No video

पंढरपुरी म्हशी व धंदा जबरदस्त,बांधला 15 लाखांचा बंगला vision varta

  Рет қаралды 42,219

VISION VARTA

VISION VARTA

Күн бұрын

#व्हिजन_वार्ता #उजनी #vision_varta # दुभती_मुऱ्हा_म्हैस #म्हैस_पालन #murrah_buffalo #जर्सी #जर्सी_गाय_पालन #jersey_cow #बंदिस्त_शेळी_पालन #दूध_व्यवसाय #milk #milk_profit #जाफराबादी_म्हैस #पंढरपूर_लाईव्ह #पंढरपूर #पंढरपुरी_म्हैस #म्हैस_बाजार #हरियाणा_म्हशी #HF_cow #buffalo_farming #शेळी_पालन #आधुनिक_शेती #आधुनिक_शेतकरी #तरुण_शेतकरी_यशोगाथा #स्मार्ट_बळीराजा #किसान #दूध_धंदा #म्हैस_पलनातील_बारकावे #म्हैस_पालन माहिती #यशोगाथा #म्हैस_पालन_यशोगाथा #मुरघास_तंत्रज्ञान #म्हशींचा_खुराक #पंढरपुरी_म्हैस_पालन_माहिती #पंढरपुरी_म्हैस_पालन_यशोगाथा #आधुनिक_म्हशींचा गोठा #dairy_farming #dairy_milk #dairy_farm #pandhrpuri_buffalo_farm
#murrah_buffaloes
facebook - / visionvarta
instagram- / visionvarta /
twitter- vi...
#पंढरपूर सांगोला रोडवरील माने कुटुंब गेल्या दोन पिढ्यांपासून पंढरपुरी म्हैस पालनाचा व्यवसाय करत आहे. त्यांची तिसरी पिढी आता या व्यवसायात उतरली आहे. 2 भावांच्या माने कुटुंबामध्ये एकूण 12 सदस्य एकत्र राहत आहेत हे सर्व सदस्य नव्वद वर्षाच्या आजोबांचा आजही मानसन्मान राखतात व त्यांच्या सल्ल्याने प्रपंच करतात, त्यामुळे पंढरपूर म्हैस पालनातून माने कुटुंबाची मोठी भरभराट झाली आहे, यामुळे ही यशोगाथा नक्की पहा.

Пікірлер: 14
@user-je6tj1vz3z
@user-je6tj1vz3z Ай бұрын
एक नंबर आहेत दादांच्या म्हशी, अजून बरकत येवू देवा ह्यांच्या कुटुंबाला, सुखी ठ्यीव पांडूरंगा या शेतकरी कुटुंबाला
@jalindarkumbhar3776
@jalindarkumbhar3776 Жыл бұрын
म्हशी त्याही पंढरपुरी देखण्या म्हशी तेवीस पाळून माने परिवाराने नव्वद वयोवृद्ध व्यक्ती घ्या देखरेखीखाली संपूर्ण व्यवसाय चांगला चाललेला आहे व एकत्रित कुटुंब पद्धतीमुळे खर्चात बचत होते व प्रगती चांगली होतें एक मनानें सर्व जण कामे आपापली पार पाडतात बंगला बांधलेला आहे यातून अनेक प्रेरणा मिळतात व आम्हाला सुद्धा वाटतें की गाई म्हशी पाळून एक चांगला उद्योग सुरू करावा धन्यवाद सरजी
@sandipkamble4970
@sandipkamble4970 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर एक नंबर ✌
@kishorgire8691
@kishorgire8691 Жыл бұрын
I'm
@NileshMahida-nd3rl
@NileshMahida-nd3rl 4 күн бұрын
60हजारा त कुठली रेडी देनार दादा
@ajaykarad3934
@ajaykarad3934 Жыл бұрын
छान उपक्रम आहे हा तूमचा
@user-ts9ys4vb3z
@user-ts9ys4vb3z Жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@ranbagandhale2791
@ranbagandhale2791 7 ай бұрын
Super
@deeplatpate2439
@deeplatpate2439 Жыл бұрын
खूप छान
@santoshmunde3529
@santoshmunde3529 Жыл бұрын
5 liter dudh ani 150000 lakh kimat ,chan
@amolbalaso1624
@amolbalaso1624 Жыл бұрын
Kay pn faltu Sangtat 😂🤣
@baswrajswamiswami2390
@baswrajswamiswami2390 Жыл бұрын
10 liter. Chi mes kitila ahe
@sharadmalge981
@sharadmalge981 Жыл бұрын
दूध किती वेळ चे sakli kiti संध्याकाळी की ती लिटर
@chbharathpatel680
@chbharathpatel680 Жыл бұрын
I want nagpuri calf price tell me annaya
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 57 МЛН
王子原来是假正经#艾莎
00:39
在逃的公主
Рет қаралды 17 МЛН
Can This Bubble Save My Life? 😱
00:55
Topper Guild
Рет қаралды 87 МЛН
The Giant sleep in the town 👹🛏️🏡
00:24
Construction Site
Рет қаралды 21 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 57 МЛН