kzfaq.info/love/o_V7-r6AN1X26euzsA6RtA हार्मोनियम नोटेशन साठी या चाईनलला सबस्क्राईब करा.धन्यवाद.
Пікірлер: 103
@Machhindrakale3137 ай бұрын
रामकृष्णहरी माऊली खुप छान आंबा ,पेटी मास्तर व खजेरी ऐकुन मन प्रसन्न झाले धन्यवाद
@madhukark67766 ай бұрын
Chan maharaj
@GaneshraoHambarde9 күн бұрын
B ooye@@madhukark6776
@kavitathakare5093Ай бұрын
धनेवादवावाआपाज्ञि
@hanumanshekade56814 ай бұрын
रामकृष्ण हरी
@parshurambhambere47202 жыл бұрын
रामकृष्ण हरी माऊली
@suryakantyadav1332 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी खूप छान आबा खूप भारी एक भजन मालिका झाली ती दररोज सकाळी ऐकण्यासाठी फार छान हो एकदम सुरेख गुरुवर्य एकनाथ महाराज यांनी फार छान एकाच वेळी अभंग ऐकण्यासाठी फार भारी वाटतंय व तात्यांनी पण तबल्याची साथ एकदम उत्कृष्ट दिले यांच्यासाठी कोटी कोटी धन्यवाद⛳⛳⛳⛳⛳
@mohandhengale78542 жыл бұрын
000
@mohandhengale78542 жыл бұрын
पप्0000प्0प्0प्00
@missahirao9756 Жыл бұрын
@@mohandhengale7854 खुपच छान
@jaywantkotame3663 ай бұрын
हार्मोनियम खूप छान
@ganeshkhemnar7862 Жыл бұрын
Khoob Chhan apratim atishesh Sundar gayan every time listen me your Abhang so keep it up Abha
@lahubansode4992 Жыл бұрын
जुन्या जुन्या चालीतील अतिशय अतिसुंदर अभंग 🚩🚩🚩🚩🚩👋 जय हरी माऊली 👋
किसन रसाळ शेनवडी. जय हरी आबा. खूप खूप छान. आपल्या आवाजाला तोडच नाही. एकदम गोड व सुंदर गायन आपलेआहे. मला खूपच आवडते.सतत ऐकत रहावे असे वाटते. आपले वर्णन करण्यासाठी आमच्याकडे शब्द अपुरेपडतात. धन्य आपली माया,प्रेम आपुलकी. आपणास भेटून आमचे भाग्य उदयास आले आबा. जय हरी तात्या व जय हरी एकनाथ सर.आपणा सर्वाना खूप शुभेच्छा.तसेच आपणा सर्वाना जय हरी.
@gulabsakhare27332 жыл бұрын
जय हरी विठ्ठल नमस्कार आबा 'काळे सर व तात्या खुप सुंदर गायन अशीच सेवा घडो या शुभेच्छा🙏🙏🌺🌺🌷🌷
@jaysinghpalaskar555711 ай бұрын
शंऔ
@msangram35682 жыл бұрын
Khupch Chaan....
@user-mh3zv2wp9i3 ай бұрын
अप्रतिम❤
@vilaspawar85552 жыл бұрын
खुपछानआबाजयहरी
@parshurambhambere47202 жыл бұрын
परशुराम भांबेरे यांचा आंबा ना तिवारी मुजरा शिवाजी महाराज हासपिटल कळवा ठाणे
@krishnalandage76432 жыл бұрын
Ram Krishna hari
@vamansutar6508 Жыл бұрын
🌹 बाबा गायण सुरेख आहे
@amoldevtale5003 Жыл бұрын
Ati Sunder
@pravinshingade47912 жыл бұрын
खूप छान गायला तुम्ही बाबा असेच व्हिडिओ शेअर करत जा नाना काळे यांचा मित्र बजाज फायनान्स ऑफिस इथून बोलतोय मी मी तुमच्या कालपासून खूप व्हिडिओ बघतो खूप भारी वाटले तर सर्व व्हिडिओ बघून मला अजून अशा चांगल्या व्हिडिओ बोलून शेअर करत जा राम कृष्ण हरी
@ashrubahawale2216 Жыл бұрын
Very. Good. Abaa. ,
@ramraogunjal7138 ай бұрын
रामकृष्णहरि माऊली !
@tanajivalte6778 Жыл бұрын
खुपच छान तिघांना माझा दंडवत ऐकतच राहावे वाटते
@madhukark67767 ай бұрын
Dhanvad
@shivajimalunjkar14342 жыл бұрын
Mast 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
@vitthalkale88662 жыл бұрын
वा आबा जय हरी खूप सुंदर. आज आपण टाॅप 10 जे आभंग घेतले आबा खरच खूप आनंद झाला. आबा संसारात सुख नाही हुशार ग हा आभंग मला खरच खूप आवडतो. खूप आनंद झाला आबा आपल मनापासून अभिनंदन
@suryabhankalwane958311 ай бұрын
जय.जय.राम.कुरूशण.हारी..
@user-wd7qe3bb1w2 жыл бұрын
जून ते सोन
@mrsayco50215 ай бұрын
राम कृष्ण हरी आबा
@haribhau10112 жыл бұрын
राम राम राम राम
@madhukark67767 ай бұрын
Dhanvad
@madhukark67767 ай бұрын
Kup chan
@ramdasauti67972 жыл бұрын
महाराज अभंग मृदंगवर वाजवणे उत्तम
@ankushkhondge942 Жыл бұрын
ञञणञञणञणणञञञणणणणञणणञञञञञणञञञञञञञणणञञणण
@ganpatjadhav36192 жыл бұрын
आबा गायन तुमचे एवढे सुंदर आहे व चाळी अभंगाच्या अतिसुंदर आहेत प्रत्येकाच्या मनात भाराऊन गेले आहेत आबा असंच आपल्या तिघांच्या साथीने आशिच परम्परा चालू ठेवा लयभारी वाटतंय मनाला आनंदभेटतय धन्यवाद जोगेश्वरी मुंबई
@bharatsangule41412 жыл бұрын
Rr 2
@Macchindar_Roule2 жыл бұрын
🙏🏼🌹 जय हरी विठ्ठल 🌹🙏🏼 नमस्कार मंडळी
@sheelashirsath1427 Жыл бұрын
खूप अप्रतिम गायन वाह क्या बात है
@popatahire34342 жыл бұрын
👍👍👍👍👍👍
@AnitaPadwal-oz9hh8 ай бұрын
Ram krushna hari mauli dur ranat gelya maaya gai hi gvlan bola baba
@ujjwalapatil95208 ай бұрын
पेटी मास्तर व आवाज छान आहे भजनाचा❤
@namadevmadar87642 жыл бұрын
Nadev ramagurawadi
@SopanShinde-hk7yv2 жыл бұрын
आंबा आता दहा गौळणींचाव्हिडीओ असाच बनवा ऐकायला छान वाटले
@BhaktiRasSandhya2 жыл бұрын
हो लवकरच बनवू
@meghabhojane14472 жыл бұрын
बाबा््तुमचा््आवाजमाज्यावडिलासारखाआहैपनवडी गेलेवर
@saideepsarriescollection227 ай бұрын
Sundar
@dipakghule14452 жыл бұрын
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@kisanaatole65622 жыл бұрын
देहावरिल अभंग टाका आंबा
@subhashgolhar7102 Жыл бұрын
Very nice aawaj you and bhajan thanks you.
@SukhdevSakat-sk7dm11 ай бұрын
Khup. Sundar. Aaba. Sar
@user-du5ik9yc2c11 ай бұрын
आम्हाला तुम चा अभंग अवढला 🤩
@dattatraydukare56562 жыл бұрын
👍👍👍👍💯💯
@vitthalkale88662 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩खुपच सुंदर चाली लावल्यात आबा तुमी. खरच आबा कि कौतुक कराव तुमच्या तिघांच हेच कळत नाही आबा. तुमचे धाकटे बंधू तबलजी. तात्या. खुपच छान वाजवतात. आणि तुमचे धाकटे चिरंजीव. ह.भ.प.एकनाथ सर जी. आपणास तर. मानाचा मुजरा. अप्रतिम वादन. विठठल काळे पाटील परीवाराकडून आपणास खुप खुप धन्यवाद
@kisanrasal7712 жыл бұрын
सर्वज्ञ रसाळ शेनवडी. जय हरी आबा. गोड आवाज. मी दररोज आपले भजन ऐकतो. मला आनंद मिळतो. आबा आपल्याबरोबर फोनवर रोज बोलावं असंच वाटते. तुम्हा सर्वाना जय हरी व खूपशुभेच्छा.जय हरी, जय हरी जय हरी.
@nayanpawar2625 Жыл бұрын
,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shahuraotidke534411 ай бұрын
आबांना सप्रेम जय हरी
@archanashelar37367 ай бұрын
तुम्ही मागे म्हणायला चान्स देता म्हणून आवर्जून तुमचे अभंग पाहते
@gangadharsangale22472 жыл бұрын
Sadguru ganeshanand maharaj ki jay ho. Gurubandhu.
@user-ii6qw5wc9x2 ай бұрын
बाबा
@ramchandrabawdane82892 жыл бұрын
Dhanyavad aba sir tumche abhang aikun anad zala plz mala kahi abhang asathi contact milale tar bar hoil