No video

पशुसंवर्धन विभागाकडून १कोटीची योजना त्याला ५० लाखांची सबसिडी 🐐

  Рет қаралды 307,165

APLAYUVA

APLAYUVA

Күн бұрын

"क्लिक करा आणि आमच्या (युवा मंच ) व्हाटसअप ग्रुप मध्ये सामील व्हा .link
whatsapp.com/c...
.
आणि सर्वात अगोदर योजनेची माहिती घ्या आणि सर्व योजनेच्या प्रॉब्लेम साठी उपाय मिळवा .
.
पशू आजारावर मार्गदर्शन मिळवण्यासाठी हा फॉर्म भरा -forms.gle/j9Sm...
national live stock mission scheme मध्ये १ कोटीच्या प्रोजेक्ट वरती ५० लाखांची subsidy मिळू शकते .
त्यासाठी अधिक माहितीसाठी तुमच्या जिल्हा अथवा तालुक्याच्या पंचायत समिति मध्ये पशुधनविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधा .
. .
.
आणि चॅनल subscribe आणि लाइक नक्की करा .
आमची वेबसाइट आहे www.yuvamunch.com नक्की visit करा .
.
नवीन उद्योजकाना सहकार्य करा .
हेच ह्या चॅनल च उद्दिष्ट आहे .

Пікірлер: 248
@ganeshbadukale7124
@ganeshbadukale7124 2 жыл бұрын
Khupach cchan video
@dhulenn9486
@dhulenn9486 Жыл бұрын
Chhn mahiti aahe..pn madat hone jaruri aahe.
@kanchanmunje5441
@kanchanmunje5441 Жыл бұрын
🙏
@ankushjagtap699
@ankushjagtap699 Жыл бұрын
या योजना जनतेसाठी नाहीतच त्या फक्त शासन आणि अधिकारी यांच्यासाठी असतात. जनतेची फक्त दिशाभूल.
@ManpreetKaur-sq7gm
@ManpreetKaur-sq7gm Жыл бұрын
बरोबर बोललास दादा 💯👍
@rupalibandal7264
@rupalibandal7264 Жыл бұрын
बरोबर दादा
@damodharwagh2547
@damodharwagh2547 23 күн бұрын
100%बरोबर.
@user-ln6xh7xl1j
@user-ln6xh7xl1j Жыл бұрын
सर अधिकारी लोक निट माहिती देत नाही आणि मनापासुन काम ही करत नाही म्हणून आजचा तरुन हा वेसनाधीन होत आहे मोठे लोक मोठे होत आहेत आणि गरीब हा गरीबच होत चालला आहे
@aplayuva
@aplayuva Жыл бұрын
सर काही ठिकाणी ही गंभीर परिस्थिती आहे . . म्हणून युवकांच प्रतिनिधित्व करण्यासाठी . योजनांची माहिती पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत यात जे लोक शेवटपर्यंत धीर सोडत नाहीत त्यांना लाभ होतो. . . पण माहिती नसलेल्या, धीर सोडलेल्या , वयाच्या ४०शी ,५० शी ओलांडलेल्या नागरिकापेक्षा आज तरुणांकडे कित्येक योजना आणि नविन संधी आहेत पण माहितीच त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहे. . त्यासाठीच युवामंच माहितीच्या अभावाने कोणी मागे राहू नये यासाठी मोफत व्हिडियो बनवत आहे . . तुमच्या कमेंट मध्ये नक्कीच महत्त्व आहे आणि सत्यता देखील , तसेच हे व्यसनाधीनता प्रमाण वाढू नये यासाठी आमचा एक छोटा प्रयत्न आहे . 🙏
@investorshubhangi5520
@investorshubhangi5520 Жыл бұрын
Sir hi gosht khari aahe. . Pn kamit कमी माहिती दिली त्यमुळे aamchya porana यछि माहिती घायला अधिकाऱ्यानकडे तरी गेला त्यला १०shelich yojana मिळाली. . एक् कोटी नाय १० शेळ्या मिळाल्या आहेत् tevdh तरी बस् झाल आहे Dhanyavaad अभारी. महितीसाठी
@pramodss4967
@pramodss4967 Жыл бұрын
@@investorshubhangi5520 hi
@nayankarande4773
@nayankarande4773 Жыл бұрын
Barobar
@brs5767
@brs5767 Жыл бұрын
सरकारी योजना ह्या फक्त पुस्तकातच असतात. त्या लोकांना माहीत होऊ दिल्या जात नाहीत.
@aplayuva
@aplayuva Жыл бұрын
त्यासाठीच आम्ही पण खुप प्रयत्न करत आहोत....... . सूर्वात कोकणातून केली होती आत्ता हळूहळू सर्वदूर पसरली जात आहे.
@somanathgunjawate9296
@somanathgunjawate9296 Жыл бұрын
युवकांच्या मानसिकता पैसे मिळत असतील तर शेण काढणं लेंडी गोळा करणे सोडा कोणत्याही प्रकारच कष्ट करण्याची आहे सरकारी अधिकारी शेतकरी योजना राबविण्यात येतात त्यात भरपुर भ्रष्टाचार करतात यावर व्हिडिओ बनवा
@SunilPatil-ic4mu
@SunilPatil-ic4mu Жыл бұрын
आता पर्यंत किती लोकांना कर्ज दिले याची माहिती घ्या
@shriramankushe9404
@shriramankushe9404 Жыл бұрын
प्रत्येक शेतकरी लाभा पोटी कष्ट करतो आणि त्याची तयारी असते. पण काही सरकारी भ्रष्ट अधिकारी लोक खरी माहिती मिळू देत नाहीत.
@shivlingshikhare527
@shivlingshikhare527 Жыл бұрын
सर्वसाधारण शेतकरी वर्गाला याचा काही फायदा नाही कारण एवढ कर्ज काढायला गेल की पहिले बॅकवाले अधिकारी असे काही वागणुक देतात की जणु काय त्यांच्या घर चा घरगडी असल्याग
@yuvrajpaikarao7771
@yuvrajpaikarao7771 Жыл бұрын
Agdi brobra sir
@vikasgalande7687
@vikasgalande7687 6 ай бұрын
100%खरंय
@rakeshjoshi1451
@rakeshjoshi1451 6 ай бұрын
बरोबर बोला दादा तू......
@shirishkate1291
@shirishkate1291 6 ай бұрын
त्यांना काही पर्सेंट कमीशन द्याल तर,पाहीजे तेव्हडे कर्ज चुटकीसरशी मिळेल ।मधला एजंट शोधावा लागेल। बॅकेच्या शिपायाशी दोस्ती करा सर्व माहीती मिळेल। या साहेब लोकांनासुध्दा थोडीफार दक्षिणा द्यायची तयारी पाहीजे।
@vinayakkulkarni6572
@vinayakkulkarni6572 4 ай бұрын
Schem is for आमदार,खासदार,ओन्ली
@rajendragarad6982
@rajendragarad6982 Жыл бұрын
हे फक्त कागदावर आहे पैसे देनाराच हा व्यवसाय सुरू करू शकतो
@chandrashekharbhople1945
@chandrashekharbhople1945 Жыл бұрын
Kharch ahe ki fake ahe...
@rameshwarghorade2956
@rameshwarghorade2956 Жыл бұрын
जनतेची खरी दिशाभुल आहे
@rajendragarad6982
@rajendragarad6982 Жыл бұрын
हे फक्त सांगतात पण काही नाही सर्व भ्रष्टाचार चालू आहे फक्त ?
@SomnathNighot-de9gl
@SomnathNighot-de9gl Ай бұрын
आशा योजना फक्त राजकीय पक्ष आणि लाभार्थी यांच्या साठी आहे
@dhanajipalekar6218
@dhanajipalekar6218 Жыл бұрын
सर आम्हाला खूप खूप गरज आहे परंतु हे लोण देत नाहीत बँक वाले मी हे लोण घेऊ इच्छित आहे मदत करावी बचत गटही चालू आहे आमच्याकडे
@INFINITY__353
@INFINITY__353 Жыл бұрын
आमचीही हीच समस्या आहे
@shivajikale1921
@shivajikale1921 Жыл бұрын
छान महिती दिली सर . कर्मचारी या योजनेचा फायदा घेऊ शकतो का?
@sanjaybendre2769
@sanjaybendre2769 Жыл бұрын
सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद😊
@PankajKolte-yg7rf
@PankajKolte-yg7rf Ай бұрын
अमिना दुग्ध व्यवहार व्यवसाय नवीन चालू केलेला आहे आम्हाला माहिती संपूर्ण द्या मदत करा पंकज विष्णू कोलते जिल्हा बुलढाणा तालुका मलकापूर राहणार नरवेल
@pawarsampat
@pawarsampat 6 күн бұрын
नॅशनल शेळीपालन योजना 500 शाळा 25 बोकड शेळ्यांचे सरासरी किंमत मीडियम शेळी 6000 रुपये बोकडाची सरासरी किंमत एक नग 10,000 रुपये शेळी आणि बोकडाचे एकूण किंमत तीन कोटी 2 लाख 50 हजार शेडचे खर्च वेगळा विमा खाद्याचा खर्च या बजेटमध्ये 500 शेळ्या 25 बोकड शेड 1 कोटी मध्ये होऊ शकत नाही त्याच्यासाठी शासनाने स्वतः शेळ्या आणि बोकड खरेदी करून देणे किंवा त्यांची संख्या कमी करणे हे महत्त्वाचे आहे
@user-xv5pi1cm7k
@user-xv5pi1cm7k 11 ай бұрын
अण्णासाहेब मधुण प्रोजेक्ट केला दोनवेळा रीनिवल केले पण बॅंकेतील बैलं कासराच लागु देत नाही कागदपत्रे आणि फाईल बनवायला 5 ते 6हजार खर्च होऊनही बॅंकेत खुप चक्कर झाली आता खुप मनस्ताप होतो
@sagardheple329
@sagardheple329 Ай бұрын
Projector wale fakat payshe
@user-lq1gh4bb6c
@user-lq1gh4bb6c 11 ай бұрын
सर आम्हाला फक्त कर्ज पाहिजे अनुदान नाही मिळाले तरी चालेल
@sandipmundhe7732
@sandipmundhe7732 Жыл бұрын
यांनी घरोघरी जाऊन डायरेक्ट लभरत्याला लाभ मिळून द्यावा
@ratnagirinewsnetwork5920
@ratnagirinewsnetwork5920 2 жыл бұрын
Khupach chaan detailed information milali aaj thank you sir ..
@rajendrasomvanshi8130
@rajendrasomvanshi8130 Жыл бұрын
धन्यवाद आपला युवा शिकॅ सर🙏🙏
@sachingondkar5622
@sachingondkar5622 6 ай бұрын
कुठलीही bank विदाउट मॉर्गेज कर्ज देत नाही हे सगळे प्रकार शेतकऱ्यांची पिळवणूक केली जाते.
@dattaranjane8868
@dattaranjane8868 Жыл бұрын
सर अधिकारी लोक निट माहिती देत नाही आणि दाह वेळां विचारले तरीही माहिती देत नाहीत फक्त नावालाच स्किमा आहे कुठल्या कुठल्या गरिबान पर्यंत पोहोचत नाहीत
@aplayuva
@aplayuva Жыл бұрын
त्यासाठी एक idea सांगतो तुमच्या....तालुका जिल्ह्याच्या राजकीय नेत्याकडे जा आणि मदत मागा. . . नक्की मदत मिळेल. आणि government la लोन द्यावं लागेल
@shraddhafotolamination161
@shraddhafotolamination161 2 жыл бұрын
N l m चा फार्म कोणाला च भरता येथ नाही आणि अधिकारी बरोबर माहीती देत नाहीत.
@jagadishpatil5524
@jagadishpatil5524 Жыл бұрын
N l m kase bharache fham
@rameshvargavane127
@rameshvargavane127 Жыл бұрын
Kahi Milat nahi
@NLMandotherschemes
@NLMandotherschemes Ай бұрын
Address?
@user-km4ji3dk1w
@user-km4ji3dk1w 29 күн бұрын
Karn kay
@babasahabbankar1112
@babasahabbankar1112 Жыл бұрын
या,नगर,ता खेड, दोन वेळा जाऊन आलो, कोणतीही योजना सुरू करण्यात आली नाही, असे सांगून ते काढून दिले जाते, जिल्हा पुणे,
@aplayuva
@aplayuva Жыл бұрын
ही राष्ट्रीय योजना आहे..... आणि चालू पण आहे ..... ऑनलाईन अर्ज पण आहेत.
@mp9209
@mp9209 2 жыл бұрын
Sir,mala ya yojne chi atyant garaj ahe krupaya mala Margdarshan ani madat kara.
@user-qb5bv5ug4q
@user-qb5bv5ug4q 11 ай бұрын
छत्रपती संभाजी नगर साठी आहे का हिंदी मध्ये ट्रान्सलेशन करून सांगा
@aplayuva
@aplayuva 11 ай бұрын
है हर जीले के लिये हैं ये scheme यह एक National scheme है पुरे देश मे जारी है !
@VijayJadhav-sk5np
@VijayJadhav-sk5np Жыл бұрын
खूप छान
@sandipdeoghare5506
@sandipdeoghare5506 Жыл бұрын
Information khup Chan pn gavapynt mahitich pohcht ny an talukya lavel la adikari varg vevstit mahiti det ny
@kishorjaiswal9735
@kishorjaiswal9735 Жыл бұрын
very good information for youngsters.
@JayshreeCHOUGULE-nt4cw
@JayshreeCHOUGULE-nt4cw Жыл бұрын
अगदी बरोबर आहे माझं सुद्धा विस हजार रुपये दिले डॉक्युमेंट साठी कर्ज पण मिळाले नाही
@seemonsk5667
@seemonsk5667 2 жыл бұрын
Kafi Helpful Video Hai Aapki
@user-vz2kq7ys1z
@user-vz2kq7ys1z 2 жыл бұрын
शेळी पालन करायचं आहे मला अनुदान पाहिजेल
@KhemRana-oz3tw
@KhemRana-oz3tw 4 ай бұрын
Fantastic ❤
@aniluchitkar1382
@aniluchitkar1382 9 ай бұрын
सर माहिती खरी आहे का असेल तर लोकांना योजनेची माहिती सांगितली आणि झाले आसे नाही
@ArabMMMhebuba
@ArabMMMhebuba 10 күн бұрын
अधिकारी वर्ग माहिती देत नाही तो यामुळे तर शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढतात शेतकऱ्याला बँकेत थांबू देत नाहीत ती योजना फक्त कागदावरच आहे
@pradippatil-qq3ek
@pradippatil-qq3ek Жыл бұрын
गाय म्हैस साठी अर्ज करणाऱ्या सर्वांना अनुदान मिळते की लकी ड्रॉ पद्धत आहे कृपया माहिती मिळावी
@aplayuva
@aplayuva Жыл бұрын
. . . . कोणतीही योजना सर्वच लोकांना मिळत नाही कारणं काही लोक सबसिडी मोठी मिळेल म्हणून किंवा खोटे प्रस्ताव पण मांडतात .. .. . त्यामुळे खरोकर पात्र असलेल्या लाभार्थ्यांना देखील अशा चांगल्या योजनांसाठी काहीवेळा मुकावे लागते..... याची खंत असते . . . आणि supply लिमिटेड असल्यामुळे नाईलाजास्तव Lucky माणूस शोधावा लागतो. . पण सर्वांना अनुदान मिळू शकते... अशी संभावना आहे.
@rehanshahbad5693
@rehanshahbad5693 2 жыл бұрын
Please make vlog on pvc pipe manufacturing business under pmegp/cmegp. Please
@samadhandevakate6642
@samadhandevakate6642 Жыл бұрын
Maze swapn aahe shelipalan karayache mahiti sanga
@sadashivgargote6099
@sadashivgargote6099 26 күн бұрын
मला थारपरकर आणि साहिवाल गाई चा गोठा सुरू करायची इच्छा आहे‌.ता‌.खेड, जिल्हा पुणे या ठिकाणी सुरू करण्यासाठी कर्ज योजना साठी मार्गदर्शन हवे आहे.
@bhagwanasmanrawsalunke4385
@bhagwanasmanrawsalunke4385 Жыл бұрын
50लाख सबसिडी साठी माहिती सागा
@dipakhadal1376
@dipakhadal1376 2 жыл бұрын
Khup chhan mahiti sir
@SunitaPatil-lg3dl
@SunitaPatil-lg3dl 6 ай бұрын
Dr basava Nitture veterinary will be
@prajapatigraftingvedio4113
@prajapatigraftingvedio4113 4 ай бұрын
Sir mi NLM madhe aplication kele aahe. Bank aproval pan aale pan SIA jagechi quiry kadun maze application aproval nahi dile.
@dnyaneshwarjumade3864
@dnyaneshwarjumade3864 Жыл бұрын
धन्यवाद तुला माहिती दिल्याबद्दल ही स्कीम परभणी जिल्ह्यात लागू आहे का
@aplayuva
@aplayuva Жыл бұрын
हो प्रत्येक जिल्ह्यात आहे.
@user-rc5jl1uf3r
@user-rc5jl1uf3r Жыл бұрын
Very good information
@ananddighesaheb.8794
@ananddighesaheb.8794 Жыл бұрын
Khup chaan vidio sagar sir......
@suhassonawane6006
@suhassonawane6006 26 күн бұрын
आत्तापर्यंत किती शेतकऱ्यांना असं कर्ज उपलब्ध करून दिलं
@AJ-ex4pi
@AJ-ex4pi Жыл бұрын
कुकूटपालन साठी काय आहे सर सबसिडी
@baburaohirde8691
@baburaohirde8691 6 ай бұрын
प्रश्न थोडक्यात असावेत..
@aplayuva
@aplayuva 6 ай бұрын
नक्कीच sir .......thanks for your comment next time I will improve quality of questions .
@anilbhagde8136
@anilbhagde8136 Жыл бұрын
या योजनेचा सर्व सामान्य लोकांना होत नाही, पुढारी, सरपंच जिप सदस्य हेच लाभ घेताना दिसतात बँक वाले या ना त्या कारणाने रिजेक्ट करतात
@maulisavant9360
@maulisavant9360 Жыл бұрын
सर महिला मंडल शेली पालन उद्योग का साठी लोन मिळत नहीं
@ksuraj8369
@ksuraj8369 2 жыл бұрын
Saheb sataryache distayat bolnyawrun 🤗🤗🤗
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 Жыл бұрын
Baramati jawalche vatatat.
@dhulenn9486
@dhulenn9486 Жыл бұрын
Very nice sir
@swami2023.7
@swami2023.7 9 ай бұрын
Thank you 🎉
@yogesh4973
@yogesh4973 2 жыл бұрын
Ahemednagar madya kunala bhetayache
@rameshparit4729
@rameshparit4729 Жыл бұрын
Nice 👌 video 👍
@shivajigharat3318
@shivajigharat3318 Жыл бұрын
सर , कॉन्टॅक्ट नो. मिळाला तर बर होईल. धन्यवाद
@ujwalgamer7195
@ujwalgamer7195 27 күн бұрын
He sarv फोकनाड केंद्र आहे .बँक कर्जच देत नाही काय करावे shasnai कडल कारवाई बँकएवर करावी व बँकेला प्रश्न विचारावे की शासनाने काढलेल्या योजना तुम्ही लोकांला का देत नाही
@sahebraodeshmukh8648
@sahebraodeshmukh8648 Жыл бұрын
या अधिकारी वर्गाने कुणा शेतकर्यास यायोजणणेत पैसे दिले त्याची ही नांवे मो ना सह दिला तरच खरं नाहीतर फक्त घोषणाच
@aplayuva
@aplayuva Жыл бұрын
सर नक्कीच अशा लोकांच्या मुलाखती व्हिडिओ आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत. . . त्यासाठी या चॅनल ला subscribe करा
@vijaychavan1298
@vijaychavan1298 2 жыл бұрын
सर मुक्त संचार कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करायचा आहे काही मदत मिळेल का
@aplayuva
@aplayuva 2 жыл бұрын
ho nakkich
@balkrishnabhuran7002
@balkrishnabhuran7002 Жыл бұрын
Ya yojna jar kharya arthane rabvaychi asel tar sarv pratham ya adhikaryanchi mansikta badlyla havi. Bahutek sarv adhikari koknetar bhagatil asun tyanchi kokanvasiyan vishyichi aasuya veloveli disun yate.tyasthi ase adhikari he tya tya prantatil asne aavshyk aahe.tyat kokni manus ha swabhimani aahe.hat psrun bhik magnyachi tyala savy nahi.to khup mehenti kastalu asun to fasavar latkat nahi.khrokhar ya yojna sarv samanyansathi astat Kay?
@9sagarjag
@9sagarjag 11 ай бұрын
लोण मंजूर करून देता का बँकेकडून कारण बँक कर्जच मंजुर करत नाही जमीन तारण देऊन पण सिबील मुळे तर या योजनांचा काय उपयोग
@sachinmate5454
@sachinmate5454 2 жыл бұрын
Khup chan dhannyawad
@BabasahebJadhav-ec4bd
@BabasahebJadhav-ec4bd Ай бұрын
शासन काय करतय ज्यांच्या कड आगोदर शेळ्या, गाया आहेत त्यांनाच अनूदान, देतय ,सर्वसामान्य शेतकर्‍यांला पशूपालनाचा लाभ दिला पाहिजे, आनि आशा चुकीच्या धोरणामुळे गरिब हा गरिबच राहतो आणि श्रीमंत हा श्रीमंतच होत जातो
@lalchandgupta9658
@lalchandgupta9658 Жыл бұрын
बॅक कर्ज देत नाहि
@umeshpatil600
@umeshpatil600 Жыл бұрын
कटू सत्य आहे
@user-ju8ip8of3j
@user-ju8ip8of3j Жыл бұрын
सर व्याप कोनता आहे ते सांगा
@vishnuhavale8370
@vishnuhavale8370 Жыл бұрын
Namaskar doctor sahab
@rajeshjadhav9971
@rajeshjadhav9971 Жыл бұрын
Khup chan
@arvinddawlekar5355
@arvinddawlekar5355 Ай бұрын
Machapalan yojnech vodivo banva arvind dawlekar murud nandgoan m.s. kokan
@Sadugurufale
@Sadugurufale Ай бұрын
कुठल्या बँकेत कर्ज मिळेल साहेब
@dnyenshwarchavan3390
@dnyenshwarchavan3390 Жыл бұрын
Sirji tumhi mahiti deta pn ya yojenela kontihi bank karj det nahi 🙏🙏
@dharmrajsawant7525
@dharmrajsawant7525 Жыл бұрын
Ya yojana fakt amdar khasdar mantri adhikari yanche satich ahet akhi yojana shetkarela dili ka sanga
@simongumes1896
@simongumes1896 Ай бұрын
Nice 👍👍👍
@mitsk1627
@mitsk1627 Жыл бұрын
Panchayat samitiche adhikari kahi present magata yojana pass karayche ani dete nahi vividh karan sangata
@parmeahwardumne8542
@parmeahwardumne8542 7 ай бұрын
सर मला माहिती पाहिजे मला वेव साय करायचा
@user-iy1gj9ep1r
@user-iy1gj9ep1r 8 ай бұрын
Amhakde 35 shdi hay ani40 gaoran kodi hya 2 ykr sati hya kaeh byhtat ny prsisan anubo 6 vasaca hay koni datny
@vitthalgade6053
@vitthalgade6053 Ай бұрын
बँक च्या लोका मुळे तरून मंडळी व्यसनाधीन बनला आहे
@vikaspawar1565
@vikaspawar1565 2 жыл бұрын
Mala sheli palan karaycha ahe aarj kutte kraycha kasa kraycha mahiti sanga
@aplayuva
@aplayuva 2 жыл бұрын
हा माहितीचा vedio संपुर्ण पहा.
@ramdasbhor2988
@ramdasbhor2988 Жыл бұрын
पण या स्कीम गरीब जनतेला भेटतात का
@samadhandevakate6642
@samadhandevakate6642 Жыл бұрын
Yoganacha labh garibaparyant pohacht nahit pohchayala pahije
@samadhaningale8046
@samadhaningale8046 Жыл бұрын
Bank. Loan. Ghene. Aawashkata hai kai
@maheshwarijain
@maheshwarijain Жыл бұрын
Sir । बकरी।पालन। करण्यासाठी जागा।मिलते।का। शासना। कदून
@aplayuva
@aplayuva Жыл бұрын
नाही ...अद्याप तर .... आमच्या माहितीनुसार...... (युवा प्रतिनिधि)
@navnathpatil1565
@navnathpatil1565 11 ай бұрын
फक्त शासकीय फार्ममधली जनावरं घेण्याची सक्ती करू नका. नक्कीच मरतात. आम्ही आमच्याच माहीतीची आणी खात्रीची जनावरं खुल्या बाजारातून घेऊ.आणी बॅंकेत टेकूसुध्दा देत नाहीत 15 एकराचा मालक असून.
@lokeshjagade1543
@lokeshjagade1543 2 жыл бұрын
Pune madhi kuth ya yojna chi mahiti milel location sanga sir kukut palan sathi kiti parynt milel ?
@aplayuva
@aplayuva 2 жыл бұрын
तालुका पंचायत समिती मध्ये . . पशू विकास अधिकारी यांना तुमच्या तालुक्यात संपर्क साधावा.
@someshkarad4607
@someshkarad4607 Жыл бұрын
sir तुम्ही मदत करू शकता का
@aplayuva
@aplayuva Жыл бұрын
तुम्ही ज्या जिल्हयात तालुक्यात आहात त्या ठिकाणी नक्कीच ............. तुम्हाला मदत केली जाईल.
@RAGHUNATHPHAD-eu1sj
@RAGHUNATHPHAD-eu1sj 6 ай бұрын
१ कोटी नको हवे फक्त पाच लाख
@subhashthorat6428
@subhashthorat6428 Жыл бұрын
Maharashtra til 50 lakh te 1 corode paryant he manjur or chalu project chi list dene
@aplayuva
@aplayuva Жыл бұрын
Check nlm portal................
@bajrangboyane3666
@bajrangboyane3666 Жыл бұрын
Kadi chlu honar ahe kukutpalan
@subhashbagul9938
@subhashbagul9938 Жыл бұрын
Mala shelipalan Sathi loan pahije ya vayvsayasathi vayachi aat ahe ka
@sachinkadam1414
@sachinkadam1414 7 ай бұрын
मला पन कुकुड पालन करायचय
@AnmolVicharMarathi77
@AnmolVicharMarathi77 4 ай бұрын
Very nice
@SurykantPachpute
@SurykantPachpute 19 күн бұрын
Are tumich cra gai mhsi kiti nfa urto klel setkri mulala lgnasathi. Mlgi milana. Tumcha asly yojna mule dyache tr dudhala bajar dya
@aplayuva
@aplayuva 19 күн бұрын
@@SurykantPachpute कृपया अमची नवीन व्हिडिओ आली आहे ती एकदा पाहा nLm sceme मध्ये नविन अपडेट झाले आहेत एकदा पाहा.....आणि चॅनल subscribe करा
@walmikshelke1474
@walmikshelke1474 Жыл бұрын
🎉
@user-zy5vf8zo4o
@user-zy5vf8zo4o 7 ай бұрын
Kahi nahi aankhi 4/5 varsh jatil kastane kamvun karu pan yojenechya nadala lagun fayeda nahi. Milanari sabsidi saheb lokanach kamishan mhanun vatanyat jate. V yogy velevar kam hi hot nahi. Niyem atiet adkun rahave lagate.
@AnilDhage-tl8yn
@AnilDhage-tl8yn 25 күн бұрын
आमच्या दिंडोरी तालुक्यात मिळेल का
@aplayuva
@aplayuva 25 күн бұрын
@@AnilDhage-tl8yn हो
@rudrad.2203
@rudrad.2203 2 жыл бұрын
Ahamadnagar pashusavardhan vibhag office Adreess dya.
@aplayuva
@aplayuva 2 жыл бұрын
तुमच्या तालुक्याच्या पंचायत समिती मध्ये पशुविकास अधिकारी असतात त्यांना भेट द्या. ... . आणि जिल्ह्याच जिल्हा परिषदेमध्ये पण एक डिपार्टमेंट आहे👍
@adsatishsatpute1239
@adsatishsatpute1239 Жыл бұрын
कमिशन किती टक्के द्यावे लागतात
@shankarvaidya8982
@shankarvaidya8982 6 ай бұрын
कमिशन शेन कमी खातात शेन ज्यास्त खातात
@dadasahebjadhav1162
@dadasahebjadhav1162 Жыл бұрын
shetakari yojna......Ram ..bharoshe ahe saheb
@aplayuva
@aplayuva Жыл бұрын
आपण ज्यांना निवडून देता तेच हया योजना आखत असतात ........ शेतकऱ्यांसाठी ... लोकांसाठी ......... त्यामुळे नेताच रामभरोसे निवडाल तर योजनांचं काय होणार....................................... खर सांगायच तर जिथ नेतृत्व चांगल आहे तिथे योजना परखडपणे राबवल्या जातातच .
@user-ju8ip8of3j
@user-ju8ip8of3j Жыл бұрын
सर आमालाकरायचे आमा माहिती द्या
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 29 МЛН
wow so cute 🥰
00:20
dednahype
Рет қаралды 31 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 333 М.
बेरोजगार पोट्ट्यानी बना उद्योजक 35% पैसे माफ होणारी योजना
53:34
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Рет қаралды 551 М.
#Maharashtra Subsidy Scheme   #PSI 2019 Scheme
27:33
e Kapte
Рет қаралды 172 М.
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 29 МЛН