P L Deshpande Rare Speech| पु. ल. देशपांडे यांचे स्वांतत्र्यवीर सावरकरांबद्दलचे दुर्मिळ भाषण Part 1

  Рет қаралды 509,816

Timeless Films

Timeless Films

10 жыл бұрын

#पुलदेशपांडे #marathi #pldeshpande #atalbiharivajpayee #savarkar #rare #video #comedyvideo #writer #BestMarathiWriter #performer #singer #actor #GulachaGanpati
#share #linkinbio #tiktok #youtubekids #newyoutuber #youtubesubscribers #subscribers #k #smallyoutubersupport #followforfollowback #subforsub #blogger #youtubemusic #comment #youtuberindonesia #newvideo #art #photography #instadaily #contentcreator #memes #twitch #trending #followback #youtubegamer #subs #youtubeindia #fortnite #followme
In Video Credit
Concept: Rahul
Costume: Mamta
WATCH NEXT:
🔸 Timeless Film S01E01:
• Best Movie In Ind...
🔸 Soup teaser Review:
• Soup Teaser Revie...
🔸 Marathi | Har Har Mahadev:
• Har Har Mahadev |...
---- FlashBack ----
Link:
• The Dark Agent| H...
◈◈◈◈◈◈MUSIC USED◈◈◈◈◈◈◈
@KZfaqMusicLibrary
◈◈◈◈◈◈◈◈◈◈◈◈◈◈◈◈◈◈◈◈◈◈◈
#KZfaq #JadhavBro #UploadKZfaqVideo #TheTincture #KZfaqVideoUpload
If you liked the video Please Subscribe to My Channel 😉
Keep Supporting me So I can continue providing free content each week!!
😇🙏
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Thank you for Watching!
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
For Business Contact: Jadhav.amit2009@gmail.com
#pareshrawal #akshaykumar #herapheri #memes #bollywood #phirherapheri #herapherimemes #baburao #phirherapherimemes #sunilshetty #bollywoodmemes #akshaykumarmemes #babubhaiya #meme #funnymemes #indianmemes #comedy #memesdaily #desimemes #rajpalyadav #followforfollowback #raju #india #funny #dankmemes #instamemes #baburaomemes #salmankhan #pareshrawalmemes #baniya
#youtuber #youtube #youtubechannel #youtubers #instagram #subscribe #love #follow #like #gamer #music #vlogger #tiktok #gaming #instagood #explorepage #trending #sub #youtubevideos #viral #influencer #explore #video #blogger #vlog #photography #twitch #memes #youtubevideo #keşfet #shorts #AmitJadhav #viral #share #linkinbio #tiktok #youtubekids #newyoutuber #youtubesubscribers #subscribers #k #smallyoutubersupport #followforfollowback #subforsub #blogger #youtubemusic #comment #youtuberindonesia #newvideo #art #photography #instadaily #contentcreator #memes #twitch #trending #followback #youtubegamer #subs #youtubeindia #fortnite #followme#viral #share #linkinbio #tiktok #youtubekids #newyoutuber #youtubesubscribers #subscribers #k #smallyoutubersupport #followforfollowback #subforsub #blogger #youtubemusic #comment #youtuberindonesia #newvideo #art #photography #instadaily #contentcreator #memes #twitch #trending #followback #youtubegamer #subs #youtubeindia #fortnite #followmeantdhome #bollywood #kunalkhemu #gharbandukbiryani #maharashtrashahir #kedarshinde
#pareshrawal #tableno21
#share #linkinbio #tiktok #youtubekids #newyoutuber #youtubesubscribers #subscribers #k #smallyoutubersupport #followforfollowback #subforsub #blogger #youtubemusic #comment #youtuberindonesia #newvideo #art #photography #instadaily #contentcreator #memes #twitch #trending #followback #youtubegamer #subs #youtubeindia #fortnite #followme
In Video Credit
Concept: Rahul
Costume: Mamta
WATCH NEXT:
🔸 Timeless Film S01E01:
• Best Movie In Ind...
🔸 Soup teaser Review:
• Soup Teaser Revie...
🔸 Marathi | Har Har Mahadev:
• Har Har Mahadev |...
---- FlashBack ----
Link:
• The Dark Agent| H...
◈◈◈◈◈◈MUSIC USED◈◈◈◈◈◈◈
@KZfaqMusicLibrary
◈◈◈◈◈◈◈◈◈◈◈◈◈◈◈◈◈◈◈◈◈◈◈
#KZfaq #JadhavBro #UploadKZfaqVideo #TheTincture #KZfaqVideoUpload
If you liked the video Please Subscribe to My Channel 😉
Keep Supporting me So I can continue providing free content each week!!
😇🙏
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Thank you for Watching!
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
For Business Contact: Jadhav.amit2009@gmail.com
#youtuber #youtube #youtubechannel #youtubers #instagram #subscribe #love #follow #like #gamer #music #vlogger #tiktok #gaming #instagood #explorepage #trending #sub #youtubevideos #viral #influencer #explore #video #blogger #vlog #photography #twitch #memes #youtubevideo #keşfet #shorts #AmitJadhav #viral #share #linkinbio #tiktok #youtubekids #newyoutuber #youtubesubscribers #subscribers #k #smallyoutubersupport #followforfollowback #subforsub #blogger #youtubemusic #comment #youtuberindonesia #newvideo #art #photography #instadaily #contentcreator #memes #twitch #trending #followback #youtubegamer #subs #youtubeindia #fortnite #followme#viral #share #linkinbio #tiktok #youtubekids #newyoutuber #youtubesubscribers #subscribers #k #smallyoutubersupport #followforfollowback #subforsub #blogger #youtubemusic #comment #youtuberindonesia #newvideo #art #photography #instadaily #contentcreator #memes #twitch #trending #followback #youtubegamer #subs #youtubeindia #fortnite #followme

Пікірлер: 717
@Timeless_films
@Timeless_films 2 жыл бұрын
Thank You for watching subscribe and share the video
@anilshirodkar8246
@anilshirodkar8246 2 жыл бұрын
भणगे आहे
@deepakdhonde6561
@deepakdhonde6561 Жыл бұрын
थोर स्व .स्वातंत्र्यवीर सावरकरांची थोरवी स्व . पुलंसारखी महान व्यक्तीच यथार्थपणे सांगू शकते!
@Timeless_films
@Timeless_films Жыл бұрын
​@@deepakdhonde6561 खुप खुप आभार आपले, आपण आपले मत व्यक्त केल्याबद्दल. कृपया हे विचार अनेकांपर्यंत पोहचवा ही विनंती 🙏
@SAFFRONSTRATEGY
@SAFFRONSTRATEGY Жыл бұрын
This is brilliant, emotional and so enriching, a great talking about one of the greatest! Jai Pula,Jai Jai Veer Savarkar!
@einsteinwallah2
@einsteinwallah2 Жыл бұрын
@@Timeless_films please translate the speech ... thanks in advance
@viveksureshmhapadi6744
@viveksureshmhapadi6744 Жыл бұрын
सावरकर दी ग्रेट ❤ आणि ते ही पु.लं.च्या वाणीतून म्हणजे साक्षात स्वर्गाणुभुती. पु.लं च्या भाषेत सांगायचं झालचं तर असा व्हिडिओ गेल्या दहा वर्षात कुणी शेयर केला नसेल.🙏
@venkateshdeshpande9185
@venkateshdeshpande9185 2 ай бұрын
हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कोटी कोटी प्रणाम!🕉🪷💐👏🙏🚩🚩
@rutikdoifode7557
@rutikdoifode7557 2 жыл бұрын
एका भाषणात दोन महापुरुषांचे दर्शन... अप्रतिम! पु. ल. देशपांडे आणि सावरकर
@rahulshinde4571
@rahulshinde4571 Жыл бұрын
माफ़ी मांगने से आदमी छोटा नही होता बल्कि और बड़ा हो जाता है ! जैसे " सावरकर " ने अंग्रेजों से माफ़ी मांगी तो वो " वीर सावरकर " हो गए ! 👏माफीवीर + 🤑पेन्शनवीर 😂😂😜
@user-hz2be1ly7d
@user-hz2be1ly7d Жыл бұрын
कट्टर देशप्रेमी,महाकवी,काळाच्य्या पुढे असलेले,विद्वान,भारत मातेचे अस्सल सुपुत्र 🙏🙏स्वातंत्र्यवीर सावरकर
@user-hz2be1ly7d
@user-hz2be1ly7d Жыл бұрын
विज्ञाननिष्ठ मानवतावादी,सनातन धर्म अभ्यासक🙏🙏🙏🙏🙏
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 Жыл бұрын
@@rahulshinde4571 माफी मागितली असती तर त्या ची कोटय़वधी ची संपत्ती परत मी ळा ली असती
@ronaldos8712
@ronaldos8712 Жыл бұрын
​@@rahulshinde4571 देशद्रोही, ब्राम्हणवादी होता सावरकर
@prafullakulkarni1376
@prafullakulkarni1376 3 ай бұрын
पु ल देशपांडे यांनी सावरकरांबद्दल बोलावं म्हणजे तेजाने तेजाची केलेली आरती... आणि व्यासपीठावर कोण कोण होते.... अटलजी- सुधीर फडके- बिंदू माधव जोशी...या कार्यक्रमाला जे श्रोते म्हणून उपस्थित होते ते फारच भाग्यवान होते...अतिशय दुर्मिळ योगायोग.
@anantkhedkar3051
@anantkhedkar3051 19 күн бұрын
सावरकर इज ग्रेटग्रेट
@ashokjagtap514
@ashokjagtap514 18 күн бұрын
थोर क्रांतिकारक
@akashgharote1845
@akashgharote1845 3 ай бұрын
अतिशय सुंदर खूप खूप छान वाटलें . स्वातंत्र्य वीर सावरकर बद्दल ऐकायला मिळतात तेही पु ल सारख्या महान लेखका कडून त्याबद्दल धन्यवाद
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Жыл бұрын
अत्यंत महत्वपूर्ण दुर्मिळ महान साहित्यिक पुल देशपांडे यांचे विचार आणि शब्द वर असलेलं पकड एकून धन्य झालो .धन्य वाद👌👌👍👍🙏🙏
@Timeless_films
@Timeless_films Жыл бұрын
खुप खुप आभार आपले, आपण आपले मत व्यक्त केल्याबद्दल. कृपया हे विचार अनेकांपर्यंत पोहचवा ही विनंती 🙏
@rahulozarde9892
@rahulozarde9892 Жыл бұрын
लोक अभ्यास न करता व सावरकरांचा त्याग न समजता फक्त काही राजकारणी लोकांचे बाष्फळ विचार ऐकून उथळपणा दाखवत स्वतः सावरकरांना दूषणे द्यायला तत्पर होतात.....एक विनंती आहे..... सावरकरांचं जीवन अभ्यासा..... त्यांची पुस्तकं वाचा.... अंगी पात्रता बाणवा आणि मगच मुद्देसूद विचार मांडा.... उगाच हिणकस पणाने चिखल उडवून आपले पांडित्य सिद्ध होत नाही .......🙏🙏🙏🙏
@rahulshinde4571
@rahulshinde4571 Жыл бұрын
माफ़ी मांगने से आदमी छोटा नही होता बल्कि और बड़ा हो जाता है ! जैसे " सावरकर " ने अंग्रेजों से माफ़ी मांगी तो वो " वीर सावरकर " हो गए ! 👏माफीवीर + 🤑पेन्शनवीर 😂😂😜
@rahulozarde9892
@rahulozarde9892 Жыл бұрын
@@rahulshinde4571 .... कृपया सावरकरांचं वांग्मय पूर्णतः वाचा..... त्यांनी बालवयात व इंग्लंड मध्ये राहून वर्षानुवर्षे केलेल्या निर्भिड कारवायांची माहिती घ्या.... कुठेही अडकले असते तर समोर देहदंड हीच शिक्षा होती.... त्यांनी व त्यांच्या घरच्यांनी सोललेल्या हालअपेष्टांची माहिती घ्या. त्यांच्या कुटुंबाला घरांमधून अगदी भांडी सुद्धा न देता रस्त्यावर काढण्यात आलं.. सर्व प्रॉपर्टी मधून बेदखल करण्यात आलं.. छोट्या शा मुलाला सोडून अंदमानला जावं लागतं, त्यांच्या माघारी मुलाचा मृत्यू होतो.... total 27वर्षे तुरुंगात खितपत काढावी लागणं......13 वर्षे काळया पाण्याची शिक्षा... तिथं भोगलेल्या मरण यातना व हाल अपेष्टा.... तिथं इतर साथीदारांच्या सुटके साठी केलेलें अविरत प्रयत्न.. स्थानबद्ध ते तून मुक्त झाल्यावरही समाज सुधारणे साठी केलेली कामं..... त्यांनी लिहिलेली पुस्तकं वाचा, नाटकं बघा, मराठी साहित्या मध्ये केलेलं अव्वल योगदान..... बॅरिस्टर होऊन आरामशीर आयुष्य समोर असताना त्याला लाथ मारून स्वतः ला व घरा दाराला संकटांच्या आगीत झोकून देणं... जितकं वाचत जाल तितकं अधिक कळत जाईल... कृपया त्यानंतर मत बनवा..... अन्यथा धन्यवाद.....🙏🙏🙏🙏
@sushmapatil1743
@sushmapatil1743 Жыл бұрын
​@@rahulshinde4571 बारवाली च्या गूलमाला पप्पू मूत्राचा ओवरडोस झालेला दिसतोय सगळीकडे एकच कमेंट टाकून लायकी दाखवतोय
@mandarmhase6717
@mandarmhase6717 Жыл бұрын
​@@rahulshinde4571see historical lokana lambun judge koni pn karu shakat ......jo tho apapalya buddhi chya kuvati nusar itihas samjto ani tippani karto .... ani bghyachya bhumiket asnarya mansala kahi hi ashakya nai vatat ....are he asa karyala pahije hota ...are yani he navta karyla pahije ....te sachin virat khelat astana are asa shot navta khelayla pahije ...asa jo manus gallit cricket khella nasel tho pn bolto tasa type ch scene ahe ha ...... Pn history judge kraycha vishaych nahiye ...tumhi tatkalin paristhiti samjun ghya fakt vichar kara ...nutral rahun ani futre madhe te atmasat kara kiva tala ...he scene asto.......apan evdhe mothe nai aplya magchya pidhyachi naav sadhya shalechya boardvr nahit ..ani apan kasa judge kraych savarkar kai gandhi kai ... nehru aso ki...ajun agadi bhumigat jhalele bapuji gupte aso
@rahulprabhune2115
@rahulprabhune2115 Жыл бұрын
@@rahulshinde4571 😜🤣🤣
@ajitkulkarni8616
@ajitkulkarni8616 Жыл бұрын
मला पु.ल. देशपांडे यांना ऐकण्याची भाग्य लाभलेल आहे. त्यांची आणीबाणीची व सर्व भाषणे आठवतात. त्यांचे सावरकरावरील विचार ऐकण्याची संधी या व्हिडिओ मुळे मिळाली. सावरकर, पु्.ल. देशपांडे अशी व्यक्तीमत्वे ही वादातितच होती ,आहेत. राजकारण्यांनी आपल्या बुध्दीचा करंटेपणा दाखवु नये.
@marutikamble269
@marutikamble269 Жыл бұрын
सावरकरांचे सहा सोनेरी पान हे पुस्तक वाचा ... समजेल....
@Timeless_films
@Timeless_films Жыл бұрын
धन्यवाद आपले विचार मांडण्याकरीता आम्ही आपले आभारी आहोत, कृपया व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. 🙏
@Seema-qu8ir
@Seema-qu8ir Жыл бұрын
महाराष्ट्राचे दोन लाडके व्यक्तिमत्त्व पु ल देशपांडे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांना त्रिवार वंदन 🙏🙏🙏🌹❤️
@rahulshinde4571
@rahulshinde4571 Жыл бұрын
माफ़ी मांगने से आदमी छोटा नही होता बल्कि और बड़ा हो जाता है ! जैसे " सावरकर " ने अंग्रेजों से माफ़ी मांगी तो वो " वीर सावरकर " हो गए ! 👏माफीवीर + 🤑पेन्शनवीर 😂😂😜
@JD-jq1bc
@JD-jq1bc Жыл бұрын
​@@rahulshinde4571 स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्या बद्दल ज्या महान अभ्यासकांना फक्त दोनच शब्द माहिती आहेत आणि ते पण दुसऱ्या कडून ऐकलेले अश्या गल्लीतल्या नवनिर्वाचित इतिहासकार ह्यांच्या बुद्धी बद्दल फक्त किव करावीशी वाटते.. ह्या दोन शब्दान पुढे स्वातंत्रवीर ह्यांना झेपणाराच नाहीत, कारण बुद्धीची क्षमताच नाही. लायकी आणि काय?
@Seema-qu8ir
@Seema-qu8ir Жыл бұрын
@@rahulshinde4571 आडनाव शिंदे आहे तर मराठी मधे बोल ना, लाज वाटते का मराठी बोलायला आणि लाज वाटते की तुमच्यासारखे मराठी माणसं काही नालायक राजकारणी माणसामुळे सावरकर ह्यांना बदनाम करतात, त्यांनी जे स्वातंत्र्यासाठी त्याग केले आहेत ते आपण स्वप्नात सुद्धा त्याचा विचार नाही करू शकत , तुझ्या नावातच राहुल आहे तर तुझे विचार पण त्या पप्पू सारखेच असणार
@vishwaspujari3667
@vishwaspujari3667 Жыл бұрын
​@@rahulshinde4571 ?😊
@vrindasawant880
@vrindasawant880 Жыл бұрын
आम्ही प्रत्यक्ष पु.ल. ना ऐकले नाही.असे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी शतशः धन्यवाद. स्वातंत्र्यवीर सावरकर 🙏🙏🙏🌺
@gorakshanathkarvande2513
@gorakshanathkarvande2513 Жыл бұрын
जादू.......
@abhaysawant5909
@abhaysawant5909 Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/orV_f65q073doI0.html पु ल असेपर्यंत सावरकरांच्या बद्दल संशोधन झालेले नव्हते. सावरकरांनी स्वतः बद्दल लिहिलेल खर मानत होते वरील लिंक वरील व्याख्यान ऐका.
@vaishaliatre3966
@vaishaliatre3966 3 жыл бұрын
ज्योतीने तेजाची आरती..... काय सुंदर संगम आहे वक्ता आणि विषय यांचा....वा...
@Timeless_films
@Timeless_films 2 жыл бұрын
Thank You For watching please Subscribe
@rajendragangan2969
@rajendragangan2969 Жыл бұрын
पु ल देशपांडे चे सावरकर वरील दुर्मिळ भाषण प्रसारित केल्या बद्दल आभार
@mangeshnikam2904
@mangeshnikam2904 5 жыл бұрын
अफाट ज्ञान # अप्रतिम व्रक्तृत्व # अतिशय सुंदर# thanks for sharing
@Timeless_films
@Timeless_films 2 жыл бұрын
Thank You For watching please Subscribe
@shashikantmapari3521
@shashikantmapari3521 Жыл бұрын
सगळे देशपांडे अत्रे असे आहेच लाईक करणारे
@user-ly3iu1oy5t
@user-ly3iu1oy5t 22 күн бұрын
क्रांतिकारकारकांचे मेरुमणि हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कोटी कोटी प्रणाम !
@satishkolase1151
@satishkolase1151 4 ай бұрын
पु. लं. चे विचार आजच्या काळाशीही सुसंगत आहेत. 'हिंदू धर्मावर टीका करणारे secular, सुधारणावादी' 10:10
@rajendrawani2445
@rajendrawani2445 Жыл бұрын
पुलंना ऐकून धन्य झालो.पुलं आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या दोन तेजोमय सूर्यदेवांना विनम्र अभिवादन 🙏🌹🙏
@Timeless_films
@Timeless_films Жыл бұрын
खुप खुप आभार आपले, आपण आपले मत व्यक्त केल्याबद्दल. कृपया हे विचार अनेकांपर्यंत पोहचवा ही विनंती 🙏
@rahulshinde4571
@rahulshinde4571 Жыл бұрын
माफ़ी मांगने से आदमी छोटा नही होता बल्कि और बड़ा हो जाता है ! जैसे " सावरकर " ने अंग्रेजों से माफ़ी मांगी तो वो " वीर सावरकर " हो गए ! 👏माफीवीर + 🤑पेन्शनवीर 😂😂😜
@rahulprabhune2115
@rahulprabhune2115 Жыл бұрын
@@rahulshinde4571😜
@narayankane1874
@narayankane1874 Жыл бұрын
​@@rahulshinde4571ये मत भुलो नेहरूनेभी २ सालके कैद(वो भी आगाखॉ पँलेस वाली देशसे बाहर अंदमानमे नही)के लिये भी माफीनामा लिखके दिया है और वे केवल १५/दिनमे रिहा हो गये. तुम अंदमानके अुस कोठडीमे केवल २४ घंटे रहके आजाओ आप बदल जाअेगे.
@rahulshinde4571
@rahulshinde4571 Жыл бұрын
@@narayankane1874 सावरकर की अधुरी सजा तुम पुरी करना काळापाणी जाकर सावरकर की आत्मा को शांती मिल जायेगी। क्या तुम भक्त लोग इतना भी नही कर सकते हो माफीवीर के लिये। कैसे भक्त हो?....
@TEKSolution
@TEKSolution 2 жыл бұрын
वा! पु ल महाराष्ट्र आणि देशाला लाभलेल एक रत्न आहे 🙏
@Timeless_films
@Timeless_films 2 жыл бұрын
Thank You For watching please Subscribe
@Timeless_films
@Timeless_films Жыл бұрын
खुप खुप आभार आपले, आपण आपले मत व्यक्त केल्याबद्दल. कृपया हे विचार अनेकांपर्यंत पोहचवा ही विनंती 🙏
@ajitkatariya4673
@ajitkatariya4673 10 ай бұрын
Urgently go through the videos of Niranjan Takle about savarkar Unbelievable and shocking
@sandeepbarhate6617
@sandeepbarhate6617 Жыл бұрын
सावरकर चांगले विद्वान होते, लेखक कवी होते भाषेवर प्रभूत्व हवं त्यांची जमेची बाजू होती. पण विचारधारा ही पूर्णपणे वेगळी असते. पु ल देशपांडे यांना खरे सावरकर माहीत नसतील कारन 2014 नन्तर सावरकरांची dark side जगा समोर आली जी फार च त्यांची स्वातंत्रवीर या व्यक्तित्वाला ग्रहण लावणारी आहे.
@vrdvlogz6379
@vrdvlogz6379 6 ай бұрын
कुठली डार्क साईड ? पप्पू च्या दोन चार गोष्टी म्हणजे डार्क साईड का ?
@user-rs5wp2fz9f
@user-rs5wp2fz9f 5 ай бұрын
Pappu😂😂😂😂😂😂
@vivekkulkarni8679
@vivekkulkarni8679 2 ай бұрын
सावरकरांचं राहु द्या … तुम्ही पटकन किलोभर बटाट्याचे किलोभर सोने करुन आणा …
@rohinia5316
@rohinia5316 Ай бұрын
पप्पू खान व त्याचे पाक धार्जिणे कुत्रे भुंकत राहिल्यामुळे वीर सावरकरांना काही फरक पडत नाही जय श्रीराम जय हिंद
@Music.Movies
@Music.Movies 2 жыл бұрын
आणि अशा सावरकरांचे विचार आज काल पवारांसारखे जातियवादी राजकारणी समजावून सांगत आहेत....वा!!!
@rahulshinde4571
@rahulshinde4571 Жыл бұрын
माफ़ी मांगने से आदमी छोटा नही होता बल्कि और बड़ा हो जाता है ! जैसे " सावरकर " ने अंग्रेजों से माफ़ी मांगी तो वो " वीर सावरकर " हो गए ! 👏माफीवीर + 🤑पेन्शनवीर 😂😂😜
@JD-jq1bc
@JD-jq1bc Жыл бұрын
​@@rahulshinde4571 स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्या बद्दल ज्या महान अभ्यासकांना फक्त दोनच शब्द माहिती आहेत आणि ते पण दुसऱ्या कडून ऐकलेले अश्या गल्लीतल्या नवनिर्वाचित इतिहासकार ह्यांच्या बुद्धी बद्दल फक्त किव करावीशी वाटते.. ह्या दोन शब्दान पुढे स्वातंत्रवीर ह्यांना झेपणाराच नाहीत, कारण बुद्धीची क्षमताच नाही. लायकी आणि काय?
@rahulprabhune2115
@rahulprabhune2115 Жыл бұрын
@@rahulshinde4571 😜🤣🤣
@sharadtawade4429
@sharadtawade4429 Жыл бұрын
​@@rahulshinde4571 खल्लास 💩 सवई नुसार.
@parmeshwarsolanke986
@parmeshwarsolanke986 Жыл бұрын
डॉ टकले हे खुप छान बोलतात.
@Timeless_films
@Timeless_films Жыл бұрын
धन्यवाद आपले विचार मांडण्याकरीता आम्ही आपले आभारी आहोत, कृपया व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. 🙏
@radhikakulkarni7621
@radhikakulkarni7621 Жыл бұрын
पूर्ण भाषण ऐकायला मिळायला हवं होतं. झणझणीत अंजन घालणारं भाषण! तुम्ही भाषणातली वाक्यं लिहिताना अचूक लिहिलेली नाहीत. ती दुरुस्त करता आली तर बरं. खुद्द पु. लं नी हे पाहिलं असतं तर त्यांनीही हेच सांगितलं असतं.
@Timeless_films
@Timeless_films Жыл бұрын
धन्यवाद आमच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल पण subtitle AI genarated आहेत. आम्ही पुन्हा तपासून अपलोड करू त्या बद्दल आभार. भाषणाचा पुढील भाग चॅनल वर आहे पहा आणि नक्की तुमचं मत सांगा. 🙏- #Timeless_Films Team
@radhikakulkarni7621
@radhikakulkarni7621 Жыл бұрын
@@Timeless_films नमस्कार. AI generated माहितीवर कधीच विसंबून राहू नका. मानवी बुद्धीच अचूक काय ते सांगू शकते. प्रत्येक भाषेला असणारे स्थल -काल -संस्कृतीनुरूप कंगोरे टिपणं AI ला अजून शक्य झालेलं नाही. असो. तुम्ही त्वरित दखल घेतलीत त्याबद्दल आभार!
@vijayhardas3626
@vijayhardas3626 2 ай бұрын
महान विभूतींना विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏
@shrikrishnamarkandeya4691
@shrikrishnamarkandeya4691 Жыл бұрын
No words to appreciate Savarkarji & also P.L. Deshpandeji.❤❤
@kaushikbhongle3217
@kaushikbhongle3217 Жыл бұрын
आपण सर्व आमचे पूर्वज खुप महान आहात, तुम्हा सर्वांचा कधी विचार जरी आला तरी खुप बरे वाटते, आज पुलसाहेब तुमचे भाषण ऐकून धन्य झाल्यासारखे वाटले. शेवटी एकच ओल्ड इज १००% गोल्ड❤
@yogirajwagh9322
@yogirajwagh9322 10 ай бұрын
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम 🙏🙏🙏
@rameshdeo999
@rameshdeo999 Жыл бұрын
अप्रतीम.पु.ल.देशपांडे यांचे सावरकराविषयी आदर प्रेम,खूपच भावल.स्बातंत्र्य वीर सावरकरांना शतश: प्रणाम.
@advocated.m.shuklgarje1257
@advocated.m.shuklgarje1257 Жыл бұрын
🙏अदभुत! वीर सावरकर जी, अटल जी , आणी पु.ल. देशपांडे जी ही त्रिवेणी संगम!
@Timeless_films
@Timeless_films Жыл бұрын
खुप खुप आभार आपले, आपण आपले मत व्यक्त केल्याबद्दल. कृपया हे विचार अनेकांपर्यंत पोहचवा ही विनंती 🙏
@rahulshinde4571
@rahulshinde4571 Жыл бұрын
माफ़ी मांगने से आदमी छोटा नही होता बल्कि और बड़ा हो जाता है ! जैसे " सावरकर " ने अंग्रेजों से माफ़ी मांगी तो वो " वीर सावरकर " हो गए ! 👏माफीवीर + 🤑पेन्शनवीर 😂😂😜
@hemanturkude9696
@hemanturkude9696 Жыл бұрын
Kay ti udi sunder dive samudrat
@sukalalshinde4144
@sukalalshinde4144 Жыл бұрын
सगळेच नागपूर च्या मदरसा चे विद्यार्थी
@kulkarnishubham3736
@kulkarnishubham3736 Жыл бұрын
@@rahulshinde4571 ha rahul shinde bhadkhau saglikadech comment takun gu khaylay😠
@pramodgawai1193
@pramodgawai1193 Жыл бұрын
😂😂😂 लय भारी Comedy by P. L. 😅
@vaibhaviv875
@vaibhaviv875 Жыл бұрын
धन्यवाद
@makarandpitre6638
@makarandpitre6638 Жыл бұрын
Thanks for sharing this video. No one can suffer than Shri. Savarkar for our country freedom. Shat shat pranam..... 🙏🙏🙏🙏🙏🙏
@user-us9ge5hr7y
@user-us9ge5hr7y 7 ай бұрын
👌👃🙏👍
@rohinia5316
@rohinia5316 Ай бұрын
100 % सहमत जय वीर सावरकर जय हिंद
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 Жыл бұрын
Salute to Swatantravir Sarvkar yanna manacha mujura..🙏..P.L.Deshpande sir yanna salute...🙏
@Timeless_films
@Timeless_films Жыл бұрын
धन्यवाद आपले विचार मांडण्याकरीता आम्ही आपले आभारी आहोत, कृपया व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. 🙏
@vijaybagal712
@vijaybagal712 8 ай бұрын
जय हिंद....वंदे मातरम 🙏 💐🚩
@cvd10
@cvd10 5 жыл бұрын
Beautiful. Thanks for sharing
@Timeless_films
@Timeless_films 2 жыл бұрын
Thank You For watching please Subscribe
@user-ju4zo4wc5x
@user-ju4zo4wc5x 7 жыл бұрын
Amit Jadhav, thanks for sharing this gem :)
@Timeless_films
@Timeless_films 2 жыл бұрын
Thank You For watching please Subscribe
@Timeless_films
@Timeless_films Жыл бұрын
खुप खुप आभार आपले, आपण आपले मत व्यक्त केल्याबद्दल. कृपया हे विचार अनेकांपर्यंत पोहचवा ही विनंती 🙏
@nanajiramteke4816
@nanajiramteke4816 Жыл бұрын
AMIT JADHAVJI. SAVARKAR. IS AGAINST. MANVATAVADI YOUR SPEECH HAS THE FALSELY.
@Ramkrishna-ld5br
@Ramkrishna-ld5br Жыл бұрын
आचार्य अत्रे तर सावरकरांना स्वातंत्र्यवैरी म्हणायचे.बाकीची थोतांड सोडली तर त्यांचे 1857 चा उठावावरील पुस्तक मात्र अप्रतिम आहे .पण त्यांनी हिंदू या पुस्तकात मांडलेली टू नेशन थेरी मात्र देशाला घातक ठरली.
@vijayhardas3626
@vijayhardas3626 2 ай бұрын
अर्धवट माहिती स्वातंत्र्यवीर ही उपाधीच अत्रे यांनी सावरकर यांना दिली होती
@pandurangarjun1019
@pandurangarjun1019 2 жыл бұрын
Sweet great thought P.L🌹🌹👏👏👏👏
@Timeless_films
@Timeless_films 2 жыл бұрын
Thank You watching please subscribe
@rahulprabhune2115
@rahulprabhune2115 Жыл бұрын
पु लं हे फार छान विनोदी वक्ते होते. मात्र या भाषणात विनोद जरा जास्तच झालाय.🤣
@healthiswealth7933
@healthiswealth7933 Жыл бұрын
KHUP sundar
@ranjeetgondukuppe7492
@ranjeetgondukuppe7492 Жыл бұрын
मराठी वक्तृत्व कसे असावे त्यानी हे पाहावे
@Timeless_films
@Timeless_films Жыл бұрын
खुप खुप आभार आपले, आपण आपले मत व्यक्त केल्याबद्दल. कृपया हे विचार अनेकांपर्यंत पोहचवा ही विनंती 🙏
@suyogshetye
@suyogshetye 2 жыл бұрын
अनेक धन्यवाद 🙏🏽🙏🏽
@Timeless_films
@Timeless_films 2 жыл бұрын
Thank You For watching please Subscribe
@dnyaneshwarmahale1113
@dnyaneshwarmahale1113 4 ай бұрын
हे राहूल गांधींना ऐकवा.
@ashwinishimpi5406
@ashwinishimpi5406 Жыл бұрын
दोन् महापुरुषे एकत्र
@CVPUSDEKAR
@CVPUSDEKAR Жыл бұрын
महापुरुषांचे अनेकवचन महापुरुष असेच होते महापुरुषे असे नाही.
@medhadeshpande2422
@medhadeshpande2422 5 жыл бұрын
पु. ल. यांचे दुर्मिळ भाषण share केल्याबद्दल धन्यवाद !
@Timeless_films
@Timeless_films 2 жыл бұрын
Thank You For watching please Subscribe
@sachinshedge20
@sachinshedge20 Жыл бұрын
Pl watch Niranjan Takale's speech on Savarakar.
@Timeless_films
@Timeless_films Жыл бұрын
धन्यवाद आपले विचार मांडण्याकरीता आम्ही आपले आभारी आहोत, कृपया व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. 🙏
@ajitkatariya4673
@ajitkatariya4673 Жыл бұрын
Horrible unbelievable Can't reply to single allegation with proofs and evidences, without changing the subject, logically rationally and scientifically
@ajitkatariya4673
@ajitkatariya4673 10 ай бұрын
Talking with proofs and evidence Still not a single case against him No one is giving logical rational and scientific answers to his statements and claims Unbelievable and shocking
@suryagodbole9861
@suryagodbole9861 Жыл бұрын
मला आज पण एक प्रश्न पडला आहे वीर भगतसिंग यांना फाशी आणि सावरकर यांना सुटका यामागच कोणी कारण सांगाल का?
@naynasonawane7841
@naynasonawane7841 Жыл бұрын
,,,,, कारण भगतसिंग हे स्वातंत्रवीर होते आणि म्हणुन ते देशा करीता शहीद झाले,,,,,,,
@karlesambhaji9431
@karlesambhaji9431 Жыл бұрын
माफीवीर
@vijayrandive8906
@vijayrandive8906 Жыл бұрын
कायदा शिका म्हणजे उत्तर मिळेल. 😊
@ashwinirajadnya9336
@ashwinirajadnya9336 18 күн бұрын
इंग्रजांनी, सावरकरांच्या नावापुढे 'शहीद' ही बिरुदावली लागु नये, याची अशी काळजी घेतली होती. त्यावेळचा भारताचा इतिहास नीट वाचला, स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुस्तके वाचली तर नक्की समजेल..
@kirankulkarni318
@kirankulkarni318 Жыл бұрын
निर्भीड, परखड , विनोदी लेखक
@VILASULVEKAR-yh8qj
@VILASULVEKAR-yh8qj 6 ай бұрын
Changal manoranjan.
@rajeshtambe2157
@rajeshtambe2157 Жыл бұрын
सावरकर खुपच छान कवी व लेखक पण विर माफी
@rohinia5316
@rohinia5316 Ай бұрын
पप्पू खान पाक धार्जिणे कुत्रे पाकिस्तानात जा
@manohartembe6201
@manohartembe6201 4 ай бұрын
अद्वितीय
@kaleidoscopebymanjushaamde338
@kaleidoscopebymanjushaamde338 5 күн бұрын
ज्यांना ते माफीवीर वाटतात त्यांनी समग्र सावरकर वाचून समजून घ्यावं की त्यांच्या वर लोक का इतकं प्रेम करतात... आणि मग एकदाच खणखणीत आवाजात संपूर्ण जयोस्तुते म्हणून बघा. अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. आणि मग संपूर्ण सागरा प्राण तळमळला म्हणा. डोळ्यात पाणी उभं राहील बघा. मग माफीवीर हा शब्दही तोंडातून निघणार नाही. कुणीतरी काहीतरी म्हणतंय म्हणून आपण चांगले वाईट मत करून घेण्यापेक्षा आपण स्वतः अभ्यास करून आपलं मत ठरवणं कधीही योग्य.
@sachintopage1094
@sachintopage1094 Жыл бұрын
खरोखरच प्रतिभावंत आहेत
@karlesambhaji9431
@karlesambhaji9431 Жыл бұрын
मी माफिविर
@pramodkudalkar5758
@pramodkudalkar5758 6 күн бұрын
Savarkar ani p. L. Deshpande mahan
@anilwaskar1977
@anilwaskar1977 Жыл бұрын
आदरणीय पु. ल. देशपांडे आणि पूजनीय सावरकर ऐकून धन्य झालो. 🙏🙏🙏🙏
@mahajan9383
@mahajan9383 Жыл бұрын
वक्तृत्व कसे असावे एक अति उत्कृष्ट उदाहरण आहे हा video धन्यवाद
@ajitbhale8211
@ajitbhale8211 5 жыл бұрын
Amit Jadhav thank you very much for sharing
@Timeless_films
@Timeless_films 2 жыл бұрын
Thank You For watching please Subscribe
@rupaligaikwad-ke1bp
@rupaligaikwad-ke1bp Жыл бұрын
अहमदाबाद शहराला (वीर सावरकर) हे नाव देण्यात यावे...
@anantgarde1365
@anantgarde1365 Жыл бұрын
राहुल गांधी त्याहून मोठे व्यक्तिमत्त्व, तर राहुल किती मोठे असतील!😂😂😂😂
@ajitkatariya4673
@ajitkatariya4673 10 ай бұрын
Yes Rahul is not traitor mafeeveer pensioner agent khabarilal rapist Really great
@supriyapatil591
@supriyapatil591 Жыл бұрын
वा वा खूप छान 🚩🙏🏻❣️👌
@sunandadate5759
@sunandadate5759 Жыл бұрын
खूपच सुंदर 🌹🌹🌹
@gannesh2509
@gannesh2509 Жыл бұрын
PL was a gem... & his command over his speech & knowledge, is just phenomenal.
@Karthikeya09
@Karthikeya09 3 ай бұрын
जातीवादाच्या किड्यांना काय कळणार सावरकर 🚩🚩
@rohinia5316
@rohinia5316 Ай бұрын
खरं आहे पाकधार्जिण्या व मुस्लिम धार्जिण्या किड्यांना सावरकर काय समजणार ?
@Karthikeya09
@Karthikeya09 Ай бұрын
@@rohinia5316 राष्ट्र सर्वोपरी 🇮🇳🚩🙏
@johnwaghmare5964
@johnwaghmare5964 Жыл бұрын
पु ल हे चांगले विनोदी वक्ते आहेत, इथं जरा जास्तच केला
@rahulprabhune2115
@rahulprabhune2115 Жыл бұрын
खरंच इथं विनोद जरा जास्तच झाला.🤣
@hanmantbhoybar3261
@hanmantbhoybar3261 Жыл бұрын
जय हिंद
@beliver123
@beliver123 Жыл бұрын
सावरकरजींनी माफी मागितली खरं आहे का? पेन्शन मिळत होती
@venkateshdeshpande9185
@venkateshdeshpande9185 2 ай бұрын
Pension नाही कैद्याला मिळणारा निर्वाह भत्ता होता तो गांधींनाही भेटत होता. कागदपत्रे google वर search करा.
@avinashyamgar3947
@avinashyamgar3947 Жыл бұрын
Mafiveerance yogya mulyamapan zale pahije...
@ajitkatariya4673
@ajitkatariya4673 10 ай бұрын
These manuwadis gobar bhakt can never understand the meaning of logical rational and scientific temperament Full of pakhand propaganda blind faiths Avatars chamatkars yagya mantra shraap Jaati Varna untouchability inhumaniity immorality unethicality dishonesty cruelty and violence
@pratapwankhede8374
@pratapwankhede8374 Жыл бұрын
निरंजन टाकले खरचं बोलतात राव......
@atharvak8806
@atharvak8806 4 ай бұрын
Savarkar Tilak pan tya kali kharach bolun gele... Ata kalayla laglyat goshti
@damey56
@damey56 Жыл бұрын
Great memories 👍🙏
@latawagh4761
@latawagh4761 Жыл бұрын
पु.ल.देशपांडे ह्याचं सावरकरांबद्दलच मत हे तितकेच सत्य आहे जितके मोदीची कॉलेजची डिग्री खरी आहे
@kaushiksanjay1
@kaushiksanjay1 11 ай бұрын
Jithe jaanar tithe hagnaar tuzha sarkhe ..layki aahe ka tuzhi bolyachi
@yogagaming1290
@yogagaming1290 8 ай бұрын
​@@kaushiksanjay1😂😂
@santoshchindarkar4820
@santoshchindarkar4820 Жыл бұрын
सुंदर
@vidyanakhare1236
@vidyanakhare1236 Жыл бұрын
P. L. जी तुम्ही ग्रेट आहात. त्रिवार वंदन
@drakengarddrake1816
@drakengarddrake1816 Жыл бұрын
Saha mariname ya vishayi aamhala andharat theval gel!! Aadhi sangital asat tari sweekarl asat
@gokulborse7089
@gokulborse7089 Жыл бұрын
Thanks for sharing this stori with sawatrantvir savarkar
@madhurimkb6947
@madhurimkb6947 Жыл бұрын
👌👌👍👍🙏🙏
@ajitkatariya4673
@ajitkatariya4673 Жыл бұрын
Watch Science Journey channel and seminar series on Sangh Terror and Failures of Justice, Niranjan Takle, S M mushrif, justice Kolse Patil, Ashok Kumar Pandey, Apoorvanand, interview of Karan Thapar on the violence in Kashmir at the time of partition etc etc on utube Horrible unbelievable Why someone is not replying these people point wise logically rationally and scientifically Some should file the case against them, if they are habitual lairs
@nasirnasir1319
@nasirnasir1319 Жыл бұрын
म्हणून मी त्यांचा खरा चेहरा समोर आणला - निरंजन टकले
@Timeless_films
@Timeless_films Жыл бұрын
धन्यवाद आपले विचार मांडण्याकरीता आम्ही आपले आभारी आहोत, कृपया व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. 🙏
@ajitkatariya4673
@ajitkatariya4673 Жыл бұрын
Horrible unbelievable No words to say anything or reply, claiming that he is having all proofs and evidences Why someone is filing case against Takle ?
@surajpatil3133
@surajpatil3133 Жыл бұрын
Ty fir listening nd seeing to legend me P.L. sir
@amolmeshram3623
@amolmeshram3623 Жыл бұрын
Bamani vichar la badi padalela manus
@shridharkelkar5360
@shridharkelkar5360 Жыл бұрын
Meshram tumhi kunala Bali padalela ahat he lokana mahit ahe kalali akkal tumchi sagalyana
@mphadkebsp
@mphadkebsp Жыл бұрын
Kindly tell me about बिंदु माधव मी खूप आतुर आहे
@harshadchikhale
@harshadchikhale Жыл бұрын
पू. ल. फारच विनोदी आहेत 👍
@g.p.patkaragrifarm3410
@g.p.patkaragrifarm3410 Жыл бұрын
Namo veer सावरकर. जी. दुःख ह्या गोष्टीचे आहे की ज्याने आपले सारे आयुष्य देशासाठी अर्पण केले. त्या वीरांना भारत रत्न द्यायला sarakar मागे का. गांधी ना सर्व मानतात. पण ह्या kranti सूर्याला जास्त लोक मानीत नाहीत. No 1 che वीर. ऑल rounder सावरकर
@ajitkatariya4673
@ajitkatariya4673 Жыл бұрын
Sorry to say but we can't reply logically rationally and scientifically to Dr Niranjan Takle, we should rethink We should collect the papers and proofs against the allegations made by takle
@gajanansadatkar4345
@gajanansadatkar4345 Жыл бұрын
dhany zalo.
@Timeless_films
@Timeless_films Жыл бұрын
खुप खुप आभार आपले, आपण आपले मत व्यक्त केल्याबद्दल. कृपया हे विचार अनेकांपर्यंत पोहचवा ही विनंती 🙏
@Pmh_UTube
@Pmh_UTube Жыл бұрын
Hahaha. PLD is always so funny.
@user-wm4uu6jw1d
@user-wm4uu6jw1d 4 ай бұрын
देव न मानणारे पु.ल. अर्जुनाबद्दल बोलतात 😮
@vishwaskhandekar7550
@vishwaskhandekar7550 Жыл бұрын
Really great
@smitakulkarni4320
@smitakulkarni4320 8 ай бұрын
Pu. La. Deshpande WAS that's all, IN STARTING, "manS"
@someonesomewhere2799
@someonesomewhere2799 Жыл бұрын
पु ल कधीपासून इतिहासाचे जानकर झाले? 🤣🤣
@shitalmatey7866
@shitalmatey7866 Жыл бұрын
Mafiveer,
@suyogphadke5659
@suyogphadke5659 Жыл бұрын
Brilliant
@meghanak-tj4wn
@meghanak-tj4wn Жыл бұрын
Amazing zeal for the pen n expression
@Timeless_films
@Timeless_films Жыл бұрын
धन्यवाद आपले विचार मांडण्याकरीता आम्ही आपले आभारी आहोत, कृपया व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. 🙏
@dilipchinchkar8076
@dilipchinchkar8076 Жыл бұрын
शब्द च सापडत नाहीत काय कमेंट्स द्याव्या खुप खुप धन्यवाद दुर्मिळ ठेवा अयकवले बद्दल 🙏🙏👌
@aartimahajan3874
@aartimahajan3874 Жыл бұрын
धन्यवाद. शतशः
@satishdeshpande9276
@satishdeshpande9276 Жыл бұрын
कृपया भाषणातील sub title मधील'चूकभूल द्यावी घ्यावी' हि माझी कळकळीची विनंती!आज या२१व्या शतकात अजून sub title साठी सुयोग्य मराठी शब्द सापडत नाहीत हि खंत माझ्या मनाला टोचतेय😢
@vijayrandive8906
@vijayrandive8906 Жыл бұрын
काही गरज नाही.उत्तम भविष्यासाठी इंग्लिश आणि हिंदी ह्या दोन भाषा आत्मसात करा.
@Timeless_films
@Timeless_films 10 ай бұрын
Sir Subtitles Auto generated aahet, tari suka sudharit aahot
@indian-ep7gb
@indian-ep7gb Жыл бұрын
याला म्हणतात "जाती साठी माती खाणे". एखाद्या बुजगावण्याला मोठ करून मिरवणे हिच तर यांची खासीयत आहे.
@anilshinde3074
@anilshinde3074 Жыл бұрын
Sarvasarvkar
@Timeless_films
@Timeless_films Жыл бұрын
धन्यवाद आपले विचार मांडण्याकरीता आम्ही आपले आभारी आहोत, कृपया व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. 🙏
@shashimohite1054
@shashimohite1054 4 жыл бұрын
🙏🙏🙏
@Timeless_films
@Timeless_films 2 жыл бұрын
Thank You For watching please Subscribe
@ratnabhandar6582
@ratnabhandar6582 Жыл бұрын
पूर्ण भाषण प्रस्तुत केले असते तर आनंद द्विगुणित झाला असता.
@Timeless_films
@Timeless_films Жыл бұрын
लवकरच आपल्याला दुसरा भाग पाहायला मिळेल तसदी नसावी, तो पर्यंत चॅनल व्हिडिओ पहा शेअर करा हाच आमच्यासाठी आशिर्वाद
@Timeless_films
@Timeless_films Жыл бұрын
आपल्याला दुसरा भाग पाडव्यानिमित्त सकाळी ठिक 10.05 ला पाहता येईल. कृपया सबस्क्राइब करा की ज्या मुळे तुम्हाला update मिळत राहतील, धन्यवाद 🙏
Namu Parit  Pu  La  Deshpande
22:15
Funditji
Рет қаралды 1,4 МЛН
WHY IS A CAR MORE EXPENSIVE THAN A GIRL?
00:37
Levsob
Рет қаралды 21 МЛН
Balloon Stepping Challenge: Barry Policeman Vs  Herobrine and His Friends
00:28
DELETE TOXICITY = 5 LEGENDARY STARR DROPS!
02:20
Brawl Stars
Рет қаралды 16 МЛН
Mangesh Padgaonkar and Pu La Deshpande on Srinivas Khale
34:34
Swaroop Sardeshmukh
Рет қаралды 287 М.
PU LA DESHPANDE - ANTU BARVA VIDEO
27:03
Arts & Culture
Рет қаралды 186 М.
WHY IS A CAR MORE EXPENSIVE THAN A GIRL?
00:37
Levsob
Рет қаралды 21 МЛН