पानिपत: मराठ्यांचे सेनापती सदाशिवभाऊंची समाधी २५० वर्षांनी कशी सापडली?

  Рет қаралды 98,147

मराठेशाही-प्रवीण भोसले

मराठेशाही-प्रवीण भोसले

2 жыл бұрын

पानिपत युध्दातील मराठ्यांचे सेनापती सदाशिवभाऊंची समाधी सापडली : २५० वर्षे हे आपल्याला माहितीच नव्हते!
१४ जानेवारी १७६१!....पानिपतची तिसरी लढाई!....मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे व सर्वाधिक प्राणहानी झालेले महायुद्ध!....जिंकूनही मराठ्यांशी तहाची बोलणी करुन अब्दाली चालता झाला!.... यानंतर पुन्हा खैबरखिंडीतून एकही आक्रमण हिंदुस्थान वर झाले नाही!....म्हणूनच हारुनही मराठ्यांनी जिंकलेला हा महारणसंग्राम!
पाऊण लाखभर मराठ्यांनी प्राणार्पण केलेल्या या महायुध्दात मराठ्यांचे सेनापती होते सदाशिवराव भाऊ! अनेक मातब्बर सरदार यात वीरगती पावले. पण या राष्ट्रभक्त वीरांची समाधीस्थळे काळाच्या ओघात विस्मरणात गेली. सदाशिवभाऊंची समाधी अस्तित्वात असूनदेखील मराठी लोकांपासून २५० वर्षे अज्ञातच राहिली. ही समाधी कशी प्रकाशात आली आणि छायाचित्रांसह मराठीत प्रसिद्ध झाली त्याची ही‌ हकीकत!
ही भाऊंची समाधी कुठे आहे? कशा अवस्थेत आहे? ही इथेच का स्थापन झाली? काय आहे स्थानिक माहिती? याला नेमका पुरावा काय आहे?
कुणाही मराठी व्यक्तीने चित्रित केलेला या समाधीचा पहिला व्हीडीओ कोणता?
वरच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अनेक छायाचित्रांसह, नकाशासह आणि व्हीडिओसह जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ जरुर पहा आणि तुमच्या परिचित इतिहासप्रेमींना ही पोस्ट शेअरही करा.
मराठ्यांची धारातीर्थे- तीनशे स्वराज्यवीरांची समाधीस्थळे व शौर्यगाथा
आजवर झालेले खालील भाग जरूर पहा व शेअर करा.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
• Video
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
• Video
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
• Video
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
• Video
भाग ५ - वीर बाजी पासलकर
• Video
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
• गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
• Video
भाग ८ - वीर जिवा महाले
• जीवा महाले : शौर्यगाथा...
भाग ९ - वीर संभाजी कावजी
• संभाजी कावजी :शौर्यगाथ...
भाग १० - शिवाजी काशीद
• शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
• शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
• बाजीप्रभू देशपांडे-शौर...
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
• बांदलवीर भाग १-कृष्णाज...
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
• बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
• बापूजी देशपांडे: शौर्...
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
• चिमणाजी व नारायण देशपा...
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
• दादाजी व सखो कृष्ण लोह...
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
• Video
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
• मुधोजी नाईक निंबाळकर :...
भाग १८- हैबतराव शिळिमकर
• हैबतराव शिळिमकर : शौर्...
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
• Video
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
• फिरंगोजी नरसाळे : शौर्...
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
• साबूसिंग व कृष्णाजी पव...
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
• मुरारबाजी देशपांडे : श...
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
• Video
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
• Video
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
• Video
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
• Video
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
• Video
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
• Video
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
• शिवरायांनी स्वत:च्या म...
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
• प्रतापगडावरील हंबीरराव...
'मराठ्यांची धारातीर्थे' या फेसबुक पेजची लिंक.यावर वैशिष्ट्यपूर्ण व अपरिचित माहिती देणारे लेख आहेत.
/ मराठ्यांची-ध. .
३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
प्रवीण भोसले
9422619791
#PanipatWar1761 #SadashivbhauSamadhi #AbdliVsMaratha

Пікірлер: 582
@devajipatil8272
@devajipatil8272 2 жыл бұрын
सदाशिवराव भाऊंची समाधी शोधण्यात आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केली .आपल्या या कार्याला त्रिवार वंदन.!!
@sandhyaakerkar1376
@sandhyaakerkar1376 Жыл бұрын
सर, आपल्या महाराष्ट्र सरकारच्या लक्षात ही गोष्ट आली नाही की जाणूनबुजून दुर्लक्ष केले?
@PrasadCalifornia
@PrasadCalifornia 4 ай бұрын
Abhinandan❤
@govindraoshinde525
@govindraoshinde525 2 жыл бұрын
साहेब, हा video पहायला सुरुवात केल्यापासून डोळ्यातील अश्रूंना मी थांबवू शकलो नाही हो. मी एक सच्चा मराठा आहे.मराठ्यांचा इतिहास म्हणजे माझा जिव की प्राण. मराठ्यांचा इतिहास वाचणं माझा खूप आवडीचा विषय. सदाशिवराव भाऊच्या समाधीचा शोध घ्यायला आपल्याला इतका वेळ का लागला याच सदाशिवराव भाऊंना किती वाईट वाटलं असेल नाही? असो ! योग्य वेळ आल्यावरच कोणतीही गोष्ट घडून येते. पण तुमचे कौतुक करावे तेवढे थोडे आहेत. जय महाराष्ट्र, जय शिवराय..
@kulmayu
@kulmayu 2 жыл бұрын
समस्त मराठी जनांच्या मनातील कायम भळभळणारी जखम... पानिपत! कदाचित त्या वेदनांमुळेच या विषयांवर अभ्यास व शोध मर्यादित स्वरूपात होत आलेला आहे.... आपले खूप धन्यवाद सर या मौल्यवान संशोधनासाठी!
@manoharkulkarni7617
@manoharkulkarni7617 2 жыл бұрын
Heart tuching story
@nanasahebpatil128
@nanasahebpatil128 2 жыл бұрын
पानीपत ( विश्वास पाटील ) मी अनेक वेळा वाचले असून सदाशिव भाऊ बाबत माझ्या मनात खंत आणि दुःख आहे की एका शूर योद्धया बाबत महाराष्ट्रातील लोकांमध्ये हवी तेवढी जागृती नाही किंवा माहिती नाही .सर आपण दिलेल्या माहिती मुळे भाऊंच्या समाधी बाबत स्पष्टता झाली
@suresh-pt4cv
@suresh-pt4cv Жыл бұрын
मी पानिपत पूर्ण वाचू शकलो नाही... खूप वेदना होतात
@aisakyu7480
@aisakyu7480 Жыл бұрын
Yach karan ahe, Briged
@rajendrashinde5500
@rajendrashinde5500 Жыл бұрын
Very very informative and thank you for your sincere efforts
@tatya1947
@tatya1947 Жыл бұрын
@@suresh-pt4cv मी ही तीन वेळा शेवट वाचायचा प्रयत्न केला. दत्ताजी शिंदे यांचा मृत्यू ही असाच प्रचंड वेदना दायी आहे.. डोळे याची साक्ष देऊ लागले की दुर्दैवाला प्रणाम करून प्रयत्न सोडून देतो.
@sanjayjadhav3758
@sanjayjadhav3758 9 ай бұрын
विश्वास पाटील यांची संशोधनाची गुणवत्ता संशयास्पद आहे. त्यांच्यावर साहित्य चोरीचे आरोप आहेत.
@sumatimungekar4296
@sumatimungekar4296 Жыл бұрын
सर , तुमच्याबद्दल विशेष आदर वाटायची दोन मुख्य कारणे एकतर तुम्ही सत्याशी बेइमानी करत नाही दुसरे म्हणजे तुम्हाला जातीची बंधने जाचत नाहीत भट पेशव्यांबद्दलसुद्धा खरेच लिहिले आहे
@swanandgore1946
@swanandgore1946 Жыл бұрын
सर, great work. सदाशिवराव पेशवे. हरियाणा चे लोक एवढा आदर करतात आणि आपल्या महाराष्ट्रात त्यांची नाहक बदनामी केली जाते. दुर्दैव.
@Ssgamingoff-r3q
@Ssgamingoff-r3q Жыл бұрын
Mi Maharashtra mdhun ahe ani Mla Abhiman ahe Bhaunvar. Sadashivrao bhau he Ek mahan shoorveer yodhha hote. Fkt akkalshunya lokach tyanna naav thevtat, jyala Kharach Akkal ahe ,jo jatiy dvesh krt Nahi, jyane saglyabajune itihas wachla ahe to Bhaunbaddal kadhich wait nahi bolnar.
@vaibhav14476
@vaibhav14476 Жыл бұрын
पेशव्यांचा एकच वंशपरंपरागत दोष होता, तो म्हणजे ते
@shyampandit5478
@shyampandit5478 11 ай бұрын
इथे सुद्धा पानिपत वीर मग ते दत्ताजी असतील, सदाशिवरावभाऊ असतील किंवा विश्वासराव असतील, जानकोजी असोत, यशवंतराव पवार असोत सर्व सर्व वीरा बाबत प्रचंड आदर आहे. प्रविण सरांनी एक चांगली माहिती उजेडात आणली. आपले सर्वांचे आता एक कर्तव्य आहे की जेव्हा केव्हा आपण सहली निमित्त उत्तरेत जाऊ तेव्हा आपल्या Tour Manager ला विनंती करून याचा समावेश करावा. जशी कुरुक्षेत्राला भेट देतो तशीच पानिपत आणि संघी या गावाला आयोजन करा. तेव्हाच प्रविण सरांनी केलेल्या प्रयत्नांचे चीज झाले असे सिद्ध होईल. आता जबाबदारी आपली. 🙏🙏🙏
@jiti5034
@jiti5034 11 ай бұрын
दुर्दैवाने महाराष्ट्रात जातीचे राजकारण केले गेले कारण फक्त १ चूक ती म्हणजे नथुराम पण त्यामुळे पेशवे/ सावरकर यांनी केलेले देशासाठीचे काम सतत विसरले जाते
@sukantg7846
@sukantg7846 5 ай бұрын
सदाशिवराव भाऊंच्या बद्दल काहीचं बदनामीपर काहीचं वाचनात नाही
@jayantjoshi2517
@jayantjoshi2517 Жыл бұрын
माझ्या वडिलांनी पानिपतला भेट दिली तेंव्हा काला आम खरोखरच उजाड होत दोन दिवस राहून परतले त्यादरम्यान महाराष्ट्रातील व्यक्ती म्हणून खूप अगत्य केलं तेथे जवळपास सर्व घरी भाऊ महाराज ( भाऊसाहेब) ह्यांची मूर्ती नाहीतर फोटो ची पूजा होत असे ४० -४५ वर्षांपूर्वी ची गोष्ट असेल
@ganeshthokal5316
@ganeshthokal5316 Жыл бұрын
सर आपला नंबर दया
@prakashvichare5818
@prakashvichare5818 Жыл бұрын
पानिपताच्या रणावर रणी पडलेलाल्या सदाशिवराव विश्वासरावभाऊंसह अनेक अनामिक वीरांना सादर प्रणाम आपलेामन:पुर्वक आभार !!
@prashantpisolkar1322
@prashantpisolkar1322 Жыл бұрын
मरणाला भिवूनी जे जगती, ते हजार वेळा मरती, तुझीया रक्ताने भाऊ हि पावन झाली धरती, तुझिया पराजयाने लिहिली विजयाची गाथा, कुर्बानी देशासाठी मरण लवविथे माथा..
@Ssgamingoff-r3q
@Ssgamingoff-r3q Жыл бұрын
💯👌👌👍👍
@user-hn9vi3cm6n
@user-hn9vi3cm6n 7 күн бұрын
Sadashivrao. Mariachi
@vidyadharbadve2610
@vidyadharbadve2610 Жыл бұрын
धन्यवाद प्रवीण भोसलेजी मी पांच वर्षांपूर्वी कालाआम येथे जाऊन पानिपतच्या तिसऱ्या युध्दात शहीद झालेल्या मराठा वीरांना वंदन करून आलो. त्या वेळेस माहिती असते तर सांधी येथे जाऊन भाऊसाहेबांच्या समाधी वर मस्तक ठेवता आले असते. महाराष्ट्र सरकारने या समाधी स्थळास मदत द्यावी व भाऊसाहेबांचे एक भव्य स्मारक उभारावे. त्याची प्रसिद्धी करावी
@katha-vishwa3843
@katha-vishwa3843 2 жыл бұрын
मलाही तोच प्रश्न पडलेला. "पानिपत" वाचताना भाऊंच्या समाधी बद्दल काहीच कसं लिहल नाही.. धन्यवाद सर.....🙏
@dipakshinde913
@dipakshinde913 2 жыл бұрын
आपण समाधी शोधण्यासाठी जे कष्ट घेतले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@parage5040
@parage5040 Жыл бұрын
महान सेनापती पेशवे सदाशिव राव भाऊ आणि समस्त महापराक्रमी मराठा वीरांना त्रिवार वंदन अन् भावपूर्ण आदरांजली...
@minanathsinalkar1328
@minanathsinalkar1328 2 жыл бұрын
वंदन करीतो भाऊसाहेब यांना... डोळ्यात पाणी आले,मन दाटुन आले....लाख लाख सलाम
@jaimineerajhans9897
@jaimineerajhans9897 2 жыл бұрын
समाधी जतन करणे अत्यंत आवश्यक आहे. ही समाधी प्रेरणादायी आहे.
@bedekarprakash7299
@bedekarprakash7299 Жыл бұрын
मी अनेक वेळा पानीपत येथील शौर्यभुमीला वंदन केले आहे पण आश्र्चर्य म्हणजे तेथेही कोणी सदाशिव रावभाऊंसंबंधी काहीही माहिती उपलब्ध नाही. आता परत जाईन तेव्हा ह्या समाधीला नक्की भेट देणार.
@ommodak
@ommodak Жыл бұрын
आज २०२२नोव्हेंबर मध्ये हे सर्व प्रथमच वाचले माहिती वाचून धन्य धन्य झाल्या सारखे वाटते.त्या मराठी वीराला शतशः प्रणाम पण आपले सरकार या बाबतीत काहीच करत नाही v ek प्रकारचे मुद्दाम दुर्लक्ष करत असते.आपल्या पराक्रमाच्या आठवणी पण राजकीय गैरसोयी च्याच वाटतात......बघू पण जनतेनी काही केले तर जरूर जमेल तेवढी आर्थिक मदत करू
@navnathumagar8493
@navnathumagar8493 2 жыл бұрын
सर, आपल्या कार्याला तोड नाही.... आपल्यामुळे आम्हाला ही दुर्मिळ माहिती मिळाली आपले खूप खूप धन्यवाद 🙏
@sharmilajathar4754
@sharmilajathar4754 Жыл бұрын
सदाशिव भाऊंना सादर प्रणाम!
@anilkulkarni8097
@anilkulkarni8097 2 жыл бұрын
श्री भोसले सर आपण कष्टपूर्वक सादर करत असलेला मराठेशाहीचा जाज्वल्य इतिहास अंगावर शहारे आणणारा असाच आहे .आपण शिववरायांचे पूर्वजन्मीचे देणे देत आहात असेच वाटते .आपल्या या कार्यासाठी आई भवानी मातेचे अगणित आशीर्वाद सदैव सोबत राहोत ही आई जगदंबेचरणी प्रार्थना 🙏🚩🙏
@aditiarjunwadkar3623
@aditiarjunwadkar3623 2 жыл бұрын
जातीयवादी राजकारणात पेशव्यांना ,तसेच त्यांनी गाजवलेला पराक्रम हेतुपुरस्सर बुद्धीने दुर्लक्षीत ठेवला आहे. तुम्ही हे फार मोलाचे कार्य केले आहे. छान माहिती आहे. पानिपतच्या सर्वच शूर विरांना कोटी कोटी प्रणाम.
@kishoriindurkar9930
@kishoriindurkar9930 2 жыл бұрын
जातीयवादी राजकारण कोणी केले हे सर्व जगाला माहीत आहेत. ९९% ईतिहास कोणी लिहीला याला पुराव्यांची गरज नाही. " दादोजी कोंडदेव ", हे काल्पनिक वक्तीमत्व तयार करून छत्रपती शिवाजीमहाराज ची पहीली गुरू जीजा माता आणि जगत गूरू संत तुकाराम याचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न कोणी केला आहेत हे खरे ईतिहासकार सांगतीलच. मराठ्यांच्याच मदतीने बाजीराव पेशवानी तलवार गाजवली हे ईतिहास सांगतोच की. इतर पेशव्यानी काय दिवे लावलेत हे तुम्हांला सुधा माहीत आहे. खोटा ईतिहास तुम्ही निर्माण करू शकता.
@deepakpawar1504
@deepakpawar1504 2 жыл бұрын
मला हे पटत नाही हा मुद्दा खूप वाद निर्माण करणारा आहे पानिपत उद्धात मराठे हा शब्द महाराष्ट्रात राहणारे असा असायला हवा कारण आपल्या सेनेत सर्व जाती धर्माचे लोकं शिवाजी महाराजांच्या काळा पासून आहेत शिवाय वेगेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या जाती खरंतर बलुतेदार असत हे लक्षात घ्या 😌🙏
@vishalkoditkar4776
@vishalkoditkar4776 Жыл бұрын
@@deepakpawar1504 बरोबर आहे.
@ganeshsawant1076
@ganeshsawant1076 Жыл бұрын
@@deepakpawar1504 हिंदू मराठे होते
@nandakumarkhaladkar8012
@nandakumarkhaladkar8012 2 жыл бұрын
प्रविणराजे मी आपला fan आहे आपले मराठ्यांची धारातीर्थे हे पुस्तक 10 वर्षापूर्वी मी हडपसर बांटर स्कूलमध्ये भरलेले प्रदर्शनात आपली गाठ घेतली होती आपला हा उपक्रम खूप चांगला आहे
@profanandrdeshpande1175
@profanandrdeshpande1175 Жыл бұрын
आपले त्रिवार अभिनंदन. पानिपत चा पराभव हा अपघात होता पण त्याचा परिणाम हा मराठ्यांचा विजय होता.त्याने मराठ्याचा प्रभाव वाढला .आज ही अफगाणिस्तानात तालिबान्यांची राजवट असताना पण मराठ्यांचा , आदराने ,लढवय्या असा उल्लेख होतो...
@navneet8360
@navneet8360 Жыл бұрын
मराठी माणसांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती. तुमच्या अथक परिश्रमांना अनेक नमस्कार 🙏राजन सुळे
@minanathsinalkar1328
@minanathsinalkar1328 2 жыл бұрын
महाराष्ट्र आता जातियवादी झाला आहे. ठराविक लोकांनी पेशवे ना दुर्लक्षित केले.
@shrirammoghe1948
@shrirammoghe1948 4 күн бұрын
हिंदुस्तानातील मात ब्बर मराठा सरदार घराणी बाजीराव पेशवे यांनीच निर्माण केली हे स्वतः ग्वाल्हेर घराण्याच्या महाराणी विजया राजे शिंदे यांनी पुण्यात केलेल्या भाषणात आवर्जून स्पष्ट केले होते ( शनिवार वाड्या समोरील श्रीमंत बाजीराव पेशवा यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी...)
@ravindragodbole7
@ravindragodbole7 3 ай бұрын
आपण सदाशिव राव भाऊ पेशवे यांचे समाधी बाबत मुद्दाम शोध घेऊन आपला वेळ व पैसा खर्च करून तमाम मराठी जनांना एक बहुमूल्य ठेव च दिली आहे.आपले शतशः आभार.आपले हातून असेच दैवी कार्य घडत राहो हीच सदिच्छा.🎉
@surendranandurkar2390
@surendranandurkar2390 Жыл бұрын
सदाशिवराव भाउंबद्दल ही माहिती पहिल्यांदाच ऐकली.. धन्यवाद सर खूप मेहनतीने माहिती मिळविली तुम्ही
@subhashgokhale5182
@subhashgokhale5182 5 ай бұрын
आदरणीय प्रविण भोसले यांना त्रिवार मुजरा. आपले बरेच विडिओ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकीर्दीची विस्तृत माहिती असलेले पाहिले. आपलं अभ्यास पाहून आनंद झाला. नवीन पिढीला आपला इतिहास कळणे आवश्यक आहे. हा समाज आपला ऋणी राहिल.
@samadhanmore8623
@samadhanmore8623 23 күн бұрын
पानिपत मध्ये शाहिद झालेल्या सर्व महा विराना माझा साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏
@rajivgayakwad6996
@rajivgayakwad6996 Жыл бұрын
प्रवीण भाऊ भोसले आपले मनापासून खूप खूप खूप आभार. सदाशिव राव भाऊ यांना मानाचा मुजरा.....
@maheshdeshpande6351
@maheshdeshpande6351 2 жыл бұрын
परकीय आक्रमणे रोखण्यासाठी प्राणाची बाजी लावणारे आपले मराठे दिग्विजयी होतें , भाउच्या पराक्रमाला तोड नाहि आपण त्यांच्याबद्दल खुप महत्वाची माहिती दिली ती आजच्या राष्ट्रप्रेमी तरुणासाठी खुप महत्वाची आहे .
@Ssgamingoff-r3q
@Ssgamingoff-r3q Жыл бұрын
👍👍👍👍👍💯💯💯
@CVPUSDEKAR
@CVPUSDEKAR Жыл бұрын
👌👌👌👌👌 आपण घेतलेल्या कष्टांचे, अविरतपणे केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. 👏👏👏👏👏
@meenagokhale6211
@meenagokhale6211 Жыл бұрын
आपण कुठलाही एकांगी विचार न करता पूर्णपणे तौलनीक विचारने सर्व माहीती आम्हाला पुरवता त्याबद्दल आम्ही आपले खुप खुप धन्यवाद..
@prakashphatak6962
@prakashphatak6962 Жыл бұрын
मराठयांच्या गौरवशाली इतिहासाची ही गाथा तुमच्या प्रयतना मुळे सगळ्यांसमोर आली . तुम्हाला शतकोटी धन्यवाद.
@abhijeetghadage2351
@abhijeetghadage2351 2 жыл бұрын
अत्यंत महत्वाचे संशोधन सरजी...
@rajendrasinhnaiknimbalkar37
@rajendrasinhnaiknimbalkar37 Ай бұрын
सर आपले ऐतिहासिक कार्य खूप मोठे आहे. आपले खूप खूप अभिनंदन.
@sandeepbhogte7811
@sandeepbhogte7811 2 ай бұрын
प्रवीण भोसले साहेब, आपणास शतशः नमन🙏. फार मोलाचे कार्य केलेत आपण,तोड नाही या कार्याला. १९६१ ला गाडगीळांनीच ही माहिती का उघड केली नाही? हे एक कोडेच आहे.
@gautampansare2169
@gautampansare2169 Жыл бұрын
भोसले साहेब धन्य आहे तुमची. पानिपत आणि भाऊंच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आपण एखादी सहल अवश्य आयोजित करावी. सदर माहिती 'पेशवे घराण्याचा इतिहास' हे पुस्तक लिहिणाऱ्या श्री प्रमोद ओक यांच्या पर्यंत पोहोचवावी ही विनंती🙏
@shirishshanbhag1199
@shirishshanbhag1199 Жыл бұрын
सदाशिवराव भोसले हे पानीपत युद्धाचे पेशव्यांचे सेनापती त्यांची समाधी पानीपत नजीक सांघी येथे २५० हून अधीक वर्षे सुरक्षीत आणी तिची देखबाल करणारे महंत असुनही, महाराष्ट्राला त्याची माहिती ह्या विडियो द्वारे करुन दिल्याबद्दल आपल्याला शतशः धन्यवाद.🙏
@SandhyaKulkarni-eb8ud
@SandhyaKulkarni-eb8ud 4 ай бұрын
Bhosle nahi peshave
@vijaygaykwad5648
@vijaygaykwad5648 Ай бұрын
खूप कष्ट घेऊन तुह्मी सर अहमला अगदी पुराव्यानिशी आणी तंतोतंत माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद !🙏🙏
@raghunathrawool4110
@raghunathrawool4110 2 жыл бұрын
एवढी परंपरा असूनही आजतागायत ही माहिती गुलदस्तात का राहिली? उत्तरेकडील मराठा संस्थानिकांच्या नजरेत कशी काय नाही आली? असो. भोसले साहेब, आपले प्रयत्न स्तुत्य आहे, धन्यवाद!
@gajananmohade
@gajananmohade 4 ай бұрын
अतिशय छान माहिती सर.... श्रीमंत भाऊसाहेब पेशवा सबंधी दिलेली माहिती खूपच छान आहे. भाऊसाहेब पेशवा एक पराक्रमी योद्धा होते.
@bapusahebadhav5531
@bapusahebadhav5531 Жыл бұрын
आपल्या सदशिराव भाऊ यांच्या समाधी शोध कार्या बद्दल त्रिवार वन्दन मानाचा मुजरा जय शिवाजी हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@yashwantgharat6946
@yashwantgharat6946 Жыл бұрын
प्रथम मी आपणास धन्यवाद देऊ इच्छीतो कारण ईतकी दुर्मिळ माहीती आपण या मराठी मातृभूमी ला दिली आहे तेही जवळ जवळ २५० वर्षानंतर या समाधी स्थळा चा शोध घेणे हे अतिशय कठीण काम आपण केले हे काम काही सोपे नसते म्हणून सांगण्याचे तात्पयॆ एवढे आहे की आपण केलेल्या कार्याला सलाम व आपले मराठे यांनी संपूर्ण भारतभर कुठे कुठे कार्य केले आहे याचा शोध आपल्या सारख्या ईतिहास कारांनी केले आहे👉🙏😌 ।।जय महाराष्ट्र ।।जय हिंद।।
@satishnavale3306
@satishnavale3306 Жыл бұрын
👍👍 अतिशय सुंदर माहिती शूर वीर भाऊंना मानाचा मुजरा
@sunilzade9156
@sunilzade9156 2 жыл бұрын
प्रवीण. सर. आपले. मनापासून. धन्यवाद उपेक्षित. राहिलेली. समाधी. उजेडात. आणली
@byateen1
@byateen1 2 жыл бұрын
तुमच्या ध्यासाला आणि प्रयत्नांना तोड नाही. तुमचे पुस्तक जरूर वाचेन
@nanapatil6125
@nanapatil6125 5 ай бұрын
सर आपले ध्येयव विचार शुध आहेत आपण सेनापतीं ना न्याय दिला गौरव केला
@kiranshelar5501
@kiranshelar5501 Жыл бұрын
मराठ्यांच्या पराक्रमी गाथेचे अज्ञात पान उलगडून दाखवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
@arunmirashi3910
@arunmirashi3910 2 жыл бұрын
आपले लेख वाचले होते. अलीकडेच एकदा त्या जत्रेची बातमीही T.V. वर पाहिली होती. आपण केलेल्या कार्यास वंदन।
@sudattakshirsagar8649
@sudattakshirsagar8649 Жыл бұрын
श्री प्रवीण भोसले आपण फारच चांगले काम केले आहे करत आहात .आपल्याला भेटण्याचा योग आला तर चांगले .बघू सांगलीत आल्यास मी प्रयत्न करीनच.आपल्या सुरू असलेल्या कामात यश मिळो ही शुभेच्छा
@chandrashekharpathak6768
@chandrashekharpathak6768 2 жыл бұрын
धन्यवाद ! आपण फार मोठे काम केले आहे
@VG9academy
@VG9academy Жыл бұрын
सदाशिव भाऊ सारख्या हजारो वीरांनी मराठेशाही साठी आपल्या जीवाचे बलिदान दिले, शतशः अभिवादन
@rajendrasudhakarvaishampay2980
@rajendrasudhakarvaishampay2980 Жыл бұрын
प्रवीण दादा, आपण अत्यंत मोलाचे काम केले आहे, आपले मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन
@Educationlovers368
@Educationlovers368 Жыл бұрын
पेशव्यांचा पराक्रम महान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जंजिऱ्याचे अर्धवट राहिलेले स्वप्न पहिल्या बाजीरावांनी प्रत्यक्षात आणले.
@vishnudaspute8413
@vishnudaspute8413 2 жыл бұрын
अतिशय दुर्मिळ माहिती दिली त्याबद्दल आभारी आहे धन्यवाद
@gajananranade2860
@gajananranade2860 Жыл бұрын
सर आपले जितके आभार मानावेत तितके थोडेच आहेत 🙏 आपण ह्या व्हिडिओ द्वारे, आपण ध्येय निष्ठेने घेतलेला शोध आणि सांगितलेली महत्वपूर्ण माहिती, आपल्या मुळे आम्हाला समजली. आपल्याला खूप खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@anandaphagare8668
@anandaphagare8668 11 ай бұрын
The Great Maratha, एक मराठा लाख मराठा साम्राज्य महान कार्य आपण केले आहे
@dilipkulkarni51
@dilipkulkarni51 12 күн бұрын
खूप महत्वाची माहिती आहे. आपल्या फडतूस राजकारण्यांना याच काहीही देणं घेणं नाही. याची लाज वाटते
@anantdeshkulkarni6373
@anantdeshkulkarni6373 2 жыл бұрын
Sir,really good work you are doing.every one who is proud to be marathi should visit this place. Sadashiv rao Bhau is marathi warrior who went thousand of miles to protect our matathi empire.
@sharadchandradhore1959
@sharadchandradhore1959 Жыл бұрын
Mr pravinji I always look yr informative and comprehensive videos. It's nice karya that u r doing.i can see yr hardship and result oriented efforts.l pray to the god to offer u long and healthy life.i do not have marathi version that is why I choose english.but my soul is maratha and maharashtradharma.i am proud to have yr interaction whenever possible.till that hars up to u. Warm regards.
@sharadchandradhore1959
@sharadchandradhore1959 Жыл бұрын
Pls read HATS UP to u
@harshadsakpal8910
@harshadsakpal8910 2 жыл бұрын
खुप छान माहिती..अजूनही आपली मराठी माध्यमे या बाबतीत उदासीन आहेत.
@vishramacharya159
@vishramacharya159 Жыл бұрын
खूपच सुरेख माहिती. मराठ्यांचा इतिहास दुर्देवाने कथा कादंबऱ्या आणि अलीकडे वादात अडकला आहे त्यामुळे सत्य इतिहास झाकला जातो व गैरसमज पसरवले जातात. सत्य माहीती बद्दल धन्यवाद
@mangalrajjewellers6149
@mangalrajjewellers6149 2 жыл бұрын
आपण खुप महत्वाची माहिती दिली आपले मनःपूर्वक धन्यवाद
@udaykuptekar9394
@udaykuptekar9394 Жыл бұрын
प्रवीणजी आपले कार्य महान आहे.
@ashokpatil4176
@ashokpatil4176 Жыл бұрын
धन्यवाद सर. आम्हाला आजपर्यंत नसलेली माहिती तुमच्या मार्फत मिळाली.
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 Жыл бұрын
यातिल 225 वर्षे शोध न घेण्याचे कारण 150 वरषांची ईंग्रजी राजवट व 1947 नंतरची देशातील कॉंग्री 65 वर्षे राजवट जबाबदार आहे.
@sudhirkanvinde1021
@sudhirkanvinde1021 2 жыл бұрын
अतिशय सुरेख माहिती जी आम्हाला शेकडो वर्ष माहित नव्हती. श्री प्रवीण भोसले यांचे खूप खूप आभार.
@maheshjangam5217
@maheshjangam5217 2 жыл бұрын
सर ,अतिशय महत्वपूर्ण आणि अमूल्य माहिती आपल्याकडून मिळत असते .
@dattatrayadange9482
@dattatrayadange9482 Жыл бұрын
Dhanyawad Bhosale saheb, V.Patil yanchi kadambari vachalynantar mee Panipat la jayche tharavale ,tyanusar Panipat trip keli. Shahara baher asalele Smrutisthal konala mahit navhate.,sudaiwane sapadale.,natamastak zalo,chhan vatale. Tevha ya mathavishayee kalale asate tar gelo asato.Tumchya chikatiche vishesh kautuk.dhanyawad.
@dr.ashajoshi777
@dr.ashajoshi777 2 жыл бұрын
Feel proud to see this video & information. Very impressed with your efforts to bring this for marathi people who love bravery of marathas. Thank you.
@jyotikulkarni8230
@jyotikulkarni8230 Жыл бұрын
आपण एक अमूल्य कार्य केले आहे. मराठी ईतिहास आपलं स दैव रुनी राहील. आपणास लाख लाख salam
@sanjayakolkar3633
@sanjayakolkar3633 2 жыл бұрын
प्रवीण सर खुप खूप कौतुक नि अभिनंदन ,
@aathvanitlaamol113
@aathvanitlaamol113 2 жыл бұрын
अप्रतिम... डोळयात अश्रू आले... 🚩
@sanjeevhardikar4092
@sanjeevhardikar4092 Жыл бұрын
मराठीतील मुद्रित माध्यमांचा खप वाढला, पण तुम्हीच अज्ञातवासात राहीलात असे वाटते प्रविण जी! अशीच समाधी ज्ञानेशांची आहे.....तुमची मुद्रित पुस्तके पण मी वाचणार आहे........धन्यवाद!
@kansepatil
@kansepatil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद प्रवीण भाऊ 🙏🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🌻
@ravijoshi9562
@ravijoshi9562 Жыл бұрын
सर सर्व प्रथम आपल्या कार्यास वंदन. पेशव्यांची मराठा साम्राज्य प्रति निष्ठा, हिंदुस्थानच्या मातीशी बांधिलकीचे मुर्त स्वरूप म्हणजे पानिपत. मराठी मातृभाषीक व्यक्तींनी किमान एकदा पानिपत चा इतिहास जरुर अभ्यासावा.
@sandeepdalvi3688
@sandeepdalvi3688 2 жыл бұрын
Bhosale Sir, Aaapan khup abhimanaspad karya karst aahat. Tumachya karyas khup khup shubechha
@vinayakpofalkar3997
@vinayakpofalkar3997 Жыл бұрын
।। सदाशिव राव भाऊ हँना विनम्रपणे अभिवादन करत आहे।। 🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
@dileepabhyankar5898
@dileepabhyankar5898 2 жыл бұрын
Atishay chhan mahiti. Khoop khoop dhanyawad. Vishwasrao Peshvyanvar suddha mahiti dyavi hee vinanti.
@shrikantkarambelkar712
@shrikantkarambelkar712 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद....!!! ¡!👍👍👍😊👍👍👍👍👍👍👍👍
@sunilkelkar5886
@sunilkelkar5886 Жыл бұрын
खूप छान,भावले.आपली आस्था, विवेचन करण्याची शैली आवडली. मराठा योद्ध्याची माहिती भावली. धुळ्याजवल सोनगीर येथे एका महाराजांची समाधी आहे ती तात्या टोपे यांची आहे असे ऐकिवात आहे.कृपया या बाबत माहिती असल्यास व्हिडिओ करावा.
@pramodadhav5895
@pramodadhav5895 Жыл бұрын
धन्यवाद मराठी विराटची समाधी शोध ल्या बद्दल
@ravindrabhosle1654
@ravindrabhosle1654 2 жыл бұрын
*जय शिवराय* 🙏🏻🚩⚔️ माननीय श्री. प्रवीण भोसले साहेब, आपण आपल्या मराठ्यांची धारातीर्थे या कादंबरी व युट्यूब विडिओच्या माध्यमातून फारच सुंदर व अचूक शोध घेऊन इतिहास उजागर करून देत आहात. आपण युट्यूब माध्यमातून देत असलेली ऐतिहासिक माहीती समजून घ्यायला पण सोपे आहे. आपल्या या कार्याला त्रिवार सलाम. आपण हे कार्य निरंतर करून आपला खरा इतिहास समाजासमोर आणून फारच मोलाची कामगिरी करत आहात. 🙏🏻 हरियाणा राज्यातील कर्नाल येथील छत्रपति शिवाजी महाराज सेवा संघाचे प्रमुख (रोड मराठा) जगबीर तोरणे, दुलाराम दाभाडे हे यंदा बावधन गावातील प्रसिद्ध बगाड यात्रा पहाण्यासाठी आवर्जून आले होते. तेव्हा चर्चेत *काला आम, पेशवे सदाशिवराव भाऊ* यांच्या शौर्याबद्दल बरीच माहिती व संदर्भ त्यांनी सांगितले. तसेच हरियाणात त्यावेळेपासून राहिलेले रोड मराठा यांच्या मते पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठे जिंकलेलेच आहेत असा संदर्भ सुध्दा त्यांनी दिला. तसे पुरावेच उपलब्ध आहेत पानिपत व सभोवताली गावागावात असेही नमूद केले. खरतर याबाबतीत सुध्दा सखोल अभ्यास करून हा इतिहास समोर आणणे गरजेचं आहे. यासाठीच श्री. जगबीर तोरणे यांनी हरियाणात त्यांच्या गावी निमंत्रित केले आहे. 🙏🏻
@sambhajishinde3159
@sambhajishinde3159 2 жыл бұрын
खुप छान माहिती आहे धन्यवाद, sambhaji shinde
@SantoshRathod-kf6vx
@SantoshRathod-kf6vx 2 жыл бұрын
Hats off to you for your inventive, laborious, and history making and breakthrough giving creative efforts Rev. Bhosle Sir.
@200sscnjaishivajipandurang6
@200sscnjaishivajipandurang6 Жыл бұрын
अभिमान वाटतो शोर्याचा आपले खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏💐💐💐💐
@vidyadharvaze1269
@vidyadharvaze1269 Жыл бұрын
Very good excellent thanks
@vidyadharvaze1269
@vidyadharvaze1269 Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/qZ2fZNh3uKvDiWg.html
@sudindalave1202
@sudindalave1202 Жыл бұрын
जय जिजाऊ,सर आपण अभ्यासपूर्ण व्हीडीओ बनवता त्याबद्दल आपले आभार, मला एक प्रश्न आहे की पाणीपत रणसंग्राम झाला होता तेंव्हा अनेक स्त्रिया सोबत होत्या त्यांच काय झालं.
@rajanimoghe7293
@rajanimoghe7293 Жыл бұрын
मराठ्यांच्या सैन्यात हजारो स्त्रिया - पेशवे घराण्य़ातील राजस्त्रिया - काही सरदार घराण्यातील - या मोहिमेवर गेल्या होत्या। त्याना सह नेउ नये असे अनेक आक्षेप होते। पण धर्म्क्षेत्रे धर्मक्षेत्रांचे दर्शन होईल या हेतुने त्याही गेल्या।। भयानक कत्तली नंतर अनेक स्त्रीयांनी आत्महत्या केली.क़ाही पति / नातेवाईकांकडुन शीलरक्षणासाठी मारल्या गेल्या।। पण हजारो कुलीन स्त्रीया पठाण, रोहीले यांनी लूट म्हणून पळवून नेल्या.।ज़बरदस्तीने त्यांना मुसलमान केले गेले.( अर्थातच।) तसेच काही शेक्डो सैनिक इकडे तिकडे बेपत्ता झाले.।लपून राहिले ( नाना फडणवीस ) .।। पांडूरंग बलकवडे व इतर काही प्रसिद्ध संशोधक प्रतिपादन करतात की नंतर पुन्हा जेव्हा महादजी शिंदे यांनी दिल्ली व इतर भागात राज्य प्रस्थापित केले तेव्हा अनेक सैनिक तेथेच वस्ती करुन राहिले. असो। पण पानिपत भागातील ते मराठे स्वत:ला त रोड ( एक स्थानिक राजा) मराठे म्हणून ओळख सांगतात।। ते आजही शिवाजी महाराजांची पूजा, मराठी परंपरा, टिकवून आहेत। सात आठ वर्षांपूर्वी एका मराठी खाजगी वाहिनेने तेथील मराठी वंशजांची टीव्ही वर मुलाखत घेतली होती।। काही विद्यार्थ्य़ानी पुण्य़ा-मुम्बई त येऊन मराठी शिकण्य़ाची इच्छा व्य्क्त केली होती.।। प्रत्येक मराठी भाषिकाने पानिपत येथिल त्या पुण्यभूमीचे दर्शन घेणे कृतद्न्यतेचे ठरेल.। ( २०१९ साली महाराष्ट्र शासनाने रु २.५८ कोटी निधी या स्मारकाच्या संवर्धनासाठी दिला. गुगल व विकीपिडिया वर खूप माहिति व चित्रे उपलब्ध आहेत.।।
@sharadkoli3652
@sharadkoli3652 2 жыл бұрын
आपल्या संशोधनास तोड नाही 🚩🚩🚩🚩🚩
@rajaramchavan8381
@rajaramchavan8381 2 жыл бұрын
भोसले सर , खूप महत्त्वाची माहिती . 🙏🙏🚩🚩🚩🙏🙏
@shubhadamodare3676
@shubhadamodare3676 Жыл бұрын
खुपच सुंदर माहिती मिळाली.आपल्या कार्याला सलाम. आपण घेत असलेल्या कष्टांना भाऊंचे आशिर्वाद लाभो.सौ.दामोदरे.पुणे.
@prashantpisolkar1322
@prashantpisolkar1322 Жыл бұрын
खूप खूप आभार... अतिशय महत्वाचे आणि अनमोल माहीती आपण जगा समोर आणली... आपले कौतुक करावे तेवढे थोडेच आहे....
@anantkulkarni5106
@anantkulkarni5106 Жыл бұрын
Shriyut Bhosle Saheb Namaskar I have been following your channel for some time. I am very highly impressed by the way you tell the histry of Great Marathas.. But I must also admit that you have vigorously studied our history. Your episod on Sadashiv bhau is example of it. If I ever happens to visit sangli, I will be very happy to take your DARSHAN. My all the very best wishes for your endeavour. Regards Anant kulkarni
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
मनापासून आभार.
@pralhadavalaskar9008
@pralhadavalaskar9008 Жыл бұрын
आपण खूप मोठं काम केलं आहे. आपले मनोमन अभिनंदन. अनेक वर्षे झाकला गेलेल्या एक रहस्यमय आणि अज्ञात ईतिहासावर आपण प्रकाश टाकला आहे.
@ramachandrakarandikar9726
@ramachandrakarandikar9726 Жыл бұрын
आपण केलेल्या कार्या बद्दल महाराष्ट्र आपला ऋणी राहील
@skintalk22
@skintalk22 Жыл бұрын
आपल्याला नम्र अभिवादन 💐 रोमांचक ऐतिहासिक ठेवा
@shirishbapat181
@shirishbapat181 Жыл бұрын
Thank you Mr. Pravin Bhosaleji to present valuable information and video of Sadashivbhsu Peshave samadhi at Haryana. Sadashivbhau Peshave and all Maratha soldiers fought bravely and valiently against large army of Abdalli in third battle of Panipat. They were winning the battle till 2pm in the afternoon. Even though the Maratha army lost this battle, Maratha army killed thousands of muslim invaders in this battle. Abdalli was shaken up. Madhavrao Peshavaji was about to move from Pune with large Maratha army to defeat Abdalli, but Abdalli wrote letter to Madhavrao Peshava that as he was going back to Afghanistan with his army, there is no need for Madhavrao Peshave to come with his army. Marathas fought bravely at Panipat. Hence even they lost the battle, they killed so many muslim invaders that India was never invaded from Afghanistan again thereafter. So contribution of Sadashivbhau Peshave and his Maratha army is very highly respected in the military history of India. Marathas lost because they never expected that army of Abdalli will cross Yamuna river from behind. Also, carrying too many ladies and children for pilgrimage was a wrong decision. They had to leave lot of soldiers to protect these ladies and children. So Maratha army fighting battle had so many less soldiers. One point we must remember that many non Marathas have fought battles bravely in Maratha army including katkaris, Kunabis, Kayasthas, fishermen, Muslims, and brahmins. The battles won by Peshavas like first Bajirao Peshava, Chimaji Appa, Madhavrao Peshava, Second Bajirao, and Kanhoji Angre are the brightest achievements in the post Chatrapati Shivaji Maharaj era. So Marathas must acknowledge the contribution of other castes in the Maratha history. We all castes should be living united in harmony with brotherly feelings as there are newer threats looming large in our country. Jai Maharashtra.
@subhashbhosale3981
@subhashbhosale3981 Жыл бұрын
उशीर झालाय पण माहिती मिळाली. मला नवीनच आहे. फक्त प्रश्न एवढाच पडतो भाऊ अज्ञात का राहिले. नंतर मराठेशाहीत भरपूर पराक्रम झाले. जवळपास अख्खा भारतच मराठेशाहीच्या आधिपत्याखाली होता. आणि नंतरच्या वर्षांत भाऊ तर हयात असतील आणि समाधी घेतली नसेल तरही भाऊ अज्ञात राहिले. हे एक कोडेच आहे. संशोधन कधी तरी सोडवेलच. भाऊंना आणि मराठी वीरांना नमन भावपूर्ण आदरांजली. आपले आभार जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र
@scccc526
@scccc526 Жыл бұрын
भाऊंचा चुकीचा निर्णयामुळे पानिपत युद्ध हारले त्यामुळे कदाचित त्यांना त्या गोष्टीची लाज वाटत असणार
@Ssgamingoff-r3q
@Ssgamingoff-r3q Жыл бұрын
@@scccc526 Sadashivrao bhau Ek mahan shoorveer yodhha hote Tyancha. Sampurna itihas mahit asta tr ashi comment kelich nsti Tumi, kahi lok jatiy dveshamule Bhaunna badnaam kartat. Bhaunna Laaj watnyacha sambandh ch yet nahi, Laaj tr tyanna wajayla pahije Jyanni Abdali la sath dili.Bhaunchya nakhachi suddha sir nslele lokkanich Tyanna chukich tharvl, Kami paishat aapn Ghar Nahi chalvu shkt tr Bhaunni evdhya lamb jaun Kasa kai manage kela asel dev jano, paishachi kmi, Raghunath rao yanni karj karun thevlel, kahi Raje tax velevr bhart nvte asha paristhit konatach Senapati pudhakar ghyayala tayar nvta Pn bhaunni te kela. Bhaunna saglyach bajune adchani hotya, tyanni sagle prayatna kele ,ganimikawa krnyacha prayatna kela To Ayashswi zala, taha karayacha prayatna kela To suddha ayashswi zala, aaplya shambhurajanna jsa aaplyach mansanni Ghat kela agadi tasach Bhauncha aaplya lokkani ghat kela.
@guttesambhajivishnu4900
@guttesambhajivishnu4900 Жыл бұрын
Thanks for making this video But some author like namdevrao jadhav are spreading much negative information on maratha warrior brave sadashiv rao bhau
@rajendrajain6194
@rajendrajain6194 Жыл бұрын
Dhanyavaad abhinandan bahut bahut shubhakaamanaen jay hind👍💯 dhanyavaad jee👍💯 jay hind👍💯
@user-gq9ve9kn3m
@user-gq9ve9kn3m 5 ай бұрын
।।🕉🚩🔱🌼🌺🙏🙏🕉।।जय भोलेनाथ। जय महाकाल भगवान की जय।। 🕉🚩🔱🌼🌺🙏🙏🕉
@shripadkulkarni6519
@shripadkulkarni6519 Жыл бұрын
फारच सुंदर माहिती खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचविला धन्यवाद
@user-hv9lc7ig1i
@user-hv9lc7ig1i 2 жыл бұрын
सरसेनापती महादजी शिंदे यांनी नजीबाची कबर उकरून काढली ते ऐकायला आवडेल.
@Gaurifiberbody
@Gaurifiberbody 2 жыл бұрын
खुप छान 🚩🚩🚩
@sukhdeotandale1778
@sukhdeotandale1778 Ай бұрын
अतिशय सुंदर व सखोल माहीती आपण दिली यासाठी धन्यवाद
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 71 МЛН
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 39 МЛН
Это реально работает?!
00:33
БРУНО
Рет қаралды 3,3 МЛН
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
00:54
火影忍者一家
Рет қаралды 39 МЛН
मराठे औरंगजेबाकडून पैसे घेऊन त्याला किल्ला देत होते!
14:55
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 71 МЛН