Рет қаралды 20,095
पंढरपूर वारी | पाच हजार वारकऱ्यांसाठी तीन तासांत राहुटी उभारणारे आजोबा | Pandharpur Wari | Varkari
पंढरपूरच्या वारीचे अनेकांना आकर्षण असते. पंढरपूरच्या वारीत सहभारी वारकरी जेवतात कुठे, त्यांच्या निवासाची व्यवस्था कशी असते, वारकऱ्यांच्या जेवणही आणि राहण्याची सोया कुठे केली जाते हे जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. पंढरपूरच्या वारीसाठी महाराष्ट्रातील लाखो वारकरी देहू,आळंदी, पैठण, मुक्ताईनगर, शेगाव अशा ठिकाणी जाऊन तेथील दिंड्यामध्ये सहभागी होऊन पायी चालत पंढरपूरला जातात. शेकडो दिंड्या पायी चालतात. प्रत्येक दिंडीत सहभागी वारकऱ्यांच्या जेवणाची व निवासाची सोया त्या दिंडीच्या व्यवस्थापनाकडून केली जाते. आजच्या व्हिडिओत आपण पंढरपूरच्या दिंडीमध्ये निवास करण्यासाठी राहुट्या कशा आणि कोण उभारते याची माहिती घेणार आहोत.
Wari of Pandharpur is attractive to many people. Everyone wants to know where the fellow varkaris eat in Pandharpur Wari, how are their accommodation arrangements, where the food and accommodation of the varkars are provided. For Pandharpur wari, lakhs of warkari from Maharashtra go to places like Dehu, Alandi, Paithan, Muktainagar, Shegaon and participate in the Dindya there and go to Pandharpur on foot. Hundreds of Dindis walk on foot. The food and accommodation of the participants in each Dindi is provided by the management of that Dindi. The food and accommodation of the participants in each Dindi is provided by the management of that Dindi. In today's video we are going to know how and who builds rahutya to live in Dindi of Pandharpur.
#pandharpur
#warkaridindi
#varkarirahuti
#sarangtv24