पण...हि कहाणी जरा वेगळीच आहे | Nilesh Sambare | Josh Talks Marathi

  Рет қаралды 152,492

जोश Talks मराठी

जोश Talks मराठी

3 ай бұрын

व्यवसायाच वेड असलेल्या गावाकडील माणसाने जेव्हा मुंबईत प्रवेश केला, तेव्हा त्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागला परंतू समोर आलेल्या अडचणीतूनच आज प्रतिष्ठित उद्योग समूह आणि अनेक सामाजिक,शैक्षिणक संस्था उभे करणारे श्री.निलेश सांबरे यांची Success स्टोरी पाहुयात जोश Talks मराठी वर.
Click & Download this App 👇🏻
cashk.app.link/XavyM7fQCIb
Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos, and live events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
► Say hello on FB: / joshtalksmarathi
► Tweet with us: / joshtalkslive
► Instagrammers: / joshtalksmarathi
#joshtalksmarathi​​​​​​​​​​ #life #motivation
----**DISCLAIMER**----
All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.

Пікірлер: 1 300
@JoshTalksMarathi
@JoshTalksMarathi 3 ай бұрын
Download This App 👉🏻cashk.app.link/XavyM7fQCIb
@SushilaBhandare-gf6vj
@SushilaBhandare-gf6vj 2 ай бұрын
जय जिजा
@sarojjagadale5159
@sarojjagadale5159 14 күн бұрын
जय जिजाऊ
@Kalpesh_Dumada
@Kalpesh_Dumada 3 ай бұрын
सांबरे साहेबांमुळे माझं Doctor होण्याचं स्वप्न पूर्ण होत आहे.. माझी सर्व medical College ची fees १५ लाख रुपये प्रती वर्ष जिजाऊ संस्था भरत आहे. ... तुमच्या कार्याला सलाम साहेब,.... माझ्या सारख्या गरजू विद्यार्थ्यांना तुमची गरज आहे साहेब... खूप चांगल काम करताय तुम्ही साहेब. Thank you so much sir.. Best wishes for a bright and prosperous future. ##
@yogendrashimpi4046
@yogendrashimpi4046 3 ай бұрын
लाखो बहिणींचा पाठीराखा भाऊराया आदरणीय सांबरे साहेब 🙏
@user-jf5ix2uk3n
@user-jf5ix2uk3n 3 ай бұрын
What about PESA bharti,Tumach pot bharal ki zal ka? Adivasi samaj yamulech mage ahe
@maheshrao8910
@maheshrao8910 Ай бұрын
Saheb wada talukyat ek engeneering college asave.
@Fasih_playz
@Fasih_playz Ай бұрын
😊😅 0:57 0:58 0:59 1:00 vxmc zbmvmmxznv Mc
@saiprasadsaturdekar5946
@saiprasadsaturdekar5946 Ай бұрын
तुमच्या सारखं व्यक्तिमत्व मंत्री होऊ दे.प्रामाणिक व्यक्तिमत्व.
@ketannichite1834
@ketannichite1834 3 ай бұрын
आता आमचं ठरलंय, ज्या व्यक्तीने आम्हाला गेली 15 वर्ष दिला आधार, 2024 मध्ये तीच व्यक्ती भिवंडी लोकसभेचा असणार खासदार!!! #निलेश सांबरे👑👑👑
@rehanshaikh1404
@rehanshaikh1404 Ай бұрын
Zata tharlay yedzava nilesh zatappa sambre
@sanikavarkute4673
@sanikavarkute4673 3 ай бұрын
संघर्ष योद्धा पहिल्यांदाच आपल्या बद्दल जाणून घेतले कोकणचे भाग्यविधाते कोकणचे आधारस्तंभ जय जिजाऊ समाजसेवक आप्पासाहेब सलाम तुमच्या व्यक्तिमत्त्वाला जय जिजाऊ 💫🎉
@nehavalvi713
@nehavalvi713 3 ай бұрын
कुठल्याही जाती ,धर्माचा विचार न करता सर्वाना आपलं कुटूंब मानून नि:स्वारर्थी पणे कार्य करणारा श्री निलेश भगवान साबंरे म्हणजेच आपले अप्पा तुमचा कार्याला सलाम 🙏🙏जय जिजाऊ जय शिवराय
@allinone-ur2sv
@allinone-ur2sv 3 ай бұрын
शून्यातून विश्व निर्माण करणारे सांबरे साहेब जनसामान्य लोकांसाठी एक आधारवड....🙏
@prakashshinde8337
@prakashshinde8337 3 ай бұрын
निस्वार्थी व्यक्तीमत्व गेली १५ वर्षे जनतेच्या हितासाठी स्वकमाईतून गोरगरीबांना शिक्षण उत्तम आरोग्य सेवा, रोजगार, शेती व संघटन या क्षेत्रात कौतुकास्पद आहे बदल हवायं जनतेच्या मनातील एकमेव खासदार सन्माननीय श्री निलेशजी सांबरे साहेब 2024.
@arvindrikame5960
@arvindrikame5960 3 ай бұрын
निस्वार्थी आज 15 वर्ष समाजा साठी शिक्षण आणि आरोग्य देणारे मानसातले देव म्हणजे अप्पा
@swatidesai2246
@swatidesai2246 3 ай бұрын
दादा कालच आम्ही तुमच्या झडपोलीला भेट दीली तुमच्या आई बाबाना भेटलो तुमच्या सर्व संस्था पाहील्या तुमच्या फार्म हाऊसवर छान जेवण केल खरच समाज कार्य काय असत हे काल पाहील डोळे भरून आले .मी तरी एवढच म्हणेन की देव तुम्हाला उदंड यश इणी निरामय दिर्घायुष्य लाभो जेणे करून जास्तीत जास्त लोकांच आयुष्य घडेल .दादा तुमच्या कार्याला लाख लाख सलाम❤🎉🎉🎉स्वाती देसाई कल्याण🎉🎉
@HarshalaPatil-vr9uf
@HarshalaPatil-vr9uf 3 ай бұрын
आप्पा तुमची निस्वार्थी समाजसेवा अशीच चालू ठेवा..आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे......तुम्ही आमच्या युगाचे देवदूत आहात...... माणसातला माणूस म्हणजे आमचे आप्पा .....गरिबांना मदतीसाठी नेहमी तयार आसतात आमचे आप्पा ....स्त्रियांना आत्मनिर्भर होण्यासाठी सुध्दा बरेच उपक्रम राबविले आहेत.साहेबांचा जिजाऊ शिक्षण संस्थेमुळे खूप लोकांना लाभ मिळाला आहे तुमच्या कार्याला सलाम 🫡🙏
@sanikavarkute4673
@sanikavarkute4673 3 ай бұрын
खरचं आताच्या काळातला देवदुत म्हणजे निलेश सांबरे सर आणि ह्यांच कार्य खूप म्हणजे खूपच महान आहे आस कोणता नेता गरिबाच्या बदल विचार करता नाही तुमच्यापेक्षा खूप जास्त विचार साहेब करतात त्यामुळे गरिबाच्या देव आहे निलेश सांबरे सर हेच निवडणूक मध्ये निलेश सांबरे सर जिंकून येणार आहेत भावी खासदार आमचे आप्पा 🎉✨
@pritampatil4895
@pritampatil4895 Ай бұрын
मी यांच्या गावी झाडापोली ला शिकायला होतो 2014 साली यांचे वडील त्यांना सर्वजण बाबा म्हणतात... बाबांचा न माझा खूप जवळचा संबंध कारण फक्त एक विषय लोकल ची मुलं माझ्याशी वाद घालायला लागल्यावर बाबांनी मला पाठीशी घातलं होत... खरंच देवमाणूस
@AsmitaRinjad-oe7us
@AsmitaRinjad-oe7us 3 ай бұрын
गोरगरिबांना सदा खुश ठेवणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे आपले लाडके आप्पा आदरणीय श्री निलेशजी सांबरे साहेब यांचे कौतुकास्पद कार्य केले पंधरा वर्षापासून चालू आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा आधारवड श्री निलेश सांबरे साहेब
@ketannichite1834
@ketannichite1834 3 ай бұрын
समाजहितासाठी झटणारा सच्चा समाजसेवक निलेश सांबरे साहेब
@user-jf5ix2uk3n
@user-jf5ix2uk3n 2 ай бұрын
Chup loveday.......Lavdya yevda paisa lokana lootun paisa kamavalay yane
@Asj-rn8cv6uk4x
@Asj-rn8cv6uk4x 2 ай бұрын
मनाला एकच खंत वाटते की एवढा चांगला माणूस समोर असताना त्याला विरोध का होतो. खरंतर सांबरे बिनविरोध खासदार झाले पाहिजे होते..
@bhaveshpatil5132
@bhaveshpatil5132 3 ай бұрын
एक आदर्श व्यक्तीमहत्व आप्पासाहेब आपल्या कार्याला सलाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@pranalishingole9144
@pranalishingole9144 3 ай бұрын
जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेचे संस्थापक मा. निलेशजी सांबरे ( आप्पा) यांचे संस्थेमार्फत होणाऱ्या अतुलनीय कामाला आमचा सलाम 🙏 अगदी नेत्यांनाही लाजवेल असे व्यक्तिमत्व म्हणजे आप्पा # आपला नेता कसा असावा याचे उत्तम मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आप्पा #भावी खासदार म्हणजे आप्पा 🙏जय जिजाऊ 🙏
@ShraddhaMohite-nw2cs
@ShraddhaMohite-nw2cs 3 ай бұрын
एक निस्वार्थ आणि आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणजे निलेश सांबरे साहेब. जय जिजाऊ...
@javedshaikh2939
@javedshaikh2939 3 ай бұрын
निस्वार्थ व्यक्तिमत्त्व आणि सर्वात मोठे समाज सेवक
@NIDHIBAGUL-rm6zz
@NIDHIBAGUL-rm6zz 3 ай бұрын
एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे मा. निलेशजी भगवान सांबरे म्हणजे आमचे आप्पा तुम्ही आजपर्यंत जे काही कार्य केलं ते खूप कौतुकास्पद आहे . शून्यातून विश्व कसे निर्माण करावे हे तुमच्याकडून शिकण्यास मिळाले . आप्पा तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा . जय जिजाऊ .....🙏🏻
@vaibhavtitkare
@vaibhavtitkare 3 ай бұрын
एक आदर्श व्यक्तीमत्व 🙏 समाजसेवक श्री.निलेश सांबरे साहेब यांच्या कार्याला सलाम 🙏
@harshadpatil8453
@harshadpatil8453 3 ай бұрын
कोणताही रुग्ण उपचारा अभावी राहता कामा नये आणि कोणताही विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित राहता कामा नये हे ब्रीद वाक्य सांबरे साहेबांच गेल्या 15 वर्षी पासून कोकण भर काम चालु आहे आणि खरच साहेब येत्या काही वर्षांत सर्व महाराष्ट्र मधी आपल्या विचारांचे अधिकारी असतील आणि ते पण आपण पेरलेल्या बी मधून खरच तुमच्यां कार्याला मनाचा सलाम जय जिजाऊ
@sanjanabudhar8586
@sanjanabudhar8586 3 ай бұрын
निःस्वार्थ मनाने सगळ्यांना मदत करणारे एकच साहेब निलेशजी सांबरे साहेब 🙏 खरंच तुमच्या कार्याला सलाम 🙏 जय जिजाऊ 🚩🙏♥️
@swapnildavane1496
@swapnildavane1496 3 ай бұрын
उत्तम व्यक्तिमत्व आदर्श व्यक्ती. समाजात अशा माणसांची अत्यंत गरज आहे.
@diyakirpan
@diyakirpan 3 ай бұрын
आप्पा न सारखे विचार आजपर्यंत कोणीही केले नाही आणि करणार सुद्धा नाही गोरगरिबांना मदत करणे त्यांच्या विकासासाठी कार्य करणे आज इथेच नाही ते सगळीकडे आप्पांची कार्य असेच चालू आहे गरिबांच्या विकासाचा विचार करतात .. कुठल्याही जाती धर्माचा विचार न करता सर्वांना आपलं कुटुंब मानून निस्वार्थीपणे कार्य करणारा नेता म्हणजे आप्पा होय.. तसेच शून्यातून विश्व निर्माण करणारे सांबरे साहेब जनसामान्य लोकांसाठी बनलेले एक आधारवड... निस्वार्थी व्यक्तिमत्व आणि समाजसेवक भावी खासदार निलेशजी सामरे साहेब जसे की आमच्या आप्पा आप्पा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा...✨🎉 जय जिजाऊ, 💫✨
@archanapote1864
@archanapote1864 3 ай бұрын
कल्याणच्या कल्याणासाठी आता एकमेव पर्याय तो म्हणजे आदरणीय निलेश सांबरे सर 🙏🏼🙏🏼
@chandrabhoir5161
@chandrabhoir5161 3 ай бұрын
महाराष्ट्रात अनेक गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच जनतेसाठी समाजसेवा मोफत मिळवून देण्यासाठी असे एकमेव व्यक्ती म्हणजे 🙏 मा. निलेशजी भगवान सांबरे साहेब 🙏🙏
@dhanashripatil-es8nh
@dhanashripatil-es8nh 3 ай бұрын
💫💥✨आपण जर कधी देव पहिला नसेल तर एकदा झडपोलीत जाऊन निलेश सांबरे साहेबांना भेटा गोर गरीब जनतेचा कैवारी...... ✨💥🚩💫💫निलेश जी सांबरे साहेब खरोखर एक आजच्या काळात दैवत आहेत....🧡🤍💚 महाराष्ट्र मधील आधार देणारी एकमेव सामाजिक जिजाऊ संस्था... जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩💫🇮🇳
@karanbabare
@karanbabare 3 ай бұрын
निःस्वार्थी पणे काम आजचा युगात कोणी करण्यास तयार नसते, पण निलेश जी सांबरे म्हणजेच आपले आप्पा नी आपल्या कार्यातून फक्त कोकणात नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले। 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vishvasdalvi2394
@vishvasdalvi2394 3 ай бұрын
आप्पा सलाम तुमच्या कार्याला! जय जिजाऊ जिजाऊ एक आधारवड.
@riteshdinkar3103
@riteshdinkar3103 3 ай бұрын
💯संघर्ष योद्धा💪 अस वेक्ती महत्त्व होने नाही....लोक प्रतिनिधी ना लाजवेल अस कार्य आपल्या मार्फत होत आहेत..आप्पासाहेब सलाम आपल्या कार्याला🌳जिजाऊ ऐक आधारवड 🌳
@sandeshdhone9488
@sandeshdhone9488 3 ай бұрын
सन्मानीय सांबरे साहेबांचा जीवनपट हा देशातील प्रत्येक तरुणाला आत्मविश्वास व स्पूर्ती देणारा आहे देवमाणूस सांबरे साहेब
@akankshavayeda9246
@akankshavayeda9246 3 ай бұрын
समाज सेवेचा कैवारी, गोरगरिबांचे आधार वड......निलेश सांबरे साहेब तुमच्या कार्याला सलाम , जय जिजाऊ...🙏🙏🙏
@nileshkumbhar4552
@nileshkumbhar4552 3 ай бұрын
एक आदर्श व्यत्क्तिमत्व ❤️ समाजसेवक निलेशजी सांबरे साहेब आपल्या कार्याला सलाम❤
@ManishaThakare-tt5ey
@ManishaThakare-tt5ey 3 ай бұрын
निस्वार्थी जनतेची सेवा करणारे आदरणीय निलेशजी सांबरे साहेब 2024चे आमदार म्हणून जनतेला तुम्हीच अपेक्षित आहेत यासाठी आमचे प्रयत्न सतत राहतील. जय जिजाऊ...
@sandipvekhande1606
@sandipvekhande1606 3 ай бұрын
आप्पा तुम्ही मानवता हा एकच धर्म समजून जे समाज कार्य करत आहात हे खूप मोठं कार्य आहे.तुमच्या सहकार्याने कित्तेक गरीब मुले आपली स्वप्न पूर्ण करीत आहे, आमची सर्वांची एकच इच्छा आहे तुम्ही खासदार व्हावं.
@marathikrushidoot
@marathikrushidoot 3 ай бұрын
सामान्य माणसासाठी असामान्य कार्य करणारे, उत्तुंग कार्यक्षमतेचे व्यक्तिमत्व श्री. निलेशजी सांबरे साहेब 💐🙏
@santoshvekhande6887
@santoshvekhande6887 Ай бұрын
👌नि:स्वार्थ सेवा ,आदर्श व्यक्तीमत्वआदरणीय मा. श्री. निलेश सांबरे साहेब👍
@sachinshelke738
@sachinshelke738 3 ай бұрын
खऱ्या अर्थाने या राज्याला, या देशाला अशा प्रामाणिक, कर्तृत्ववान व्यक्तीची गरज आहे. अशा प्रामाणिक माणसाला आपलां लोकनेता बनवणं, त्यांच्या हातात आपल्या भागाचं प्रतिनिधीत्व देणं ही खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे. आपण सर्वांनी तो विचार नक्कीच करावा. जय जिजाऊ, जय शिवराय.
@sifashaikh7814
@sifashaikh7814 3 ай бұрын
खरच तुमच्या सारखं व्यक्ती मत्व या महाराष्ट्राला लाभलय ही खूप मोठी गोष्ट आहे. तुमच्या सारखं काम कोणी नाय करू शकत. जय जजाऊ....
@samikshagedam9727
@samikshagedam9727 3 ай бұрын
निलेश सांभारे सर तुमचा आयुष्याचा खडतर प्रवास तुन आपन गोरगरीबमच्य विकासाची संसार ला विचार केला आणि त्याच्या samsyaaa सौल्फ केला आनी.. वाटचल केली.. सामाजिक शैष्णिक जिजाऊ सौतेचे सौन्स्थापक..मा निलेश सांभारे सर..जय जिजाऊ 😇🚩
@ajayrikame66
@ajayrikame66 3 ай бұрын
सामान्य कुटुंबातील आलेला मुलगा आज सामान्य लोकांसाठी असमान्य कार्य करत असणारा माणूस म्हणजे मा. श्री निलेश सांबरे साहेब 💯जनसामान्यांचे आधारवड
@sandeepthakare5672
@sandeepthakare5672 3 ай бұрын
एक यशस्वी उद्योजक ते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र चे संस्थापक ...खडतर प्रसंग सहन करीत समाज सेवा करणारा एकमेव गोरगरिबांचा कैवारी मा. निलेश भगवान सांबरे साहेब
@adityarupnar1620
@adityarupnar1620 3 ай бұрын
पूर्ण माहाराष्ट्रातील राजकारण्यांना लाजवेल असं व्यक्तीमत्व म्हणजे निलेशजी सांबरे साहेब
@maheshnyavanandi-eq8uc
@maheshnyavanandi-eq8uc 3 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@radhemusicstar
@radhemusicstar 12 күн бұрын
सांबरे साहेबांचं काम हे खूप चांगलं आहे ... समाजाच्या हिताचं.. सर्वच ठिकाणी त्यांच्या नावाचं कौतुक हे आम्ही ऐकतो
@gulabpawar1844
@gulabpawar1844 3 ай бұрын
निस्वार्थी वेक्तिमहत्व म्हणजे निलेशजी सांबरे साहेब आप्पा तुमच्या निस्वार्थ कार्याला सलाम 🙏
@yogeshgadag5801
@yogeshgadag5801 3 ай бұрын
आप्पा तुमची निस्वार्थी समाजसेवा अशीच चालू ठेवा .. आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे .... तुम्ही आमच्या युगाचे देवदूत आहेत... माणसातला देव माणूस म्हणजे आमचे आप्पा ...स्रियांना आत्मनिर्भय होण्यासाठी सुद्धा बरेच उपक्रम राबविले आहेत. साहेबांचा जिजाऊ शिक्षण संस्थेमुळे खूप लोकांना लाभ मिळाला आहे तुमच्या कार्याला सलाम 🙏🙏🙏
@user-or7fg2jt9i
@user-or7fg2jt9i 3 ай бұрын
निलेश भगवान सांबरे साहेब तुमचे कार्य आभाला पेशाही खुप मोठे आहे जिजाऊ संस्था मार्फत तुम्ही जे गोर गरीब जनतेसाठी त्यांच्या उज्वल भविषासाठी या कोकण समृद्धि साठी पहिलेले स्वप्न जिजाऊ संस्था मार्फत तुम्हीं सत्यात उतरवनार आणि जिजाऊ संस्था चे भविष्य हे उज्वल आहे निलेश भगवान सांबरे साहेब तुम्हीं केलेले कार्य पाहता तुम्हीं भिवंडी लोकसभेचे भावी खासदार आहात यात काहीही शंका नाही परिवर्तन अटल आहे
@kartikpawar887
@kartikpawar887 3 ай бұрын
निलेशजी सांबरे साहेब आपण सेवाभावी आहात. तुम्ही कमविलेल्या पैशाचा काही भाग आपण समाजसेवेसाठी वापरताहात हे कौतुकास्पद आहे. तुम्ही केलेल्या कोकणातील सेवा कार्याला सलाम!
@kuldeepkamble5180
@kuldeepkamble5180 3 ай бұрын
साहेब आपले समाजा विषयी असलेली तळमळ खुप मोठी आहे.आपण समजा साठी एक आदर्श आहात.आपल्या हातून असेच कार्य घडत राहो हिच शुभेच्छा.......
@DhanashreePatil-ge9yd
@DhanashreePatil-ge9yd 3 ай бұрын
पूर्ण महाराष्ट्रातील राजकारण्यांना लाजवणारे अस व्यक्तिमत्त्व म्हणजे नीलेशजी भगवान सांबरे साहेब 🙏🙏🙏
@pritamvalvi9939
@pritamvalvi9939 3 ай бұрын
एक आदर्श व्यक्तिमत्व... निलेश सांबरे सर तुमच्या कार्याला सलाम....
@swapnalipadwal1802
@swapnalipadwal1802 3 ай бұрын
गोरगरिबांचे कैवारी सामान्यांचे आधारवड सर्वसामान्यांची जाणं असणारे नेतृत्व आदरणीय निलेश सांबरे साहेब
@dineshtamboli3708
@dineshtamboli3708 3 ай бұрын
गोरगरीब लोकांचा कैवारी म्हणजे निलेशजी सांबरे. तळागलातील लोकांना शैक्षणिक, सामाजिक सेवा पुरवणारा खरा नेता म्हणजेच निलेशजी सांबरे. 💐💐💐जय जिजाऊ 🙏🏻🙏🏻
@ganeshvavare5999
@ganeshvavare5999 3 ай бұрын
पहिल तर मि एकच सांगेन गरिबांचे आधारवड.... गोरगरिबांच कैवारी.. पालघर जिल्हा होऊन आठ ते नऊ वर्ष झाली पण पालघर जिल्हात शिक्षण व आरोग्य समस्या तसाच आहेत पण जिजाऊ संस्था शिक्षण व आरोग्य या विषयावर चांगल कार्य करत आहे... सांबरे साहेब चा आदर्श घेऊन बरंच काही शिकण्यासारखं आहे. आप्पा चा जिवनपट प्रेरणादायी आहे....
@ketannichite1834
@ketannichite1834 3 ай бұрын
राजकारणात न खाणारा उमेदवार हवाय, आणि यासाठी निलेश सांबरे साहेब एकमेव पर्याय आहेत.. ज्या व्यक्तीने आजपर्यत गोरगरीबांच्या सेवेसाठी, त्यांच्या पुढील पिढीच्या उद्धारासाठी आपल्या स्वतःच्या खिशातून न भूतो न भविष्यती असं कार्य करून दाखविले आहे..
@user-jf5ix2uk3n
@user-jf5ix2uk3n 3 ай бұрын
Good joke😂
@hareshfarde6096
@hareshfarde6096 3 ай бұрын
समाजात बदल घडवण्यासाठी समाजासाठी झटणारे , समाज परिवर्तन कढवणारा ..आपल्या हक्का चा माणूस म्हणजे निलेश सांबरे साहेब.
@bhaskarshene6673
@bhaskarshene6673 3 ай бұрын
निस्वार्थी सेवा करणारा, कोणतीही अपेक्षा न ठेवता, कुठल्याही समाजाची सेवा करण्याची धडपड असणारा,असा एकमेव नेता, फक्त आणि फक्त निलेशजी सांबरे साहेब.यांना भरघोस मतांनी विजयी करा.❤❤
@pareshjadhav865
@pareshjadhav865 3 ай бұрын
आप्पा तुम्ही जिजाऊ संस्थेमार्फत उभे केलेलं काम भूतो ना भविष्य केले आहे, मोफत आरोग्य सेवा, शैक्षणिक सुविधा, अंध मतिमंद मुलांची शाळा असो की UPSC, MPSC अकॅडमी, पोलीस भरती किंवा अग्निशमन दलाची भरतीची अकॅडमी निश्चित सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत.
@Akshay-lj5mw
@Akshay-lj5mw 11 күн бұрын
जिजाऊ संस्थेच कार्य बघितलं की उर भरून येतो मान अभिमानाने वर होते खरच अशे समाज सेवक आमच्या महाराष्ट्राला लागले आहेत . सांबरे साहेब महाराष्ट्रच नाही तर अखंड देशात तुमच्या सारखा दान शुर व्यक्तीमहत्व खूपच कमी बघायला मिळतात.
@Surajsk2419
@Surajsk2419 3 ай бұрын
अनेक गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण व गरीब जनतेसाठी मोफत रुग्णालय सेवा चालू करून देणारे एकमेव व्यक्तिमत्त्व... पद मिळवून कार्य करणारे आपल्याला समाजामध्ये भरपूर भेटतील पण कुठलेही पद नसताना आपल्या स्वखर्चातून निस्वार्थी पणे समाजसेवा करणारे आत्ताच्या काळात भेटणे अवघड... मा. निलेश भगवान सांबरे साहेब तुमच्या सामाजिक कार्याला सलाम....🙌👏👏
@sanikabhalerao2701
@sanikabhalerao2701 3 ай бұрын
पूर्ण महाराष्ट्रातील राजकारण्यांना लाजवेल असं व्यक्तीमत्व म्हणजे आप्पा साहेब🙏 जय जिजाऊ
@prakashgira2855
@prakashgira2855 3 ай бұрын
समाजसेवक निलेश सांबरे खूप छान कार्य करता. खूप प्रेरणादायी प्रवास. जय जिजाऊ, जय आप्पासाहेब ❤
@Pratikshasatpute4113
@Pratikshasatpute4113 3 ай бұрын
अनेक गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण व गरीब जनतेसाठी मोफत हॉस्पिटल सेवा व अंध व मतिमंद मुलांसाठी शाळा चालू करून देणारे एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजेच निलेशजी भगवान सांबरे साहेब म्हणजेच आपले आप्पा..👑 पद मिळवून कार्य करणारे आपल्याला समाजामध्ये भरपूर भेटतील पण कुठलेही पद नसताना आपल्या स्वखर्चातून निस्वार्थी पणे समाजसेवा करणारे आताच्या काळात भेटणे अवघड..... मा. निलेश भगवान सांबरे साहेब तुमच्या कार्याला सलाम..🙌🏻 जय जिजाऊ 🚩जय शिवराय
@user-ze9fk9zl8j
@user-ze9fk9zl8j 3 ай бұрын
स्वकमाईतून गरीब गरजूच काय तर असंख्य लोकांनी सांबरे साहेब मदत करत आहेत.आप्पा द ग्रेट
@ketannichite1834
@ketannichite1834 3 ай бұрын
बेसहारे का सहारा है निलेश सांबरे साहब!
@Divyadurge54321
@Divyadurge54321 3 ай бұрын
*कुठल्याही जाती, धर्माचा विचार न करता सर्वांना आपलं कुटूंब मानून निःस्वार्थी पणे कार्य करणारा नेता म्हणजे आप्पा होय* 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@salonitangadi
@salonitangadi 3 ай бұрын
एवढं खडतर प्रवास आणि त्यातून उभी केलेली जिजाऊ संस्था ती ही पूर्णपणे मोफत आणि ते ही स्वकमाईतून चालवली जाते खरच तुमचा अभिमान आहे ह्या संपूर्ण कोकणाला 🙏
@TejalVishe
@TejalVishe 3 ай бұрын
एक आदर्श वक्तिमत्व व समाजसुधारक निलेश जी सांबरे साहेब म्हणजे आपले लाडके अप्पा तुमच्या कार्याला सलाम 👍🏻
@missozare9098
@missozare9098 3 ай бұрын
आप्पांच संघर्ष खूप मोठं आहे , गरिबांची शान असलेले देवमाणूस म्हणजे निलेश सांबरे साहेब. जय जिजाऊ
@mayurichakve385
@mayurichakve385 3 ай бұрын
कोणताही रुग्ण उपचारा अभावी राहता कामा नये आणि कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हे ब्रीदवाक्य साम्राज्य साहेबांचा गेल्या 15 वर्षापासून कोकणवर काम करत आहे सलाम तुमच्या कर्तृत्वाला जय जिजाऊ 🙏
@JagrutiPatil-zd3ud
@JagrutiPatil-zd3ud 3 ай бұрын
समाजसेवक आप्पा साहेब सलाम तुमच्या व्यक्तिमत्त्वाला 🙏🏻👑🚩 जय जिजाऊ 🚩👑👏❤️💫👑🙏🏻
@kamleshvekhande0005
@kamleshvekhande0005 3 ай бұрын
साहेब तुम्ही गोरगरिबांचे कैवारी सामान्यांचे आधारवड आहात.. तुमच्यासारखी व्यक्ती आमच्या कोकणात जन्माला आली हे आमचे भाग्य आहे..
@vandanapatil2805
@vandanapatil2805 3 ай бұрын
निलेश सांबरे दादासाहेब,आपला निस्वार्थ समाजकार्याचा जरा अखंड राहो! यासाठी आपणास अक्षय धनसंपत्ती लाभो! अखंड कार्यरत राहण्यासाठी आई कुलस्वामिनी आपणास उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य देवो! हीच प्रार्थना व सदिच्छा🙏🙏
@kamalakarkatawale4590
@kamalakarkatawale4590 2 ай бұрын
Jay jijau Nileshji 💐
@respectmoment2.0
@respectmoment2.0 3 ай бұрын
सगळ्यांनी तुमच्या सारखा विचार केला साहेब तर जग कुठे जाईल❤
@SanjivaniSawant-zk6jl
@SanjivaniSawant-zk6jl 3 ай бұрын
अनेक गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण व गरीब जनतेसाठी मोफत रुग्णालय सेवा चालू करून देणारे एकमेव व्यक्तिमत्व.. पद मिळवून कार्य करणारे आपल्याला समाजामध्ये भरपूर भेटतील पण कुठलेही पद नसताना आपल्या स्वखर्चातून निस्वार्थपणे समाजसेवा करणारे आताच्या काळात भेटने अवघड.. एक आदर्श व्यक्तिमत्व समाजसेवक आ. निलेशजी सांबरे साहेब आपल्या कार्याला सलाम🙏💯 जय जिजाऊ, जय शिवराय 🚩
@manishakamble1608
@manishakamble1608 3 ай бұрын
खरंच आत्ताच्या काळातला देवदूत म्हणजे निलेश सांबरे सर आणि ह्यांचं कार्य खूप म्हणजे खूपच महान आहे असा कोणताच नेता गरिबांच्या बद्दल विचार करत नाही त्याच्यापेक्षाही खूप जास्त विचार साहेब करतात त्यामुळे गरिबांचा देव आहे निलेश साबळे सर हेच आहेत निवडणूक मध्ये सामंरे सर जिकून येणार आहेत.यात काही शंका नाही
@appatembe8398
@appatembe8398 3 ай бұрын
खरचं आताच्या काळात देवदुत म्हणजे निलेश सांबरे सर आणि हयांच कार्य खूप म्हणजे खुपचं महान असा कोणता नेता गरिबाच्या बदल विचार करता नाही तुमच्यापेक्षा खूप जास्त विचार साहेब करतात गरिबांचे देव आहेत निलेश सांबरे साहेब
@jiteshjadhav9104
@jiteshjadhav9104 3 ай бұрын
शून्यातून विश्व निर्माण करणारे सांबरे साहेब जनसामान्य लोकांसाठी आधारवड....🙏🙏
@user-fe5nt5id9x
@user-fe5nt5id9x 3 ай бұрын
जिजाऊ एक आधार वड आप्पा तुम्ही आमच्या साठी खूप काही केलं, करत आहात आणि करत राहणार असेच आमच्या गोर गरिबांच्या पाठीशी तुमचा मदतीचा हात असूद्या ...🙏🏻🙇🏻‍♀️ कोकण चे आधारस्तंभ , गोर गरीबांचे कैवारी जय जिजाऊ जय शिवराय..🚩🚩
@anuragstudio7874
@anuragstudio7874 3 ай бұрын
आप्पानी गरीबी बघितली आहे. म्हणून आप्पाना गरीबाची जान आहे 🙏 संगर्ष योद्धा मा. निलेशजी सांबरे साहेब 👑
@user-ut3vj4mq8d
@user-ut3vj4mq8d 3 ай бұрын
Jaijiu sansatha gerat 💯🙏
@ranjitpawarvines
@ranjitpawarvines 3 ай бұрын
गोरगरिबांच्या मदतीसाठी नेहमी तयार असतात साहेब जिजाऊ शिक्षण संस्था सलाम तुमच्या कार्याला 👏🙏
@nileshsalunke2473
@nileshsalunke2473 3 ай бұрын
*सुखात सहभागी होणारे लोक आपल्याला समाजात दिसतात, पण दुःखात सहभागी होऊन त्यांना सहकार्य करणारे लोक समाजात खूप कमी असतात याचं उदाहरण म्हणजेच निलेश जी सांबरे (आप्पा) होय* ।🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ashaleshatamboli9340
@ashaleshatamboli9340 3 ай бұрын
आप्पा सारखे विचार आज पर्यंत कोणीही केले नाही आणी कर्नर् सुधा नाही आणि गोर् गरीब लोकाचे विकास म्हणजे देशातील विकास म्हण्जे फक्त आप्पा🙏🏻💐🙋‍♀️👍🏻❤
@virajpatil-cd8bd
@virajpatil-cd8bd 3 ай бұрын
स्वकमाईतून गरीब गरजूच काय तर असंख्य लोकांनी सांबरे साहेब मदत करत आहेत. आप्पा द ग्रेट 🙏
@TanuUttekar
@TanuUttekar 3 ай бұрын
एक निस्वार्थ आणि आदर्श व्यक्ति महत्व म्हणजे निलेश सांबरे....... जय जिजाऊ
@poojanikule1362
@poojanikule1362 3 ай бұрын
एक lयशस्वी उद्योजक ते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र संस्थापक........ खडतर प्रसंग सहन करीत समाज सेवा करणार एकमेव गोरगरिबांचा कैवारी . मा. निलेश भगवान सांबरे साहेब ....... जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩
@samrththakare6855
@samrththakare6855 3 ай бұрын
आदर्श व्यक्तिमत्व श्री.निलेश जी सांबरे साहेब गोरगरिबांना मदत करणारे आदर्श व्यक्तिमत्व
@nandkumarsoshte1420
@nandkumarsoshte1420 3 ай бұрын
निलेशजी सांबरे साहेब आपण सेवाभावी आहात. तुम्ही कमविलेल्या पैशाचा काही भाग आपण समाजसेवेसाठी वापरताहात हे कौतुकास्पद आहे. तुम्ही केलेल्या कोकणातील सेवा कार्याला सलाम! आपल्या कर्माला अनुमोदन देणारा नंदकुमार सोष्टे
@sayalirikame9024
@sayalirikame9024 3 ай бұрын
देवमाणसं ही काही शतकांच्या पूर्वी नंतर जन्माला येत असतात असाच देव माणूस हा गोरगरीब , दीन दलितांना कष्टकऱ्यांना सांबरे साहेब म्हणजे च सर्वांचे लाडके आप्पा यांच्या रूपाने लाभला आहे . गोर गरीबांचे कैवारी सामान्यांचे आधारवड आदरणीय श्री निलेश सांबरे साहेब
@Vilasakre
@Vilasakre 2 ай бұрын
निलेश दादा आपल्या कार्याला सलाम. आपल कार्य पुडच्या पिढीला लाभदायक ठरेल . आपण जीवनामध्ये केलेला सघर्ष. खरोखर जीवनाला उद्धार करनाला तरुण युवकांना प्रेरणादायी ठरेल.हे मात्र नक्की. आत्मा मालीक.🙏🙏🙏
@chandrakantpandit1640
@chandrakantpandit1640 3 ай бұрын
साहेब तुमच्या कार्याला सलाम 🙏🙏🙏
@vishalharad2245
@vishalharad2245 3 ай бұрын
खरा समाजसेवक सांबरे साहेब 🎉🎉
@SajitaShelake
@SajitaShelake 3 ай бұрын
एक आदर्श व्यक्तिमत्व 🙏 जनसामान्यांचे आधारवड...गरीबांचे कैवारी...मा.श्री निलेशजी सांबरे साहेब राजकारणासोबतच समाजकारण कसे असावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे आप्पा
@mahendrasambare5758
@mahendrasambare5758 3 ай бұрын
निःस्वार्थी देव माणूस सतत आपल्या समाजासाठी 15 वर्ष विनामूल्य सर्व शेत्रातील समाजाची काम करत आहेत खूप अभिमान आहे अप्पा तुमचा आम्हाला 100 % तुम्हाला निवडून आणू
@lucky_gamerz6391
@lucky_gamerz6391 3 ай бұрын
भावी खासदार मा.निलेश सांबरे साहेब च असणार सर्वांचा मनातील एकच माणूस निलेश सांबरे साहेब
@sonalichaudhari3484
@sonalichaudhari3484 3 ай бұрын
परिवर्तनाचा ध्यास घेऊन केली क्रांती घरा-घरात..... निलेशजी सांबरे हे नाव आहे आज मनामनात... जय जिजाऊ ✨🙏
@ChandaniGirdhole
@ChandaniGirdhole 3 ай бұрын
अनेक माझ्यासारख्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी तुम्ही जे करता त्याची कशाशी तुलना करता येणार नाही सलाम आहे आप्पा तुमच्या कार्याला. महाराष्ट्राला पहिल्यांदाच एक प्रामाणिक माणूस मिळाला आपण सर्वांनी त्यांना साथ द्यावी जय जिजाऊ
@gopalpatole7041
@gopalpatole7041 3 ай бұрын
येवढं खडतर प्रवास आणि त्यातून उभ केलेली जिजाऊ संस्था ती ही संपूर्ण पणे मोफत आणि तेही स्वकमाईतून चालविले जातात. खरचं आप्पा तुमचा अभिमान आहे ह्या संपूर्ण कोकणाला..
@hireshsankhe4940
@hireshsankhe4940 3 ай бұрын
अंगावर शहारे आणणारी गौरवगाथा! गोरगरीबाचा कैवारी निलेश भाऊ सांबरे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@akshadapatil9160
@akshadapatil9160 3 ай бұрын
समाजातील प्रत्येक घटकासाठी काहीना काही काम करणारे,आणि समाजाला पुढे नेण्यासाठी नेहमी काम करत असणारे आदरणीय अप्पा ह्यांचे कार्य अमूल्य आहे..... आणि आम्हाला तुमच्यासारख्या समाजसेवकाचा सार्थ अभिमान आहे..... तुमचे समाजकार्य निरंतर चालू राहील ही सदिच्छा.....💐💐💐
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 32 МЛН
Did you believe it was real? #tiktok
00:25
Анастасия Тарасова
Рет қаралды 52 МЛН
Nutella bro sis family Challenge 😋
00:31
Mr. Clabik
Рет қаралды 12 МЛН
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 157 МЛН
Ansari Play Ground School No 86 Me Hangama
12:34
Life In Bhiwandi
Рет қаралды 172 М.
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 32 МЛН