Рет қаралды 359,368
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchenofficial.com/
• Amazon -
पाण्याचा माठ आणताय? या ५ गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात? रखरखत्या उन्हाळ्यासाठी 5 KitchenTips
उन्हाळा आला कि थंडगार आईस्क्रीम, कुल्फी, गारेगार, मसाला ताक, मठ्ठा, असे पदार्थ आपोआपच आपल्या आहारात पासूनच समावेश करतात. म्हणजे आपल्या मनाला त्याचेच वेध लागतात. बाहेर गेलो तर उसाचं गुऱ्हाळ, कलिंगडाचे ढीगच्या ढीग पाहून मन आपोआप तिकडे वळतं. ते बघूनच मनाला तृप्ती मिळते. पण यातला अजून एक गोष्ट म्हणजे पाण्याचे माठ. बाहेर गेलो कि मातीचे माठ पहिले तरी गारेगार वाटतं.
उंन्हाळ्यात फ्रिज मधील कृत्रिमपणे थंड झालेल्या पाण्यापेक्षा, नैसर्गिकरित्या थंड झालेले पाणी कधीही उत्तम. ते फक्त तहानच भागवत नाही तर आत्मा तृप्त करतं.
पण माठ बाजारातून आणताना कोणती काळजी घावी? माठ कसा तयार करावा? माठ कसा सीजन करावा? पिण्याचे पाणी थंड राहण्यासाठी काय करावे? या बऱ्याच गोष्टी आज आपण सरितास किचन मध्ये पाहणार आहोत.
माठ कसा तयार करावा| किचन टिप्स | बाजारातून माठ आणताना कोणती काळजी घ्यावी | १० किचन टिप्स | किचन टूर | सरिता किचन | How to season clay pot | मातीची भांडी कशी वापरावीत? | ho to use clay pot | kitchen tips | 10 useful kitchen tips | saritas kitchen | recipe |
#किचनटिप्स #माठकसातयारकरावा #kitchentips #summerspecial #masalataakrecipe #saritaskitchenmarathi #saritakitchen
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com