🕉️🎵उत्तम व्याख्यान!! अनेक महत्वाच्या संज्ञांचा अर्थ अतिशय सोपा करून सांगितलाय.त्यामुळे साधक म्हणून आपण काय करावे/करू नये हे समजले तसेच अनेक वर्षे साधना करत आल्यानंतर आपण कुठवर आलो आहोत हे समजायलाही खूप मोलाची मदत मिळाली.सादर सविनय दंडवत!!😔🙏🏾🎶🕉️
@nilaminchanalkar270419 күн бұрын
आध्यात्मिक प्रगती कशी करावी हे छान सांगितले.थॅंक्यू माऊली 🙌💐
@user-qf8fx6fk3w19 күн бұрын
Tai cha address milel ka
@aadhyatmapratishthan-dr.su618217 күн бұрын
श्रीराम ! नमस्कार ! पूजनीय डॉ. सुषमाताई वाटवे ह्या पुण्यात राहात होत्या. फेब्रुवारी २०१२ मध्ये ताई स्वामीचरणी लीन झाल्या.