Рет қаралды 1,173
असे हे चार चविष्ट आणि खमंग पदार्थ या उन्हाळ्यात आलटून पालटून नक्की बनवत जा जेवणात रंगत वाढेल तोंडाला चव येईल आणि पोटभर जेवण होईल. कैरीचा तक्कू,कैरीची खमंग डाळ, मखाण्याचा रायता आणि टोमॅटोची चटणी
#kairichatakku
#kairichidal
#makhanyacharaita
#tomatochutney
#tasttmoments