ख मराठे कधी शहाणे होणार मराठे शुद्ध च
@moviesexplaininmarathi5711
@moviesexplaininmarathi5711 Жыл бұрын
स्वता शिवाजी भोसले यांना शुद्ध म्हटले बामणांनी
@Rk....7024
@Rk....7024 Жыл бұрын
बोल भिडूचा कणा चिन्मय भाऊ म्हना भाऊचा विषय हार्ड ❤
@sineditz2576
@sineditz2576 Жыл бұрын
खरं आहे. तो खूप छान प्रकारे माहिती सांगतो.... मला त्याने माहिती सांगितलेले व्हिडिओ आवडतात
@decoreandmore3607
@decoreandmore3607 Жыл бұрын
महान माणसांच्या मधात महान अडचणी तर असतातच 😊
@Filmyzilla9
@Filmyzilla9 Жыл бұрын
आज आपला छपरी बॉलीवुड हिंदू धर्माविषयी काहिही दाखवतोय आणि एक बाहेरचे लोक आपल्या धर्माला समजून घेऊन किती शोध करतायेत आपन च समजुन घेत नाही 😥💯🙏🚩
@ashish_8914_
@ashish_8914_ Жыл бұрын
जगात सर्वश्रेष्ठ धर्म फक्त हिंदूच आहे. जय श्री राम🚩🚩
@pramodpatil5336
@pramodpatil5336 Жыл бұрын
चित्रपटात मात्र हा श्लोक भलत्याच प्रसंगात वापरला आहे असे वाचण्यात आले. तेव्हा केवळ एका श्लोकावरून अतिरंजित निष्कर्ष काढणे योग्य नाही. ओपेनहायमरने गीता वाचली होती यावर गीतेचे श्रेष्टत्व अवलंबून नाही.
@sandeeppal8904
@sandeeppal8904 Жыл бұрын
काय मित्रा इतका सुंदर व्हिडिओ बनवला पण तू श्लोक कोणता आहे हे सांगितले नाही. श्रीभगवानुवाच। कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्त:। ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिता: प्रत्यनीकेषु योधा:।। अणू बॉम्ब विस्फोट झाल्या नंतर हा श्लोक ते बोलले होते दिवि सूर्य सहस्त्रस्य भवेद युगपाद उत्तरिता यदि भः सदाशी सा स्यात् भासस्तस्य महत:" ज्याचा अर्थ होतो: "आकाशत एकाच वेळी हज़ार सूर्यान्चे तेज़ फ़ुटक्ले तर ते रूपाचे तेज़ असेल।" हा श्लोक या अध्याय हे जेथे भगवान कृष्ण अर्जुनाला त्यांचे विशाल दिव्य रूप में प्रकट होते हैं। हे रूप पाहुन अर्जुन घाबरला, और विचारो: "माला संग, तू कुठे आहे ?"।
@dineshavachat
@dineshavachat Жыл бұрын
सुंदर ❤लेख आहे
@maheshmuknar831
@maheshmuknar831 Жыл бұрын
Great 👍
@NeymarRock
@NeymarRock Жыл бұрын
❤ . या लेखाला तथाकथित पुरोगामी विचार लोक हे खोटे कसे आहे ते सांगायला येतील
@Sayyu2327-JK4
@Sayyu2327-JK4 Жыл бұрын
​@@NeymarRockहरे कृष्णा
@Pointprotech7
@Pointprotech7 Жыл бұрын
बर झाल कुराण नाही अल मनात नाहीतर 😅😅😅 भगवतगिता ❤❤❤
@jaymaratha6054
@jaymaratha6054 Жыл бұрын
आपला सनातन हिंदू धर्मच सत्य आहे हे... 👍
@ashitoshsuradkar1531
@ashitoshsuradkar1531 Жыл бұрын
अशा case स्टडी बोल भिडू ने अजून आणायला हव्या जर राजकारणी विडिओ पासून फुरसत असेल तर
@vijaygaikwad917
@vijaygaikwad917 Жыл бұрын
बरोबर एखादी राजकारणावर व्हिडीओ ठीक आहे. पण कोरोना काळात कसे न्युजवाल्यानी कोरोनान्यूज चा सपाटा लावला तसा बोलभिडू राजकारणावर व्हिडीओ बनवत आहेत
@rushikeshkalamkar6645
@rushikeshkalamkar6645 Жыл бұрын
Yes
@atharvapatil5760
@atharvapatil5760 Жыл бұрын
हिंदू धर्म हा त्या काळातील सर्वात अत्याधुनिक धर्म होता सायन्स अँड टेक्नॉलॉजी सारख्या बऱ्याच गोष्टी या धर्मात शिकले आहे तंत्रज्ञान संबंधी बऱ्याच गोष्टींमध्ये योगदान आहे .बाहेरच्या लोकांनी येऊन हे सर्व नष्ट केल्याचा दुःख आहे
@commonsense000
@commonsense000 Жыл бұрын
😂😂 असं काही नाही पण हिंदू धर्म नवव्या शतकात सुरू झाला हे मात्र नक्की खरं आहे.
@shivajinaikmaharashtrajayh1705
@shivajinaikmaharashtrajayh1705 Жыл бұрын
हो यार , त्या खिलजी राक्षस ने आपल्या देशाचे सर्वात मोठे नुकसान केले... पण भारतातील सुद्धा अनेक लोक जसे की भिमटे, काँग्रेसी, वामपंथी लोक हे सनातन संस्कृती विरोधी आहेत
@HINDUSTANTTVLIVE
@HINDUSTANTTVLIVE Жыл бұрын
​@@commonsense000तु शोध लावलास!
@ssmore8191
@ssmore8191 Жыл бұрын
​@@commonsense000 6-7 shatakat to bharat bhar zala .pn 4000 years old ahe
@Niharbagul
@Niharbagul Жыл бұрын
​@@commonsense000hmmm he bhimte bhamte Ani landkule pan Hindunchich najaiz aaulad, tyanchi survat kontya shatkat zali sangaychi garaj nahi
@Mee.prasad
@Mee.prasad Жыл бұрын
जय श्री कृष्णा ❤ जय श्री राम
@jeevansanjeev7699
@jeevansanjeev7699 Жыл бұрын
👎
@Mee.prasad
@Mee.prasad Жыл бұрын
@@jeevansanjeev7699 😂😂😂😂
@pranavshilimkar9005
@pranavshilimkar9005 Жыл бұрын
​@@jeevansanjeev7699bhimta chimta...
@Sayyu2327-JK4
@Sayyu2327-JK4 Жыл бұрын
Trinity त्रिनिती = dynamite 🧨🧨 महाभारत मधल्या अस्त्र शस्त्र चा अभ्यास केला होता
@yogeshdesai5999
@yogeshdesai5999 Жыл бұрын
कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो Time I am, the great destroyer of the worlds, भगवद गीता : अध्याय 11 श्लोक 32. (Oppenheimer ने अणु बॉम्ब चा स्फोट झाल्यावर म्हटलेला श्लोक )
@kgdkgd4170
@kgdkgd4170 Жыл бұрын
नेमकं म्हणजे काय?विज्ञानच्या दृष्टीने समजून सांगू शकत का?
@akshaytaralkar3058
@akshaytaralkar3058 Жыл бұрын
भारतामध्ये ३ ऱ्या आणि ४ थ्या शतकात प्रबोधन घडलं त्याचवेळेला सम्राट हर्षवर्धन , गुप्त काळात भारतात अनेक शोध लागले ऋषी कणाद , चरक , आर्यभट असे अनेक महान ऋषी मुनी शास्त्रज्ञ त्याच काळात होऊन गेले. जे आधुनिक काळात झालं त्याच बीजारोपण पहिलेच हिंदू संस्कृती मध्ये होत. खुद्द चीनी आणि मंगोलियन प्रवाशांनी ते लिहून ठेवलं आहे. मात्र नंतरच्या काळात रानटी मुस्लिम आक्रमकांनी याला सुरुंग लावला. झियाउद्दीन खीलजीने नालंदा , तक्षशिला विद्यापीठाच ग्रंथालय पेटवून देण्याचा आदेश दिला. विचार करा ते अमूल्य ठेवा आज आपल्यात असता तर भारत किती पुढे गेला असता.
@mayureshsuryawanshi4727
@mayureshsuryawanshi4727 Жыл бұрын
पिक्चर कडक असणार पण फक्त गीतेचा उल्लेख दाखवला पाहिजे
@pratipadakhatode1146
@pratipadakhatode1146 Жыл бұрын
Ramayana and Mahabharata are cultural treasures of India. People from Western cultures often draw inspiration and ideas from these epics, approaching them with open minds. It's wonderful that we worship these texts, as they hold great significance in shaping our lives. However, it's unfortunate that we often limit ourselves to mere worship without utilizing their wisdom to improve our future. I believe we should not only revere these epics but also actively apply their teachings to create a brighter future. However, it is equally important to go beyond worship and incorporate the teachings of these epics into our daily lives. Instead of just seeing them as religious texts, we should recognize their universal wisdom and find practical ways to apply them in various aspects of our existence. These timeless stories and their characters can serve as powerful role models and sources of inspiration for personal growth, decision-making, and problem-solving.
@moviesexplaininmarathi5711
@moviesexplaininmarathi5711 Жыл бұрын
भारत बौद्धमय होता .
@raosaheb5637
@raosaheb5637 Жыл бұрын
not just oppenheimer, astro physicists carl sagan was impressed with hindu scriptures too. many other particle and nuclear physicists are intrigued as the oldest and one of smallest particles are mentioned in sanskrit. for e.g. anu, renu, shoonya, ananta, shiv rudram yajurved has odd and even numbers in it. the lab in cern which does research particle colliders has natraj statue at the entrance. we have lost understanding of a lot of things
@harshal_naik
@harshal_naik Жыл бұрын
हा चित्रपट अनेक विक्रम मोडून काढणार. इथे अमेरिकेत तुफान चर्चा आहे याची. काही दिवसापूर्वी राईट बंधूंच्या डेटन या गावी गेलो असता मला बघायला मिळाले ते पहिला अणुबॉम्ब टाकलेले विमान. "अणुबॉम्ब टाकल्याने लगेच महायुद्ध थांबले" तिथे सुद्धा हेच लिहिलं आहे. तेव्हा अंगावर शहारे आले होते आणि खूप वेळा ओपेनहायमर ची आठवण सुद्धा झाली. जय श्रीकृष्ण
@santoshgunjawate2017
@santoshgunjawate2017 Жыл бұрын
रुद्राक्ष की माला भी मैं हूं कृपाण, कटार और भला भी मैं हूं श्वेत भी हूं, और शुद्ध भी मैं हूं विरुद्ध हो गर मेरे, तो युद्ध भी मैं हूं तुम्हें मिलने वाला शरण भी मैं हूं जीवन दायी हूं, पर थन जाए तो मरण भी मैं हूं इतिहास में बहा आंसू और खून भी मैं हूं तुम्हारी रागों में दौड़ता जूनून भी मैं हूं तुम्हें कहेगा, वो सुकून भी मैं हूं की इस धरती का मैं केंद्र बिन्दु हूं प्रणाम! मैं हिन्दू हूं।🚩
@RajMore-bx6om
@RajMore-bx6om Жыл бұрын
सनातन ही सत्य है ।
@jeevansanjeev7699
@jeevansanjeev7699 Жыл бұрын
👎
@blacklover2892
@blacklover2892 Жыл бұрын
​@@jeevansanjeev7699jali na 😂 chimta
@bhushanjadhav9756
@bhushanjadhav9756 Жыл бұрын
Subsidy var jagnare fukte aale jai shri ram
@monalipatil1593
@monalipatil1593 Жыл бұрын
Thank you या व्हिडीओ साठी, खुप माहितीपुर्ण आहे हा व्हिडीओ
@rohitk472
@rohitk472 Жыл бұрын
भगवत गीता ❤🔱📿🕉️🚩
@jeevansanjeev7699
@jeevansanjeev7699 Жыл бұрын
👎
@pratikvisapure
@pratikvisapure Жыл бұрын
​@@jeevansanjeev7699boycott Muslim
@jeevansanjeev7699
@jeevansanjeev7699 Жыл бұрын
@@pratikvisapure मी मुस्लिम नाही
@jeevansanjeev7699
@jeevansanjeev7699 Жыл бұрын
जातिवाद करण्यापलीकडे तुम्हाला दूसरं काही येतं का
@pratikvisapure
@pratikvisapure Жыл бұрын
​@@jeevansanjeev7699Jay Shri Ram Jay Shri
@TheVinayak111
@TheVinayak111 Жыл бұрын
Christopher Nolan has also inspired by Bhagavdgita. He has used Many of the Bhagvadgita theories in his movies like Interstellar, Tenet and Inception.
@kamblesandeep86
@kamblesandeep86 Жыл бұрын
जर तू खरंच नोलन चे movie बघत असेल तर एक सांग त्याचे पिक्चर सायन्स फिक्षण असतात की अध्यात्म वर 😁🤣😆
@mr_learner222
@mr_learner222 Жыл бұрын
Nolan is inspired from Geeta and made several MOvies but Indian directors could not make it , mast joke mara re.......
@moviesexplaininmarathi5711
@moviesexplaininmarathi5711 Жыл бұрын
मराठ्यांच आणी हिंदु धर्मों चा काहिहि संबंध नाही मराठे शुद्ध🤣🤣🤣
@Gangster142-y3w
@Gangster142-y3w Жыл бұрын
🤣🤣🤣
@Gangster142-y3w
@Gangster142-y3w Жыл бұрын
Shayad Khane Mai Gobar Our Pine Mai Mutt Pita Hai Tu 🤣🤣🤣
@Insta_scroling
@Insta_scroling Жыл бұрын
.ब्रह्मास्त्र म्हणजेच आताच्या काळातील अणुबॉम्ब आहे.
@Chrghjmkoohhnfs
@Chrghjmkoohhnfs Жыл бұрын
सनातन ही सत्य है ! ❣️🚩
@kishorpatil3237
@kishorpatil3237 Жыл бұрын
वा छान माहिती दिलीत. आपले धर्म ग्रंथ हा एक महान ठेवा आहे.
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
आपले धर्मग्रंथ म्हणजे मोठा scam आहे. शिवाजी महाराजांचे जीवन समजावून घे ते कोणत्याही राम कृष्णपेक्षा श्रेष्ठ आहेत
@vishalawale7407
@vishalawale7407 Жыл бұрын
Dyanesvari madhe sudha science सांगितले आहे 🔥🔥
@venkateshdeshpande9185
@venkateshdeshpande9185 Жыл бұрын
सनातन हिंदु धर्म की जय 🔥🪷💐👏🙏🚩🚩
@ravasahebgandhe8464
@ravasahebgandhe8464 Жыл бұрын
जसा अर्जुन फसला तसा ओपनहायमार ही फसला.
@akshaypatil747
@akshaypatil747 Жыл бұрын
अर्जुन फसला नाही अर्जुन कर्तव्यापासून दूर जात होता तसेच ओपन हाय मर कर्तव्य होतं आपली देश सेवा करण्याच
@ravasahebgandhe8464
@ravasahebgandhe8464 Жыл бұрын
@@akshaypatil747 अर्जुन आणि ओपनहायमर फसले हे समजण्यासाठी थोडं अध्यात्मिक खोलात जावे लागेल. सगळ्यात पहिलं म्हणजे गीता कोणी सांगितली आणि ती सांगण्यामागचा मूळ उद्देश काय होता. त्या मागचं गूढ काय होतं आणि ते गूढ जगासमोर का येऊ शकलं नाही. हे गूढ फार थोड्या लोकांना माहीत आहे. अशांना तत्वदर्शी म्हणतात ज्याचा उल्लेख गीतेमध्ये 4 थ्या अध्यायात केला आहे गीता ही श्रीकृष्ण ज्या विष्णू चे अवतार आहेत त्यांचे पिता ब्रह्म यांनी श्रीकृष्णा मध्ये प्रवेश करून अर्जुनाला सांगितली. ज्यांना क्षर ब्रह्म, तसेच ज्योती निरंजन काळ ब्रह्म म्हणतात. तेच महाब्रह्मा रूप बनवून आणि दुर्गाला महासरस्वती बनवून ब्रहदेवला जन्म देतात. महाविष्णू आणि महालक्ष्मी बनून विष्णूला जन्म देतात आणि सदाशिव आणि उमा बनून शंकराला जन्म देतात आणि मग त्यांना मोठे झाल्यावर कमलाच्या फुलावर आणि शेष शैयेवर बेशुद्ध करून ठेवतात. ह्या ब्रह्म ला परमेश्वराने शाप दिलेला आहे. कारण तो आपल्याला परमेश्वराच्या लोकातून इथ घेऊन आला आपल्याला चौर्यंशी लाख योनीत अडकवले आणि दुर्गा त्याची बहीण असूनसुद्धा त्याने तिच्यावर जबरदस्ती केली आणि तिला आपली पत्नी बनवल. श्रीकृष्ण हे सत्वगुणी देवता आहेत त्यांनी स्वतः युद्ध टाळण्यासाठी खूप प्रयत्न केले. अर्जुनाने म्हटले की मला फक्त पाच गावे दया मला युद्ध नको तो प्रस्ताव सुद्धा श्रीकृष्ण दुर्योधनाकडे घेऊन गेले. पण दुर्योधनाने त्यांनाच बंदी बनवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी त्यांचे विराट रूप दाखवले होते. मग त्यांनी सांगितले की मी युद्धात हत्यार उचलणार नाही. तरीपण त्यांनी ऐकले नाही. कारण त्यांना युद्धाच्या भयानकतेची कल्पना होती. अशावेळी जर अर्जुन म्हनला की मला युद्ध नको तर श्रीकृष्ण सगळ्यात जास्त खुश झाले असते. पण त्याचवेळी काळाने श्रीकृष्ण यांच्यात प्रवेश केला आणि वेगवेगळ्या प्रकाराने कधी ज्ञान सांगून तर कधी स्वतःच वास्तविक काल रूप दाखवून त्याला भीती दाखवली. आणि युद्ध घडवून आणले. त्यानेच आपल्याला वेगवेगळ्या जाती धर्मात विभगल आहे. तोच अल्लाह बनून पैंगंबरला भेटतो, योहिवात प्रवेश करून यहुदी आणि ख्रिस्ती धर्माची शिकवण देतो. आपली मुले म्हणजे ब्रह्मा विष्णु आणि महेश यांना सुद्धा मृत्यू नंतर चौर्यांशी लाख योनीमध्ये फिरवतो. युद्धाच्या वेळी अर्जुनाला म्हनला की तू जिंकला तर राजा होशील आणि मला तर स्वर्गात जाशील पण युद्ध संपल्यावर तो श्रीकृष्णाच्या शरीरातून निघून गेला मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की युद्धात केलेल्या हत्येचं पाप तुम्हाला लागलं आहे. तुम्हाला यज्ञ, तप करावं लागेल तेव्हा पहिल्यांदा अर्जुनाला लक्षात आलं की आपण फसलोय. मग तो श्रीकृष्णाला म्हनला की मला गितेच ज्ञान परत सांगा तर श्रीकृष्ण म्हणाले की आता मला आठवत नाही. आणि शेवटी अर्जुनाला भिलाच्या लोकांनी मारल मग त्याच्या लक्षात आलं की युद्धात जो पराक्रम केला तो माझ्याकडून ह्या करून घेतला होता. काल गीतेमध्ये म्हणतो की मी बलवाणांच बल आणि बुद्धिमानची बुद्धी मीच आहे. तसेच त्याने ओपन्हायमार कडून अण्वस्त्र बनवून घेतले आणि मग ओपन्हायमारच्या लक्षात आलं की आपण हे काय केलं?
@sangramchavan7795
@sangramchavan7795 Жыл бұрын
Power of Sanatan Dharma 🚩🚩
@decoreandmore3607
@decoreandmore3607 Жыл бұрын
क्रिस्तोफर नोलन यांची batman Trilogy vr काही बोला❤
@vijaymarale1433
@vijaymarale1433 Жыл бұрын
खूपच सुंदर माहिती दिली सर thanks
@suhastayade4304
@suhastayade4304 Жыл бұрын
खूप छान..👍Artificial Intelligence आणि Chat GPT या topic वर एक विडिओ करा सर!!
@T-Series_theatre
@T-Series_theatre Жыл бұрын
🚩🚩 विध्वंसा ला नेहमी न्ययोचीत ठरविण्या साठी गीते चा सहारा घेतल्या जातों, कारण गीते चा निर्माण च विध्वंस मधुन झाला आहे , तर असा पुस्तक जगला शांति कसा देऊ शक्तो, देनार ते फक्त निराशा आणि विनाश ।
@vasantpande6771
@vasantpande6771 Жыл бұрын
तुमच्या पुढे गीता वाचून काय फायदा ?? दुष्ट लोक मामा/ गुरु / भाऊ/ आजोबा नातेवाईक इ.असतील तरी त्यांना विरोध करा हे शिकविते
@tanmayshegaonkar860
@tanmayshegaonkar860 Жыл бұрын
BOLBHIDU VERY NICE INFORMATION . THANK YOU FOR VIDEO AND ALL THE BEST FOR OUR WORK. JAY MAHARASHTRA.
@thegodfather2271
@thegodfather2271 Жыл бұрын
💪😊 जय हिंद जय भारत 🚩🚩🚩🚩
@ganeshmahindrakar9021
@ganeshmahindrakar9021 Жыл бұрын
Om Bhagvate Nama
@trkvision
@trkvision Жыл бұрын
बोलभिडू च्या टीम ला शिवसकाळ 🙏
@amoljoshi8267
@amoljoshi8267 Жыл бұрын
Om nam shivay 🙏
@TheMalllu
@TheMalllu Жыл бұрын
​​​जय शिवशंकर
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
जय शिवराय (real historical, not fake imaginary Shankar Mahadeva)😂
@TheMalllu
@TheMalllu Жыл бұрын
@@Renaissance861 good you've spoken your mind out. but you people hide behind your fake love for Hinduism is a very unfortunate thing which selfish people at national level Hindu also allowed to grow.
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
@@TheMalllu what has Hebrew gotta do with our gods? Are you insinuating that Mahadev is a Hebrew prophet 😁
@LearnerforDrawing
@LearnerforDrawing Жыл бұрын
Amazing Information Brother 🔥 thank u❤
@swapniljalgaonkar83
@swapniljalgaonkar83 Жыл бұрын
चिन्मय भिडू तु छान विषय मांडला!! धन्यवाद. फक्त प्रत्येक वाक्याच्या शेवटी शेवटचा शब्द खाऊ नकोस अजून भारी होइल. आभार
@priyankapardeshi199
@priyankapardeshi199 Жыл бұрын
हो, ते कानाला जास्तच खटकतंय.. बाकी मांडणी छान..
@bhujangchavan2615
@bhujangchavan2615 Жыл бұрын
Nice presentation brother 😘😘😘
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 Жыл бұрын
चिन्मय टॉपिक छान निवडला 👍
@adityagurav47
@adityagurav47 Жыл бұрын
Christopher Nolan आणि Hans Zimmer वर एखादा episode आलाच पाहिजे
@anand1311
@anand1311 Жыл бұрын
I second that!
@ak_digital_art2291
@ak_digital_art2291 Жыл бұрын
💯
@Santosh_gaonkar
@Santosh_gaonkar Жыл бұрын
Thank u Bol Bhidu.... Nolan sir che Cineme bghaychye mhnje movie bghaychya aadhi ani nantar hi study karavi lagte.... Ha video mhnje tyatlach ek bhag 😁
@ashokbhosikar7686
@ashokbhosikar7686 Жыл бұрын
कमी वेळेत महत्वाची माहिती दिलात...👌🙏
@divyesh4150
@divyesh4150 Жыл бұрын
First day first show 🔥
@Mukta2546
@Mukta2546 Жыл бұрын
भारतीय वेद आणि शस्त्रे हे ज्ञानाचे भांडार आहेत, ते सर्वसामानयांपर्यंत सहज पणे पोहोचवण्याचे कार्य व्हायला हवे
@hichcock7364
@hichcock7364 Жыл бұрын
He was genius , very genius ❤
@bskgroups3184
@bskgroups3184 Жыл бұрын
श्रीभगवानुवाच कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धोलोकान्समाहर्तुमिह प्रवृत्तः। ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः॥ 32 ॥ श्री भगवान बोले- मैं लोकों का नाश करने वाला बढ़ा हुआ महाकाल हूँ। इस समय इन लोकों को नष्ट करने के लिए प्रवृत्त हुआ हूँ। इसलिए जो प्रतिपक्षियों की सेना में स्थित योद्धा लोग हैं, वे सब तेरे बिना भी नहीं रहेंगे अर्थात तेरे युद्ध न करने पर भी इन सबका नाश हो जाएगा॥ 32 ॥ अध्याय११ shlok-३२!!
@sarangbsr
@sarangbsr Жыл бұрын
मराठीत सांगा.
@kabirafakira.
@kabirafakira. Жыл бұрын
​@@sarangbsrसंस्कृत शिका
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 Жыл бұрын
​@@sarangbsrज्ञानेश्वरी वाच की मग येड्या
@sarangbsr
@sarangbsr Жыл бұрын
@@kabirafakira. संस्कृत येते. पण हिंदी मुळीच आवडत नाही.
@ginz_with_sp1883
@ginz_with_sp1883 Жыл бұрын
काय टायमिंग आहे राव तुमचं... कालच या topic वरचा व्हिडिओ पाहिला आणि आज व्हिडिओ घेवून आले
@devidasmarutigajewar5884
@devidasmarutigajewar5884 Жыл бұрын
ते पाहूनच घेऊन आले
@jiteshh4229
@jiteshh4229 Жыл бұрын
Cillian Murphy always 🔥🔥🔥🔥
@AbskitchenOfficial
@AbskitchenOfficial Жыл бұрын
Actor Ne Tar Peaky Blinder Series Ne Dhumakul Ghatla Hota 👍 Ha Pan Success Hoil
@prasadadhav3968
@prasadadhav3968 Жыл бұрын
जय श्री राम जय शिवराय 🚩
@08kunjalchaudhari43
@08kunjalchaudhari43 Жыл бұрын
Hare Krishna ❤❤ Har har mahadev ❤❤
@jhonyhill1
@jhonyhill1 Жыл бұрын
Nice promotional presentation! 😊 Always perform best 👍✌️✊👏
@tickettohollywoodhindi7142
@tickettohollywoodhindi7142 Жыл бұрын
Thanks, for changing Thumbnail, he was not inspired, he recalled Bhagavad Gita quote, after watching the explosion
@ravindrashewale9292
@ravindrashewale9292 Жыл бұрын
हरे कृष्णा 🙏🚩
@kaiser3P0
@kaiser3P0 Жыл бұрын
बरं झालं कुराण वाचून बॉम्ब नाही बनवला 🤣🤣
@rajeshmisal2242
@rajeshmisal2242 Жыл бұрын
Are kon mhanal kuraan vachun bomb nahi banavala jat tithe technic nahi tr budhhich brasht keli jate.
@ganeshshardul9319
@ganeshshardul9319 Жыл бұрын
kuran wachnare swatah ek time bomb ahet 😂
@kaiser3P0
@kaiser3P0 Жыл бұрын
@@rajeshmisal2242 kharay
@kaiser3P0
@kaiser3P0 Жыл бұрын
@@ganeshshardul9319 🤣😂
@smp2358
@smp2358 Жыл бұрын
रशिया ने गीता वर बंदी का घातली होती😂
@vickypawar3125
@vickypawar3125 Жыл бұрын
I have seen almost all Sir Christopher Nolan's movies.. Those are not just movies but those are Experiences... Chris is the Most Talented & Brilliant Filmmaker Currently living on Planet Earth...
@abcxyz57099
@abcxyz57099 Жыл бұрын
व्हिडिओ मराठी मध्ये आहे तर मराठी मध्ये बोल
@vickypawar3125
@vickypawar3125 Жыл бұрын
@@abcxyz57099 Ohh Sorry.. Vishay Hollywood cha hota mhanun English madhe bollo.. Mala mahiti navta ki TUMHALA English yet nahi te.. Sorry
@proudmaharashtrian273
@proudmaharashtrian273 Жыл бұрын
@@abcxyz57099 yedya zvnya
@imsanket4036
@imsanket4036 Жыл бұрын
​@@vickypawar3125 English cha evdha pulka asel tr adhi English nit shikun ghe 😂
@vickypawar3125
@vickypawar3125 Жыл бұрын
@@imsanket4036 Sure I Will Definitely Try To Improve My Communication and Vocabulary Skills... 😂😂😂
@shivajimali9519
@shivajimali9519 Жыл бұрын
Nice information sir...
@sankettajane9854
@sankettajane9854 Жыл бұрын
You guys are awesome
@keshavmishra07
@keshavmishra07 Жыл бұрын
भिमटे आपल्या बापला विसरत जाऊ नका.... तुम्हला बुद्ध 60 वर्षा खाली भेटला आहे ... तेच्या आधी तुमचा बाप हिंदू होता लक्षात ठेवा ..... इज्जत द्याल इज्जत भेटल . कॉमेंट मध्ये खूप जोर लावू नका की तुमचा बाप हिंदू न्हवता हे सिद्ध करण्याचे.
@ravisabale2574
@ravisabale2574 Жыл бұрын
आधीच्या काळी गायी खाऊन आता गोसेवा करणारांनी हे शिकवू नये..
@manojwable3375
@manojwable3375 Жыл бұрын
भाऊ तुझं र्रेप्रोटिन्ग जाम आवडतं ❤ U
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 Жыл бұрын
Chinmay bhava...kharch anchoring khup khup bhari ahe..🙏
@kabirafakira.
@kabirafakira. Жыл бұрын
नांलदा जाळली तिथेच आपल्या अर्धा ज्ञान संपत्तीचा ह्रास झाला... लोक त्यांचंच उद करतात आज पण😂😂 दुर्देव
@user-pq4ep3zd3j
@user-pq4ep3zd3j Жыл бұрын
Hon. France 🇫🇷 madhi pn tech kel hyanni
@Akhappy007
@Akhappy007 Жыл бұрын
नांदला नाही नालंदा आहे ते
@kabirafakira.
@kabirafakira. Жыл бұрын
@@Akhappy007 ho bhahu
@yogeshuplikar5324
@yogeshuplikar5324 Жыл бұрын
जय श्रीकृष्ण
@ChetanTechnical
@ChetanTechnical Жыл бұрын
Thumbnail vr pahili najar padli tevha vatla akdhay kumaracha picture yetoy. 😂😂😂😂😂
@yuvarajgopal2083
@yuvarajgopal2083 Жыл бұрын
No channel has such good deep knowledge. I feel this is complete university........ Of international standard in Maratha language...
@geereesh77
@geereesh77 Жыл бұрын
Great, video. Just a correction, even though its spelled as Cillian, its pronounced as Killian - C pronounced as K.
@Mr.Denver07
@Mr.Denver07 Жыл бұрын
Veronica वर थोडं रिसर्च करा खतरनाक किस्सा आहे..
@user-ky1hl4nc9n
@user-ky1hl4nc9n Жыл бұрын
Kaun ती तुझी मावशी होती का
@Atharva5650
@Atharva5650 Жыл бұрын
मंजुलिका 😜👻
@Mr.Denver07
@Mr.Denver07 Жыл бұрын
@@user-ky1hl4nc9n लवड्या तुझी आई होती ती
@Jjjjjjjbsjb111
@Jjjjjjjbsjb111 Жыл бұрын
😂😂
@Suuday
@Suuday Жыл бұрын
खरंय हिंदू धर्म फक्त द्वेष, हिंसा आणि बदला घेण्याची वृत्ती जगाला देऊ शकतो. आतापर्यंत माणसा माणसांमध्ये जातीपातीच्या नावावर केलेले विभाजन... ही हिंदू धर्माची देण आहे! पण खरे तर जगाला प्रेम आणि शांतीची गरज आहे. 🙏
@Vishwas_tidke
@Vishwas_tidke Жыл бұрын
Wrong thinking bro you don't have Deep knowledge of religion than keep quiet 🤐 there is only light of humanity towards sanatan dharm VASUDHAIVA KUTUMBAKAM❤❤❤❤
@Suuday
@Suuday Жыл бұрын
@@Vishwas_tidke ok... have you gone through the history of caste system? have you aware of violation that happened w/ SC, ST categeories?? aren't they hindus??
@uttamwaykule1264
@uttamwaykule1264 Жыл бұрын
भारत देशा ची ओळख फक्त सनातन संस्कृती आहे ❤
@worldtravelwithvishal4327
@worldtravelwithvishal4327 Жыл бұрын
रवींद्र महाजनी यांच्या कारकिर्दीबद्दल एक व्हिडिओ तुमच्याकडून झालाच पाहिजे हीच माफक अपेक्षा
@user-vg2my2lw3k
@user-vg2my2lw3k Жыл бұрын
गिते मध्ये कृष्णा ने जशास तसे वागावे वेळ आली तर.. असे सांगितले..
@ankitakadam2402.
@ankitakadam2402. Жыл бұрын
Thumbnail mst kelay
@alpha7336
@alpha7336 Жыл бұрын
Khup vat paht ahe me ya movie chi...nakki janr ahe mee 😊
@sehejchitale8107
@sehejchitale8107 Жыл бұрын
Nolan ne direct keliy film tr ofcourse hit honarach....🔥
@Haha-ug6fn
@Haha-ug6fn Жыл бұрын
सिलीअन नाही रे दादा कीलीअन आहे ते 😂❤
@devidasmarutigajewar5884
@devidasmarutigajewar5884 Жыл бұрын
😢😢कॉपी पेस्ट केले की असेच होते 😭😭
@AKSHAY45702
@AKSHAY45702 Жыл бұрын
Video started from ❤😅😊1:38
@ravindrajoshi7921
@ravindrajoshi7921 Жыл бұрын
योग्य परीक्षण आणि निवेदन
@sidharthbondade6761
@sidharthbondade6761 Жыл бұрын
Though book has lots of life lessons, that how you can avoid mistakes in your life, but men will be men they will took only that part which will help them to do mistake drastically. shlokas of Bhagwat gita are not mean to give an explanation on what you have done wrong, it is only a life lesson given by almighty to it's people to remembering those words and not to repeat those mistakes which were the reason to cause Mahabharat and Hiroshima and Nagasaki
@Sourabh_81
@Sourabh_81 Жыл бұрын
fake neo budhh lokanchi khup jalnar aata😂 Fake story maandat astil aata comment madhe😂😂 Original buddha pn hyana Budd maanat nastil kadachit😂😂😂😂😂
@prashantp4283
@prashantp4283 Жыл бұрын
GOOD INFORMATION
@priyankamate4617
@priyankamate4617 Жыл бұрын
ओम नमो गणेश जी ॐ नमो भगवते वासुदेवाय
@prasadramdasi8339
@prasadramdasi8339 Жыл бұрын
The Cillian ( किलीयन ) Murphy 🔥🔥
@supatil8041
@supatil8041 Жыл бұрын
जंगली रम्मी वाल्याचा गळा दाबा यची इच्छा होते..
@GBkale
@GBkale Жыл бұрын
Eagerly waiting for openhammer
@dinzakas
@dinzakas Жыл бұрын
Amazing video
@nirljj
@nirljj Жыл бұрын
तुम्ही रोज नव-नवीन वीडियो जसे बनवता तसच कॉमेंट पण बघत जा, Viewers ला रिप्लाय देत जा आणि एखादी कॉमेंट आवडली तर पिन करत जा ❤
@rajadon2071
@rajadon2071 Жыл бұрын
Hindu Dharma sarvat Advanced aahe❤❤🚩🚩
@nandkishortale
@nandkishortale Жыл бұрын
Genius Movie Athvla❤
@pradeepashtaputre1088
@pradeepashtaputre1088 Жыл бұрын
Very good information. He rightly regretted for making bombs which destroyed countries, killed lakhs of people.
@aryanpatil8372
@aryanpatil8372 Жыл бұрын
आता काही बाप बदले यावर आपली आक्कल पाजळतील😂😂
@vinodbhaud5221
@vinodbhaud5221 Жыл бұрын
😂
@durgeshpatil3148
@durgeshpatil3148 Жыл бұрын
Navbhaudh mhanayche ka tumhala🤣🤣👍
@Prafull_01
@Prafull_01 Жыл бұрын
​​@@durgeshpatil3148na Mughalanchi najayaj aulad lindu😁
@user-yl8ez5ht8c
@user-yl8ez5ht8c Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/pteKpMmFtN6qmI0.html
@divyesh4150
@divyesh4150 Жыл бұрын
Jewish people are just amazing
Каха заблудился в горах
00:57
К-Media
Рет қаралды 9 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 7 МЛН
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 8 МЛН
Каха заблудился в горах
00:57
К-Media
Рет қаралды 9 МЛН