Рет қаралды 70,476
@RupamsReceipe
ingredients
ग्रेवही
७५०g - कांदा
१०० -१२५g - खोबरे
२५०g- टोमॅटो
५०-६०g - लसूण
४०g - आलं
४-५ tsp- पांढरे तीळ
२-३ tsp- खस खस
१० -१५ - कश्मीरी लाल मिरची
गरम मसाला - लवंग ,मिरी ,दालचनी
कोफ्ता
१ kg - कोबी
२५०-३०० g - गाजर
२०० -२५० g - शिमला मिरची
१ tsp- आलं लसूण पेस्ट
१ tsp- धना पावडर
१ tsp - जीरे पावडर
१/५ th tsp - लाल मिरची पावडर
१ वाटी - हरबरा डाळीचे पीठ
१/४ th वाटी- कॉर्न फ्लोअर
१/२ th वाटी- मैदा
फोडणीस
२ -३ tsp - लाल मिरची पावडर
१ १/२ tsp- धना पावडर
१/२ tsp- जीरे पावडर
१ १/२ tsp- हळद
गरम मसाले - तमाल पत्र , वेलची, लवंग,दालचिनी, मिरी,
२ tsp-किचन किंग मसाला