Maze anarse che pith hawaband dabyat thevl hot 4 divas but dagdasarkhe ghatt zale ahe ky problem zal asel ani yavr upay ky plz sanga
@sandhyaakolkar39418 ай бұрын
❤from Canada
@mahanandabotkar8541 Жыл бұрын
Nice information
@lalitakatariya296811 ай бұрын
Nice
@sapna198672 жыл бұрын
Thank u very much😊😊..majhe anarase korde padle hote mhnun khup stress aalela ata anarasyache pith fekawe lagte ki kai pan nashib tumchi video milali ani majhe anarase wachle☺☺
@snehalsarangkitchen2 жыл бұрын
👍😊
@smitadate6337 Жыл бұрын
Anarse fasatat. 3divas zale.anarase viratat. Kay karave?
@deeptijoshi635311 ай бұрын
Tumhi dilelya tips pramna anarse banvle .pan talle tyaveli khuslhushit hote mg mau kade zale?
@shrikrishnasawant67363 жыл бұрын
धन्यवाद आणि आभार. आज माझे अनारसे तेलात विरघळले. त्या पिठाचे काय करणार हा प्रश्न होता. आपले मार्गदर्शन मिळाले. आता मी ते पीठ सुधरून अनारसे करून, आपल्याला कळवेन. परत एकदा धन्यवाद आणि आभार.
@snehalsarangkitchen3 жыл бұрын
गुळाचे प्रमाण जास्त झालं की अनारसे तळताना विरघळतात. असे अनारस्याचं पिठ नक्कीच सुधारू शकता. 👍 रेसिपी पाहिल्याबद्दल आभार.
@uttamsavle3 жыл бұрын
Nice information🙏🙏
@snehalsarangkitchen3 жыл бұрын
Thank you!
@ranjana650511 ай бұрын
कुरकुरीत व खुसखुशीत अनारसा करण्यासाठी काय करावे
@sanjivanipopalghat4455 Жыл бұрын
Pith patal zal ahe ani jar dusre tandul bhijvayla time nasel tr kay karave normal n bhijavta tandul ch pith takal tr chalel ka ☹️
@swamisamarth20911 ай бұрын
Nahi kadak hotil lagech barik kelele tandalache pith ghatale tr Ani khuskhushit nahit hot. Yasathi thod pith shillak thevayach Gul mix karat karat patal hot nahi yachi kalaji ghyavi
@kavitakale798611 ай бұрын
@@swamisamarth209 मी गव्हाचे पिठ आणि तांदळाचे पिठ घातले घट्ट करण्यासाठी , परंतु अनारसे एकच नंबर झाले, छान झाले, माझा अनुभव 💯👍
@kavitakale798611 ай бұрын
हो चालेल गव्हाचे पीठ पण चाळून वापरू शकता , मी वापरले या वेळेस, अधिक मासात केलें होतें तेंव्हा
@Spnaik248 ай бұрын
@@kavitakale7986Kadhi टाकायचा अनरसा बनवतना का मिक्स करून thevave
@alkapatil70218 ай бұрын
@@kavitakale7986दुध टाकल तर चालेल का
@archanabhangale89113 жыл бұрын
Mam sakhareche praman sangapl.
@snehalsarangkitchen3 жыл бұрын
Mi paramparik padhatine gulachech anarase banavte, tyamule sakhareche praman nahi sangta yenar. Sorry Archana.
@vandanachaudhari63048 ай бұрын
Gul jast zalyas ani anarse khup ch watade hot aslyas pithat kay takawe
@yogitashelar14792 жыл бұрын
Market made vikri sathi denysathi 20 kg pithala 10 gul ghatle te korde zale tyla andaje kiti pramanat gul vadhvava plz sanga. Plz
@snehalsarangkitchen2 жыл бұрын
वाटीने किंवा एखाद्या भांड्याने तांदूळ आणि गूळ मोजल्यास त्याचे प्रमाण प्रत्येकी २:१ असे आहे पण जर किलोने तांदूळ आणि गूळ मोजत असाल तर शक्यतो जेवढे किलो तांदूळ तेवढेच किलो गूळ घ्यावे. यात सुरुवातीस गूळ तांदळाच्या पिठात मिक्स करताना थोडे कमीच गूळ घालावे आवश्यकतेनुसार नंतर ते वाढवता येते. त्यातही गुळामध्ये पाण्याचे प्रमाण म्हणजेच आद्रता किती आहे यावरूनही गुळाचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते.
@yogineebonde448010 ай бұрын
Maze pith khup bhugre zaley,dabun dabun ladu kela .aata kay karu
@yogitashelar14792 жыл бұрын
Ganpati pasun Diwali parynt baher ch thevave ki frij made thevave.
@snehalsarangkitchen2 жыл бұрын
अनारसे चे पीठ फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर अगदी तीन-चार महिने व्यवस्थित टिकते. ते फक्त अनारसे चे पीठ बनवताना आणि त्यानंतर त्याला पाणी एक थेंबही लागले नाही पाहिजे याची काळजी घ्यावी.
@yogitashelar14792 жыл бұрын
Kiti prmanat Gul vadhvu sanga plz
@snehalsarangkitchen2 жыл бұрын
जेवढे वाटी तांदूळ त्याच्या निम्मे वाटी गुळ घ्यायचे आहे. या प्रमाणात तांदूळ आणि गूळ याचा गोळा कोरडा झाला तर आवश्यकतेनुसार गुळ घालून तो गोळा माऊ करायचा आहे. गुळ किती प्रमाणात वाढवावा हे सांगणे कठीण आहे कारण आपले तांदूळ भिजवल्यानंतर ते तांदूळ किती प्रमाणात सुकवले म्हणजेच पाण्याची आद्रता किती आहे त्यावर गुळाचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते त्याचबरोबर गुळाला किती ओलावा आहे यावरही गुळाचे प्रमाण बदलते. अनारसे साठी गुळ घेताना शक्यतो ओलसर असा गूळ घ्यावा कोरडा घेऊ नये
@anajanshinde6743 жыл бұрын
Jar banana taklay tar after 3days vas ny yenar ka banana cha
@snehalsarangkitchen3 жыл бұрын
Nahi, agdi changla rahate pith. Maze video kartanache thodese pith aajun shillak aahe. He pith 3-4 mahine changle rahate. Fakta hawa banda dabyat thevayche aani 3-4 divsani parat gola karun thevayche.
@anajanshinde6743 жыл бұрын
@@snehalsarangkitchen ty
@sunandabatwal29888 ай бұрын
अनारसेचे तांदूळ खुप सुकले अनारसे तेलात विरघळून जाते काय करावे काही सुचेना तरीही उपाय सुचवा
@shubhampatil78823 жыл бұрын
Tandalacha pith vaaprla chalel ka
@snehalsarangkitchen3 жыл бұрын
पारंपारिक अनारसे साठी तीन दिवस तांदूळ भिजवणे गरजेचे असते त्यामुळे अनारस्यांना एक विशिष्ट प्रकारची चव येते. तांदळाचे पीठ वापरूनही अनारसे करू शकता चव थोडीशी वेगळी लागते पारंपरिक पद्धतीने अनारसेंपेक्षा.
@khushipatel86183 жыл бұрын
Maje peth fasle ahe patal jhale ahe Kay karu ata
@snehalsarangkitchen3 жыл бұрын
व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तांदळाचे पीठ तयार करून त्या मिश्रणात मिक्स करा.
@nikitasonavane7702 Жыл бұрын
Pith changle jhale but anarae fry kelya nantar kadak hot ahet. Kay karu shakto?
@snehalsarangkitchen Жыл бұрын
तांदळाचे पीठ मिक्सरमधून बारीक केलं की ते मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यावे. मैद्याच्या चाळणी व्यतिरिक्त दुसरे कुठलेही चाळणी वापरलात तर अनारसे कडक होतात. अनारसे थापताना पातळ थापले गेले तरीही अनारसे कडक होतात.
@amrutawaghmare7855 Жыл бұрын
Maz pith patal zal ahe Ani tyat mi dudh takala ahe thodas tar te Don diwas rahil ka
@snehalsarangkitchen Жыл бұрын
जर अनारसे लगेच बनवणार असाल तेव्हा पिठाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी दूध टाकलं तर चालू शकतं. पण दूध घातल्यानंतर ते पीठ एक दिवसापेक्षा जास्त टिकणे कठीण. दुधाऐवजी साजूक तूप टाकलं तर अनारसे चे पीठ टिकते.
@arifashikalgar23072 жыл бұрын
Pit patal zaly ky karycy
@snehalsarangkitchen2 жыл бұрын
व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे तांदळाचे पीठ तयार करून त्या मिश्रणात घालावे.
Jasa video madhe sangitla tasa tandulache pith add kara.
@archanabhangale89113 жыл бұрын
Jali padat nahi ahe kay karaych
@snehalsarangkitchen3 жыл бұрын
Jar gulache praman thoda kami zala ki jali padat nahi. Asha velela gul thode vadhvave. 2. Jar pithala ferment honyasathi purese divas dile nahit tari anarase jalidar hoat nahit. Mhanunach paramparik padhatit 21 divas pithacha gola banaun nantar anarase talayla ghetat
@archanabhangale89113 жыл бұрын
Mi sakhar ghatli ahe sakhareche praman pan sanga pl.
@snehalsarangkitchen3 жыл бұрын
Maaf kara, sakhar vaprun anarase ajun kadhi banavale nahit tyamule sakhreche praman nahi sangta yenar.
@vaishaligondil2 жыл бұрын
Gul jast zale tar kay karayche
@snehalsarangkitchen2 жыл бұрын
व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे तांदळाचे पीठ तयार करून त्या मिश्रणात घालावे
@sushmasankpal63609 ай бұрын
केळामुळे अनारसाची चव थोडी वेगळी लागते त्यामुळे केळ न वापरता डायरेक्ट गुळा मध्येच करावे
@shambhusWorld2 жыл бұрын
गुळ जास्त झाल्यावर काय करावे
@snehalsarangkitchen2 жыл бұрын
गूळ जास्त झाल्यास अनारसे तेलात विरघळतात. त्यासाठी व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे तांदळाचे पीठ बनवून त्यामध्ये एकत्र केल्यावर अनारसे तेलात विरघळणार नाहीत
@alkapatil6375 Жыл бұрын
ताई माझ पीठ पातळ झालय तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी तांदूळ भिजत घातले आहे व ही पीठ त्या पातळ पिठात टकल्या vr मुरव la पाहिजे का लगेच करायचे नाहीतर परत पीठ पातळ व्हायचे प्लीज रिप्लाय ❤
@snehalsarangkitchen Жыл бұрын
मुरवणे गरजेचे आहे. नवीन घातलेले पीठ न मुरवता सुद्धा अनारसे बनवता येतात. पण चवीमध्ये थोडासा फरक पडेल. शिवाय अनारसे थोडे कडक होण्याची शक्यता असते. एक-दोन तळून पहा जर चवीमध्ये आणि texture मध्ये जास्त फरक नाही वाटला तर सर्व अनारसे बनवा. आणि मला अभिप्राय कळवा
@ridabbagawan48003 жыл бұрын
Pit khup ghat zaale aahe kaya karave
@snehalsarangkitchen3 жыл бұрын
Jar gul aani tandlache praman video madhe sangitlya pramane barobar aahe ka te ekda bagha. Jar barobar asel tar tyat thoda kela (banana) kuskarun aani 1 table spoon tup (clarified butter) takun consistency sudharu shakta.
@shobhakambli05152 жыл бұрын
माझे पीठ चांगले 5 दिवसाने पसरले होते पण अनारसे होत नाही दुध व तूप लावून मळले तरी कडा फाट्टतात व तळताना जाळी पडत् नाही
@snehalsarangkitchen2 жыл бұрын
तांदळाचे पीठ जाडसर दळलेले असले किंवा तांदूळ पूर्णपणे सुकवले की अनारसे थापताना कडा फाटतात. जाळी पडत नाही म्हणजे गुळाचे प्रमाण कमी झाले असावे गुळाचे प्रमाण व्यवस्थित असले की तळताना अनारस्याना जाळी पडते पडते.
@shobhakambli05152 жыл бұрын
Ok
@vinitakulkarni1773 Жыл бұрын
अनारसा विरघळत आहे
@snehalsarangkitchen Жыл бұрын
कदाचित गुळाचे प्रमाण जास्त झाले असावे.
@zakaaszatpattipslifestyle614211 ай бұрын
मी अनारसे बनवले खुप छान जाळी पडली आहे व गरम असताना अगदी छान खुसखुशीत लागतो पण अनारसे थंड झाल्यावर ते कुरकुरीत झाले व थोडे वातड असल्यासारखे जाणवत आहे. तर अनारसे असेच असतात का ❓की थंड झाल्यावर सुध्दा ते खुसखुशीत म्हणजे अगदी कुणीही खाऊ शकेल असे नरम हवे. तसे होण्यासाठी काय करावे
@snehajawale2714 Жыл бұрын
नमस्कार ताई 🙏 तुम्ही व्हिडिओ मध्ये जसं सैलसर पीठ दाखवले आहे सेम तसेच माझ्या पीठाचे झाले आहे.... मी १/२ किलो तांदूळ घेतले होते....मी जास्तचे पीठ काढून नाही ठेवले मी पहिल्यांदा अनारसे करणार आहे..... आता मी किती तांदूळ भिजत घालावी १/२ चे प्रमाण नुसार... प्लीज ताई मी काय करावे कृपया सांगा...
@snehalsarangkitchen Жыл бұрын
नमस्कार, नेमके असे सांगता येणार नाही. थोडे जास्तीचे तांदूळ भिजवा. आणि तांदळाचे पीठ तयार झाल्यावर आधीचे अनारस्याचे पीठ घट्टसर होईल इतके तांदुळाचे पीठ घाला (शंकरपाळ्यांसाठी जितके घट्ट पीठ मळतो त्यापेक्षाही किंचितसे घट्ट, कारण दोन-तीन दिवसांनी गुळांमुळे ते पीठ अनारसे थापता येतील इतके पातळ होते).
@pranitamahagade3840 Жыл бұрын
Nice
@khushipatel86183 жыл бұрын
Maje peth fasle ahe patal jhale ahe Kay karu ata
@snehalsarangkitchen3 жыл бұрын
व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तांदळाचे पीठ तयार करून त्या मिश्रणात मिक्स करा.