No video

शेळी पालन यशोगाथा शिवस्वरूप शेळके Stroy By Dattatray Sanap

  Рет қаралды 1,080,778

BALIRAJA PRODUCTIONS

BALIRAJA PRODUCTIONS

Күн бұрын

सर्वांना वीनंती आहे की शेळी पालकाला फोन रात्री आठ ते दहा ह्या वेळेतच लावावा
नमस्कार मित्रहो मी दत्तात्रय सानप BALIRAJA PRODUCTIONS मध्ये स्वागत करतो
BALIRAJA PRODUCTIONS हे एकाच ध्येय ठेऊन काम करत आहे
आपल्या शेतकऱ्यांचे शेती पूरक व्यवसाय हे प्रचाराच्या माध्यमातून महाराष्ट्रा बाहेर नेऊन
एक फिक्स मार्केट उपलब्ध व्हावेत याच साठी काम करत आहे
BALIRAJA PRODUCTIONS Mo- 7020072929

Пікірлер: 855
@chandudhangada4681
@chandudhangada4681 5 жыл бұрын
खूप चांगली माहिती दिल्याबद्दल आभारी मित्रा त्याच बरोबर चायनल वाल्यांनी माहिती दिल्याबद्दल त्यांचहि मनापासून आभार 👏जय हिंद जय महाराष्ट्र .धन्यवाद
@shivanandswami4236
@shivanandswami4236 5 жыл бұрын
खूपच छान
@balulokde7948
@balulokde7948 4 жыл бұрын
Chandu Dhangada
@gajananmolkar4590
@gajananmolkar4590 4 жыл бұрын
Chandu Dhangar a
@tanvirshaikh2547
@tanvirshaikh2547 4 жыл бұрын
Very nice bro
@dattalakade6420
@dattalakade6420 4 жыл бұрын
Ft of
@vikramf.gawali3546
@vikramf.gawali3546 5 жыл бұрын
मराठी मानुस हा मोकळ्या मनाने सर्व काई सागुन टाकतोच हे या व्हिडिओ मधुन कळतेस......खरच खुप छान.💐💐
@krushnasahane1356
@krushnasahane1356 5 жыл бұрын
Best
@DJ_SHUBHAM1997
@DJ_SHUBHAM1997 3 жыл бұрын
हो खरं आहे
@shetkaritraders3284
@shetkaritraders3284 5 жыл бұрын
7 लाख रुपये कमावतो भावा,,पण कुठल्या प्रकारचा गर्व नाही ,,एकदम मनमोकळा खरा खुरा मराठी माणूस आहेस राव तू,,
@rockyn9608
@rockyn9608 5 жыл бұрын
Jai hari mavuli
@govindwaghmare9278
@govindwaghmare9278 4 жыл бұрын
Khara Marathi hyalach manthat
@umeshushir5154
@umeshushir5154 5 жыл бұрын
या मित्रांनी खरोखर माहिती दिली आहे नाहीतर काही काही खूपच आगाऊ माहिती सांगतात आतापर्यंत मी यूट्यूबला जेवढी व्हिडिओ पाहिले त्यामध्ये हा व्हिडिओ खूपच चांगला वाटला
@shetkaritraders3284
@shetkaritraders3284 5 жыл бұрын
सहमत आहे भाऊ तुमच्या म्हणण्याला,,
@indianfilm1001
@indianfilm1001 5 жыл бұрын
धन्यवाद सर बळीराजा प्रोडक्सन टीम वचनबद्ध आहे अशा धाडशी, कर्तबगार शेतकऱ्यांना देशा समोर आणन्यास आणि त्यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी
@prabhudasbainade6412
@prabhudasbainade6412 4 жыл бұрын
Umesh Ushir Jalna district cha ahe Dada he bhau.
@ravihanumante2909
@ravihanumante2909 4 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन साहेब
@rameshkulkarni7260
@rameshkulkarni7260 4 жыл бұрын
साहेब मुक्या जनावराचा परिवार मारून आपला खर्च भागवता हे ठीक नाही सात लाख नाही थोडे कमवा पण बिचाऱर्या प्राण्यास मारून नको तुम्ही आता ५० बोकड मारले त्यांच्या जीवनाशी खेळले हे पाप आहे शेती करा देव तुम्हाला जरूर यश देईल परंतु जीव घेऊ नका
@sureshtupkargoatfarmgunjbu4118
@sureshtupkargoatfarmgunjbu4118 5 жыл бұрын
आतापर्यंत ची सर्वात चांगली मुलाखत
@bhagwatmanee8586
@bhagwatmanee8586 3 жыл бұрын
👌
@santoshpatekar241
@santoshpatekar241 5 жыл бұрын
खूप छान माहीती मिळाली. आशी माहीती महाराष्ट्रातील तरूणाना मिळीली पाहीजे. नोकरी च्या मागे न धावता काही ही उद्योग करावा आज र्पयंत मारवाडी गुजराथी यांची चाकरी करूण काही मिळाल नाही.
@pradipmisal2795
@pradipmisal2795 4 жыл бұрын
@shivajimane4873
@shivajimane4873 5 жыл бұрын
एकदम छान असा युवक पाहिजे जो नौकरी ची वाट न पाहता व्यवसाय करतो तोच यशस्वी होतो
@shubhammandawade5487
@shubhammandawade5487 4 жыл бұрын
भावा 100 तोफांची सलामी तुला सगळे खरं बोललास भावा 🙏 7 लाख रुपये कमावतो मात्र गर्व हा विषय माहितीच नाही तुला 👍 मनापासून आभारी आहे 🙏🙏 भावी जीवनात सुख शांती समाधान लाभेल!
@pravinpawar7774
@pravinpawar7774 4 жыл бұрын
भाऊ तू खूप छान व्हीडीओ बनतो
@parmeshwarpawar1250
@parmeshwarpawar1250 3 жыл бұрын
भावा खुपच छान एक नंबरच आसच करत राहादेव तुला यश देओ
@prathmeshwalunj9102
@prathmeshwalunj9102 4 жыл бұрын
प्रामाणिक माणसाचं स्वप्न पूर्ण झाल्यावर खूप अभिमान वाटतो त्यातील ताजे उदाहरण म्हणजे शेळी पालन छान माहिती मिळाली धन्यवाद
@bharatlonkar8264
@bharatlonkar8264 5 жыл бұрын
ह्या मित्रा च अडणावाच शेळके आहे . त्याला शेळी पाळणातील पूर्ण माहिती आहे आणि ती त्याने मन मोकळे पणाने दिली .
@shivanishelke9203
@shivanishelke9203 5 жыл бұрын
नैसर्गिक आणि वास्तववादी मुलाखत झाली आहे.खुपच छान.
@pravinkale5282
@pravinkale5282 3 жыл бұрын
Nice खूपच छान सुशिक्षित बेकार तरुणांसाठी अत्यंत उपयूक्त आणि आदर्श
@rakeshkakuste1094
@rakeshkakuste1094 4 жыл бұрын
खूप छान आणि मनापासून दिलेली माहिती!!!! मित्रा तुझे अभिनंदन आणि शुभेच्छा
@subhashshinde2317
@subhashshinde2317 4 жыл бұрын
एकदम सोपी आणि सुटसुटीत माहिती दिल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन
@mahadevchougule8744
@mahadevchougule8744 4 жыл бұрын
khup chan
@shivp5630
@shivp5630 4 жыл бұрын
जे शुन्यातुन जग निर्माण करतात त्याच ऊदाहरण म्हणजे शेळके शिवस्वरुप. भाऊ खुप उपयुक्त माहिती दिली. बेरोजगार तरुणांनी आदर्श घ्यावा. मुलाखत घेणार्‍या टीमचे आभार.
@dattatrayborhade6363
@dattatrayborhade6363 4 жыл бұрын
खुप छान माहिती दिली असून त्याचा नवीन होतकरू यरुणांना उपयोग होणार आहे.
@vaishnavimedicalgeneralsto9950
@vaishnavimedicalgeneralsto9950 3 жыл бұрын
ध्येयवेड्या शेतकऱ्यांसाठी आपण धेयवेडे you tuber आहेत सर
@manojpawar8467
@manojpawar8467 4 жыл бұрын
खरचं खुप छान माहिती दिली आहे मिञा आतापर्यंतची सर्वात बेस्ट मुलाखत
@sachinyedge3506
@sachinyedge3506 4 жыл бұрын
एक नंबर माहिती मिळाली नकी भविष्यात माझ्या सारख्या तरुणाला फायदा होईल. Good work
@deepakchaudhari8948
@deepakchaudhari8948 4 жыл бұрын
सादाभोळा आहे पण खरी माहीती सांगितले धन्यवाद माहिती मिळाली
@vaibhavpatil7764
@vaibhavpatil7764 4 жыл бұрын
इतके विडीओ बघितले पण ह्या भावाने चांगली माहिती दिली धन्यवाद बळीराजा production🙏🙏👌🏼👌🏼
@RahulRathod-wh4mq
@RahulRathod-wh4mq 5 жыл бұрын
या भाऊ च नियोजन वेळेवर आहे मनुन तो सक्सेस आहे
@atulchormare9731
@atulchormare9731 4 жыл бұрын
Dada tu jashi mahiti dili ti khup chan hoti yar thanks dada datta bhau tumhala pan manapasun thanks
@mohd.iqbalhmulla114
@mohd.iqbalhmulla114 4 жыл бұрын
फार लाभदायी प्रश्न होते आणि आपल्या ह्या जालण्याच्या शेळीपालकाने त्याची उत्तर ही छान दीली . माझ्या त्यांना आणी आपल्या चॅनलला शुभेच्छा
@dattaudage7243
@dattaudage7243 3 жыл бұрын
जांमखेडकर खुप छान अप्रतिम माहीत दीली आपले आभार व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@anjalinilakhe5023
@anjalinilakhe5023 4 жыл бұрын
खूप चांगली सुरुवात केली शिवस्वरूप 👍 All the best for your business 👍
@vinayakwagh8656
@vinayakwagh8656 4 жыл бұрын
खरच खूप छान ,माहिती दिलीत त्याबद्दल, त्यांना खूखूप ,आभर वेक्त करतोय मी पण सुरू ,करणार आहे .शेळी पालन पण, कोरोना व्हायरस मूळ धोड ,धाबलोय खूप इच्छा होती ,पण लोक डाऊन ,कमी झाल्या शिवाय काही ,करून शकत नाही.
@vitthalhiikadam6224
@vitthalhiikadam6224 4 жыл бұрын
मला पण शेळी पालन करायचय लॉक डाऊन सम्पल्यावर जातीवन्त शेळ्या कोठ भेटतील ते कळवा 8698644512
@satishkhabale7343
@satishkhabale7343 5 жыл бұрын
सलाम मित्रा तुझ्या कार्य ला
@rbknews6093
@rbknews6093 5 жыл бұрын
खरचं खूप वास्तविक माहिती दिली. मी ही करतोय शेळीपालन.
@umeshgaikwad5881
@umeshgaikwad5881 4 жыл бұрын
अतिशय सुंदर शिवस्वरुप भाऊ धन्यवाद छान अशी वैशिष्टेपुर्ण माहिती दिल्याबद्दल अशीच प्रगती करत रहा आणि सानप सरांचे पुन्हां एकदा मनापासून आभार तुम्ही वैशिष्ट्यपूर्ण अशी यशोगाथा आमच्या पर्यंत पोहोचवली..
@user-lw8bk1eo5e
@user-lw8bk1eo5e 4 жыл бұрын
Thanks
@umeshgaikwad5881
@umeshgaikwad5881 4 жыл бұрын
@@user-lw8bk1eo5e 🙏🙏
@dipakdhoke6825
@dipakdhoke6825 4 жыл бұрын
छान माहिती मिळाली,धन्यवाद,वास्तव माहिती दिली ते जास्त महत्वाचं आहे
@brijalaljadhao2003
@brijalaljadhao2003 4 жыл бұрын
भावा खूप छान अशीच माहिती देत रहा. कामी खर्चात कस शेळी पालन कराव माहिती दिल्या बदल धन्यवाद.
@deepakpandit3702
@deepakpandit3702 5 жыл бұрын
सर खुप छान माहीती दिली
@Rahul-jp8qx
@Rahul-jp8qx 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर, आपले धन्यवाद
@Rockstara1
@Rockstara1 5 жыл бұрын
खूपच छान मुलाखत ........ग्रेट
@nandumalonde7670
@nandumalonde7670 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिली भाऊ खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या चॅनल चे पण सर 🙏🚩
@desiking2824
@desiking2824 4 жыл бұрын
ह्या भाऊंनी खूप छान माहिती दीदी, ‌धन्यंवाद
@radheshyamchavan2141
@radheshyamchavan2141 5 жыл бұрын
आत्तापर्यंतची सर्वात बेस्ट मुलाखत व माहिती.
@funofvik4300
@funofvik4300 4 жыл бұрын
Sanap sir khup thanks tumhi khupch authentic information collect krtat. Shetkari Mitra tumchehi khup thanks.
@babanghutukade7277
@babanghutukade7277 5 жыл бұрын
खुप छान माहती पूर्ण दिल्याबदद्ल अभिनंदन भाऊ मला पण शेळी पालन करायचं आहे
@chandrakantsoshte4181
@chandrakantsoshte4181 4 жыл бұрын
तुमचा व्हिडिओ खूपच पाहण्या सारखा आहे,तुम्ही ठाणे जिल्यातील एखाद्या शेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडिओ बनवला असेल तर कृपया तो शेअर करा
@vijayscreativity3668
@vijayscreativity3668 5 жыл бұрын
खुपच छान माहिती सांगितली सर अगदी साध्या व सोप्या पद्धतीने..
@mahitimedium778
@mahitimedium778 4 жыл бұрын
धन्यवाद साहेब अतिशय छान माहिती दिली मी आपले विडिओ नियमित पाहतो व share सुद्धा करतो
@ganeshtandale1237
@ganeshtandale1237 4 жыл бұрын
मला तुमच्याकडून खूप छान माहिती मिळाली त्या बद्दल धन्यवाद
@kakasahebmahadik1685
@kakasahebmahadik1685 4 жыл бұрын
खूप छान कष्ट केल्याने फळ मिळते याचे हे उत्तम उदाहरण
@nileshhajare8347
@nileshhajare8347 4 жыл бұрын
भाऊ मोकळ्या मनाने बोलला . . . . . मला खूप आवडलं
@tulshirammahanwar8292
@tulshirammahanwar8292 3 жыл бұрын
दादा तुझे कष्ट आहे त्या मुळे व्यवसाय यशस्वी करून दाखवला आहे. तुला शुभेच्छा. 🙏
@Sunil-zd4iv
@Sunil-zd4iv 4 жыл бұрын
खूप वास्तविक, अनूभवी आणि सहजसोप्या भाषेत सांगितले. भावी वाटचालीस शुभेच्छा!
@vaishnavimedicalgeneralsto9950
@vaishnavimedicalgeneralsto9950 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद, साधारण एक वर्षाची झालेली शेळी आपण व्यायण्यासाठी निवडायची ही महत्त्वाची माहिती मिळाली, खूप खूप धन्यवाद सर
@onkarlaxmangavali3795
@onkarlaxmangavali3795 4 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती, नव्या उद्योजकांसाठी प्रेरणादायी मुलाखत, खुपचं छान..!👌💐
@janardanshirsat7596
@janardanshirsat7596 4 жыл бұрын
अतिशय चांगली माहिती दिल्याबद्दल 🌹🌹🙏धन्यवाद 🙏🌹🌹
@bharatwagh9489
@bharatwagh9489 5 жыл бұрын
हि माहिती अगदी खरी आहे.
@prajwalambudare7581
@prajwalambudare7581 4 жыл бұрын
Asi apritam asi information dili tumch manpuravk abinandan dada
@arjunwalhekar8694
@arjunwalhekar8694 4 жыл бұрын
अतीशय महत्त्वाचे माहिती सांगितले खुप खुप धन्यवाद सर!
@ravisalve1490
@ravisalve1490 5 жыл бұрын
धन्यवाद सानप साहेब .........अतिशय फायदेशीर
@harsewrdnmunde9231
@harsewrdnmunde9231 4 жыл бұрын
एकच नबर
@ashokkhamkar1875
@ashokkhamkar1875 4 жыл бұрын
Lai Bhari, khup chaan information. Thanks to channel also
@rameshwarmatepatil4990
@rameshwarmatepatil4990 5 жыл бұрын
खूप छान माहिती दिली साहेब
@yogeshjagtap7243
@yogeshjagtap7243 4 жыл бұрын
भावच बोलणं काळजाला भिडतय यार सर्व विडिओ बघणाऱ्या मित्रांना आणि चॅनल तसेच खास आपल्या ला माहिती देणाऱ्या शेळीपालक भावास माझा नमस्कार
@sarjeraodabade198
@sarjeraodabade198 4 жыл бұрын
nice
@user-io4ff8ns3f
@user-io4ff8ns3f 3 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ आणि सर्वांचा कॉमेंट्स सुद्धा,
@valmikpatil4646
@valmikpatil4646 5 жыл бұрын
खुपच चांगली माहिती दिली सर फार चांगल्या पद्धतीने माहिती सागितली ते तुम्ही
@swapneelunde4427
@swapneelunde4427 4 жыл бұрын
Khup chan mahiti dili
@pravinnagolkar7804
@pravinnagolkar7804 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद...👌👌
@ganeshsonkusare6272
@ganeshsonkusare6272 5 жыл бұрын
सर खुप छान माहिती दिली त्याबदल धन्यवाद अशीच माहिती देत रहा आमच पण मनोबल आणि उत्साह वाढेल खुप खुप धन्यवाद सर ,जय हिंद जय
@digabarjadhav1177
@digabarjadhav1177 4 жыл бұрын
बोकड खची कीती महन्या नंतर करायला हवा
@santoshlodhe2503
@santoshlodhe2503 5 жыл бұрын
भावा ने कडक माहिती दिली
@yuvrajrathod7571
@yuvrajrathod7571 4 жыл бұрын
सर्व प्रथम खुप-खुप आभार मित्रा , हि माहीती सर्व गरिब मुलाना गोट पालनसाठी प्रेरणादायी ठरेल .व इतरांना सुद्वा.
@aniljumde1882
@aniljumde1882 4 жыл бұрын
Mast sir Khup sunder mahiti dili thanks
@shaikhhameedhameed92
@shaikhhameedhameed92 4 жыл бұрын
Khup chan mahiti dili tumchaa bolyacha andaj khup bangle aha Dhannwad mitra
@vikasjadhav9573
@vikasjadhav9573 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत भाऊ.... सर्व तरुण पिढी स आदर्श
@aryanrajput9365
@aryanrajput9365 4 жыл бұрын
खरया शेतकरी मित्रांकडुन खरी माहीती मिळाली
@vinodpatil9175
@vinodpatil9175 5 жыл бұрын
एकदम जबरदस्त माहिती मिळाली साहेब माहिती दिल्या बद्दल मनापासुन धन्यवाद
@arvindbute7132
@arvindbute7132 4 жыл бұрын
खूपच उपयोगी माहिती धन्यवाद
@shaikhhameedhameed92
@shaikhhameedhameed92 4 жыл бұрын
Khup chan mittra dile mana pasun dhannawad
@eashwarhiwarde1820
@eashwarhiwarde1820 5 жыл бұрын
लय लय भारी भावा
@jaydeepmali7283
@jaydeepmali7283 4 жыл бұрын
छान माहिती दिली
@santoshdoifode9870
@santoshdoifode9870 4 жыл бұрын
खुपच समजण्यासारखी माहिती दिली सर
@mahendramemane4916
@mahendramemane4916 4 жыл бұрын
अतिशय सुंदर अशी माहिती दिली आहे
@rahulkokate6295
@rahulkokate6295 5 жыл бұрын
खूप छान सर
@vishaldhaygude7595
@vishaldhaygude7595 4 жыл бұрын
नाद खुळा आहे भावाचा 👌🏅
@jiovolte3870
@jiovolte3870 5 жыл бұрын
फारच सुंदर माहीती दिली
@ganeshchowkade1716
@ganeshchowkade1716 3 жыл бұрын
महत्व पूर्ण माहिती मिळाली ती पण अगदी सहज आणि सोप्या भाषेत
@gorakhilag7903
@gorakhilag7903 4 жыл бұрын
Khup chhan mahiti
@devendratajane8616
@devendratajane8616 3 жыл бұрын
खुप खुप सुंदर चांगली माहिती मिळाली
@dhanvemaruthi4303
@dhanvemaruthi4303 4 жыл бұрын
Dada khup changli mahithi delli tya baddal tumche abhari rahil
@omdevkate3646
@omdevkate3646 4 жыл бұрын
सगळ्यात चांगली मुलाखत
@vishnudhakane8249
@vishnudhakane8249 4 жыл бұрын
Khup chan mahiti aahe
@ashokghodake6280
@ashokghodake6280 4 жыл бұрын
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा जय किसान
@viraltiktokar4778
@viraltiktokar4778 4 жыл бұрын
Khup chhan mahiti dili tumhi
@siddharthpagare
@siddharthpagare 5 жыл бұрын
खुप चांगली माहीती दिली भाऊ
@dhaneshkolekarofficial5567
@dhaneshkolekarofficial5567 5 жыл бұрын
नियोजन चांगल्या पद्धतीने केलं भावा
@arunchavan7450
@arunchavan7450 4 жыл бұрын
Khup Chan mahiti aahe
@vishnukale806
@vishnukale806 4 жыл бұрын
खुप खुप छान माहिती दिली आहे
@panditkalake4354
@panditkalake4354 2 жыл бұрын
भाऊंनी खूपच उपयुक्त माहिती दिली धन्यवाद भाऊ
@dagadugavhane5325
@dagadugavhane5325 4 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद.
@shrikantmaske1880
@shrikantmaske1880 2 жыл бұрын
💐💐धन्यवाद भावा💐💐
@vinidkhandarepatil3161
@vinidkhandarepatil3161 5 жыл бұрын
खुप छान
@sangitagaikwad3570
@sangitagaikwad3570 4 жыл бұрын
Very fine i like it
@vaibhavmahajan9374
@vaibhavmahajan9374 4 жыл бұрын
Ekdum best
@Vishalpatil-md5sq
@Vishalpatil-md5sq 5 жыл бұрын
खूप छान सर ...
@saurabhpatil3069
@saurabhpatil3069 3 жыл бұрын
1 number video I like this video bhau
@sudamrothe1751
@sudamrothe1751 5 жыл бұрын
चांगली माहिती दिली. धन्यवाद
а ты любишь париться?
00:41
KATYA KLON LIFE
Рет қаралды 3,6 МЛН
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 27 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 48 МЛН
а ты любишь париться?
00:41
KATYA KLON LIFE
Рет қаралды 3,6 МЛН