🌿पावसाळ्यामध्येच ही भाजी बाजारात मिळते औषधी गुणधर्म असलेली रानभाजी भारंगीची भाजी रेसिपी |

  Рет қаралды 1,957

ADiti VIshal

ADiti VIshal

27 күн бұрын

#रानभाजी #रानभाज्या #औषधीय #औषधी #पावसाळी #पावसाळा #भारंगी #monsoon #monsoonspecial #bharangi #bhaji #ranbhaji #viral #trending #love #trendingvideo #youtube #youtubevideo #video #videos #kitchen #kitchentips #streetfood #streetfoodindia #food #leafyvegitables #leafyvegetable #पालेभाजी #fyp #shorts
🌿पावसाळ्यामध्येच ही भाजी बाजारात मिळते औषधी गुणधर्म असलेली रानभाजी भारंगीची भाजी रेसिपी | #monsoon 💦
लागणारे जिन्नस:
२-३ भारंगीच्या जुड्या (पाने खुडून, धुवून, चिरून)
२ मोठे कांदे
मुग
५-६ लसुण पाकळ्या
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
२-३ मिरच्या
चवी पुरते मिठ
अर्धा चमचा साखर
पाव वाटी खवलेला ओला नारळ
२ मोठे चमचे तेल
क्रमवार पाककृती:
भारंगीचा चिरलेला पाला पाणी घालून उकडत ठेवावा उकळी आली की पाच मिनीटांनी गॅस बंद करुन त्यातील पाणी काढून हा पाला पिळून घ्यायचा. मग तेलावर लसुण, मिरची, हिंग, ची फोडणी देउन कांदा घालावा व हळद घालून चणाडाळ व भारंगीचा पाला घालावा. झाकण देउन थोडावेळ शिजवावे. चणाडाळ शिजत आली की त्यात मिठ व साखर घालून थोडावेळ शिजू द्यावे. डाळ शिजली की त्यात खोबर घालून गॅस बंद करावा.

Пікірлер: 2
@smitamhatre4206
@smitamhatre4206 25 күн бұрын
❤❤
@smitamhatre4206
@smitamhatre4206 25 күн бұрын
पहिल्या पावसात च मिळते ही भाजी
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 24 МЛН
Now THIS is entertainment! 🤣
00:59
America's Got Talent
Рет қаралды 39 МЛН
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 75 МЛН