Рет қаралды 38,875
प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील गर्भवस्थेचे क्षण हे महत्वाचे असतात त्यापैकी एक आनंदी कार्यक्रम म्हणजे डोहाळे जेवण याला इंग्रजी मध्ये baby shower असेही म्हणतात.
प्रेम, आशीर्वाद आणि मातृत्वाची तयारी करण्यासाठी कुटुंबातील सदस्य आणि मित्र या कार्यक्रमासाठी एकत्र येतात. एक झुला बनवला जातो आणि फुलांनी सजवला जातो. स्त्री होण्यासाठी आई झुल्यावर बसते आणि आशीर्वाद स्वीकारते. इथे मी माझ्या घरातील एक पारंपरिक डोहाळे जेवणाचा videos शेअर करत आहे..खरंच आपण आपल्या परंपरा विसरत चाललो आहोत..मला वाटतं असाच प्रत्येकाने डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करणे गरजेचे आहे..अणि आपली काळाच्या ओघात लोप पावत चाललेली आपली संस्कृती जपली पाहिजे..