इंदू ची भूमिका फार आवडली कीर्तन करते तेव्हा फार गहिवरून आले फारच कवतुक आहे induche🙏🙏🙏
@vinitabhat702919 күн бұрын
ही मालीका मी रोज पहाते त्यातली ईंद्रायणीची भुमीका करणारी मुलगी फार आवडली
@UmaAmbewadikar7 күн бұрын
खुप खुप छान मालिका आहे इंदूरचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे सगळ्या कलाकारांनी उत्तम भूमिका निभावली आहे गुरूजी ❤❤❤
@chhayakokate8729Ай бұрын
खुप छान मालीका मला खुप आवडते.लहान मुलांची मैञी छान आहे.इंदू ,गोपाळ आणि आदोक्षज खूप छान काम करत आहे.
@rajeevrane324214 күн бұрын
माझी अतिशय आवडती मालिका, सर्व बालकलाकार आणि इतर सह कलाकार सुंदर कामं करत आहेत, संदीप पाठक आणि मोठ्या बाई म्हणजेच अनिता दाते माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत. खुप खुप शुभेच्छा
@anjalijagtap8333Ай бұрын
इंदु, अदोक्षज, गोपाळ, भारीच आहे, संपूर्ण इंद्रायणी टिम जय राम कृष्ण हरी माऊली 🌺👏
@sukhadadanave282415 күн бұрын
खूप खूप सुंदर मालिका आहे आणि सगळ्या कलाकारांची कामे अगदी मस्त होत आहेत , 👌👌👌👌
@nehashreeswamisamarthdighe723019 күн бұрын
खूप सुंदर मालिका आहे ❤
@sskerkar104316 күн бұрын
Sarv. Bal kalakarach koutuk ❤❤❤❤
@vaishalipawade447419 күн бұрын
Khup chan malika aahe
@sugandhashetye202814 күн бұрын
Khupch sunder malika
@Ishan_BhadalkarАй бұрын
V.good
@sskerkar104316 күн бұрын
Santosh juveker tumch pan Kam khup Chan mi vithuraya mhnun tumhi aale kee Mee nnamskar kertaysakshat viyhuriyach darshan zale gahivarun aale