सदर व्हिडियो फक्त मनोरंजनासाठी आहे. गाण्यांचे सर्व हक्क त्यांचे मूळ कलाकार आणि विक्रेते यांच्याकडे आहेत. चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.
Пікірлер: 1 200
@mukeshgaikar8681 Жыл бұрын
कोण कोण 2023 मध्ये हे गाणी ऐकत आहे
@PiyushPatil-fh7nb9 ай бұрын
🙋
@sonugharat60819 ай бұрын
🙋🏻
@dipakbirhade7449 ай бұрын
🙋
@shrikantgharat23067 ай бұрын
Any time 👍👍👍
@machindrakhatavkar59287 ай бұрын
Old is Gold😂
@ramchandrabhoir5871 Жыл бұрын
मी ही गाणी सकाळी 11वाजता रेडीयो वर दर शनिवारी लागत ..ती ऐकायला शेजारी जात असत. .ही गाणी ऐकण्यासाठी शनिवाराची वाट.बधत असाचो.आता मी 65वर्षाचा झालोय पण ही गाणी तशीच ऐकावशी वाटतय..ती दादा तुझ्या मुले ऐकायला मीलाली फार फार अभारी.ही गाणी आमच्या आगरी. कोली.कराडी लोकांची फारच आवडतात
@anilshelke626811 ай бұрын
एकदम बरोबर. तुमच्या सारखचं माझ्या आठवणी आहेत. शनिवारी शाळा लवकर सुटत असे. ही गाणी ऐकण्यासाठी घाईघाईनं घरी येत असू.
@prashantpadawe15334 ай бұрын
2024 मध्ये कोण ऐकत आहेत ही लग्न गीत
@dhananjaypatil205810 күн бұрын
All time favourite
@s.m.shinde2659 ай бұрын
आकाश वाणी वर रविवारी लहानपणी भरपूर ऐकलं होतं..... जूनं ते सोनं... धन्यवाद....!!!
@manoharlohamkar8274 Жыл бұрын
मी हाय कोली....छत्रपती शिवरायांचे पासून महाराष्ट्रातील एक मानाचे स्थान असलेला कोळी बांधव.... आणि त्यांची कोळी गीते..... शाळेत असल्यापासून मना मनात घर करून आपलीसीच वाटणारी सुमधूर सुरेल तालावर नकळत नाचण्याचा मोह आवरला न जाता डोलायला लावणारी..... माय फेवरेट koligeet 👌👍👌👍❤️🚩❤️🚩❤️
@vasudeopatil5490 Жыл бұрын
ही गाणी ऐकिली की अंगात लहानपणीचा लग्नाचा फील येतो......🎉🎉
@devendratamore97618 ай бұрын
😊
@aagrirecipes Жыл бұрын
जुनं ते सोनं असं म्हणतात ते उगीच नाही. आजची गाणी म्हणजे नुसता धांगडधिंगा असतो. ना त्यात श्रवणीय संगीत,ना कसला अर्थ. जुनी आगरी कोळी गीते ज्यांनी आपल्या बालपणी ऐकली आहेत त्या पिढीतील प्रत्येक जण शेवटच्या श्वासापर्यंत ही गाणी ऐकत राहणार यात शंकाच नाही. अवीट गोडीची ही गाणी अजरामर राहतील.
@aadeshkulkarni6896 Жыл бұрын
लहानपणी ऐकलेली गाणी आता ऐकून मन प्रसन्न झाले
@sunilmhatre4317 жыл бұрын
आजच्या रिमिक्सच्या जमान्यात ह्या जुन्या कोळी गीतांनी आपले स्थान अजूनपर्यंत अबाधीत ठेवले आहे, हा आमचा पारंपारिक संगीत खजाना आहे, आजही आमच्या आगरी कोळी बांधवांच्या सण समारंभात अशी ही गाणी लागल्या शिवाय समारंभ अपूर्ण वाटतात.विशेषतः लग्न समारंभात हि गाणी , म्हणजेच आमच्या लग्न परंपरेचा एक भागच आहे, खूप अभिमान आहे आगरी असल्याचा 👍👍👍
@chandanchitnis55007 жыл бұрын
Sunil Mhatre hi
@kiranmhatre72987 жыл бұрын
right sir
@sunilmhatre4316 жыл бұрын
Thank you
@swarooppatil2993 Жыл бұрын
माझ्या काकाचा लाऊड स्पीकर होता लहानपणी तसेच ग्रामफोनवर सुद्धा ही गाणी मी ऐकलेली आहेत Apratim
@user-ey3wh8hx5q3 ай бұрын
आमच्या आगरी कोळ्यांचा अभिमान आहे ही गाणी, आम्हास गर्व आहे आम्ही आगरी असल्याचा....
@nnkoli46972 жыл бұрын
हि गाणी तर प्रत्येक लग्न कार्यात वाजवली पाहिजे अपली परम्परा आहे कोळी आहोत यांचे अभिमान वाटले पाहिजे
@balkrishnamhatre5389 Жыл бұрын
आगरी कोळी असल्याचा अभिमान आहे. बाळपणी आकाशवाणी वर सकाळी ११~००वा.ऐकत असे.कोरोनात आजारी असताना ही गाणी ऐकत होतो खूपच बरं वाटायचं. जुन्या आठवणी आठवतात, लग्न समारंभात ही गाणी वाजवली तर घरात मंगलमय वातावरण तयार होत. ही गाणी खालुबाजा वर वाजवताना खूपच गोड ऐकविसी वाटतात.
@balbhimborhade87017 ай бұрын
... 🙏☝️ बरोबर आहे भाऊ , 👌 👍✌️🤝🌹❤️ ...
@ranjitraskar9592 Жыл бұрын
हिच गाणी ऐकत आम्ही लहाणाचे मोठे झालो, खरंच अप्रतिम गाणी गायली आहेत.
@sanjayrajwadkar97372 жыл бұрын
मुंबईत मराठी वस्ती तिथे कोणत्याही सणासुदीचा कार्यक्रम किंवा घरगुती कार्यक्रम असो हे कोळी लोक गीत हमखास वाजायला लागत असतं. खरंच जुनं ते सोनं !! जय महाराष्ट्र!!
जुने ते सोने अशी गाणी, गीतकार संगीतकार, सर्व कलाकार पुन्हा होणे नाही, असल्या गाण्यांची गोडी चिरतरुण राहील कामगारां साठी कार्यक्रम मध्ये ऐकायला मिळायची ते. आवर्जून ऐकायची सवय होती सगळे इतिहास जमा झाले आहे असे वाटते आहे
@dattatraydhage99982 жыл бұрын
1975 पासून आकाशवाणीवरून ऐकत आज 67 वर्षांत आहे, पुन्हा उर्जा मिळेल. फार फार धन्यवाद!!! ✍🙏
@swarooppatil2993 Жыл бұрын
मी अलिबागचा आहे लय भारी बालपणाची आठवण झाली धन्यवाद
@vidyamhatre22692 жыл бұрын
लहानपणापासून ऐकलेली गाणी, कितीही वेळा ऐकली तरी कंटाळा येत नाही, सतत ऐकाविशी वाटणारी, आणि कधीच न विसरणार, सुंदर गाणी, आग्री कोळी लोकांची , त्यांच्या संस्कृतीची,खास ओळख दाखवणारी गाणी, खूप छान
@kokanblogger30672 жыл бұрын
Ho na
@vivekkatoor2 жыл бұрын
Ekdum Khara aahe....
@arunaagawane67632 жыл бұрын
Ho
@jitumhatre21992 жыл бұрын
अगदी बरोबर
@sachinagharkar23479 ай бұрын
आमचं बालपण हेच एकत गेलं आज पुन्हा त्या आठवणी जाग्या झाल्या.❤
@arunthakur11189 ай бұрын
जुन्या काळात गेल्यासारखे वाटले मनाला समाधान वाटले
@chandrakantthakur334 Жыл бұрын
सगळी गाणी आवडली, ह्या गाण्यांनी 30 वर्ष मागील आयुष्यात नेलं
@sameerkarbhari1053 Жыл бұрын
ऐसी गाणी आणि ऐसे गायक होणे नाही. दामोदर विटावकर आणि मंडळी बाळकराम वरळीकर आणि मंडळी विठ्ठल उमप आणि मंडळी 🙏🙏
@sudhirkatigar44709 ай бұрын
कोळी लोकांचा अभिमान, कोळी गीत. न विसरता येणारे संगीत.
@avinashpawar530 Жыл бұрын
👍 1 no. अजरामर कोळी गीते .. खुप छान
@anitamulye8511 Жыл бұрын
खूप छान जुनी गाणी,मन बालपणात गेले.खूप छान वाटतेय.
@prabhakaranap878Ай бұрын
१९६० सालापासून आजतागायत ऐकतोय, आजही श्रवणीय आहेत. फरक ईतका कि, पूर्वी रेकॉर्ड प्लेअर वर आता तर हातातच आलेत. मन प्रसन्न होतेय.
@futureriders68302 жыл бұрын
I am Bengali but I am very fond of Marathi Chitrapat Sangeet, Bhakti Geet and Koligeet... Jai Hind! Jai Maharashtra!
@bhatusingb.thakur96372 жыл бұрын
👌
@gabbar_jan_blossom4834 Жыл бұрын
जुनी " कोळीगीत " तोड नाय... 👌मी खूप दर्दी हाय ओ ह्या गाण्याचा.. आता कुठच ही " स्पीकर " नाय भेटत ओ ऐकून घेण्यासाठी.... सगळा धिंगाणा ऐकावं लागतो.... 🙏🙏
@pratibhabhoir259415 күн бұрын
मला लहानपणापासून आवडतात हे जुने गाणे मस्त छान सुंदर व्हिडिओ ❤❤❤
@Nitin-zj3xf2 жыл бұрын
ही गाणी काल पण सर्वोत्कृष्ट होती आज पण सर्वोत्कृष्ट आहेत आणि उद्या पण सर्वोत्कृष्ट राहिल.
@ashokpawar9396 Жыл бұрын
खरोखर जुने दिवस आठवले. अजूनही या गाण्यांवर थिरकायला होते.
@dattapatimese3879 Жыл бұрын
जुनी कोळी गीते आता होने नाही जुन्या आठवणींना उजाळा दिला सर तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 🙏🙏
@balukachole9734 Жыл бұрын
मला खूप आनंद होतो
@vishalkini91622 жыл бұрын
आम्ही लहानपणी ही कोळी गीते दूरदर्शनवर आवर्जून घरातील सर्व मंडळी एकत्र बसून पहायचो. ही कोळी गीते पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटतात. खूपच छान...👏...👍...
@kokanblogger30672 жыл бұрын
Yes
@justsuraj1Ай бұрын
कोण आहेत जे नेहमी ही गाणी ऐकत असतात...
@panayp13838 жыл бұрын
आमची बोली आमचा बाणा हा मराठी . त्यात आगरी कोळी म्हणजे ह्या मराठी लोकगीतांचा कणा... खूपच छान संकलन...
@rajendranadkar7 ай бұрын
2024. या गाण्यांची गोडी कधी कमी होत नाही. अजरामर आहेत.
@mdwarliartculture12247 ай бұрын
खरंच जुनी आठवण येते. Mn कस भरून येत हे सर्व कोळीगीते ऐकून ♥️ लाईफ टाईम हृदयात♥️
@vishwasmarathe98274 ай бұрын
2024 नवी मुंबई नेरूळ चा आहे मी रोज मोकळया वेळेत एकतो मन शांत होते ❤😊जय शिवराय
@nimyakeni60592 жыл бұрын
जुनी कोळी गाणी खूपच अप्रतिम आहेत अभीमान आहे मी कोळी असल्याचं 🙏🌺🌺🍀🌹💐💐💐💐💐💐💐💐 मंगला केणी परिवार
@buntybhai8105 Жыл бұрын
किती हि नवीन कोळीगीत येऊ द्या या गाण्यांना तोडच नाय ❤👌🤙
@kushalbhoir4974Ай бұрын
आम्ही ई गाणी बघताव ई गाणी आमची शान हाय आमचा गर्व हाय जय आय मावले एकविरा आये
@nirdoshbharat86452 жыл бұрын
आपल्या लोकसंस्कृती ला तोड नाही. या लोकसंस्कृती ला माझा सलाम!
@hemantkharade44697 ай бұрын
जुनी गाणी, जुनी माणसं, जुनी देवलं, जुनी घरं, आमची मराठी शाळा, आता माणसाकडे सगळं आहे, पण ती मजा नाय.
@hemanair74286 ай бұрын
Correct
@PrakashPatil-wp4gg Жыл бұрын
अस्सल ठसकेबाज कोळी गीते...... बावन्नकशी सोन्यासारखी...... पुन्हा निर्माण होणं अशक्य. जोपर्यंत समुद्र आहे तोपर्यंत अजरामर अस्सल कोळी गाणी.
@nitarain9752 Жыл бұрын
आजुन जुनी माणसं आहेत
@shrikanthonmore27423 жыл бұрын
या गाणी संग्रहीत करण्याकरता ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतलेलं आहे त्यांनां मानाचा मुजरा
@sameerdivekar51345 жыл бұрын
जुनी गाणी खरच तोड नाही या गाण्यांना जुने दिवस आठवले
@vinodpatil8376 Жыл бұрын
ही गाणी बघतनही ती गाणी ऐकत असतो आम्ही जातीचे आगरी आहोत ओल द बेस्ट
@danvishere97902 жыл бұрын
Kon Konala Koli Geet khup jastta Avdte ❤️❤️💫
@srs96502 жыл бұрын
हि जुनी गाणी ऐकल्यावर ते लहानपणीचे दिवस आठवतात खूप छान
@ramakantwadkar66369 жыл бұрын
Thanks khoop changli gani
@sujitmaravi17508 жыл бұрын
*****
@rupeshjadhav37328 жыл бұрын
+s ujit maravi
@vrmahadik1807 жыл бұрын
Ramakant Wadkar 9
@vrmahadik1807 жыл бұрын
9o k0009m 9Rupesh Jadhav ò
@vrmahadik1807 жыл бұрын
knnn
@vijaypatil7767 Жыл бұрын
Kharokharach Khupach chaan, mul avaja madhali hee juni Koli geet eikala nahi milat
@vivekbhagat52072 жыл бұрын
जुने दिवस आठवतात.साध सरळ आयुष्य अन् साधी सरळ करमणूक.साध वाद्य पण मनमोहक चाल,
@rajdavane55522 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 aaj 😂😂😂😂😂😂😂😂😂😂we 😂😂 we😂😂😂😂😂q 😂😂 we 😂😂😂😂😂😂😂😂😂 we 😂😂😂😂😂😂😂😂q 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 we 😂 we 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 we 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 we 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 we 😂 see 😂😂😂 we 😂😂😂😂😂😂😂q 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 we 😂 we 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂q 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 😂 www 😂😂😂q😂 😂😂😂😂😂
@kokanblogger30672 жыл бұрын
Yes
@shubhangipalye5001 Жыл бұрын
दुरदर्शन लोकगीते,कोळीगीते आज आठवले ते दिवस
@rajachari81567 жыл бұрын
My Childhood fav old Koli geet .song...Although I am a Tamilian but love Koli folk geet.... Jai Maharashtra Jai Ekhvira Aayi...
@wallartbyprasannachury95963 жыл бұрын
Great!! you like maharastriane koli culture
@jayshreewaingankar32045 жыл бұрын
सर्व गाणी एक नंबर आहेत. ५०-६० वर्षां पूर्वीची गाणी आहेत. अजून ही सर्व गाणी ऐकताना ताजीतवानीच वाटतात. बालपणाची खूप खूप आठवण येते. त्यावेळचं वातावरण, ती साधी माणसं, या गाण्यांवर नाचणारी लोकं आठवतात. असं वाटतं की अजुन किती लिहू अन् काय काय लिहू. सर्व गाणी तोंडपाठ आहेत. धन्यवाद #कोळी तडका.
@sarthakbhalekar62294 жыл бұрын
दादा मनातले बोललात आपला गाण्यांचा वारसाच लय भारी आहे
@vasantgorule16763 жыл бұрын
खुप छान वर्णन केलेत, खरच त्या काळातील बालपन सुखाच होत,, ही gaani ऐकून बालपन आठवले, लाउड speaker वर वाजत असत, तेव्हा,,,
@rakeshpatil20752 жыл бұрын
मी कोळी असल्याचा अभिमान आहे मला
@sukhadevkamble1865Ай бұрын
हि सर्व कोळी गीतांच्या शब्दांसह अर्थ सांगितलेले !! वारसा कोळी गीतांचा !! पुस्तक रुपात लवकरच येत आहे.संग्राहक आहेत खार दांड्यांचे श्री भगवान दांडेकर.सर्व कोळी समाजाने या कोळी गीतांच्या खजिन्याचे पुस्तक विकत घेऊन पुढच्या पिढीला आपल्या कोळी समाजाच्या रुढी ,रीतीरिवज कळण्यास मदत होईल.
@sunitadalvi4714Ай бұрын
Please book chi link share Kara.
@jiteshShelke-pl2lgАй бұрын
@@sunitadalvi4714 b ft fgvvh... N. X, zone by g in . NV by ggxcx
@sanjayghadigaonkar4007 Жыл бұрын
मी ऐकलेली जवज जवळ सगळीच गाणी. बालपणाचा काळ आणि त्यावेळेसचा परिसर नजरेसमोर आला गंगा जमुना दोघ्या बहिणी फक्त नाही आहे यात
@shrutivayle7801 Жыл бұрын
Bhava aahe barobar aik
@vijaysc1384 Жыл бұрын
जुने ते सोने.👌👌
@prabhakaranap878 Жыл бұрын
ओरिजिनल ते ओरिजिनलच, खासच गायन आणि संगीत.
@kamalakardhamba5 жыл бұрын
अरसिकालाही संगीताच्या ठेक्यावर ताल धरायला लावणारी गाणी म्हणजे कोळीगीतं. अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष असल्याचे भान विसरून मुंबई भेटीत ओबामांनाही एका कोळीगीताच्या ठेक्यावर नाचण्याचा मोह आवरता आला नाही ते काही विनाकारण नाही.
@dilipthete78128 ай бұрын
जुनि गाणी ऐकत च रहाव तुमचे मनापासून आभार
@arunbarkule276 Жыл бұрын
लहान पण डोळ्यासमोर आले, खुप गोड गाणी, खुप काही पैसा वगैरे नव्हता पण कष्टकरी लोक आठवतात. 👌👌👌
@vinodpatil8376 Жыл бұрын
कोळी आगरी समाज आम्ही सगळे भावबंध
@shnkB4467 жыл бұрын
महाराष्ट्रात कोणत्याही समारंभात गाणे ऐकताना मन प्रसन्न होउन पाय थीरकायला लागले की समजायच, लाउडस्पीकरवर कोळी गाणे सुरु अाहे. अवीट गोडी असलेली कोळी गाणी.
@sandeeppatil80682 жыл бұрын
k,
@sanjanatambe31612 жыл бұрын
Mray
@sanjanatambe31612 жыл бұрын
5mmr
@pralhadkoli770 Жыл бұрын
अप्रतिम जुनी गाणी अशी गाणी कुठेही ऐकायला मिळत नाही आता सर्व धिंगाणा घालत असतात
@user-hs6vh7px9k Жыл бұрын
Nice... Remember Childhood Golden days
@sawantvilas52772 жыл бұрын
Evergreen Marathi songs. बालपणा पासून ते आता 61 पर्यंत ही गाणी ऐकतोय. कधीच कंटाळा आला नाही. त्यासाठी आकाशवाणी मुंबई केंद्राचे आभार. आता तुम्ही ह्या जुन्या गाण्यांचा नजराणा आमच्या साठी पेश केलात त्याबद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद. 💓💓💓
@snehalmokashi48159 жыл бұрын
"कोळी" या दोन शब्दात माझी ओळख आहे . Many thanks for old koli songs.
@pnk52303 жыл бұрын
कोळी वारसा भाषा टिकवायला पाहिजे
@68pramod2 жыл бұрын
खुप वर्षांनी एकसाथ हि गाणी ऐकायला मिळाली, लहानपणी रेडिओ वर, आमच्या चाळीत सणासुदीला, कोणाच्या घरगुती कार्यक्रमात रेकॉर्ड प्लेअर वर हि गाणी ऐकायला मिळायची.
@dilipthete78128 ай бұрын
मराठीत जुनी गणी ऐकुन मण पुन्हा बालपणी चे दिवस आठवतात रुह्दयापासु न धन्यवाद
@jayshreewaingankar68436 жыл бұрын
मला मराठी जुनी कोली गीते अतिशय आवडतात.आमच्या कुलाब्याच्या कोलीवाडयात ही गाणी नेहमी होलीला आणि इतर सणांना लावतात. खूप सुंदर गाणी आहेत.(माझ्या मोबाईलमध्ये 'ल'च अक्षर आहे.)
@xmenlogan20386 жыл бұрын
Jayshree Waingankar
@mohanranade89858 жыл бұрын
एकदम खास, मूळ आवाजात हि सर्व गाणी एकूण फार मजा आली. धन्यवाद !!!!!
@pratapparab43393 жыл бұрын
खूप जुनी गाणी लहानपण आठवायला लावणारी ह्रदय स्पर्शी
@kaminihule13363 жыл бұрын
All
@kokanblogger30672 жыл бұрын
Yes
@prakashmhaiskar54153 жыл бұрын
कोणतेही कोळी गीते असो फार सुंदर आहे,मला कोळी गीते खुप आवडतात
@kokanblogger30672 жыл бұрын
Yes
@sandeshbhawar572111 ай бұрын
हि गाणी तुम्ही २३ मधे बघा किवा २४ मधे हि अजरामर आहेत खुप छान बालापन आठवते 😊
@vishakhaparab10544 ай бұрын
गाणी खूप छान आहे माहेरची आठवण येते माझं माहेर कुलाबा बालपणी ऐकलेली गाणी खूप छान
@sanjaygole4296 Жыл бұрын
गोड आवाजातील गाणी ... निव्वळ अप्रतिम..प्रत्येक गाण्यात त्यावेळचे समाजाचे प्रतिबिंब दिसते... प्रत्येक शब्दात समाज , पोशाख, प्रथा , यांची इतंभुत माहिती भरलेली .... वेसावकर.. विटावकर कितीतरी नाव..या लोकांनी आपल्यासाठी खूप काही केलं आहे...समाज प्रबोधन.. विडंबन.. सुश्राव्य गायन ... सर्व अप्रतिम..
@shrikanthonmore27423 жыл бұрын
ही गाणी कीतीही वेळा ऐकाली तरी ऐकावीशी वाटणारी खुपच छान छान छान आहेत जुन ते 100 नंबरी सोन
@shrirangmhalim27828 ай бұрын
आताची गाणी कितीवेळा एकली तरी लक्षात रहात नाहीत. जुनी गाणी ऐकायला कंटाळा येत नाही.
@muktatandel7127 Жыл бұрын
मि बघते मला खुपच आवडतात कोळी गीत
@ankushbhosale61572 ай бұрын
Khup ch mast
@sandeepgharat4410 Жыл бұрын
अतिशय सुंदर
@ranajanabhambid-pw9yp Жыл бұрын
मला खूप आवडतात जुने कोळी गीत
@sandeshbhawar572111 ай бұрын
आपन हि गाणी आवरजुन ऐकावी तरच आपल्या पुड चया पिडी ला कळतील ❤️
@josephpatil1745 жыл бұрын
आम्हाला फारच आवडतात, आमचे धाराविचे (कोळीवाडा) नातेवाईक compose करायचे, गायचे!
@kishorkulthe56115 жыл бұрын
🌹 🙏 🌷 ५० वर्षांवरील काळ आठवला, त्यावेळी मुंबईआकाशवाणीवर कामगार सभा कार्यक्रमात ही गाणी वाजवत असत. धन्यवाद 🌷 🙏 🌹
@sanjaychoudhari9474 жыл бұрын
एकदम बरोबर
@madhuriraorane7843Ай бұрын
खूप छान वाटते ही गाणी ऐkun
@vishnudhoke55912 жыл бұрын
अप्रतिम ! Old is Gold अजूनही त्याची धून स्मरणात आहे.
@rakhshandakhan11973 жыл бұрын
I am not a Koli / Maharashtrian but I LOVE KOLHI SONGS, SO MELODIOUS, ENTERTAINING AND MAKES EVERYONE DANCE TO ITS BEATS , I LOVE KOLHI MUSIC / SONGS
@kokanblogger30672 жыл бұрын
Yes
@anjalipradhan94032 жыл бұрын
जुन ते सोन म्हणतात ते अगदी खर आहे 🙏
@sachingolhe917 Жыл бұрын
महाराष्ट्र ची शान
@maneshmhatre96962 жыл бұрын
अतिशय सुंदर अशी गाणी एकदम साधी चालीत, कोणत्याही प्रकारचा गाजा वाजा नाही मनाला प्रसन्न करणारी. 👌👌
@evilboysyt4035 Жыл бұрын
खूपच छान कोळी गाणी आहेत आमच्या बालपणापासून चे
@vasantgorule16765 жыл бұрын
किती त्या काळातील सुन्दर कोळी गीते आहेत ऐकल्यावर बालपण आठवते साधी भोळी माणसे आठवतात गर्दी नव्हती मुम्बई त सर्व कलाकाराना मानाचा मुजरा
@prashantiratkar22843 жыл бұрын
खरेच आहे शाळेतून 11 वाजता कामगार सभा ह्या कार्यक्रमात आवर्जून गाणी असत
@sudhakarpatil54557 ай бұрын
अती सुंदर पुह्मा पुह्मा ऐकत रहावी अशी जुनी गाणी खर्च जुन ते सोन
@OG_Editxz001 Жыл бұрын
अप्रतिम जुन्या आठवणी ताज्या झाल्या ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत