No video

शेळीपालन कार्यशाळा भाग २ | Shelipalan prakshikshan

  Рет қаралды 359,322

Modern Farming आधुनिक शेती

Modern Farming आधुनिक शेती

Күн бұрын

bhopale Shelipalan farm, parbhani.
संपूर्ण शेळीपालन व्यवसाय मार्गदर्शन.

Пікірлер: 557
@vishnudhakne4361
@vishnudhakne4361 3 жыл бұрын
मानसशास्रीय द्रुष्टया आपली सांगण्याची पध्दत खुपच तळमळीची आहे, आपल्या बोलण्याची शैली अशी आहे की समोरच्या व्यक्तिला विषयाचे सखोल माहिती मिळते. खुप खुप धन्यवाद
@vp7vijaypawar671
@vp7vijaypawar671 3 жыл бұрын
खुपच छान माहिती सर .बरेच व्हिडिओ बघीतले पण तुमच्यासारखा समजावुन सांगणारा नाही बघितला. बरे वाटले ऐकून. Salute Tumhala And Thanks
@udhavchavhan2544
@udhavchavhan2544 3 жыл бұрын
Dynyvad sar
@vitthalkalnar5182
@vitthalkalnar5182 2 жыл бұрын
🙊 सर
@kiranghadge8970
@kiranghadge8970 2 жыл бұрын
साहेब तुमचा फोन नंबर द्या
@alkanarute
@alkanarute 7 ай бұрын
@jagdishkolekar9824
@jagdishkolekar9824 7 ай бұрын
😊😊😊😊
@Mahadevgalave_2k
@Mahadevgalave_2k 3 жыл бұрын
आज पर्यंत ऐकलेली तुमची माहिती फार चांगली आहे ग्रेट आहात सर तुम्ही 👍🙏🙏🙏
@somnathpandhare5286
@somnathpandhare5286 2 жыл бұрын
साहेब खरच खूप खूप वाटली माहिती पण अशी किती तरी माहिती घेतली तरी ते जेव्हा शक्षात आपण त्या मध्ये उतरू तेव्हा खूप अडचणी येत असतात आणि भविष्यात आम्हाला तुम ची गरज लागणार चा तरी पण तुमि जे आता कार्ये करत आहे ते खूप छान आहे धन्यवाद साहेब👌👌👌👌
@deepakdhanawade6204
@deepakdhanawade6204 2 жыл бұрын
सर तुम्ही खूप चांगल्या पध्दतीने मार्ग दर्शन करता 👍
@nareshavhad3832
@nareshavhad3832 2 жыл бұрын
Thngks sir
@TrisharanWaghmare290
@TrisharanWaghmare290 19 күн бұрын
खुप्प छान माहिती दिली सर , खरच राव मि आता 5 शेळ्या पासुन सुरुवत करत आहे सर आनी मि 6 महिन्यापसून पीवर गावराण कुकुट पालन व्यवसाय करतो सर खुप प्रॉफिट आहे या दोन व्यवसाय त आनी + मि तुमाच्या शेजाराच्या गवातच राहातो मंगारुल बु . ता : मानवत . जी: परभणी खरच मनापासुन आभार. खुप छान माहिती दिली ❤❤❤❤❤❤
@user-wd6wo1qg7n
@user-wd6wo1qg7n 3 күн бұрын
तुमचा मोबाईल नंबर सांगा
@balasahebrode5100
@balasahebrode5100 2 жыл бұрын
सर खरोखरच आपण दिलेली माहिती ऐकून जर काम केले तर शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ येणार नाही.आणि कर्जमाफी साठी सरकारकडे हात पसरायची वेळ येणार नाही फाशी घ्यायचं तर स्वप्न देखील पडणार नाही. प्रत्येक शेतकरी स्वावलंबी बनेल.
@dnyaneshwarchaudhri9745
@dnyaneshwarchaudhri9745 3 жыл бұрын
सर खरंच तुमच किती कौतुक कराव तितकं कमीच आहे शेळी पालक बनवण्यासाठी तुम्ही खरचं खुप प्रयत्न करत आहात मणपासुन धन्यवाद 👏👏👏⚘
@dhanajikalel7789
@dhanajikalel7789 Ай бұрын
सर खुप साध्या व सोप्या पद्धतीने सांगताय जेणे करून नविन लोकांना समजेल अश्या पद्धतीने
@pandurangrathod7345
@pandurangrathod7345 2 жыл бұрын
सतिश भाऊ तुम्ही. शेतकरी. ना. फार छान माहिती देत आहात. व्हेरी व्हेरी गुड. भाऊ ड्युटी करून. पण
@pravinphalle789
@pravinphalle789 3 жыл бұрын
अशी माहीती पैशे देऊन पण मिळणार नाही धन्यवाद सर खुप छान माहीती दिली
@Priyaa..0705
@Priyaa..0705 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली sir सविस्तर रित्या सर्व माहिती समजली धन्यवाद
@bhagwatpatil693
@bhagwatpatil693 3 жыл бұрын
Thanks 9823230228
@lifetime1926
@lifetime1926 3 жыл бұрын
Hi
@vikasmhaske200
@vikasmhaske200 3 жыл бұрын
शहरात शेळीपालन परवडणारे आहे का
@mohanmisal606
@mohanmisal606 2 жыл бұрын
Sir tumhala sampark no dya
@babusahebkarale6545
@babusahebkarale6545 Ай бұрын
खुप छान माहिती दिली सतीष भाऊ ❤❤❤
@avinashrindhe203
@avinashrindhe203 2 ай бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली तुमचे मनापासून आभार
@pankajthakur6402
@pankajthakur6402 3 жыл бұрын
सर मे झिरो था गोट के बारेमे लेकिन जो आपके व्हिडिओ आते है वो देख देख कर बहुत कुछ सीखने मिला और आगे भी हम सिखते रहेंगे. धन्यवाद पहिले मनसे धन्यवाद जो भी आपने इस व्हिडिओ द्वारा हमे सिखाया इसके लिये गोट फार्म की एज्युकेशन कीबी जरूरत नही. ऐसेही व्हिडिओ बनाकर भेजे ताकि आपके आशीर्वाद से हमारे गोट फार्म का चारा व्यवस्थापन दवाई देखरेख तहे दिल से करेंगे और एक बि बच्चा या एक बकरी मरने नही देगे आपके आशीर्वाद से
@yogeshdhoble7559
@yogeshdhoble7559 2 жыл бұрын
खुप खुप छान माहितपूर्ण व्हिडिओ धन्यवाद 🙏
@sudhakaraher9024
@sudhakaraher9024 2 ай бұрын
सर तुमच्यासारखा समजून सांगणारा नाही बघितला छान वाटलं ऐकून सलाम आहे तुम्हाला
@navanathrajgurudholki7807
@navanathrajgurudholki7807 2 ай бұрын
खूप तळमळीने सांगता ❤❤❤❤❤
@dkpatil2259
@dkpatil2259 2 жыл бұрын
भाऊ तुम्ही खूप जीव तोडून सांगितलं.. भविष्यात तुमची वाटचाल खूप मोठी आहे त्या साठी शुभेच्छा
@user-wd6wo1qg7n
@user-wd6wo1qg7n 3 күн бұрын
मनःपूर्वक अभिनंदन खूप छान माहिती दिली सर मन प्रसन्न करणारे व्हिडिओ टाकतात सर असा व्हिडिओ तळमळीच्या एवढ्या कुणाचाच नसतो सर प्रशिक्षण कधी आहे तेवढं सांगा सर
@user-xb6ux2gb4g
@user-xb6ux2gb4g 2 жыл бұрын
अतिशय सुंदर प्रकारे आणि अगदी अंतकरणातून सर्व माहिती देत असतात सर तुम्ही.... Great work👏👏
@ubedkhan622
@ubedkhan622 3 жыл бұрын
खूप छान सर तुमच्या व्हिडिओ बगून च मी ५ गावरान शेळ्या पासून सुरुवात केली आहे, आणि तुमच्या माहितीचा खूप जास्त फायदा झाला, ७ महिने झाले मला सुरू करून ,एक खेप मी विकली सुधा खूप चांगला फायदा झाला, सर लवकर तुमच्या कार्य शाळेला येणार आहे मी, ऊबेद पठान मू.सावंगी त. जाफराबाद जिल्हा जालना
@RiseUp_Again
@RiseUp_Again 2 жыл бұрын
Very Nice, Very Energetic Teacher. Perfect Knowledge.
@dhanrajsatre1692
@dhanrajsatre1692 Жыл бұрын
मानवातील देव माणूस❤ अप्रतिम माहिती दिली 👌
@nileshdahatonde5951
@nileshdahatonde5951 3 жыл бұрын
सर खरच तुम्ही चांगल्या प्रकारे माहिती सांगितली आहे असच नेहमी मार्गदर्शन करत राहा.काही लोक आहे नावं ठेवणारे पण त्यांचा कडे लक्ष नका देऊ तुम्ही अशीच माहिती सांगा खरच शेतकरी पुढे गेल्या शिवाय राहणार नाही
@yogeshsarkate9328
@yogeshsarkate9328 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन करता सर तुम्ही great work sir 👍
@chetankhandekar6045
@chetankhandekar6045 2 жыл бұрын
सर मला सर्व माहित आहे पण तुम्ही सांगितल माहित मधून माज्या अभ्यासामध्ये बर पडली खूप छान माहित आहे सर
@anshiramtukaramdhage6006
@anshiramtukaramdhage6006 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली . खेड्यातील भाषेत वा छान गुरू.
@dinkarnagose3663
@dinkarnagose3663 2 жыл бұрын
खूपच उपयोगी माही ती दिली सर शेलीपालनाबाबद
@roshanbelorkar911
@roshanbelorkar911 Жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन करता सर तुम्ही माहिती दिली मणुन धन्यवाद
@ravianand2984
@ravianand2984 3 жыл бұрын
It was so beautiful I have new got lecture as your .so many thing to learn really thanks iam going for the start up you have really changed my approach thanks again
@uddhavshinde4754
@uddhavshinde4754 2 жыл бұрын
रणेर सर खूप छान माहिती दिली आपलं मनापासून आभार असच प्रेम राहू द्या
@sureshbhalerao-jj9hl
@sureshbhalerao-jj9hl 2 ай бұрын
सर खुप छान महीती दीलिसर एकुन खुप छान वाटले नाशीक मनमाड
@prabhakarbetke9096
@prabhakarbetke9096 3 жыл бұрын
Very good you are a good teacher and sincerely doing a good job
@sukhadeokadam1496
@sukhadeokadam1496 3 жыл бұрын
सर ,खूप छान आणि परिपूर्ण माहिती आपल्याकडून मिळाली आहे, धन्यवाद !
@anantremje886
@anantremje886 3 жыл бұрын
A b r mala ratnarila shelipaln karaycha aahe tar sheli kote kharedi karu
@dilippatil6816
@dilippatil6816 3 жыл бұрын
Dr dilip patil vary good information to farmar
@devidasshinde8959
@devidasshinde8959 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली त्या बदल आभारी 👌🙏💐🌹
@rajkumarbhoskar7541
@rajkumarbhoskar7541 3 жыл бұрын
अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिली 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@saudgundasaud2500
@saudgundasaud2500 2 жыл бұрын
Sir tumche energy level khup chhaan
@swapnilkadam9347
@swapnilkadam9347 3 жыл бұрын
सर! नमस्कार आपण थोड्या वेळात खूप सविस्तर माहिती सांगितली. खूप सुंदर!
@gajhankadam7305
@gajhankadam7305 2 жыл бұрын
मि तुमचे 80 टक्के शिळी पालन चे व्हिडिओ बघीतले भाऊ नंबर एक आहेत सर्व
@abm822
@abm822 3 жыл бұрын
धन्यवाद सर आपण खूप चांगली माहिती दिली
@starkokanfarming8596
@starkokanfarming8596 2 жыл бұрын
Great.....Great Sir फार सुंदर माहिती
@hiralalbicchal6634
@hiralalbicchal6634 2 жыл бұрын
Uttam shikshak ,lai bhari
@user-vx2uf7lc9n
@user-vx2uf7lc9n 2 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
@vimalingile2332
@vimalingile2332 2 жыл бұрын
Khup changla video bhau thanks
@pawarhd5865
@pawarhd5865 2 жыл бұрын
Sir very valuables knowledge given by you sir. Very nice.
@traderasapassion7760
@traderasapassion7760 3 жыл бұрын
Ur work of guidance is really helpful and appreciable 👌👌👌🙏
@AdhyayChaudhari
@AdhyayChaudhari Жыл бұрын
1 no sir 👍👍🙏
@aakashcharakhe
@aakashcharakhe Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत सर
@VijayRathod-ot3gm
@VijayRathod-ot3gm Жыл бұрын
खूप छान वाटला तुमचा शेळीपालनाची माहिती ऐकून
@s.k.gandhare9605
@s.k.gandhare9605 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
@dattuthorat1458
@dattuthorat1458 3 жыл бұрын
खुप छान धन्यवाद
@utkarshkhairnar5808
@utkarshkhairnar5808 3 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती सर
@dipakvitkar6722
@dipakvitkar6722 2 жыл бұрын
Thank you खूप छान माहिती दिलीत तुम्ही
@aarambhanilahire6878
@aarambhanilahire6878 2 жыл бұрын
Maharaj dhanya aahaat tumhi
@saurabhthombre3921
@saurabhthombre3921 9 ай бұрын
खुप छान समजून सांगता सर तुम्ही.... मनापासून धन्यवाद.. नेहमी असच मार्गदर्शन करत रहा❤❤
@sanghrakshakmhaisgawali8018
@sanghrakshakmhaisgawali8018 3 ай бұрын
सर तूमच्या कामाला सलाम.धन्यवाद ❤😢
@dnyaneshwarchaudhri9745
@dnyaneshwarchaudhri9745 3 жыл бұрын
सर खुप चांगल्या प्रकारे शेळी पालणाची माहिती देत आहात सर 💐🌹👏👏👏
@pandurangshinde2833
@pandurangshinde2833 3 жыл бұрын
सर।तुम्हच्या।कार्याला सलाम
@ganeshaidban7143
@ganeshaidban7143 Жыл бұрын
Vary nice video ser
@nawanathpimpare9115
@nawanathpimpare9115 10 ай бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे
@user-mr7ms5ms9f
@user-mr7ms5ms9f 5 ай бұрын
Lay bahri sir🙏🙏🙏
@madhavnerurkar4404
@madhavnerurkar4404 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.🙏
@sanjaypowar4909
@sanjaypowar4909 2 жыл бұрын
Chan mahiti dili 🙏🙏
@simongumes1896
@simongumes1896 6 ай бұрын
Nice 👍👍👍👍👍
@amolarte7930
@amolarte7930 2 жыл бұрын
Very good👍 sir
@gajhankadam7305
@gajhankadam7305 2 жыл бұрын
नंबर एक मार्गदर्शन
@testbox4595
@testbox4595 2 жыл бұрын
अस्सल मराठी बाणा ।👍👍👍👍👍👍
@kishankannewad
@kishankannewad 5 ай бұрын
🙏🙏
@user-mg5ks8vj4g
@user-mg5ks8vj4g 3 жыл бұрын
Thanks for your help sir 🙏🙏🙏🙏
@satishkowe8815
@satishkowe8815 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर Thank you so much sir
@user-vq1ld9fs2v
@user-vq1ld9fs2v 3 жыл бұрын
लई भारी सर 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@balasahebdhamdhere5990
@balasahebdhamdhere5990 2 жыл бұрын
वाह !बहोत खूब लेक्चर धन्यवाद सर
@avinattonde1062
@avinattonde1062 2 жыл бұрын
खूप छान माहीती दिली सर 🙏👍
@rambhaupokle7499
@rambhaupokle7499 3 жыл бұрын
देवमाणूस🙏
@shivajishirsath2990
@shivajishirsath2990 3 ай бұрын
खूप छान माहिती दिली. धन्यवाद
@ashishjadhav5642
@ashishjadhav5642 3 жыл бұрын
Khup chan sir khup changli mahite milale 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@anantremje886
@anantremje886 3 жыл бұрын
A b r
@narayanbhone5293
@narayanbhone5293 3 жыл бұрын
अतिउत्तम माहिती दिली सर धन्यवाद
@madhuragharat6722
@madhuragharat6722 3 жыл бұрын
Khup chaan mahiti deta sir
@prakashgore2016
@prakashgore2016 3 жыл бұрын
एक नंबर व्हिडिओ अतिशय सुंदर अशा पद्धतीत माहिती सांगितली सर आपण व्हिडिओ बनवला त्याबद्दल मनापासून धन्यवाद
@siddharthjawale2442
@siddharthjawale2442 2 жыл бұрын
मी फक्त लोकल मार्केट कटिंग साठी काम करतो गावरान शेळया आहेत 10+1चे आहे
@ganeshjadhav7914
@ganeshjadhav7914 2 жыл бұрын
खूप छान👌👌👌
@santoshpawar4396
@santoshpawar4396 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर
@pravinharne1505
@pravinharne1505 2 жыл бұрын
Bhopale sir, You provide excellent knowledge to us , keep it up.Thank you so much! ❤
@shravanpatil1646
@shravanpatil1646 3 жыл бұрын
वा छान माहीती दिली सर धन्यवाद
@nivruttichavan4866
@nivruttichavan4866 3 жыл бұрын
सर तुमचा प्रत्येक हिडीओ बगत आसतो, भायर गावी कामाला असल्यामुळे येऊ शकत नाही ,तरी पण तुमच्या कार्यशाळेला 1 दिवस भेट देऊ🙏🙏
@panditkalake4354
@panditkalake4354 2 жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती मिळाली सर
@samadhanrajput9755
@samadhanrajput9755 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली sir धन्यवाद
@bharatpachode4748
@bharatpachode4748 3 жыл бұрын
Nice information
@rvinddabade2948
@rvinddabade2948 2 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली आपलं बोलणं ऐकूप खूप इच्छाशक्ती होत आहे सर
@shyamsathe9992
@shyamsathe9992 2 жыл бұрын
सर , खुप छान मार्गदर्शन केलं आणि त्याचा नक्कीच फायदा भविष्यात नवीन शेळी पालकास होईल.. 🙏
@marotitupsmindre8676
@marotitupsmindre8676 Жыл бұрын
खूप छान माहतीपूर्ण व्हिडिओ सर
@shivanandpawane6651
@shivanandpawane6651 2 жыл бұрын
Waa. Sir manl tumhala khup bhari 🙏✌
@ganeshdhule8851
@ganeshdhule8851 3 жыл бұрын
माहिती खूप छान होती सर धन्यवाद
@AK-wi3df
@AK-wi3df 3 жыл бұрын
Nice information sir, thank you
@predipchevan8122
@predipchevan8122 3 жыл бұрын
धन्यवाद सर खूप चागली माहीती दिली
@namdeopatil7608
@namdeopatil7608 2 жыл бұрын
सर खरोखरच मानल तूम्हाल
@sambhajishinde8907
@sambhajishinde8907 2 жыл бұрын
छान माहिती दिली सर👌🙏
@ramthitepatil6772
@ramthitepatil6772 5 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@prakashpatil5452
@prakashpatil5452 Жыл бұрын
खरोखर चांगली माहिती आहे
@avirajdongare9761
@avirajdongare9761 2 жыл бұрын
अतिउत्तम माहिती दिलीत सर👏🙏
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 7 МЛН