No video

शेळीपालन मुक्त चर्चा - सतीश रन्हेर ft निखिल अभंग | निधी गोट फार्म

  Рет қаралды 150,676

Modern Farming आधुनिक शेती

Modern Farming आधुनिक शेती

Күн бұрын

आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा 👇
गाभण शेळी कशी ओळखावी.
• Sheli palan | गाभण शेळ... ​​
Hi tech goat farming | सुधाकर भोपाळे यांच आधुनिक शेळी पालन
• Hi tech goat farming |... ​​
शेळीच्या अंगावरचे केस गळणे,चट्टे पडणे-उपाय व औषधे.
• शेळी पालन । शेळीच्या ... ​​
शेळी पालनासाठी लागणारी औषधे part 2
• Sheli palan शेळी पालन... ​​
शेळी पालन अपयशी होण्याची कारणे.
• Sheli palan ॥ शेळी पाल... ​​
हायड्रोफोनिक चारा निर्मिती व व्यवस्थापन.
• Sheli palan । हायड्रो... ​​
शेळी पालन । लिव्हर टाॅनिक, कॅल्शियम, मल्टिव्हिटॅमीन,जंतूनाशक ई,
• Sheli palan। शेळी पालन... ​​
शेळी पालनाची खरी सुरुवात, गावरान शेळी पालन!
• शेळी पालनाची खरी सुरुव... ​​
शेळी पालन आणि गावरान कोंबडी पालन. उत्तम उदाहरण.

Пікірлер: 242
@modernfarming298
@modernfarming298 2 жыл бұрын
हे माझे नवीन चॅनेल आहे 👇याला पण subscribe करायला विसरू नका👍 kzfaq.info/love/x4kFpr1VwkKraLNC40A1eQ
@jitendrapatil581
@jitendrapatil581 Жыл бұрын
Sirji, Dudyat pn yaa asshi request maji
@mustafagoatfarmsupplierpun573
@mustafagoatfarmsupplierpun573 2 жыл бұрын
शेळीपालन व्यवसाय मधील दोन दीग्दज शेळी पालकांकडून अतीशय महत्वपूर्ण अशी माहिती या व्हिडीओ च्या माध्यमातून मिळत आहे...🙏🙏🙏💐
@SHIVAJI.1986
@SHIVAJI.1986 2 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली आहे सर आणि निखिल अभंग सरांचे पण विडिओ छान असतात. आपण बोललात तसे दोन महिन्यातून एकदा विडिओ बनवत रहा. खुप तळमळीने आणि शेळी पालकांना फायदा होईल असे विडिओ बनवत असतात. मना पासून धन्यवाद सर 💐💐💐
@modernfarming298
@modernfarming298 2 жыл бұрын
thank you
@Abhijeet10001
@Abhijeet10001 2 жыл бұрын
A
@sudarshansomase6515
@sudarshansomase6515 Ай бұрын
अतिशय महत्त्वची माहिती दिली सर, खरोखर गावरान शेळी बंदिसत परवडत नाही
@bapusokarande8046
@bapusokarande8046 2 жыл бұрын
आत्तपर्यंतच्या सर्व व्हिडिओ मधला सर्वात बेस्ट व्हिडिओ आहे मनापासून धनयवाद
@vikasjadhav9573
@vikasjadhav9573 2 жыл бұрын
शेळी पालन व्यवसायातील दोन दिग्गज लोकांची छान,अभ्यासू जुगलबंदी👌👌स्वतः केले तरच आणि सातत्य राखले तेच यशस्वी झाले. Good quality breed is key 🗝️ of success.
@jaydeepmali7283
@jaydeepmali7283 2 жыл бұрын
सर आपला एक रविवार चा प्रश्नोत्तराचा सेशन या सरांबरोबर झाला पाहिजे
@tulshidasphand2600
@tulshidasphand2600 11 ай бұрын
शेळीपालनातील दिग्गज मार्गदर्शक सतिश रन्हेर सर व गुरुवर्य निखिल साहेब अभंग नमस्कार 🙏 अतिशय उपयुक्त मार्गदर्शन केले. मंत्रमुग्ध करून मार्गदर्शन केले. निखळ व खरं खुर वास्तव शेळीपालन शेळीपालकांच्या डोळ्यासमोर ठेवले आहे. धन्यवाद 🙏
@rohitpansare4505
@rohitpansare4505 2 жыл бұрын
व्वा...! सतीश सर, निखिल सर क्या बात है...! खूपच छान
@vijaykotnake9979
@vijaykotnake9979 2 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन सर, दोघांनीही वास्तविकतेची जाणीव करून अतिशय महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल तुम्हा दोघांचेही आभार
@santosharde9323
@santosharde9323 2 ай бұрын
Nikhil Sir style the way he talks and his personality is similar to Guru Randhawa (Pop Singer). I am aware it's not a relevant comment but I find it true. Kindly convey at least as a 😊. He definitely a geniune speaker. Proud of him, being grounded in spite of seeing a success!
@arpitagoatfarm9017
@arpitagoatfarm9017 2 жыл бұрын
दोघांनाही मनापासून धन्यवाद देतो खुप तळमळीने तुम्ही हि माहिती दिली
@balasahebkhade4051
@balasahebkhade4051 2 жыл бұрын
आपल्या दोघांचेही खूप खूप अभिनंदन आपण दोघेही वेळोवेळी शेळीपालनामध्ये खूप महत्वाची माहिती देतात आपण आजच्या व्हिडिओ मध्ये शेळीपालनातील खरं वास्तव मांडल्याबद्दल आपले पुनश्च अभिनंदन🙏🙏🙏🙏🙏
@msshivbhakt4357
@msshivbhakt4357 2 жыл бұрын
सतीश सर तुमचे फार फार आभार खूप चांगली मुलाखत आज तुमच्यामुळे ऐकायला मिळाली त्याच्यापासून खूप चांगले मार्गदर्शन
@manikmande435
@manikmande435 2 жыл бұрын
आतापर्यंतचा सर्वात best Video
@chandrakantraykar1858
@chandrakantraykar1858 2 жыл бұрын
तुम्ही अगदी तळमळीने व मनापासून मागॆदशॆन केले आहे, धन्यवाद 🙏
@tatyaramlambade2993
@tatyaramlambade2993 3 күн бұрын
खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
@omprakashnaik5074
@omprakashnaik5074 2 жыл бұрын
Great person for taking so much hardship for बकरी पलका साठी Thanks
@harshadkale9063
@harshadkale9063 2 жыл бұрын
काय भयंकर विचार दोगाचे... महाराट्र तरुनाना एक उत्तम मार्गदर्शन
@ameygarage8135
@ameygarage8135 2 жыл бұрын
तुमच्या सर्व मुलाखतीत ही खूप खूप स्पष्ट अशी उपयुक्त आहे . धन्यवाद
@pradnyashilchourpagar9047
@pradnyashilchourpagar9047 2 жыл бұрын
मनापासुन खुप खुप आपले आभार साहेब चांगली माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏👍👌
@madan8759
@madan8759 2 жыл бұрын
दोन्ही सरांची भाषाशैली खुपचं छान आहे, खुप छान माहिती मिळाली सर धन्यवाद.
@arvindbute7132
@arvindbute7132 Жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती.आपल्या दोघांचे खूप खूप आभार
@arunkachare3133
@arunkachare3133 2 жыл бұрын
आज तुम्हा 2च पण खुपच कौतुक केले पाहिजे कारण तुम्ही बिटल घ्यावी हे सांगितले नाही पण प्रत्येक जन आपली शेळी पिकाची बघतात परत तुम्हचापासुन 2चे 🙏💕
@balukarande7711
@balukarande7711 2 жыл бұрын
तुम्ही सर सत्यता मांडता खूप छान माहिती मिळाली
@pankajthakur6402
@pankajthakur6402 2 жыл бұрын
अहो दादा प्रत्येक जागेची व्हिडिओ वेगवेगळे आहेत त्या व्यक्तीने कोणत्या प्रकारे शेळीपालन केलेला आहे आणि आपण कोणत्या प्रकारे शेळीपालन करू शकतो हे सांगत आहे सतीश सर त्या व्यक्तींना त्यांचे अनुभव सांगितले वेगवेगळे लोक वेगवेगळ्या परिस्थितीत अनेक वेगवेगळे शेळीपालन कसे करतात त्यांचा एक पाठ आपल्याला शिकण्यासारखा आहे एक हजार लोक आहेत तर एक हजार लोकांचे दिमाग किंवा माईंड हे एक सारखे राहणार नाहीत प्रत्येकाचे माइंड वेगवेगळे आहेत प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत ते सर आपल्याला समजून सांगतात कोणता व्यक्ती कसं करत आहे
@rajaramsawant2768
@rajaramsawant2768 2 жыл бұрын
राव तुम्ही आमच्या इकडे पोहोचला खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद सर
@atulchavan5895
@atulchavan5895 2 жыл бұрын
एकदम जबरदस्त छान माहीत दिल्याबद्दल धन्यवाद
@omkar9318
@omkar9318 2 жыл бұрын
सर तूम्ही खूप मेहनत घेता ,धन्यवादसर
@nageshdeshmukh3082
@nageshdeshmukh3082 2 жыл бұрын
Dhanyavad Sir Nikhil ekdam Changala Salla Dila Mala Nivin Sheli palan carayche Aahe
@user-nl9er2el1v
@user-nl9er2el1v Жыл бұрын
खुपच छान माहिती दिल्याबद्दल आभार दोघांचे पण.
@rahulbansode5601
@rahulbansode5601 2 жыл бұрын
सतिश सर तुमच्या प्रेरणादायी कार्याला मनापासुन सलाम
@modernfarming298
@modernfarming298 2 жыл бұрын
thank you
@mr.yuvaudyojak
@mr.yuvaudyojak 2 жыл бұрын
Sir jabbardast sangitl dhanyvad👌👌👌👌👌👌💯💯💯💯💯
@nikhilwaghela4678
@nikhilwaghela4678 2 жыл бұрын
Sir aj khoop kahi shikay la bhetal. Ani khoop kahi shanka clear jhalya.. khoop khoop dhanyawad sir🙏🏻🙏🏻🙏🏻
@bhausahebdapke6241
@bhausahebdapke6241 2 жыл бұрын
शेकडो video बघीतले, पण अशी Technical माहिती मिळाली नाही, तुमचे खूप खूप आभार....
@balasahebmahajan7055
@balasahebmahajan7055 2 жыл бұрын
दोन्ही पण सरांनी खूप छान माहिती दिली धन्यवाद सर तुमचे मनापासून आभार
@babusurwase5967
@babusurwase5967 2 жыл бұрын
मस्त, एकदम मन मोकळं पणाने शेळीपालनाची छान माहिती दिली. धन्यवाद सर...
@mayursatkar3282
@mayursatkar3282 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर मनापासुन अभिनंदन💐💐💐
@jagdishtarware9843
@jagdishtarware9843 2 жыл бұрын
अगदी बरोबर माहिती देता सर तुमि
@avinashmali5028
@avinashmali5028 2 жыл бұрын
आपली माहिती अप्रतिम आहे ९०टक्के प्रशिक्षण आहे
@adhuniktechnique3404
@adhuniktechnique3404 2 жыл бұрын
Khup changli mahiti dili saheb🙏🙏
@ramgosavi9806
@ramgosavi9806 2 жыл бұрын
काय अभ्यास आहे सरांचा,,👍
@anilaagle2451
@anilaagle2451 2 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली सतीश सर
@chetankarmankar772
@chetankarmankar772 2 жыл бұрын
अतिशय छान माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद सर
@aniljamadar9507
@aniljamadar9507 2 жыл бұрын
सर माहिती खुप छान दिली👌👌👌👌👌
@swapnilwaklevlogs8888
@swapnilwaklevlogs8888 2 жыл бұрын
खरच सर शेळी पालना त् वेळ लागतो पण प्रोपित् मिळतो त्याला वेळ द्यावा लागतो .बरोबर सर
@dnyaneshwarchaudhri9745
@dnyaneshwarchaudhri9745 2 жыл бұрын
सर खुप छान शेळीपालन माहिती 👌👌👏👏⚘
@varshagaikwad6350
@varshagaikwad6350 2 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ आहे सत्य सांगितले आहे धन्यवाद
@sudhakarphuke110
@sudhakarphuke110 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली 🙏
@mnbhosale
@mnbhosale Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत सर
@modernfarmingandbusiness5748
@modernfarmingandbusiness5748 2 жыл бұрын
सर बिटल ही पंजाब मधील गावरान आहेना हो ती आपल्याकडे बंधिस्त होऊ शकते मग आपली गावरान का होऊ शकत नाही?
@sidhnatghutukade5114
@sidhnatghutukade5114 2 жыл бұрын
विविधता जोपासली तर काही अडचण नाही शेळीच्या कलाने घ्या. प्रोटीन , एनर्जी आणि कार्बोहायड्ेट्स मेन्टेन करा.
@Namdevkhalkar
@Namdevkhalkar 2 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती मिळाली
@malleshyadav4205
@malleshyadav4205 2 жыл бұрын
I love you sir 😊 sir big fan 🙏 best imrmeson
@aadhuniksheti2986
@aadhuniksheti2986 2 жыл бұрын
thank you
@kbgoatfarm594
@kbgoatfarm594 2 жыл бұрын
शेळी पालन मध्ये profit kami असल्यामुळे ,चारा व्यवसाय मध्ये आले अभंग साहेब, ब्रिडींग मार्केट temporary aahe, काही काळानंतर सगळीकडे बिटल झाल्यानंतर ,कटिंग मार्केट वर focus करावा लागेल..... शेळ्या झाड पाला असेल तरच आवडीने खातात, कोणताही घास लावा ,शेळ्या तो आवडीने खात नाहीत, मेथी घास सोडला तर, पण हे लोक शेळीपालन मध्ये napier घासाचे कांडी विकतात. असो ...
@aniketbarbole445
@aniketbarbole445 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली धन्या वाद
@vijaytoraskar9230
@vijaytoraskar9230 2 жыл бұрын
Khup chan mahiti ahe satish sir ani nikhil sir
@hiteshpatil5488
@hiteshpatil5488 2 жыл бұрын
खुप खुप छान आहे सर 👌👌👌,🙏❤️
@ankushsalunkhe9115
@ankushsalunkhe9115 2 жыл бұрын
Nikhil sir va satish sir khup changali mahiti dilit dhanyavad
@Mane-ti9ff
@Mane-ti9ff 10 ай бұрын
खूप छान आहे
@utkarshkhairnar5808
@utkarshkhairnar5808 2 жыл бұрын
छान माहिती दिली सर
@vilasmapari2980
@vilasmapari2980 2 жыл бұрын
सर तुम्ही लोणार मधील एक व्हिडिओ आहे की गावरान पूर्ण बंदिस्त होते आज सांगता की पूर्ण बंदिस्त होऊ शकत नाही
@aadhuniksheti2986
@aadhuniksheti2986 2 жыл бұрын
व्यक्ती नुसार अनुभव वेगळे असतात..... पण हा मुद्दा खर्च जास्त लागतो यासंदर्भात आहे.... शेळी संदर्भात नाही😊👍
@samarthkanase7711
@samarthkanase7711 2 жыл бұрын
@@aadhuniksheti2986 Good reply sir
@maheshraut9274
@maheshraut9274 2 жыл бұрын
Lonar madhil video chi link pathva mla ple
@vilasmapari2980
@vilasmapari2980 2 жыл бұрын
परंतु सर शेळी बंदिस्त होऊ शकते का तिला चारा व्यवस्थापन वेवस्तीत केले तर
@bapuraokarne3567
@bapuraokarne3567 2 жыл бұрын
@@aadhuniksheti2986 @@-_@--+@
@kiranhalnor9926
@kiranhalnor9926 2 жыл бұрын
सुंदर चर्चा👌👌
@altafkazi6446
@altafkazi6446 2 жыл бұрын
First view and first comment ....
@vitthaljadhav990
@vitthaljadhav990 2 жыл бұрын
Dohni sarana khup khup dhanyvad khup chyan marga darshan sar
@navanathdhumal2402
@navanathdhumal2402 2 жыл бұрын
खुपच छान माहिती करून देण्यात येते आमच्या कडही तिस शेळ्या आहे त आणखी इ करणार
@vijaytoraskar9230
@vijaytoraskar9230 2 жыл бұрын
Khup chan mahiti ahe nikhil abhang
@gadhavemanoj
@gadhavemanoj 2 жыл бұрын
खूपच छान माहिती सर मी काळज चा आहे
@ashfakkapadi4535
@ashfakkapadi4535 2 жыл бұрын
Cuttings market che live weight Rate fix karavet jya tya district ne , Maharashtra madhe tarach sheli palak shetakari samadhani hotil.
@arvindbute7132
@arvindbute7132 Жыл бұрын
बरोबर आहे
@raosahebbombale4003
@raosahebbombale4003 2 жыл бұрын
Khupch chhan mahiti 👌👌 Wastaw mahiti 👍👍
@hvenkatareddymaski1232
@hvenkatareddymaski1232 2 жыл бұрын
Super video sir From Karnataka
@shrutipatil7900
@shrutipatil7900 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली तुम्ही पण सातारच्या सुलेमान सरांनी जी मुलाखत घेतली तो व्हिडिओ पाहण्यास तो आनंद वाटतो तो बाकी व्हिडिओत वाटत नाही
@mayurbhosale80
@mayurbhosale80 2 жыл бұрын
I agree suleman sir is great person. 5 year houn gele pratyakshat mulakhat nahi but majyya goat aj ahet tya suleman sir mule ahe
@anandpanse9446
@anandpanse9446 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@vitthalsalunke877
@vitthalsalunke877 Жыл бұрын
Satish sir utuber ne jaast bolu nay khup madhe madhe bolta farm malkala bolu day examples Kami day sir jaast vel thumhich gheta video madhe pn chan mahit milali tx
@pranpawar3225
@pranpawar3225 2 жыл бұрын
Satish sar khup must mahiti dili abari aahot 👌👍🙏👑👑
@vaibhavkamble8060
@vaibhavkamble8060 Жыл бұрын
धन्यवाद सर सुंदर माहिती दिलीत का ही महीने झालं व्हिडीओ पाहतोय तुमचे, तुमचा success पाहुण वाटते सहाजीक आहे कष्ट आहे,केले तर फळ हे चागले भेटेल , खुप छान 5 शेळी पासून सुरुवात करणार आहे, काही अडचण आल्यास फोन करेन मी धन्यवाद सर🙏🙏🙏
@mamaandbachivideos9097
@mamaandbachivideos9097 2 жыл бұрын
मस्त सर
@abhijeetbisane9624
@abhijeetbisane9624 2 жыл бұрын
धन्यवाद सर❤
@siddeshkanase2145
@siddeshkanase2145 2 жыл бұрын
👌🏻खूप छान 👌🏻..... सतीश सर !!!
@ravindrpatil9263
@ravindrpatil9263 2 жыл бұрын
Nikhil sar pottidkine satya mahiti detat dhanyvad
@arvinddeshmukh4488
@arvinddeshmukh4488 2 жыл бұрын
निवळ सुखा चारा वापरून शेळी पालन करता येते का.
@sandipghadage8751
@sandipghadage8751 Жыл бұрын
शेळीपालन बंदीस्त असो वा मुक्त संचार असो कटींग मारकेटच मेन आहे .
@sandeepb.saykar5089
@sandeepb.saykar5089 2 жыл бұрын
खुप छान......
@sanjaygaddamwar6117
@sanjaygaddamwar6117 2 жыл бұрын
छान माहिती🙏🙏🙏
@abhishekpawar4279
@abhishekpawar4279 2 жыл бұрын
1 नंबर विडिओ सर 👌👌
@vinodj8728
@vinodj8728 2 жыл бұрын
खूपच छान खूप तळमळीने समजून सांगता
@subhashdhumal669
@subhashdhumal669 Жыл бұрын
खुप छान माहिती
@suhassisale1475
@suhassisale1475 2 жыл бұрын
बिटल ब्रिड मस्त आहे 👍❤️🙏
@samarthkale9042
@samarthkale9042 Жыл бұрын
1 nambar sir
@asdagro988
@asdagro988 2 жыл бұрын
Be tr yedzhavya atlast bokad cutting la ch janar n ka loncha takanar tyacha
@motherearth6393
@motherearth6393 2 жыл бұрын
Honest and useful information
@ganeshbagul5606
@ganeshbagul5606 2 жыл бұрын
1 nambar charcha zali ser
@kailasjadhav7804
@kailasjadhav7804 2 жыл бұрын
खुप खुप छान माहिती दिलीत सर....
@sadashivkade553
@sadashivkade553 2 жыл бұрын
Sir gave very very nice information
@vivekpatilvlogs1680
@vivekpatilvlogs1680 2 жыл бұрын
Khup jabardast mahiti dili
@govindsupekar5020
@govindsupekar5020 8 ай бұрын
Good👍
@freefireshorts6807
@freefireshorts6807 2 жыл бұрын
Nice Bredder 😎😎💪💪
@madanmohan4770
@madanmohan4770 2 жыл бұрын
सतीश रहणेर किती शिकलेले आहेत त्यानं विचारा
@shivajisant7568
@shivajisant7568 2 жыл бұрын
👍👍👍
@user-uh9cq3sh1v
@user-uh9cq3sh1v 2 жыл бұрын
पोलीस आहेत निखील सर
@gaurinakhate2023
@gaurinakhate2023 2 жыл бұрын
छान
@nitinbalbudhe3888
@nitinbalbudhe3888 2 жыл бұрын
खर आहे सर ही
@talebshaikh357
@talebshaikh357 2 күн бұрын
Ok
@maheshchormale1938
@maheshchormale1938 Ай бұрын
Sir indapur mdi maza 7 shelya aahet Purn badun aasatat akda nakki baga Sir
@rahulpatil8925
@rahulpatil8925 2 жыл бұрын
सतीश सर बंदीस्त मेंढी पालनावर विडीओ बनवा
@modernfarming298
@modernfarming298 2 жыл бұрын
ok
@shrimantadhasal47
@shrimantadhasal47 2 жыл бұрын
सर माझ्याकडे पूर्ण बंदीस्त शेळीपालन आहे गावरान आहे साधा शेड आहे ३५शेळी आहे सर मी फक्त दोन शेळ्या पासून सुरू केले आता ३५शेळीआहे
@shrimantadhasal47
@shrimantadhasal47 2 жыл бұрын
निखिल सर म्हणतात की गावरान बंदीस्त होत नाही सर मी स्वतः हा पूर्ण बंदीस्त शेळीपालन आहे सर मी चार वर्षांपासून सुरू केले आहे सर आता पर्यंत मला काही रोगराई काही आठवली नाही तरीही शेळी तंदुरुस्त आहे सर मी फक्त सतिश रन्हरे याचे वेडीऔ पहात असतो मि सतीश सरांचे पूर्ण मार्गदर्शन पाहतो सर सध्या माझा फार्म चांगला चालू आहे इथून पुढे काय होईल ते नही सांगता येत नाही पन सध्या चांगला चालू आहे
@maheshraut9274
@maheshraut9274 2 жыл бұрын
Sir ple contack number dya
@shrimantadhasal47
@shrimantadhasal47 2 жыл бұрын
🙏
Glow Stick Secret Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 9 МЛН
王子原来是假正经#艾莎
00:39
在逃的公主
Рет қаралды 15 МЛН
what will you choose? #tiktok
00:14
Анастасия Тарасова
Рет қаралды 6 МЛН
शेळीपालनातील चाऱ्याचे माहेरघर.. #goat #farming
16:59
Modern Farming आधुनिक शेती
Рет қаралды 30 М.
शेळीपालन व्यवसाय किती फायदेशीर
30:03
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 229 М.
Glow Stick Secret Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 9 МЛН